STEMI-2017/C2/EMRI-or-Ambulance-data-entry/Marathi
TIME | NARRATION |
00:01 | नमस्कार, EMRI or Ambulance data entry वरील पाठात आपले स्वागत. |
00:08 | या पाठात शिकणार आहोत- रुग्णवाहिकेमधून STEMI App वर नव्या रुग्णाची माहिती भरणे. |
00:16 | या पाठाच्या सरावासाठी आपल्याकडे - STEMI App इन्स्टॉल केलेली अँड्रॉईड टॅब्लेट आणि चालू स्थितीतील इंटरनेट जोडणी असावी. |
00:26 | आपण STEMI च्या होमपेजवर आहोत. |
00:29 | New Patient टॅब निवडा. |
00:31 | एखादा रुग्ण गृहीत धरून खालील माहिती भरू. |
00:36 | Basic Details खाली, रुग्णाचे नाव: रमेश |
00:42 | वय:53, लिंग: पुरूष |
00:47 | दूरध्वनी : 9988776655 |
00:53 | पत्ता: X व्हिला, X रस्ता, कोईमतूर, तामिळनाडू असे भरा. |
01:00 | पेजच्या खालील भागात असलेले Save & Continue बटण निवडा. |
01:05 | लगेचच पेज सेव्ह होईल आणि “Saved Successfully” पेजच्या खालच्या भागात हा पॉप-अप मेसेज आलेला दिसेल. |
01:15 | आता हे ऍप आपल्याला, Fibrinolytic चेकलिस्ट या पुढील पेजवर घेऊन जाईल. |
01:21 | जर रुग्ण पुरूष असेल तर Fibrinolytic चेकलिस्टखाली 12 घटक आहेत. |
01:29 | जर रुग्ण स्त्री असेल तर 13 घटक दाखवले जातील. |
01:34 | Pregnant Female ? Yes / No, हा अतिरिक्त घटक आहे जो त्याप्रमाणे भरणे गरजेचे आहे. |
01:42 | सध्या मी सर्व 12 घटकांसाठी “No” हा पर्याय निवडणार आहे. |
01:46 | सिस्टॉलिक BP ग्रेटर दॅन 180 mmHg - No
डायस्टॉलिक BP ग्रेटर दॅन 110 mmHg - No |
01:58 | राईट Vs लेफ्ट आर्म सिस्टॉलिक BP ग्रेटर दॅन 15 mmHg – No |
02:05 | सिग्निफिकंट क्लोज्ड हेड/फेशियल ट्रोमा विदिन द प्रिव्हिअस 3 मंथस - No |
02:12 | रीसेंट (विदीन 6 वीक्स) मेजर ट्रोमा, सर्जरी (इनक्लुडिंग लेसर आय सर्जरी), GI / GU ब्लीड – No |
02:23 | ब्लीडिंग ऑर क्लॉटिंग प्रॉब्लेम ऑर ऑन ब्लड थिनर्स –No |
02:28 | CPR ग्रेटर दॅन 10 min - No
सिर्यस सिस्टीमिक डिसीज (e.g., ऍडव्हान्स्ड/टर्मिनल कॅन्सर, सिव्हियर लिव्हर ऑर किडनी डिसीज) –No |
02:42 | हिस्ट्री ऑफ स्ट्रक्चरल सेंट्रल नर्व्हस सिस्टीम डिसीज - No |
02:47 | पल्मनरी एडिमा (रेल्स ग्रेटर दॅन हाफवे अप) - No |
02:54 | सिस्टीमिक हायपोपरफ्युजन (कूल, क्लॅमी) – No |
03:00 | डज द पेशंट हॅव सिव्हिअर हार्ट फेल्युअर ऑर कार्डिओजेनिक शॉक सच दॅट PCI इज प्रीफरेबल? - No |
03:10 | Fibrinolytic चेकलिस्ट ही रिलेटीव्ह किंवा ऍबसोल्युट thrombolysis साठी contraindication आहे. |
03:18 | यामुळे पेशंटला कुठे हलवायचे हे ठरवण्यास पॅरामेडीकना मदत होते. Thrombolysis चे निदान contraindicated नसल्यास, व Hub hospital ३० मिनिटांच्या प्रवासाहून दूर असल्यास D हॉस्पिटलला नेणे.
किंवा |
03:37 | जर ते ३० मिनिटांच्या प्रवासाहून कमी लांब असल्यास व Thrombolysis चे निदान contraindicated असल्यास एखाद्या A/B हॉस्पिटलला (म्हणजेच Hub): ला नेणे. |
03:48 | Fibrinolytic चेकलिस्ट पूर्ण झाल्यावर खालील बाजूस असलेल्या Save & Continue बटणावर क्लिक करा. |
03:55 | हे चालू पेज सेव्ह करेल. बफरिंगचे चिन्ह दिसल्यास थोडी वाट बघा. |
04:02 | “Saved Successfully” मेसेज पेजच्या खालच्या भागात पॉप-अप झालेला दिसेल. |
04:08 | आता आपण Co-Morbid Conditions या पुढील पेजवर जाऊ. |
04:13 | Co-Morbid Conditions खाली, History आणि Co-Morbid Conditions चा तपशील दिसेल. |
04:21 | सर्व घटकांसाठी ‘Yes’ पर्याय निवडत आहे. |
04:24 | स्मोकर: Yes, प्रीव्हियस IHD: Yes, डायबेटिस मेलिटस: Yes
हायपरटेन्शन: Yes, डिस्लेपिडिमिया: Yes, स्ट्रोक: Yes, ब्रॉन्कियल अस्थमा: Yes, ऍलर्जीज: Yes |
04:45 | डायग्नोसिस खाली चेस्ट डिस्कम्फर्टसाठी पेन(Pain), प्रेशर, एक्स(Aches) हे पर्याय आहेत. मी एक्स (Aches) हा पर्याय निवडत आहे. |
04:54 | लोकेशन ऑफ पेनसाठी(Pain) रेट्रोस्टर्नल, जॉ, L आर्म (म्हणजेच डावा हात), R आर्म (म्हणजेच उजवा हात), बॅक हे पर्याय आहेत. मी L आर्म निवडत आहे. |
05:10 | Pain Severity (हे अनिवार्य फिल्ड आहे) साठी 1 ते 10 या श्रेणीमधे 1 हे खूप कमी आणि 10 हे तीव्र वेदना यासाठी आहे. मी 8 हा पर्याय निवडत आहे. |
05:22 | पाल्पिटेशन: Yes
पालर: Yes डायप्रोरिसिस: Yes
|
05:30 | शॉर्टनेस ऑफ ब्रेथ: Yes
नॉशिया/वॉमिटिंग: Yes डिझिनेस: Yes सिनकोप: Yes |
05:41 | माहिती भरून झाल्यावर पेजच्या खालच्या भागात असलेल्या Save & Continue बटणावर क्लिक करा. |
05:48 | हे चालू पेज सेव्ह करेल. बफरिंगचे चिन्ह दिसल्यास थोडी वाट बघा. |
05:55 | पेजच्या खालच्या भागात “Saved Successfully” हा मेसेज पॉप-अप होईल आणि आपण Transportation Details या पुढील पेजवर जाऊ. |
06:07 | Transportation Details, खालील सर्व 5 ही फिल्डस अनिवार्य आहेत. |
06:13 | सिम्पटम ऑनसेटसाठी तारीख आणि वेळ निवडा. |
06:16 | अँब्युलन्स कॉलसाठी तारीख आणि वेळ निवडा.
अँब्युलन्स अरायव्हलसाठी तारीख आणि वेळ निवडा. |
06:23 | अँब्युलन्स डिपारर्चरसाठी तारीख आणि वेळ निवडा.
ट्रान्स्पोर्ट टू STEMI क्लस्टर: Yes No |
06:30 | Yes पर्याय निवडल्यास हे पुढे गुगल मॅप्समधे उघडेल. त्यांचा उपयोग हॉस्पिटल शोधताना आणि निवडताना दिशानिर्देश मिळवण्यासाठी होतो. |
06:40 | काँटॅक्टचा उपयोग ज्या हॉस्पिटलमधे रुग्णाला स्थलांतरित करण्यात येणार आहे तिथे कॉल करण्यासाठी किंवा संपर्काची माहिती मिळवण्यासाठी होतो. |
06:48 | मेडिकेशन्स ड्युरिंग ट्रान्सपोर्टेशनमधे:
ऑक्सिजनसाठी: Yes पर्याय निवडल्यास ऑक्सिजन अमाउंटसाठी: 5L/ 10L हे पर्याय आहेत. मी 5L निवडत आहे. |
06:59 | ऍस्प्रीन 325mg साठी: Yes पर्याय निवडल्यास त्यासाठी
तारीख आणि वेळ निवडा. |
07:05 | क्लोपीडोग्रेल 600 mg साठी: Yes पर्याय निवडल्यास त्यासाठी तारीख आणि वेळ निवडा. |
07:11 | प्रासुग्रेल 60 mg साठी: Yes पर्याय निवडल्यास त्यासाठी तारीख आणि वेळ निवडा.
|
07:16 | टिकाग्रेलर 180 mg साठी: Yes पर्याय निवडल्यास त्यासाठी
तारीख आणि वेळ निवडा |
07:22 | अनफ्रॅक्शनेटेड हेपारिनसाठी: Yes पर्याय निवडला असल्यास
रुटसाठी: IV आणि डोसेजसाठी: बोलस 60Units/kg आणि तारीख व वेळ अशी माहिती भरा. |
07:33 | त्याचप्रमाणे LMW हेपारिनसाठी, मी सध्या No पर्याय निवडत आहे. |
07:40 | N सलाईनसाठी: 2 pint नायट्रोग्लिसरीनसाठी: 5mcg /min
|
07:49 | मॉरफिनसाठी: 1mg /ml
ऍट्रोपाईनसाठी: 1ml amp असे भरा. |
07:57 | एकदा माहिती भरून झाल्यावर पेज सेव्ह करण्यासाठी पेजच्या खालच्या भागात असलेल्या Save & Continue बटणावर क्लिक करा आणि पुढील पेजवर जा. |
08:09 | ट्रान्सपोर्टेशन टु स्टेमी क्लस्टरसाठी ‘No’ पर्याय निवडल्यास त्या फिल्डखालील Save and Continue बटणावर क्लिक करा. या पेजमधे माहिती भरण्याचे काम पूर्ण झाले आहे. |
08:23 | Save and Continue बटणावर क्लिक करा. |
08:26 | हे चालू पेज सेव्ह करेल. बफरिंगचे चिन्ह दिसल्यास जरा वेळ थांबा. |
08:33 | पेजच्या खालच्या भागात “Saved Successfully” असा पॉप-अप मेसेज दिसेल. आपण Discharge Summary या पुढील पेजवर जाऊ. |
08:43 | डिस्चार्ज समरीखाली Death हे अनिवार्य फिल्ड आहे. |
08:48 | “Yes”, पर्याय निवडला असल्यास कॉज ऑफ डेथ फिल्ड उघडेल. त्यासाठी कार्डियाक/नॉन कार्डियाक हे पर्याय आहेत. मी कार्डियाक पर्याय निवडत आहे. |
08:58 | डेथसाठी तारीख आणि वेळ भरा.
रिमार्क्समधे काही नोंदी असल्यास लिहा. येथे माहिती भरण्याचे काम पूर्ण होते. |
09:05 | डेथसाठी “No” पर्याय निवडला असल्यास पुढे डिस्चार्ज फ्रॉम EMRI हे फिल्ड उघडेल.
तारीख आणि वेळ भरा. |
09:14 | ट्रान्सपोर्ट टू साठी स्टेमी क्लस्टर हॉस्पिटल, नॉन स्टेमी क्लस्टर हॉस्पिटल किंवा होम हे पर्याय उपलब्ध आहेत. |
09:23 | मी स्टेमी क्लस्टर हॉस्पिटल निवडत आहे. |
09:26 | स्टेमी क्लस्टर हॉस्पिटल किंवा नॉन स्टेमी क्लस्टर हॉस्पिटल निवडले असल्यास पुढे हे उघडेल- |
09:34 | रिमार्क्समधे काही नोंदी असल्यास लिहा. ट्रान्सफर टू हॉस्पिटल नेममधे: Kovai Medical Center and Hospital पर्याय निवडा.
ट्रान्सफर टू हॉस्पिटल ऍड्रेसमधे: 3209, Avinashi Road, Sitra, Coimbatore, Tamil Nadu - 641 014 असे दिसेल. |
09:54 | हॉस्पिटलचे नाव निवडल्यावर त्याचा पत्ता तिथे आपोआप आलेला आपल्याला दिसेल. |
10:01 | याचे कारण हे रुग्णालय STEMI प्रोग्रॅम या रुग्णालयाचा भाग आहे. |
10:09 | ही माहिती भरून झाल्यावर पेजच्या खालच्या भागात असलेल्या Finish बटणावर क्लिक करा. |
10:16 | हे तुमचे चालू पेज सेव्ह करेल. बफरिंगचे चिन्ह दिसत असल्यास थोडी वाट बघा. |
10:22 | आता पेज सेव्ह झाले आहे आणि माहिती भरण्याचे कार्य पूर्ण झाले आहे. |
10:28 | पेजच्या खालच्या भागात “Saved Successfully” हा मेसेज पॉप-अप झालेला दिसेल. |
10:33 | थोडक्यात, |
10:35 | रुग्णवाहिकेतून STEMI ऍपवर नव्या रुग्णाची माहिती भरण्याबाबत आपण या पाठात जाणून घेतले. |
10:44 | संस्थेची निर्मिती “लाभ निरपेक्ष संस्था” म्हणून झाली आहे. तिचे उद्दिष्ट मुख्यत्वे हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना उपचार मिळण्यातील विलंब कमी करणे आणि हृदयविकाराने होणा-या मृत्यूंची संख्या घटवणे. |
10:59 | IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt. of India यांच्याकडून मिळालेले आहे.
अधिक माहितीसाठी कृपया http://spoken-tutorial.org या साईटला भेट द्या. |
11:13 |
हा पाठ STEMI INDIA आणि IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट यांच्या योगदानाने बनला आहे. हे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
|