Moodle-Learning-Management-System/C2/Uploading-and-editing-resources-in-Moodle/Marathi
Time | Narration |
00:01 | Moodle मधील Uploading and Editing Resources वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:08 | या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत :
URL resource , Book resource आणि Moodle मध्ये resources एडिटिंग करणे. |
00:19 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे : Ubuntu Linux OS 16.04 |
00:25 | XAMPP 5.6.30 मधून प्राप्त Apache, MariaDB आणि PHP |
00:33 | Moodle 3.3 आणि Firefox वेब ब्राउजर
तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउजर वापरू शकता. |
00:43 | तथापि, Internet Explorer टाळले पाहिजे कारण यामुळे काही डिस्प्ले विसंगती उद्भवतात. |
00:51 | हे ट्युटोरिअल गृहीत धरते की तुमच्या site administrator ने Moodle website सेटअप केली आहे आणि तुम्हाला teacher म्हणून रजिस्टर केले आहे. |
01:01 | हे ट्युटोरिअल शिकणाऱ्यांकडे Moodle वर teacher login असावा.
किमान course त्यांना administrator द्वारे असाइन करणे आवश्यक आहे. |
01:11 | काही कोर्स सामग्री त्यांच्या संबंधित course साठी अपलोड केली आहे. |
01:16 | नसल्यास, कृपया या वेबसाईटवरील संबंधित Moodle ट्युटोरिअल्स पहा. |
01:22 | या ट्युटोरियलचा सराव करण्यास, तुम्हाला तुमच्या कोर्समध्ये एक विद्यार्थी जोडणे आवश्यक आहे. |
01:28 | विद्यार्थी कसा जोडायचा हे जाणून घेण्यासाठी कृपया Users in Moodle ट्युटोरिअल पहा. |
01:35 | माझ्या कोर्समध्ये मी आधीच Priya Sinha ही एक विध्यार्थी जोडली आहे. |
01:41 | ब्राऊझरवर जा आणि तुमच्या moodle site वर teacher म्हणून लॉगिन करा. |
01:48 | डाव्या navigation menu मध्ये Calculus course वर क्लिक करा. |
01:53 | आपण ह्या सिरिजमध्ये पूर्वी page resource आणि Folder resource जोडले होते. |
02:00 | आता आपण काही अतिरिक्त course material जोडू.
वरील उजव्या बाजूला gear icon वर क्लिक करा आणि नंतर Turn Editing On वर क्लिक करा. |
02:11 | Basic Calculus section च्या तळाशी उजवीकडे Add an activity or resource लिंकवर क्लिक करा. |
02:19 | resources च्या सूचीसह पॉप-अप उघडते.
त्यास एक्टिव्हिटी चूसर म्हणतात. |
02:26 | खाली स्क्रोल करा आणि सूचीमधून URL निवडा.
resource बद्दल विस्तृत तपशील उजव्या बाजूला दिसत आहे. |
02:37 | URL resource सह, एखादा online resources ला लिंक्स जोडू शकतो. |
02:43 | हे documents, online videos, wiki pages, open educational resources, इ. असू शकतात. |
02:52 | एक्टिव्हिटी चूसरच्या तळाशी Add बटणावर क्लिक करा. |
02:57 | Name फिल्डमध्ये मी टाईप करेन Evolutes of basic curves. |
03:03 | नंतर External URLटेक्स्ट बॉक्समध्ये, येथे निर्दिष्ट केलेला URL टाईप करा. |
03:10 | Description टेक्स्ट एरिया हा एक पर्यायी field आहे.
येथे दर्शविल्याप्रमाणे मी टेक्स्ट टाईप करेन. |
03:17 | ह्या टेक्स्ट एरियाखाली Display description on course page चेकबॉक्सवर क्लिक करा. |
03:24 | आता सेक्शन विस्तृत करण्यासाठी Appearance वर क्लिक करा. |
03:29 | येथे Display पर्याय , हे ठरविण्यासाठी आहे कि व्हिडिओ कसा प्रदर्शित होईल . |
03:35 | ड्रॉपडाऊनमध्ये 4 पर्याय आहेत.
Automatic पर्याय browser settings आणि screen resolution वर आधारीत सर्वोत्तम पर्याय निवडतो. |
03:45 | Embed , व्हिडिओ course च्या आतच उघडतो.
Open त्याच विंडोमध्ये युजर्सलाURL वर पुनर्निर्देशित करते. |
03:55 | In pop-up हे व्हिडिओ नवीन पॉप-अप विंडोमध्ये उघडते. |
04:00 | जेव्हा तुम्ही In pop-upनिवडता, Pop-up width आणिPop-up heightपर्याय तेव्हा सक्षम होतात.
तुम्ही तुमच्या प्राधान्यानुसार व्हॅल्यूज सुधारित करू शकता. |
04:12 | Display पर्याय म्हणून मी Embed निवडेन. |
04:17 | Activity completion section खाली स्क्रोल करा आणि विस्तृत करण्यासाठी त्यावर क्लिक करा. |
04:24 | हे section शिक्षकाला ठरविण्यास मदत करते
जर तो एखाद्या एक्टिव्हिटीच्या समाप्तीचा मागोवा घेण्यास इच्छुक आहे. |
04:32 | Completion trackingअंतर्गत 3 पर्याय आहेत.
resource च्या आधारावर, तुम्ही ट्रॅकिंग मॅकॅनिझम ठरवू शकता. |
04:41 | मी येथे तिसरा पर्याय निवडते. आणि Student must view this activity to complete it चेकबॉक्सवर क्लिक करा. |
04:51 | खाली स्क्रोल करा आणि तळाशी Save and return to course बटणावर क्लिक करा. |
04:58 | एक्टिव्हिटी नावाच्या पुढील चेकमार्क, एक्टिव्हिटी पूर्ण झाल्यावर सूचित करते. |
05:05 | आता book resource तयार करू. नावाप्रमाणेच त्यात एकाधिक पृष्ठे, चॅप्टर्स आणि सब चॅप्टर्स असतील. |
05:16 | यात मल्टीमीडिया कंन्टेट देखील असू शकते. |
05:20 | आता browser विंडो वर परत जा. |
05:23 | Basic Calculus section च्या तळाशी उजवीकडे Add an activity or resource लिंकवर क्लिक करा. |
05:30 | खाली स्क्रोल करा आणि Resources च्या सूचीमधून Book निवडा. |
05:34 | एक्टिव्हिटी चूसरच्या तळाशी Add बटणावर क्लिक करा. |
05:39 | Name फिल्डमध्ये, टाईप करा Iterating evolutes and involutes |
05:45 | येथे दर्शविल्याप्रमाणे वर्णन टाईप करा. |
05:48 | सेक्शन विस्तृत करण्यासाठी Appearance वर क्लिक करा. |
05:51 | पहिला पर्याय Chapter formattingआहे.
हे, आपण चॅप्टर्स आणि सबचॅप्टर्स कसे पहावे हे ठरवते. |
05:59 | पर्याय स्वयं-स्पष्टीकरणात्मक आहेत. आपण स्पष्टीकरण वाचण्यासाठी ड्रॉपडाऊन करण्यापूर्वी Help iconवर क्लिक करू शकता. |
06:08 | मी त्यास Numbers राहू देईन. |
06:11 | पुढील पर्याय Style of navigation आहे. हा आपण मागील आणि पुढील links कसे दर्शवितो ते ठरवतो. |
06:19 | TOC Table of Contentsआहे. |
06:23 | आपणImages निवडल्यास, मागील आणि पुढील एरोज म्हणून दर्शविले जाईल. |
06:29 | Text नेव्हिगेशनमध्ये मागील आणि पुढील चॅप्टर दर्शवेल. |
06:34 | आपल्याकडे प्रत्येक चॅप्टर नेव्हिगेशनवर सानुकूल title देण्याचा पर्याय देखील आहे. |
06:40 | त्यानंतर हे टेक्स्ट म्हणून दर्शवलेले चॅप्टरचे नाव ओवरराईड करेल. |
06:45 | मी Style of navigation म्हणून Text निवडेन. |
06:49 | पुढे, ते विस्तृत करण्यासाठी Restrict Access सेक्शनवर क्लिक करा.
हे आपल्याला, हे resource कोण एक्सेस करू शकतो हे ठरविण्यात मदत करते. |
06:59 | डिफॉल्टपणे, कोणतेही बंधन नाही. ह्याचा अर्थ असा आहे की, ज्याने ह्या course मध्ये नोंदणी केली आहे, तो हे पुस्तक पाहण्यास सक्षम असेल. |
07:08 | मी Add restriction बटणावर क्लिक करेन. |
07:12 | येथे काही पर्याय आहेत. आपण प्रत्येकाचे स्पष्टीकरण वाचू शकता आणि कोणता रिस्ट्रिक्शन (निर्बंध) निवडायचे ते ठरवू शकता. |
07:21 | आपण आधी तयार केलेल्याURL resource साठी आपण एक्टिव्हिटी पूर्ण करण्याची स्थिती ठेवू. |
07:27 | विद्यार्थ्यांनी पूर्ण होईपर्यंत ह्या पुस्तकाचा एक्सेस प्रतिबंधित करू जोपर्यंत विद्यार्थी ते पूर्ण करत नाही. |
07:33 | Activity completion वर क्लिक करा. आपण रिस्ट्रिक्शन्ससाठी (निर्बंधांसाठी) निवडलेल्या पर्यायानुसार, येथे असलेले फिल्ड्स भिन्न असतील. |
07:42 | Activity completion ड्रॉपडाऊनमध्ये Evolutes of basic curve निवडा.
नंतर कंडिशन म्हणून Must be marked complete निवडा. |
07:54 | खाली स्क्रोल करा आणि पृष्ठाच्या तळाशी Save and display बटणावर क्लिक करा. |
08:00 | आता आपण ह्या पुस्तकात चॅप्टर किंवा सबचॅप्टर जोडू शकतो. |
08:05 | Introduction म्हणून Chapter title टाईप करा. |
08:09 | Introduction to evolutes and involutes म्हणून Content टाईप करा.
तुमच्याकडे लेक्चर नोट असल्यास, तुम्ही ते कॉपी आणि पेस्ट करू शकता. |
08:19 | पृष्ठाच्या तळाशी Save changes बटणावर क्लिक करा. |
08:24 | आता तुम्ही हा चॅप्टर page च्या मध्यभागी पाहू शकता.
आणि तिथे उजव्या बाजूला table of contents आहे. |
08:32 | Exit Book लिंकवर क्लिक केल्याने आपण पुन्हा Calculus course वर जाऊ. |
08:38 | लक्षात घ्या, Introduction चॅप्टरखाली, Table of Contents ब्लॉकच्या उजव्या बाजूला 4 icons आहेत. |
08:46 | Edit, Delete, Hide आणि Add new chapter. |
08:55 | आता मी subchapter जोडते. Add new chapter दर्शवित plus icon वर क्लिक करा.
सबचॅप्टर्सने चॅप्टर्स सारखेच सबचॅप्टर्स तयार केले आहेत. |
09:07 | ते सबचॅप्टर्स आहेत हे दर्शविण्यासाठी त्यांच्याकडे अतिरिक्त चेकबॉक्स आहेत.
ह्या चेकबॉक्सवर क्लिक करा. |
09:15 | Classical evolutes and involutes म्हणून Chapter title टाईप करा.
येथे दर्शविल्याप्रमाणे कंन्टेट कॉपी आणि पेस्ट करा. |
09:24 | तुम्हाला ह्या ट्युटोरिअलच्या Code files मध्ये Book-IteratingEvolutesAndInvolutes.odt साठी कंन्टेट मिळेल. |
09:31 | पृष्ठाच्या तळाशी Save changes बटणावर क्लिक करा. |
09:37 | आता तुम्ही सबचॅप्टर पाहू शकता. मागील चॅप्टरसाठी नेव्हीगेशन देखील पहा. |
09:44 | लक्षात घ्या की, उजवीकडील icons च्या पुढे अतिरिक्त icon आहे. |
09:49 | चॅप्टर्स क्रमबद्ध करण्यासाठी अप आणि डाऊन एरोज आहेत. |
09:54 | जेव्हा आपण हे सबचॅप्टर वर करतो तेव्हा काय होते ते पाहू.
Up एरोवर क्लिक करा. |
10:01 | लक्षात घ्या की, Introduction आता सबचॅप्टर ऐवजी दुसरा चॅप्टर होतो. |
10:08 | ह्यास पुन्हा पहिला चॅप्टर म्हणून मागे घ्या. |
10:11 | आपण पुन्हा सबचॅप्टर म्हणून Classical evolutes and involutes कसे तयार करू?
ते एडिट करण्यासाठी टायटलखाली gear icon वर क्लिक करा. |
10:21 | आता, ते सबचॅप्टर तयार करण्यासाठी Subchapter चेकबॉक्सवर क्लिक करा. |
10:26 | खाली स्क्रोल करा आणि Save changes बटणावर क्लिक करा. |
10:30 | Calculus कोर्सवर पुन्हा जाऊ. |
10:34 | आपल्याकडे Basic Calculus ह्या विषयासाठी आता खालील रिसोर्सेस आहेत. |
10:40 | आपण त्यांना ड्रॅग करून हे resources रिऑर्डर करू शकतो. |
10:45 | इतर दोन्ही वरील Evolutes of Basic curves URL मी ड्रॅग करते. |
10:52 | प्रत्येक resource च्या उजवीकडे Edit लिंक आहे. त्यावर क्लिक करा. |
10:58 | तिथे resource edit, hide, duplicate आणि delete करण्याचे सेटिंग्ज आहेत.
हे स्वतः स्पष्टीकरणात्मक आहेत. |
11:09 | तिथे 2 इतर पर्याय आहेत : Move right आणि Assign roles. |
11:14 | Move right वर क्लिक करा.
हे resource वर थोडी इंडेंटेशन देईल. |
11:21 | हे resource चे व्हिज्युअल प्रतिनिधित्व करण्यासाठी उपयुक्त आहे जे इतर resource चा भाग आहे. |
11:28 | हे resource त्याच्या मूळ स्थितीत परत आणण्यासाठी मी Move left वर क्लिक करेन. |
11:34 | आता आपण Moodle लॉगआऊट करू शकतो. |
11:38 | आता मी Priya Sinha विद्यार्थी म्हणून लॉगिन करते. |
11:41 | अशाप्रकारे विद्यार्थी Priya Sinha हे पृष्ठ पाहू शकेल. |
11:46 | लक्ष द्या की, completion बॉक्स पहिल्यांदाच टीक केले नाही. |
11:51 | हे resource पूर्ण म्हणून मार्क करण्यासाठी तिला URL पहावे लागेल. |
11:56 | आणि URL resource पूर्ण(कम्प्लिट) म्हणून मार्क झाल्याशिवाय book resource क्लिक करण्यायोग्य नाही. |
12:02 | मी Evolutes of basic curves resource वर क्लिक करते. |
12:07 | आता breadcrumb मध्ये Calculus लिंकवर क्लिक करा.
resource आता कम्प्लिट म्हणून मार्क झाले आहे आणि पुस्तक विद्यार्थ्यास उपलब्ध आहे. |
12:17 | यासह आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात. |
12:23 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण Moodle मधील URL resource , Book resource आणि resources एडिट करण्याबद्दल शिकलो. |
12:34 | तुमच्यासाठी येथे एक छोटीसी असाईनमेंट आहे.
आपण आधी तयार केलेल्या पुस्तकात अधिक चॅप्टर्स आणि सब चॅप्टर्स जोडा. |
12:42 | निर्देशित म्हणून त्यांची पुन्हा क्रमवारी लावा.
अधिक माहितीसाठी ह्या ट्युटोरिअलच्या Assignment लिंकचा संदर्भ घ्या. |
12:50 | खालील लिंकवरील व्हिडिओ Spoken Tutorial प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाऊनलोड करा आणि पहा. |
12:59 | Spoken Tutorial प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालविते आणि प्रमाणपत्र देते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हांला लिहा. |
13:09 | कृपया ह्या फोरममध्ये आपली कालबद्ध प्रश्न पोस्ट करा. |
13:14 | Spoken Tutorial Project ला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of Indiaह्यांच्याकडून मिळालेले आहे.ह्या मिशनवरील अधिक माहिती दाखवलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
13:26 | आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते.
सहभागासाठी धन्यवाद. |