STEMI-2017/C2/Initial-Patient-Details-data-entry/Marathi
Time | Narration |
00:01 | नमस्कार. Data-entry of Initial Patient Details वरील पाठात आपले स्वागत. |
00:09 | या पाठात शिकणार आहोत - STEMI A, B, C आणि D हॉस्पिटलमधे थेट प्रवेश करते वेळी STEMI ऍपवर नव्या रुग्णाची प्रारंभिक माहिती भरणे. |
00:25 | EMRI साठी वेगळी प्रारंभिक माहिती द्यावी लागेल. |
00:30 | या पाठाच्या सरावासाठी आपल्याकडे -STEMI App इन्स्टॉल केलेली अँड्रॉईड टॅब्लेट आणि चालू स्थितीतील इंटरनेट जोडणी असावी. |
00:43 | तुम्हाला STEMI डिव्हाईस आणि STEMI ऍप वापरण्याचे ज्ञान असावे. |
00:49 | नसल्यास संबंधित STEMI मालिकेतील पाठ या वेबसाईटवर पहा. |
00:56 | न्यू पेशंट टॅबमधे पेशंटची प्राथमिक माहिती, Fibrinolytic चेकलिस्ट, कार्डियाक हिस्ट्री, को-मॉरबिड कंडिशन्स आणि काँटॅक्ट डिटेल्स हे टॅब आहेत. |
01:11 | कोणत्याही STEMI हॉस्पिटलमधे नवीन पेशंटला प्रवेश देते वेळी येथे डेटा एंट्री सुरू केली जाते. |
01:19 | STEMI ऍप सिलेक्ट केल्यावर आपण STEMI च्या होमपेजमधे येतो. |
01:24 | या प्रात्यक्षिकात रुग्णाला C हॉस्पिटलमध्ये थेट दाखल करताना काय प्रारंभिक माहिती भरायची ते पाहू. |
01:32 | A, B आणि D हॉस्पिटलसाठी एकसारखीच माहिती भरावी लागते. |
01:41 | न्यू पेशंट टॅब सिलेक्ट करा. |
01:44 | एखादा रुग्ण गृहीत धरून पुढील माहिती भरू. |
01:49 | पेशंट डिटेल्स खाली येथे बेसिक डिटेल्स आहेत. |
01:54 | आपण येथे पुढील तपशील भरणार आहोत. पेशंट नेमः रमेश |
02:01 | एज: 53 |
02:04 | जेंडर : Male |
02:07 | फोन नंबर |
02:14 | आणि ऍड्रेस |
02:18 | पेमेंटच्या खाली स्टेट BPL इन्शुरन्स, प्रायव्हेट इन्शुरन्स, सेल्फ पेमेंट या पर्यायांची सूची आहे. |
02:30 | मी स्टेट BPL इन्शुरन्स निवडत आहे. |
02:35 | डेट अँड टाईम ऑफ सिंपटम ऑनसेट हे पुढील फिल्ड आहे. |
02:40 | येथे आपण रोगाची लक्षणे जेव्हा दिसायला लागली ती तारीख आणि वेळ भरणार आहोत. |
02:46 | मी तारीख आणि वेळ भरत आहे. |
02:54 | पुढे ऍडमिशन हे फिल्ड आहे. |
02:57 | येथे हॉस्पिटलमधे प्रवेश घेण्याची पध्दत निवडणार आहोत. |
03:01 | ही A, B, C आणि D यापैकी STEMI हॉस्पिटलमधे थेट प्रवेश करण्यासंदर्भातील केस असल्यामुळे मी डायरेक्ट हा पर्याय निवडत आहे. |
03:14 | STEMI C हॉस्पिटलसाठी डायरेक्ट हा ऍडमिशनसाठीचा पर्याय निवडल्यावर, STEMI C हॉस्पिटल अरायव्हल डेट आणि टाईमची विचारणा करेल. |
03:24 | त्याचप्रमाणे STEMI D हॉस्पिटल संदर्भात आपल्याला STEMI D हॉस्पिटल अरायव्हल डेट आणि टाईमची विचारणा केली जाईल. |
03:34 | STEMI A/B हॉस्पिटल संदर्भात आपल्याला STEMI A/B हॉस्पिटल अरायव्हल डेट अँड टाईम विचारले जाईल. |
03:49 | मॅन्युअल ECG टेकनसाठी Yes निवडल्यास ECG घेतल्याची डेट आणि टाईम भरण्यासाठी विचारले जाईल. |
04:04 | पुढे STEMI कन्फर्म्ड हे फिल्ड आहे. त्यासाठी Yes निवडल्यास डेट आणि टाईम भरण्यासाठी विचारले जाईल. |
04:15 | शेवटी आपल्याला ट्रान्सपोर्ट डिटेल्स भरावे लागतील. |
04:21 | येथे रुग्णाला C हॉस्पिटलमधे कोणत्या प्रकारच्या वाहनातून आणले गेले हे निवडणार आहोत. |
04:29 | मोड ऑफ ट्रान्सपोर्ट टू हॉस्पिटलखाली हे पर्याय आहेत- पब्लिक व्हेईकल, GVK अँब्युलन्स, प्रायव्हेट अँब्युलन्स, प्रायव्हेट व्हेईकल |
04:41 | STEMI D आणि A/B हॉस्पिटलमधे थेट प्रवेश केला असल्यास GVK EMRI हा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. |
04:52 | आपण प्रायव्हेट अँब्युलन्स निवडल्यास हा ड्रॉपडाऊन दिसेल:
अँब्युलन्स कॉल डेट अँड टाईम अँब्युलन्स अरायव्हल डेट अँड टाईम अँब्युलन्स डिपार्चर डेट अँड टाईम |
05:08 | आपण GVK EMRI अँब्युलन्स निवडू शकत नाही. |
05:13 | STEMI प्रोटोकॉल्स खालील EMRI अँब्युलन्सेस रुग्णाला नेहमी D किंवा A/B हॉस्पिटलमधे स्थलांतरित करतात. |
05:24 | ह्या हॉस्पिटलमधे रुग्ण थ्रोम्बोलिसिस किंवा PCI ट्रीटमेंट हे उपचार घेऊ शकतो. |
05:32 | त्यामुळे आपल्याला यू कॅननॉट सिलेक्ट GVK अँब्युलन्स असा मेसेज मिळाला आहे. |
05:39 | मी प्रायव्हेट व्हेईकल पर्याय निवडत आहे. |
05:45 | पेजच्या खालच्या भागात असलेले ‘‘‘Save & Continue’’’ बटण सिलेक्ट करा. |
05:50 | बफरिंगचे चिन्ह दिसल्यास कृपया थांबा. |
05:53 | पेज लगेच सेव्ह होईल आणि “Saved Successfully” असा मेसेज पेजच्या खालच्या भागात दाखवला जाईल. |
06:01 | आता ऍप आपल्याला Fibrinolytic चेकलिस्ट या पुढील पेजवर घेऊन जाईल. |
06:07 | आपण पुरुष रुग्णाची माहिती भरत असल्यामुळे निवडण्यासाठी केवळ 12 घटक आहेत. |
06:13 | जर रुग्ण स्त्री असेल तर आपल्याला 13 घटक दाखवले जातील. |
06:19 | प्रेग्नंट फीमेल Yes/No हा अतिरिक्त घटक आहे जो रुग्णानुसार भरणे गरजेचे आहे. |
06:29 | या पाठासाठी मी सर्व 12 घटकांसाठी ‘No’ हा पर्याय निवडत आहे. |
06:34 | पेजच्या खालच्या भागात असलेले ‘‘‘Save & Continue’’’ बटण सिलेक्ट करा. |
06:39 | बफरिंगचे चिन्ह दिसल्यास कृपया थांबा. |
06:42 | पेज लगेच सेव्ह होईल आणि “Saved Successfully” असा मेसेज पेजच्या खालच्या भागात दाखवला जाईल. |
06:50 | आता हे ऍप आपल्याला कार्डियाक हिस्ट्री या पुढील पेजवर घेऊन जाईल. |
06:56 | प्रिव्हियस MI साठी Yes, पर्याय निवडल्यास MI 1 आणि MI 2 साठीचे ड्रॉपडाऊन दिसतील. |
07:04 | MI1, खाली आपल्याकडे – अँटेरियर वॉल, इनफिरियर वॉल, पोस्टेरियर वॉल, लॅटरल वॉल, RV इनफार्क्शन हे पर्याय आहेत. |
07:18 | मी अँटेरियर वॉल पर्याय निवडत आहे. |
07:21 | MI 1, साठी पर्याय निवडल्यावर पुढे MI1 डेट अँड MI 1 डिटेल्स हे ड्रॉपडाऊन उघडतील. |
07:30 | मी डेट निवडणार आहे आणि MI1 डिटेल्समधे “Patient was stable at the time of discharge” असे टाईप करणार आहे. |
07:40 | अशीच माहिती MI 2 साठी देखील भरा. |
07:43 | पुढे Angina साठी, ‘Yes’ निवडल्यास आपल्याला ड्युरेशन हा ड्रॉपडाऊन मिळेल. मी येथे 2 years पर्याय निवडत आहे. |
07:54 | आपल्याला रुग्णाच्या मागील हिस्ट्रीवर आधारित माहिती भरायची आहे. |
08:00 | पुढे CABG साठी, Yes पर्याय निवडल्यास, CABG डेट भरा. |
08:06 | रुग्ण मागे CABG साठी गेला असल्यास त्यानुसार आपल्याला तारीख निवडावी लागेल. |
08:13 | नंतर PCI 1 हे फिल्ड आहे, त्यासाठी Yes निवडल्यास PCI 1 डेट अँड PCI 1 डिटेल्स हे ड्रॉपडाऊन मिळतील. |
08:22 | पुन्हा एकदा, रुग्णाने आधी PCI केले असल्यास त्यानुसार तारीख निवडणे गरजेचे आहे. |
08:28 | त्यानंतर मी PCI 1 डिटेल्ससाठी स्टेंटिंग डन असे टाईप करत आहे. |
08:36 | त्याप्रमाणे PCI 2 साठी माहिती भरा. |
08:40 | पुढे डायग्नोसिस हे फिल्ड आहे. |
08:43 | डायग्नोसिस खाली आपल्याकडे चेस्ट डिसकंफर्ट हे फिल्ड आहे. त्यासाठी – Pain, Pressure, Aches हे पर्याय आहेत.
मी Pain हा पर्याय निवडत आहे. |
08:57 | Location of Pain फिल्डसाठी रेट्रोस्टर्नल, जॉ, लेफ्ट आर्म, राईट आर्म, बॅक हे पर्याय उपलब्ध आहेत. मी रेट्रोस्टर्नल निवडत आहे. |
09:10 | पुढे आपल्याला 1 ते 10 या श्रेणीतून Pain सिव्हियारिटी निवडायची आहे. कमी वेदनेसाठी
1 आणि तीव्र वेदनेसाठी 10. मी 8 टाईप करत आहे. |
09:23 | छातीत धडधड होत असल्यास पाल्पिटेशनसाठी Yes निवडा. |
09:30 | त्याचप्रमाणे उरलेल्यांसाठी तसेच असेल तर Yes निवडा. |
09:35 | मी काही फिल्डसाठी Yes निवडणार आहे.
पॅलरसाठी Yes डायफोरेसिस शॉर्टनेस ऑफ ब्रेथ असे होत असेल तर हे पर्याय निवडा. नॉशिया/वोमिटिंगसाठी Yes |
09:51 | ही लक्षणे आढळल्यास हा पर्याय निवडा. |
09:54 | डिझीनेस असेल तर हा पर्याय निवडा.
सिनकोपसाठी Yes निवडा. |
10:00 | क्लिनिकल एक्झामिनेशनखाली आपण ही माहिती भरणार आहोत-
हाईट (सेमीमधे) 175 वेट (किग्रॅमधे) 80 |
10:12 | उंची आणि वजन टाईप केल्यावर BMI आपोआप काढून दाखवला जाईल. |
10:17 | BP सिस्टॉलिकसाठी 150 mm Hg,
BP डायस्टोलिकसाठी 110 mm Hg |
10:25 | हार्टरेटसाठी 82 बिटस पर मिनिट |
10:30 | पेजच्या खालच्या भागात असलेले ‘‘‘Save & Continue’’’ बटण सिलेक्ट करा. |
10:34 | बफरिंगचे चिन्ह दिसल्यास कृपया थांबा. |
10:37 | पेज सेव्ह झाल्यावर तो यशस्वीरित्या सेव्ह झाल्याचा मेसेज पेजच्या खालच्या भागात दाखवला जाईल. |
10:42 | आता हे ऍप आपल्याला, को-मॉरबिड कंडिशन्स या पुढील पेजवर घेऊन जाईल. |
10:49 | को-मॉरबिड कंडिशन्सखाली आपल्याला पुढील घटक माहिती भरण्यासाठी दाखवले जातील.
स्मोकिंग फिल्डसाठी रुग्णाला किंवा रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णाच्या धूम्रपान करण्याच्या सवयीबद्दल विचारा. |
11:01 | आपल्याकडे नॉन स्मोकर, करंट स्मोकर, पास्ट स्मोकर, अननोन अँड पॅसिव्ह हे पर्याय आहेत. |
11:10 | करंट स्मोकर, पास्ट स्मोकर आणि पॅसिव्ह यापैकी एक निवडले तर यासाठी पुढील ड्रॉपडाऊन उघडतील. |
11:17 | मी करंट स्मोकर निवडत आहे. |
11:21 | रुग्ण विडीचे धूम्रपान करत असेल तर हा पर्याय निवडा. |
11:24 | रुग्ण सिगरेटसचे धूम्रपान करत असेल तर हा पर्याय निवडा.
मी दोन्ही पर्याय निवडत आहे. |
11:30 | नंबर या फिल्डमधे रुग्ण दररोज किती विड्या किंवा सिगरेटसचे धूम्रपान करतो ते लिहा.
मी 12 टाईप करत आहे. |
11:37 | ड्युरेशन येथे रुग्ण किती वर्षे धूम्रपान करत आहे तो किंवा पूर्वी धूम्रपान करत असलेला कालावधी लिहा .
मी “15” वर्षे लिहित आहे. |
11:48 | प्रिव्हियस IHD असल्यास Yes पर्याय निवडा. |
11:53 | डायबेटिस मेलिटससाठी ‘Yes’ पर्याय निवडल्यास ड्युरेशन OHA आणि इन्शुलिनसाठी ड्रॉपडाऊन दिसतील. |
12:02 | ड्युरेशनसाठी मी 10 वर्षे आणि उदाहरणादाखल
OHA साठी ग्लायकोफेज आणि इन्शुलिनसाठी ह्युमन Actrapid ही माहिती भरा. |
12:17 | हायपरटेंशनसाठी ‘Yes’ पर्याय निवडल्यास ड्युरेशन , मेडिकेशन्स आणि मेडिकेशन्स डिटेल्स याचे ड्रॉपडाऊन दिसतील. |
12:26 | ड्युरेशनमधे 15 वर्षे टाईप करत आहे. |
12:30 | मेडिकेशनसाठी, रुग्णावर औषधोपचार चालू असल्यास मेडिकेशन पर्याय निवडा |
12:35 | मेडिकेशन डिटेल्सखाली हायपरटेंशनच्या काही औषधांची नावे लिहिणार आहोत.
जसे की, Tenormin, Amilodipine- H इत्यादी. |
12:50 | डिस्लिपीडेमियासाठी Yes निवडल्यास पुन्हा मेडिकेशन आणि मेडिकेशन डिटेल्स ही फिल्डस दिसतील. |
12:57 | मेडिकेशनमधे रुग्णावर औषधोपचार केले असल्यास मेडिकेशन हा पर्याय निवडा
मेडिकेशन डिटेल्समधे उदाहरणादाखल Atorvastatin टाईप करा. |
13:08 | पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज असल्यास Yes निवडा. |
13:13 | स्ट्रोक असल्यास Yes निवडा. |
13:16 | ब्रॉन्कियल अस्थमा असल्यास Yes निवडा. |
13:19 | ऍलर्जीजसाठी Yes निवडल्यास, ऍलर्जी डिटेल्सचे ड्रॉप डाउन मिळतील.
मी येथे डेअरी प्रॉडक्टस टाईप करत आहे. |
13:27 | पेजच्या खालच्या भागात असलेले ‘‘‘Save & Continue’’’ बटण सिलेक्ट करा. बफरिंगचे चिन्ह दिसल्यास कृपया थांबा. |
13:35 | पेज लगेच सेव्ह होईल आणि “Saved Successfully” असा मेसेज पेजच्या खालच्या भागात दाखवला जाईल. |
13:39 | आता हे ऍप आपल्याला काँटॅक्ट डिटेल्स असे शीर्षक असलेल्या पुढील पेजवर घेऊन जाईल. |
13:46 | काँटॅक्ट डिटेल्सखाली आपल्याला रुग्णाच्या नातेवाईकांची माहिती भरणे गरजेचे आहे. |
13:51 | रिलेशन नेमसाठी रामू लिहा.
रिलेशन टाईपसाठी फादर, स्पाउस, आदर्स असे पर्याय आहेत. मी फादर निवडत आहे. |
14:01 | नंतर ऍड्रेस |
14:08 | सिटी
काँटॅक्ट नंबर मोबाईल |
14:19 | ऑक्युपेशन |
14:24 | आधार कार्ड नंबर ही फिल्ड भरा.
ID प्रुफसाठी आपल्याकडे व्होटर ID, ड्रायव्हिंग लायसन्स, फॅमिली कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड आणि अदर्स हे पर्याय आहेत. |
14:41 | मी ड्रायव्हिंग लायसन्स निवडणार आहे. |
14:44 | अपलोड आधारसाठी डिव्हाईसवर आधारकार्डाचा स्नॅपशॉट घेऊन मग ब्राउजर टॅब सिलेक्ट करा. |
14:51 | आता ती इमेज फाईल गॅलरीमधून ऍक्सेस करा आणि ऍपवर सेव्ह करा. |
14:57 | आता हेच ड्रायव्हिंग लायसन्ससाठी देखील करा. |
15:01 | ह्या माहितीचा उपयोग आपल्याला follow up च्या काळात पेशंटच्या नातेवाईकांशी संपर्क करताना होऊ शकतो. |
15:08 | पेजच्या खालच्या भागात असलेले ‘‘‘Save & Continue’’’ बटण सिलेक्ट करा. |
15:12 | बफरिंगचे चिन्ह दिसल्यास कृपया थांबा. |
15:15 | पेज लगेच सेव्ह होईल आणि “Saved Successfully” असा मेसेज पेजच्या खालच्या भागात दाखवला जाईल. |
15:21 | A, B, C & D या STEMI हॉस्पिटलमधे थेट प्रवेश संदर्भातील प्रवेशाबद्दलची माहिती भरण्याचे काम पूर्ण झाले आहे. |
15:33 | थोडक्यात, |
15:35 | आपण या पाठात शिकलो- कुठल्याही STEMI हॉस्पिटलमधे थेट प्रवेश करते वेळी STEMI ऍपवर नव्या पेशंटची संपूर्ण माहिती भरणे. |
15:47 | STEMI INDIA संस्थेची निर्मिती “लाभ निरपेक्ष संस्था” म्हणून झाली आहे. तिचे उद्दिष्ट मुख्यत्वे हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना उपचार मिळण्यातील विलंब कमी करणेआणि हृदयविकाराने होणा-या मृत्यूंची संख्या घटवणे. |
16:00 | IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD,Govt. of India यांच्याकडून मिळालेले आहे. अधिक माहितीसाठी कृपया http://spoken-tutorial.org या साईटला भेट द्या. |
16:14 | हा पाठ STEMI INDIA आणि IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट यांच्या योगदानाने बनला आहे. |
16:23 | हे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |