STEMI-2017/C2/EMRI-or-Ambulance-data-entry/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:55, 16 July 2020 by PoojaMoolya (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
TIME NARRATION
00:01 नमस्कार, EMRI or Ambulance data entry वरील पाठात आपले स्वागत.
00:08 या पाठात शिकणार आहोत- रुग्णवाहिकेमधून STEMI App वर नव्या रुग्णाची माहिती भरणे.
00:16 या पाठाच्या सरावासाठी आपल्याकडे - STEMI App इन्स्टॉल केलेली अँड्रॉईड टॅब्लेट आणि चालू स्थितीतील इंटरनेट जोडणी असावी.
00:26 आपण STEMI च्या होमपेजवर आहोत.
00:29 New Patient टॅब निवडा.
00:31 एखादा रुग्ण गृहीत धरून खालील माहिती भरू.
00:36 Basic Details खाली, रुग्णाचे नाव: रमेश
00:42 वय:53, लिंग: पुरूष
00:47 दूरध्वनी : 9988776655
00:53 पत्ता: X व्हिला, X रस्ता, कोईमतूर, तामिळनाडू असे भरा.
01:00 पेजच्या खालील भागात असलेले Save & Continue बटण निवडा.
01:05 लगेचच पेज सेव्ह होईल आणि “Saved Successfully” पेजच्या खालच्या भागात हा पॉप-अप मेसेज आलेला दिसेल.
01:15 आता हे ऍप आपल्याला, Fibrinolytic चेकलिस्ट या पुढील पेजवर घेऊन जाईल.
01:21 जर रुग्ण पुरूष असेल तर Fibrinolytic चेकलिस्टखाली 12 घटक आहेत.
01:29 जर रुग्ण स्त्री असेल तर 13 घटक दाखवले जातील.
01:34 Pregnant Female ? Yes / No, हा अतिरिक्त घटक आहे जो त्याप्रमाणे भरणे गरजेचे आहे.
01:42 सध्या मी सर्व 12 घटकांसाठी “No” हा पर्याय निवडणार आहे.
01:46 सिस्टॉलिक BP ग्रेटर दॅन 180 mmHg - No

डायस्टॉलिक BP ग्रेटर दॅन 110 mmHg - No

01:58 राईट Vs लेफ्ट आर्म सिस्टॉलिक BP ग्रेटर दॅन 15 mmHg – No
02:05 सिग्निफिकंट क्लोज्ड हेड/फेशियल ट्रोमा विदिन द प्रिव्हिअस 3 मंथस - No
02:12 रीसेंट (विदीन 6 वीक्स) मेजर ट्रोमा, सर्जरी (इनक्लुडिंग लेसर आय सर्जरी), GI / GU ब्लीड – No
02:23 ब्लीडिंग ऑर क्लॉटिंग प्रॉब्लेम ऑर ऑन ब्लड थिनर्स –No
02:28 CPR ग्रेटर दॅन 10 min - No

सिर्यस सिस्टीमिक डिसीज (e.g., ऍडव्हान्स्ड/टर्मिनल कॅन्सर, सिव्हियर लिव्हर ऑर किडनी डिसीज) –No

02:42 हिस्ट्री ऑफ स्ट्रक्चरल सेंट्रल नर्व्हस सिस्टीम डिसीज - No
02:47 पल्मनरी एडिमा (रेल्स ग्रेटर दॅन हाफवे अप) - No
02:54 सिस्टीमिक हायपोपरफ्युजन (कूल, क्लॅमी) – No
03:00 डज द पेशंट हॅव सिव्हिअर हार्ट फेल्युअर ऑर कार्डिओजेनिक शॉक सच दॅट PCI इज प्रीफरेबल? - No
03:10 Fibrinolytic चेकलिस्ट ही रिलेटीव्ह किंवा ऍबसोल्युट thrombolysis साठी contraindication आहे.
03:18 यामुळे पेशंटला कुठे हलवायचे हे ठरवण्यास पॅरामेडीकना मदत होते. Thrombolysis चे निदान contraindicated नसल्यास, व Hub hospital ३० मिनिटांच्या प्रवासाहून दूर असल्यास D हॉस्पिटलला नेणे.

किंवा

03:37 जर ते ३० मिनिटांच्या प्रवासाहून कमी लांब असल्यास व Thrombolysis चे निदान contraindicated असल्यास एखाद्या A/B हॉस्पिटलला (म्हणजेच Hub): ला नेणे.
03:48 Fibrinolytic चेकलिस्ट पूर्ण झाल्यावर खालील बाजूस असलेल्या Save & Continue बटणावर क्लिक करा.
03:55 हे चालू पेज सेव्ह करेल. बफरिंगचे चिन्ह दिसल्यास थोडी वाट बघा.
04:02 Saved Successfully” मेसेज पेजच्या खालच्या भागात पॉप-अप झालेला दिसेल.
04:08 आता आपण Co-Morbid Conditions या पुढील पेजवर जाऊ.
04:13 Co-Morbid Conditions खाली, History आणि Co-Morbid Conditions चा तपशील दिसेल.
04:21 सर्व घटकांसाठी ‘Yes’ पर्याय निवडत आहे.
04:24 स्मोकर: Yes, प्रीव्हियस IHD: Yes, डायबेटिस मेलिटस: Yes

हायपरटेन्शन: Yes, डिस्लेपिडिमिया: Yes, स्ट्रोक: Yes, ब्रॉन्कियल अस्थमा: Yes, ऍलर्जीज: Yes

04:45 डायग्नोसिस खाली चेस्ट डिस्कम्फर्टसाठी पेन(Pain), प्रेशर, एक्स(Aches) हे पर्याय आहेत. मी एक्स (Aches) हा पर्याय निवडत आहे.
04:54 लोकेशन ऑफ पेनसाठी(Pain) रेट्रोस्टर्नल, जॉ, L आर्म (म्हणजेच डावा हात), R आर्म (म्हणजेच उजवा हात), बॅक हे पर्याय आहेत. मी L आर्म निवडत आहे.
05:10 Pain Severity (हे अनिवार्य फिल्ड आहे) साठी 1 ते 10 या श्रेणीमधे 1 हे खूप कमी आणि 10 हे तीव्र वेदना यासाठी आहे. मी 8 हा पर्याय निवडत आहे.
05:22 पाल्पिटेशन: Yes

पालर: Yes

डायप्रोरिसिस: Yes


05:30 शॉर्टनेस ऑफ ब्रेथ: Yes

नॉशिया/वॉमिटिंग: Yes

डिझिनेस: Yes

सिनकोप: Yes

05:41 माहिती भरून झाल्यावर पेजच्या खालच्या भागात असलेल्या Save & Continue बटणावर क्लिक करा.
05:48 हे चालू पेज सेव्ह करेल. बफरिंगचे चिन्ह दिसल्यास थोडी वाट बघा.
05:55 पेजच्या खालच्या भागात “Saved Successfully” हा मेसेज पॉप-अप होईल आणि आपण Transportation Details या पुढील पेजवर जाऊ.
06:07 Transportation Details, खालील सर्व 5 ही फिल्डस अनिवार्य आहेत.
06:13 सिम्पटम ऑनसेटसाठी तारीख आणि वेळ निवडा.
06:16 अँब्युलन्स कॉलसाठी तारीख आणि वेळ निवडा.

अँब्युलन्स अरायव्हलसाठी तारीख आणि वेळ निवडा.

06:23 अँब्युलन्स डिपारर्चरसाठी तारीख आणि वेळ निवडा.

ट्रान्स्पोर्ट टू STEMI क्लस्टर: Yes No

06:30 Yes पर्याय निवडल्यास हे पुढे गुगल मॅप्समधे उघडेल. त्यांचा उपयोग हॉस्पिटल शोधताना आणि निवडताना दिशानिर्देश मिळवण्यासाठी होतो.
06:40 काँटॅक्टचा उपयोग ज्या हॉस्पिटलमधे रुग्णाला स्थलांतरित करण्यात येणार आहे तिथे कॉल करण्यासाठी किंवा संपर्काची माहिती मिळवण्यासाठी होतो.
06:48 मेडिकेशन्स ड्युरिंग ट्रान्सपोर्टेशनमधे:

ऑक्सिजनसाठी: Yes पर्याय निवडल्यास

ऑक्सिजन अमाउंटसाठी: 5L/ 10L हे पर्याय आहेत.

मी 5L निवडत आहे.

06:59 ऍस्प्रीन 325mg साठी: Yes पर्याय निवडल्यास त्यासाठी

तारीख आणि वेळ निवडा.

07:05 क्लोपीडोग्रेल 600 mg साठी: Yes पर्याय निवडल्यास त्यासाठी तारीख आणि वेळ निवडा.
07:11 प्रासुग्रेल 60 mg साठी: Yes पर्याय निवडल्यास त्यासाठी तारीख आणि वेळ निवडा.


07:16 टिकाग्रेलर 180 mg साठी: Yes पर्याय निवडल्यास त्यासाठी

तारीख आणि वेळ निवडा

07:22 अनफ्रॅक्शनेटेड हेपारिनसाठी: Yes पर्याय निवडला असल्यास

रुटसाठी: IV आणि

डोसेजसाठी: बोलस 60Units/kg आणि

तारीख व वेळ अशी माहिती भरा.

07:33 त्याचप्रमाणे LMW हेपारिनसाठी, मी सध्या No पर्याय निवडत आहे.
07:40 N सलाईनसाठी: 2 pint नायट्रोग्लिसरीनसाठी: 5mcg /min


07:49 मॉरफिनसाठी: 1mg /ml

ऍट्रोपाईनसाठी: 1ml amp असे भरा.

07:57 एकदा माहिती भरून झाल्यावर पेज सेव्ह करण्यासाठी पेजच्या खालच्या भागात असलेल्या Save & Continue बटणावर क्लिक करा आणि पुढील पेजवर जा.
08:09 ट्रान्सपोर्टेशन टु स्टेमी क्लस्टरसाठी ‘No’ पर्याय निवडल्यास त्या फिल्डखालील Save and Continue बटणावर क्लिक करा. या पेजमधे माहिती भरण्याचे काम पूर्ण झाले आहे.
08:23 Save and Continue बटणावर क्लिक करा.
08:26 हे चालू पेज सेव्ह करेल. बफरिंगचे चिन्ह दिसल्यास जरा वेळ थांबा.
08:33 पेजच्या खालच्या भागात “Saved Successfully” असा पॉप-अप मेसेज दिसेल. आपण Discharge Summary या पुढील पेजवर जाऊ.
08:43 डिस्चार्ज समरीखाली Death हे अनिवार्य फिल्ड आहे.
08:48 Yes”, पर्याय निवडला असल्यास कॉज ऑफ डेथ फिल्ड उघडेल. त्यासाठी कार्डियाक/नॉन कार्डियाक हे पर्याय आहेत. मी कार्डियाक पर्याय निवडत आहे.
08:58 डेथसाठी तारीख आणि वेळ भरा.

रिमार्क्समधे काही नोंदी असल्यास लिहा. येथे माहिती भरण्याचे काम पूर्ण होते.

09:05 डेथसाठी “No” पर्याय निवडला असल्यास पुढे डिस्चार्ज फ्रॉम EMRI हे फिल्ड उघडेल.

तारीख आणि वेळ भरा.

09:14 ट्रान्सपोर्ट टू साठी स्टेमी क्लस्टर हॉस्पिटल, नॉन स्टेमी क्लस्टर हॉस्पिटल किंवा होम हे पर्याय उपलब्ध आहेत.
09:23 मी स्टेमी क्लस्टर हॉस्पिटल निवडत आहे.
09:26 स्टेमी क्लस्टर हॉस्पिटल किंवा नॉन स्टेमी क्लस्टर हॉस्पिटल निवडले असल्यास पुढे हे उघडेल-
09:34 रिमार्क्समधे काही नोंदी असल्यास लिहा. ट्रान्सफर टू हॉस्पिटल नेममधे: Kovai Medical Center and Hospital पर्याय निवडा.

ट्रान्सफर टू हॉस्पिटल ऍड्रेसमधे: 3209, Avinashi Road, Sitra, Coimbatore, Tamil Nadu - 641 014 असे दिसेल.

09:54 हॉस्पिटलचे नाव निवडल्यावर त्याचा पत्ता तिथे आपोआप आलेला आपल्याला दिसेल.
10:01 याचे कारण हे रुग्णालय STEMI प्रोग्रॅम या रुग्णालयाचा भाग आहे.
10:09 ही माहिती भरून झाल्यावर पेजच्या खालच्या भागात असलेल्या Finish बटणावर क्लिक करा.
10:16 हे तुमचे चालू पेज सेव्ह करेल. बफरिंगचे चिन्ह दिसत असल्यास थोडी वाट बघा.
10:22 आता पेज सेव्ह झाले आहे आणि माहिती भरण्याचे कार्य पूर्ण झाले आहे.
10:28 पेजच्या खालच्या भागात “Saved Successfully” हा मेसेज पॉप-अप झालेला दिसेल.
10:33 थोडक्यात,
10:35 रुग्णवाहिकेतून STEMI ऍपवर नव्या रुग्णाची माहिती भरण्याबाबत आपण या पाठात जाणून घेतले.
10:44 संस्थेची निर्मिती “लाभ निरपेक्ष संस्था” म्हणून झाली आहे. तिचे उद्दिष्ट मुख्यत्वे हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना उपचार मिळण्यातील विलंब कमी करणे आणि हृदयविकाराने होणा-या मृत्यूंची संख्या घटवणे.
10:59 IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt. of India यांच्याकडून मिळालेले आहे.

अधिक माहितीसाठी कृपया http://spoken-tutorial.org या साईटला भेट द्या.

11:13

हा पाठ STEMI INDIA आणि IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट यांच्या योगदानाने बनला आहे. हे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.


Contributors and Content Editors

PoojaMoolya