Moodle-Learning-Management-System/C2/Uploading-and-editing-resources-in-Moodle/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:13, 29 March 2019 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Moodle मधील Uploading and Editing Resources वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:08 या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत :

URL resource , Book resource आणि Moodle मध्ये resources एडिटिंग करणे.

00:19 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे : Ubuntu Linux OS 16.04
00:25 XAMPP 5.6.30 मधून प्राप्त Apache, MariaDB आणि PHP
00:33 Moodle 3.3 आणि Firefox वेब ब्राउजर

तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउजर वापरू शकता.

00:43 तथापि, Internet Explorer टाळले पाहिजे कारण यामुळे काही डिस्प्ले विसंगती उद्भवतात.
00:51 हे ट्युटोरिअल गृहीत धरते की तुमच्या site administrator ने Moodle website सेटअप केली आहे आणि तुम्हाला teacher म्हणून रजिस्टर केले आहे.
01:01 हे ट्युटोरिअल शिकणाऱ्यांकडे Moodle वर teacher login असावा.

किमान course त्यांना administrator द्वारे असाइन करणे आवश्यक आहे.

01:11 काही कोर्स सामग्री त्यांच्या संबंधित course साठी अपलोड केली आहे.
01:16 नसल्यास, कृपया या वेबसाईटवरील संबंधित Moodle ट्युटोरिअल्स पहा.
01:22 या ट्युटोरियलचा सराव करण्यास, तुम्हाला तुमच्या कोर्समध्ये एक विद्यार्थी जोडणे आवश्यक आहे.
01:28 विद्यार्थी कसा जोडायचा हे जाणून घेण्यासाठी कृपया Users in Moodle ट्युटोरिअल पहा.
01:35 माझ्या कोर्समध्ये मी आधीच Priya Sinha ही एक विध्यार्थी जोडली आहे.
01:41 ब्राऊझरवर जा आणि तुमच्या moodle site वर teacher म्हणून लॉगिन करा.
01:48 डाव्या navigation menu मध्ये Calculus course वर क्लिक करा.
01:53 आपण ह्या सिरिजमध्ये पूर्वी page resource आणि Folder resource जोडले होते.
02:00 आता आपण काही अतिरिक्त course material जोडू.

वरील उजव्या बाजूला gear icon वर क्लिक करा आणि नंतर Turn Editing On वर क्लिक करा.

02:11 Basic Calculus section च्या तळाशी उजवीकडे Add an activity or resource लिंकवर क्लिक करा.
02:19 resources च्या सूचीसह पॉप-अप उघडते.

त्यास एक्टिव्हिटी चूसर म्हणतात.

02:26 खाली स्क्रोल करा आणि सूचीमधून URL निवडा.

resource बद्दल विस्तृत तपशील उजव्या बाजूला दिसत आहे.

02:37 URL resource सह, एखादा online resources ला लिंक्स जोडू शकतो.
02:43 हे documents, online videos, wiki pages, open educational resources, इ. असू शकतात.
02:52 एक्टिव्हिटी चूसरच्या तळाशी Add बटणावर क्लिक करा.
02:57 Name फिल्डमध्ये मी टाईप करेन Evolutes of basic curves.
03:03 नंतर External URLटेक्स्ट बॉक्समध्ये, येथे निर्दिष्ट केलेला URL टाईप करा.
03:10 Description टेक्स्ट एरिया हा एक पर्यायी field आहे.

येथे दर्शविल्याप्रमाणे मी टेक्स्ट टाईप करेन.

03:17 ह्या टेक्स्ट एरियाखाली Display description on course page चेकबॉक्सवर क्लिक करा.
03:24 आता सेक्शन विस्तृत करण्यासाठी Appearance वर क्लिक करा.
03:29 येथे Display पर्याय , हे ठरविण्यासाठी आहे कि व्हिडिओ कसा प्रदर्शित होईल .
03:35 ड्रॉपडाऊनमध्ये 4 पर्याय आहेत.

Automatic पर्याय browser settings आणि screen resolution वर आधारीत सर्वोत्तम पर्याय निवडतो.

03:45 Embed , व्हिडिओ course च्या आतच उघडतो.

Open त्याच विंडोमध्ये युजर्सलाURL वर पुनर्निर्देशित करते.

03:55 In pop-up हे व्हिडिओ नवीन पॉप-अप विंडोमध्ये उघडते.
04:00 जेव्हा तुम्ही In pop-upनिवडता, Pop-up width आणिPop-up heightपर्याय तेव्हा सक्षम होतात.

तुम्ही तुमच्या प्राधान्यानुसार व्हॅल्यूज सुधारित करू शकता.

04:12 Display पर्याय म्हणून मी Embed निवडेन.
04:17 Activity completion section खाली स्क्रोल करा आणि विस्तृत करण्यासाठी त्यावर क्लिक करा.
04:24 हे section शिक्षकाला ठरविण्यास मदत करते

जर तो एखाद्या एक्टिव्हिटीच्या समाप्तीचा मागोवा घेण्यास इच्छुक आहे.

04:32 Completion trackingअंतर्गत 3 पर्याय आहेत.

resource च्या आधारावर, तुम्ही ट्रॅकिंग मॅकॅनिझम ठरवू शकता.

04:41 मी येथे तिसरा पर्याय निवडते. आणि Student must view this activity to complete it चेकबॉक्सवर क्लिक करा.
04:51 खाली स्क्रोल करा आणि तळाशी Save and return to course बटणावर क्लिक करा.
04:58 एक्टिव्हिटी नावाच्या पुढील चेकमार्क, एक्टिव्हिटी पूर्ण झाल्यावर सूचित करते.
05:05 आता book resource तयार करू. नावाप्रमाणेच त्यात एकाधिक पृष्ठे, चॅप्टर्स आणि सब चॅप्टर्स असतील.
05:16 यात मल्टीमीडिया कंन्टेट देखील असू शकते.
05:20 आता browser विंडो वर परत जा.
05:23 Basic Calculus section च्या तळाशी उजवीकडे Add an activity or resource लिंकवर क्लिक करा.
05:30 खाली स्क्रोल करा आणि Resources च्या सूचीमधून Book निवडा.
05:34 एक्टिव्हिटी चूसरच्या तळाशी Add बटणावर क्लिक करा.
05:39 Name फिल्डमध्ये, टाईप करा Iterating evolutes and involutes
05:45 येथे दर्शविल्याप्रमाणे वर्णन टाईप करा.
05:48 सेक्शन विस्तृत करण्यासाठी Appearance वर क्लिक करा.
05:51 पहिला पर्याय Chapter formattingआहे.

हे, आपण चॅप्टर्स आणि सबचॅप्टर्स कसे पहावे हे ठरवते.

05:59 पर्याय स्वयं-स्पष्टीकरणात्मक आहेत. आपण स्पष्टीकरण वाचण्यासाठी ड्रॉपडाऊन करण्यापूर्वी Help iconवर क्लिक करू शकता.
06:08 मी त्यास Numbers राहू देईन.
06:11 पुढील पर्याय Style of navigation आहे. हा आपण मागील आणि पुढील links कसे दर्शवितो ते ठरवतो.
06:19 TOC Table of Contentsआहे.
06:23 आपणImages निवडल्यास, मागील आणि पुढील एरोज म्हणून दर्शविले जाईल.
06:29 Text नेव्हिगेशनमध्ये मागील आणि पुढील चॅप्टर दर्शवेल.
06:34 आपल्याकडे प्रत्येक चॅप्टर नेव्हिगेशनवर सानुकूल title देण्याचा पर्याय देखील आहे.
06:40 त्यानंतर हे टेक्स्ट म्हणून दर्शवलेले चॅप्टरचे नाव ओवरराईड करेल.
06:45 मी Style of navigation म्हणून Text निवडेन.
06:49 पुढे, ते विस्तृत करण्यासाठी Restrict Access सेक्शनवर क्लिक करा.

हे आपल्याला, हे resource कोण एक्सेस करू शकतो हे ठरविण्यात मदत करते.

06:59 डिफॉल्टपणे, कोणतेही बंधन नाही. ह्याचा अर्थ असा आहे की, ज्याने ह्या course मध्ये नोंदणी केली आहे, तो हे पुस्तक पाहण्यास सक्षम असेल.
07:08 मी Add restriction बटणावर क्लिक करेन.
07:12 येथे काही पर्याय आहेत. आपण प्रत्येकाचे स्पष्टीकरण वाचू शकता आणि कोणता रिस्ट्रिक्शन (निर्बंध) निवडायचे ते ठरवू शकता.
07:21 आपण आधी तयार केलेल्याURL resource साठी आपण एक्टिव्हिटी पूर्ण करण्याची स्थिती ठेवू.
07:27 विद्यार्थ्यांनी पूर्ण होईपर्यंत ह्या पुस्तकाचा एक्सेस प्रतिबंधित करू जोपर्यंत विद्यार्थी ते पूर्ण करत नाही.
07:33 Activity completion वर क्लिक करा. आपण रिस्ट्रिक्शन्ससाठी (निर्बंधांसाठी) निवडलेल्या पर्यायानुसार, येथे असलेले फिल्ड्स भिन्न असतील.
07:42 Activity completion ड्रॉपडाऊनमध्ये Evolutes of basic curve निवडा.

नंतर कंडिशन म्हणून Must be marked complete निवडा.

07:54 खाली स्क्रोल करा आणि पृष्ठाच्या तळाशी Save and display बटणावर क्लिक करा.
08:00 आता आपण ह्या पुस्तकात चॅप्टर किंवा सबचॅप्टर जोडू शकतो.
08:05 Introduction म्हणून Chapter title टाईप करा.
08:09 Introduction to evolutes and involutes म्हणून Content टाईप करा.

तुमच्याकडे लेक्चर नोट असल्यास, तुम्ही ते कॉपी आणि पेस्ट करू शकता.

08:19 पृष्ठाच्या तळाशी Save changes बटणावर क्लिक करा.
08:24 आता तुम्ही हा चॅप्टर page च्या मध्यभागी पाहू शकता.

आणि तिथे उजव्या बाजूला table of contents आहे.

08:32 Exit Book लिंकवर क्लिक केल्याने आपण पुन्हा Calculus course वर जाऊ.
08:38 लक्षात घ्या, Introduction चॅप्टरखाली, Table of Contents ब्लॉकच्या उजव्या बाजूला 4 icons आहेत.
08:46 Edit, Delete, Hide आणि Add new chapter.
08:55 आता मी subchapter जोडते. Add new chapter दर्शवित plus icon वर क्लिक करा.

सबचॅप्टर्सने चॅप्टर्स सारखेच सबचॅप्टर्स तयार केले आहेत.

09:07 ते सबचॅप्टर्स आहेत हे दर्शविण्यासाठी त्यांच्याकडे अतिरिक्त चेकबॉक्स आहेत.

ह्या चेकबॉक्सवर क्लिक करा.

09:15 Classical evolutes and involutes म्हणून Chapter title टाईप करा.

येथे दर्शविल्याप्रमाणे कंन्टेट कॉपी आणि पेस्ट करा.

09:24 तुम्हाला ह्या ट्युटोरिअलच्या Code files मध्ये Book-IteratingEvolutesAndInvolutes.odt साठी कंन्टेट मिळेल.
09:31 पृष्ठाच्या तळाशी Save changes बटणावर क्लिक करा.
09:37 आता तुम्ही सबचॅप्टर पाहू शकता. मागील चॅप्टरसाठी नेव्हीगेशन देखील पहा.
09:44 लक्षात घ्या की, उजवीकडील icons च्या पुढे अतिरिक्त icon आहे.
09:49 चॅप्टर्स क्रमबद्ध करण्यासाठी अप आणि डाऊन एरोज आहेत.
09:54 जेव्हा आपण हे सबचॅप्टर वर करतो तेव्हा काय होते ते पाहू.

Up एरोवर क्लिक करा.

10:01 लक्षात घ्या की, Introduction आता सबचॅप्टर ऐवजी दुसरा चॅप्टर होतो.
10:08 ह्यास पुन्हा पहिला चॅप्टर म्हणून मागे घ्या.
10:11 आपण पुन्हा सबचॅप्टर म्हणून Classical evolutes and involutes कसे तयार करू?

ते एडिट करण्यासाठी टायटलखाली gear icon वर क्लिक करा.

10:21 आता, ते सबचॅप्टर तयार करण्यासाठी Subchapter चेकबॉक्सवर क्लिक करा.
10:26 खाली स्क्रोल करा आणि Save changes बटणावर क्लिक करा.
10:30 Calculus कोर्सवर पुन्हा जाऊ.
10:34 आपल्याकडे Basic Calculus ह्या विषयासाठी आता खालील रिसोर्सेस आहेत.
10:40 आपण त्यांना ड्रॅग करून हे resources रिऑर्डर करू शकतो.
10:45 इतर दोन्ही वरील Evolutes of Basic curves URL मी ड्रॅग करते.
10:52 प्रत्येक resource च्या उजवीकडे Edit लिंक आहे. त्यावर क्लिक करा.
10:58 तिथे resource edit, hide, duplicate आणि delete करण्याचे सेटिंग्ज आहेत.

हे स्वतः स्पष्टीकरणात्मक आहेत.

11:09 तिथे 2 इतर पर्याय आहेत : Move right आणि Assign roles.
11:14 Move right वर क्लिक करा.

हे resource वर थोडी इंडेंटेशन देईल.

11:21 हे resource चे व्हिज्युअल प्रतिनिधित्व करण्यासाठी उपयुक्त आहे जे इतर resource चा भाग आहे.
11:28 हे resource त्याच्या मूळ स्थितीत परत आणण्यासाठी मी Move left वर क्लिक करेन.
11:34 आता आपण Moodle लॉगआऊट करू शकतो.
11:38 आता मी Priya Sinha विद्यार्थी म्हणून लॉगिन करते.
11:41 अशाप्रकारे विद्यार्थी Priya Sinha हे पृष्ठ पाहू शकेल.
11:46 लक्ष द्या की, completion बॉक्स पहिल्यांदाच टीक केले नाही.
11:51 हे resource पूर्ण म्हणून मार्क करण्यासाठी तिला URL पहावे लागेल.
11:56 आणि URL resource पूर्ण(कम्प्लिट) म्हणून मार्क झाल्याशिवाय book resource क्लिक करण्यायोग्य नाही.
12:02 मी Evolutes of basic curves resource वर क्लिक करते.
12:07 आता breadcrumb मध्ये Calculus लिंकवर क्लिक करा.

resource आता कम्प्लिट म्हणून मार्क झाले आहे आणि पुस्तक विद्यार्थ्यास उपलब्ध आहे.

12:17 यासह आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात.
12:23 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण Moodle मधील URL resource , Book resource आणि resources एडिट करण्याबद्दल शिकलो.
12:34 तुमच्यासाठी येथे एक छोटीसी असाईनमेंट आहे.

आपण आधी तयार केलेल्या पुस्तकात अधिक चॅप्टर्स आणि सब चॅप्टर्स जोडा.

12:42 निर्देशित म्हणून त्यांची पुन्हा क्रमवारी लावा.

अधिक माहितीसाठी ह्या ट्युटोरिअलच्या Assignment लिंकचा संदर्भ घ्या.

12:50 खालील लिंकवरील व्हिडिओ Spoken Tutorial प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाऊनलोड करा आणि पहा.
12:59 Spoken Tutorial प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालविते आणि प्रमाणपत्र देते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हांला लिहा.
13:09 कृपया ह्या फोरममध्ये आपली कालबद्ध प्रश्न पोस्ट करा.
13:14 Spoken Tutorial Project ला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of Indiaह्यांच्याकडून मिळालेले आहे.ह्या मिशनवरील अधिक माहिती दाखवलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
13:26 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते.

सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana