STEMI-2017/C2/Initial-Patient-Details-data-entry/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:55, 27 July 2020 by PoojaMoolya (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 नमस्कार. Data-entry of Initial Patient Details वरील पाठात आपले स्वागत.
00:09 या पाठात शिकणार आहोत - STEMI A, B, C आणि D हॉस्पिटलमधे थेट प्रवेश करते वेळी STEMI ऍपवर नव्या रुग्णाची प्रारंभिक माहिती भरणे.
00:25 EMRI साठी वेगळी प्रारंभिक माहिती द्यावी लागेल.
00:30 या पाठाच्या सरावासाठी आपल्याकडे -STEMI App इन्स्टॉल केलेली अँड्रॉईड टॅब्लेट आणि चालू स्थितीतील इंटरनेट जोडणी असावी.
00:43 तुम्हाला STEMI डिव्हाईस आणि STEMI ऍप वापरण्याचे ज्ञान असावे.
00:49 नसल्यास संबंधित STEMI मालिकेतील पाठ या वेबसाईटवर पहा.
00:56 न्यू पेशंट टॅबमधे पेशंटची प्राथमिक माहिती, Fibrinolytic चेकलिस्ट, कार्डियाक हिस्ट्री, को-मॉरबिड कंडिशन्स आणि काँटॅक्ट डिटेल्स हे टॅब आहेत.
01:11 कोणत्याही STEMI हॉस्पिटलमधे नवीन पेशंटला प्रवेश देते वेळी येथे डेटा एंट्री सुरू केली जाते.
01:19 STEMI ऍप सिलेक्ट केल्यावर आपण STEMI च्या होमपेजमधे येतो.
01:24 या प्रात्यक्षिकात रुग्णाला C हॉस्पिटलमध्ये थेट दाखल करताना काय प्रारंभिक माहिती भरायची ते पाहू.
01:32 A, B आणि D हॉस्पिटलसाठी एकसारखीच माहिती भरावी लागते.
01:41 न्यू पेशंट टॅब सिलेक्ट करा.
01:44 एखादा रुग्ण गृहीत धरून पुढील माहिती भरू.
01:49 पेशंट डिटेल्स खाली येथे बेसिक डिटेल्स आहेत.
01:54 आपण येथे पुढील तपशील भरणार आहोत. पेशंट नेमः रमेश
02:01 एज: 53
02:04 जेंडर : Male
02:07 फोन नंबर
02:14 आणि ऍड्रेस
02:18 पेमेंटच्या खाली स्टेट BPL इन्शुरन्स, प्रायव्हेट इन्शुरन्स, सेल्फ पेमेंट या पर्यायांची सूची आहे.
02:30 मी स्टेट BPL इन्शुरन्स निवडत आहे.
02:35 डेट अँड टाईम ऑफ सिंपटम ऑनसेट हे पुढील फिल्ड आहे.
02:40 येथे आपण रोगाची लक्षणे जेव्हा दिसायला लागली ती तारीख आणि वेळ भरणार आहोत.
02:46 मी तारीख आणि वेळ भरत आहे.
02:54 पुढे ऍडमिशन हे फिल्ड आहे.
02:57 येथे हॉस्पिटलमधे प्रवेश घेण्याची पध्दत निवडणार आहोत.
03:01 ही A, B, C आणि D यापैकी STEMI हॉस्पिटलमधे थेट प्रवेश करण्यासंदर्भातील केस असल्यामुळे मी डायरेक्ट हा पर्याय निवडत आहे.
03:14 STEMI C हॉस्पिटलसाठी डायरेक्ट हा ऍडमिशनसाठीचा पर्याय निवडल्यावर, STEMI C हॉस्पिटल अरायव्हल डेट आणि टाईमची विचारणा करेल.
03:24 त्याचप्रमाणे STEMI D हॉस्पिटल संदर्भात आपल्याला STEMI D हॉस्पिटल अरायव्हल डेट आणि टाईमची विचारणा केली जाईल.
03:34 STEMI A/B हॉस्पिटल संदर्भात आपल्याला STEMI A/B हॉस्पिटल अरायव्हल डेट अँड टाईम विचारले जाईल.
03:49 मॅन्युअल ECG टेकनसाठी Yes निवडल्यास ECG घेतल्याची डेट आणि टाईम भरण्यासाठी विचारले जाईल.
04:04 पुढे STEMI कन्फर्म्ड हे फिल्ड आहे. त्यासाठी Yes निवडल्यास डेट आणि टाईम भरण्यासाठी विचारले जाईल.
04:15 शेवटी आपल्याला ट्रान्सपोर्ट डिटेल्स भरावे लागतील.
04:21 येथे रुग्णाला C हॉस्पिटलमधे कोणत्या प्रकारच्या वाहनातून आणले गेले हे निवडणार आहोत.
04:29 मोड ऑफ ट्रान्सपोर्ट टू हॉस्पिटलखाली हे पर्याय आहेत- पब्लिक व्हेईकल, GVK अँब्युलन्स, प्रायव्हेट अँब्युलन्स, प्रायव्हेट व्हेईकल
04:41 STEMI D आणि A/B हॉस्पिटलमधे थेट प्रवेश केला असल्यास GVK EMRI हा पर्याय उपलब्ध होऊ शकतो.
04:52 आपण प्रायव्हेट अँब्युलन्स निवडल्यास हा ड्रॉपडाऊन दिसेल:

अँब्युलन्स कॉल डेट अँड टाईम

अँब्युलन्स अरायव्हल डेट अँड टाईम

अँब्युलन्स डिपार्चर डेट अँड टाईम

05:08 आपण GVK EMRI अँब्युलन्स निवडू शकत नाही.
05:13 STEMI प्रोटोकॉल्स खालील EMRI अँब्युलन्सेस रुग्णाला नेहमी D किंवा A/B हॉस्पिटलमधे स्थलांतरित करतात.
05:24 ह्या हॉस्पिटलमधे रुग्ण थ्रोम्बोलिसिस किंवा PCI ट्रीटमेंट हे उपचार घेऊ शकतो.
05:32 त्यामुळे आपल्याला यू कॅननॉट सिलेक्ट GVK अँब्युलन्स असा मेसेज मिळाला आहे.
05:39 मी प्रायव्हेट व्हेईकल पर्याय निवडत आहे.
05:45 पेजच्या खालच्या भागात असलेले ‘‘‘Save & Continue’’’ बटण सिलेक्ट करा.
05:50 बफरिंगचे चिन्ह दिसल्यास कृपया थांबा.
05:53 पेज लगेच सेव्ह होईल आणि “Saved Successfully” असा मेसेज पेजच्या खालच्या भागात दाखवला जाईल.
06:01 आता ऍप आपल्याला Fibrinolytic चेकलिस्ट या पुढील पेजवर घेऊन जाईल.
06:07 आपण पुरुष रुग्णाची माहिती भरत असल्यामुळे निवडण्यासाठी केवळ 12 घटक आहेत.
06:13 जर रुग्ण स्त्री असेल तर आपल्याला 13 घटक दाखवले जातील.
06:19 प्रेग्नंट फीमेल Yes/No हा अतिरिक्त घटक आहे जो रुग्णानुसार भरणे गरजेचे आहे.
06:29 या पाठासाठी मी सर्व 12 घटकांसाठी ‘No’ हा पर्याय निवडत आहे.
06:34 पेजच्या खालच्या भागात असलेले ‘‘‘Save & Continue’’’ बटण सिलेक्ट करा.
06:39 बफरिंगचे चिन्ह दिसल्यास कृपया थांबा.
06:42 पेज लगेच सेव्ह होईल आणि “Saved Successfully” असा मेसेज पेजच्या खालच्या भागात दाखवला जाईल.
06:50 आता हे ऍप आपल्याला कार्डियाक हिस्ट्री या पुढील पेजवर घेऊन जाईल.
06:56 प्रिव्हियस MI साठी Yes, पर्याय निवडल्यास MI 1 आणि MI 2 साठीचे ड्रॉपडाऊन दिसतील.
07:04 MI1, खाली आपल्याकडे – अँटेरियर वॉल, इनफिरियर वॉल, पोस्टेरियर वॉल, लॅटरल वॉल, RV इनफार्क्शन हे पर्याय आहेत.
07:18 मी अँटेरियर वॉल पर्याय निवडत आहे.
07:21 MI 1, साठी पर्याय निवडल्यावर पुढे MI1 डेट अँड MI 1 डिटेल्स हे ड्रॉपडाऊन उघडतील.
07:30 मी डेट निवडणार आहे आणि MI1 डिटेल्समधे “Patient was stable at the time of discharge” असे टाईप करणार आहे.
07:40 अशीच माहिती MI 2 साठी देखील भरा.
07:43 पुढे Angina साठी, ‘Yes’ निवडल्यास आपल्याला ड्युरेशन हा ड्रॉपडाऊन मिळेल. मी येथे 2 years पर्याय निवडत आहे.
07:54 आपल्याला रुग्णाच्या मागील हिस्ट्रीवर आधारित माहिती भरायची आहे.
08:00 पुढे CABG साठी, Yes पर्याय निवडल्यास, CABG डेट भरा.
08:06 रुग्ण मागे CABG साठी गेला असल्यास त्यानुसार आपल्याला तारीख निवडावी लागेल.
08:13 नंतर PCI 1 हे फिल्ड आहे, त्यासाठी Yes निवडल्यास PCI 1 डेट अँड PCI 1 डिटेल्स हे ड्रॉपडाऊन मिळतील.
08:22 पुन्हा एकदा, रुग्णाने आधी PCI केले असल्यास त्यानुसार तारीख निवडणे गरजेचे आहे.
08:28 त्यानंतर मी PCI 1 डिटेल्ससाठी स्टेंटिंग डन असे टाईप करत आहे.
08:36 त्याप्रमाणे PCI 2 साठी माहिती भरा.
08:40 पुढे डायग्नोसिस हे फिल्ड आहे.
08:43 डायग्नोसिस खाली आपल्याकडे चेस्ट डिसकंफर्ट हे फिल्ड आहे. त्यासाठी – Pain, Pressure, Aches हे पर्याय आहेत.

मी Pain हा पर्याय निवडत आहे.

08:57 Location of Pain फिल्डसाठी रेट्रोस्टर्नल, जॉ, लेफ्ट आर्म, राईट आर्म, बॅक हे पर्याय उपलब्ध आहेत. मी रेट्रोस्टर्नल निवडत आहे.
09:10 पुढे आपल्याला 1 ते 10 या श्रेणीतून Pain सिव्हियारिटी निवडायची आहे. कमी वेदनेसाठी

1 आणि तीव्र वेदनेसाठी 10.

मी 8 टाईप करत आहे.

09:23 छातीत धडधड होत असल्यास पाल्पिटेशनसाठी Yes निवडा.
09:30 त्याचप्रमाणे उरलेल्यांसाठी तसेच असेल तर Yes निवडा.
09:35 मी काही फिल्डसाठी Yes निवडणार आहे.

पॅलरसाठी Yes डायफोरेसिस शॉर्टनेस ऑफ ब्रेथ असे होत असेल तर हे पर्याय निवडा. नॉशिया/वोमिटिंगसाठी Yes

09:51 ही लक्षणे आढळल्यास हा पर्याय निवडा.
09:54 डिझीनेस असेल तर हा पर्याय निवडा.

सिनकोपसाठी Yes निवडा.

10:00 क्लिनिकल एक्झामिनेशनखाली आपण ही माहिती भरणार आहोत-

हाईट (सेमीमधे) 175

वेट (किग्रॅमधे) 80

10:12 उंची आणि वजन टाईप केल्यावर BMI आपोआप काढून दाखवला जाईल.
10:17 BP सिस्टॉलिकसाठी 150 mm Hg,

BP डायस्टोलिकसाठी 110 mm Hg

10:25 हार्टरेटसाठी 82 बिटस पर मिनिट
10:30 पेजच्या खालच्या भागात असलेले ‘‘‘Save & Continue’’’ बटण सिलेक्ट करा.
10:34 बफरिंगचे चिन्ह दिसल्यास कृपया थांबा.
10:37 पेज सेव्ह झाल्यावर तो यशस्वीरित्या सेव्ह झाल्याचा मेसेज पेजच्या खालच्या भागात दाखवला जाईल.
10:42 आता हे ऍप आपल्याला, को-मॉरबिड कंडिशन्स या पुढील पेजवर घेऊन जाईल.
10:49 को-मॉरबिड कंडिशन्सखाली आपल्याला पुढील घटक माहिती भरण्यासाठी दाखवले जातील.

स्मोकिंग फिल्डसाठी रुग्णाला किंवा रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णाच्या धूम्रपान करण्याच्या सवयीबद्दल विचारा.

11:01 आपल्याकडे नॉन स्मोकर, करंट स्मोकर, पास्ट स्मोकर, अननोन अँड पॅसिव्ह हे पर्याय आहेत.
11:10 करंट स्मोकर, पास्ट स्मोकर आणि पॅसिव्ह यापैकी एक निवडले तर यासाठी पुढील ड्रॉपडाऊन उघडतील.
11:17 मी करंट स्मोकर निवडत आहे.
11:21 रुग्ण विडीचे धूम्रपान करत असेल तर हा पर्याय निवडा.
11:24 रुग्ण सिगरेटसचे धूम्रपान करत असेल तर हा पर्याय निवडा.

मी दोन्ही पर्याय निवडत आहे.

11:30 नंबर या फिल्डमधे रुग्ण दररोज किती विड्या किंवा सिगरेटसचे धूम्रपान करतो ते लिहा.

मी 12 टाईप करत आहे.

11:37 ड्युरेशन येथे रुग्ण किती वर्षे धूम्रपान करत आहे तो किंवा पूर्वी धूम्रपान करत असलेला कालावधी लिहा .

मी “15” वर्षे लिहित आहे.

11:48 प्रिव्हियस IHD असल्यास Yes पर्याय निवडा.
11:53 डायबेटिस मेलिटससाठी ‘Yes’ पर्याय निवडल्यास ड्युरेशन OHA आणि इन्शुलिनसाठी ड्रॉपडाऊन दिसतील.
12:02 ड्युरेशनसाठी मी 10 वर्षे आणि उदाहरणादाखल

OHA साठी ग्लायकोफेज आणि

इन्शुलिनसाठी ह्युमन Actrapid ही माहिती भरा.

12:17 हायपरटेंशनसाठी ‘Yes’ पर्याय निवडल्यास ड्युरेशन , मेडिकेशन्स आणि मेडिकेशन्स डिटेल्स याचे ड्रॉपडाऊन दिसतील.
12:26 ड्युरेशनमधे 15 वर्षे टाईप करत आहे.
12:30 मेडिकेशनसाठी, रुग्णावर औषधोपचार चालू असल्यास मेडिकेशन पर्याय निवडा
12:35 मेडिकेशन डिटेल्सखाली हायपरटेंशनच्या काही औषधांची नावे लिहिणार आहोत.

जसे की, Tenormin, Amilodipine- H इत्यादी.

12:50 डिस्लिपीडेमियासाठी Yes निवडल्यास पुन्हा मेडिकेशन आणि मेडिकेशन डिटेल्स ही फिल्डस दिसतील.
12:57 मेडिकेशनमधे रुग्णावर औषधोपचार केले असल्यास मेडिकेशन हा पर्याय निवडा

मेडिकेशन डिटेल्समधे उदाहरणादाखल Atorvastatin टाईप करा.

13:08 पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज असल्यास Yes निवडा.
13:13 स्ट्रोक असल्यास Yes निवडा.
13:16 ब्रॉन्कियल अस्थमा असल्यास Yes निवडा.
13:19 ऍलर्जीजसाठी Yes निवडल्यास, ऍलर्जी डिटेल्सचे ड्रॉप डाउन मिळतील.

मी येथे डेअरी प्रॉडक्टस टाईप करत आहे.

13:27 पेजच्या खालच्या भागात असलेले ‘‘‘Save & Continue’’’ बटण सिलेक्ट करा. बफरिंगचे चिन्ह दिसल्यास कृपया थांबा.
13:35 पेज लगेच सेव्ह होईल आणि “Saved Successfully” असा मेसेज पेजच्या खालच्या भागात दाखवला जाईल.
13:39 आता हे ऍप आपल्याला काँटॅक्ट डिटेल्स असे शीर्षक असलेल्या पुढील पेजवर घेऊन जाईल.
13:46 काँटॅक्ट डिटेल्सखाली आपल्याला रुग्णाच्या नातेवाईकांची माहिती भरणे गरजेचे आहे.
13:51 रिलेशन नेमसाठी रामू लिहा.

रिलेशन टाईपसाठी फादर, स्पाउस, आदर्स असे पर्याय आहेत. मी फादर निवडत आहे.

14:01 नंतर ऍड्रेस
14:08 सिटी

काँटॅक्ट नंबर मोबाईल

14:19 ऑक्युपेशन
14:24 आधार कार्ड नंबर ही फिल्ड भरा.

ID प्रुफसाठी आपल्याकडे व्होटर ID, ड्रायव्हिंग लायसन्स, फॅमिली कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड आणि अदर्स हे पर्याय आहेत.

14:41 मी ड्रायव्हिंग लायसन्स निवडणार आहे.
14:44 अपलोड आधारसाठी डिव्हाईसवर आधारकार्डाचा स्नॅपशॉट घेऊन मग ब्राउजर टॅब सिलेक्ट करा.
14:51 आता ती इमेज फाईल गॅलरीमधून ऍक्सेस करा आणि ऍपवर सेव्ह करा.
14:57 आता हेच ड्रायव्हिंग लायसन्ससाठी देखील करा.
15:01 ह्या माहितीचा उपयोग आपल्याला follow up च्या काळात पेशंटच्या नातेवाईकांशी संपर्क करताना होऊ शकतो.
15:08 पेजच्या खालच्या भागात असलेले ‘‘‘Save & Continue’’’ बटण सिलेक्ट करा.
15:12 बफरिंगचे चिन्ह दिसल्यास कृपया थांबा.
15:15 पेज लगेच सेव्ह होईल आणि “Saved Successfully” असा मेसेज पेजच्या खालच्या भागात दाखवला जाईल.
15:21 A, B, C & D या STEMI हॉस्पिटलमधे थेट प्रवेश संदर्भातील प्रवेशाबद्दलची माहिती भरण्याचे काम पूर्ण झाले आहे.
15:33 थोडक्यात,
15:35 आपण या पाठात शिकलो- कुठल्याही STEMI हॉस्पिटलमधे थेट प्रवेश करते वेळी STEMI ऍपवर नव्या पेशंटची संपूर्ण माहिती भरणे.
15:47 STEMI INDIA संस्थेची निर्मिती “लाभ निरपेक्ष संस्था” म्हणून झाली आहे. तिचे उद्दिष्ट मुख्यत्वे हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना उपचार मिळण्यातील विलंब कमी करणेआणि हृदयविकाराने होणा-या मृत्यूंची संख्या घटवणे.
16:00 IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD,Govt. of India यांच्याकडून मिळालेले आहे. अधिक माहितीसाठी कृपया http://spoken-tutorial.org या साईटला भेट द्या.
16:14 हा पाठ STEMI INDIA आणि IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट यांच्या योगदानाने बनला आहे.
16:23 हे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya