Moodle-Learning-Management-System/C2/Blocks-in-Admin-Dashboard/Marathi
Time | Narration |
00:01 | Blocks in Admin's Dashboard वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:08 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत :
blocks कसे जोडणे आणि डिलीट करणे आणि Front page कसे सेट करणे. |
00:18 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे:
Ubuntu Linux OS 16.04 |
00:26 | XAMPP 5.6.30 तून प्राप्त Apache, MariaDB आणि PHP |
00:35 | Moodle 3.3आणि Firefox वेब ब्राऊजर. |
00:41 | तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउजर वापरू शकता.
तथापि, Internet Explorer टाळले पाहिजे कारण यामुळे काही डिस्प्ले विसंगती उद्भवतात. |
00:54 | हे ट्युटोरिअल शिकणाऱ्यांना Admin’s dashboard चे मूलभूत ज्ञान असावे.
नसल्यास, कृपया ह्या वेबसाईटवरील संबंधित Moodle ट्युटोरिअल्स पहा. |
01:08 | ब्राऊजरवर जा आणि आपली Moodle site उघडा.
XAMPP service चालू आहे ह्याची खात्री करा. |
01:17 | आपल्या admin username आणि password तपशीलासह लॉगिन करा. |
01:22 | आपण आता Admin’s dashboard मध्ये आहोत. |
01:26 | पुन्हा लक्षात ठेवा: Blocks एक विशिष्ट हेतू किंवा माहिती पुरवतात.
आणि Moodle च्या सर्व पेजेसवर आढळतात. |
01:38 | आता Moodle Blocks च्या सहाय्याने आपण कसे कार्य करू शकतो ते समजून घेऊ. |
01:44 | वापरलेल्या theme आधारित blocks उजव्या बाजूला किंवा दोन्ही बाजूंवर असू शकतात. |
01:52 | Blocks मध्ये आपल्याला हवी असलेली माहिती असते जी लोकांनी केव्हाही लॉगइन केले असता ते पाहू शकतात. |
01:58 | Moodle मध्ये बऱ्याच प्रकारचे blocks उपलब्ध आहेत.
आणि ते आपल्या प्राधान्यांनुसार सहजपणे हलवले जाऊ शकतात किंवा व्यवस्थित केले जाऊ शकतात. |
02:09 | आता आपण आपल्या dashboardला काही blocks जोडू. |
02:14 | पेजच्या डाव्या बाजूला navigation menu वर क्लिक करा. |
02:19 | dashboardच्या उजव्या बाजूस Customise this page वर क्लिक करा. |
02:26 | लक्षात घ्या की, नवीन मेनू आयटम Add a block आता दृश्यमान आहे.
Add a block वर क्लिक करा. |
02:35 | एक नवीन पॉप-अप विंडो उघडते.
आपल्याला block चा प्रकार निवडण्याची गरज आहे जो आपल्याला जोडायचा आहे. |
02:43 | उदाहरणार्थ, Messages वर क्लिक करा.
तुम्ही पाहू शकता की,Messages block आता dashboard मध्ये प्रदर्शित होतो. |
02:53 | सध्या तिथे कोणतेही मेसेजेस नाहीत. |
02:56 | डीफॉल्टपणे, सर्व नवीन blocks उजवीकडील कॉलममध्ये जोडले गेले आहेत. |
03:02 | आता आणखी एक block जोडू.
डाव्या बाजूस Add a block वर क्लिक करा. |
03:09 | menu types च्या सूचीमधून HTML निवडा.
HTML block हा एक block आहे जिथे एखादा कस्टम HTMLलिहू शकतो. |
03:19 | हे वापरून, आपणwidgets एम्बेड करू शकतो, जसे Library widgets, News feeds, Twitter, Facebook इत्यादी. |
03:30 | आता लक्षात घ्या की,NEW HTML BLOCK हा Messages block खाली जोडला गेला आहे. |
03:37 | HTML blockमध्ये गिअर आयकॉनवर क्लिक करा.
नंतर Configure (NEW HTML BLOCK) blockवर क्लिक करा. |
03:46 | Configure HTML block मध्ये 3sectionsआहेत :
Block settings , Where this block appears आणि On this page |
03:57 | डीफॉल्टपणे, पहिला section विस्तृत केला आहे. |
04:02 | सर्व sections विस्तृत करण्यासाठी Expand all वर क्लिक करा. |
04:07 | block टायटलमध्ये,टाईप करू “Things to do”. |
04:12 | ह्याadmin user साठीContent area मध्ये काही कार्ये(टास्क्स) समाविष्ट करू. |
04:19 | खालील टाईप करा: Create a new course, Create new users, Add users to the course |
04:30 | editor हे एक HTML editor आहे आणि इतर कोणत्याही word processor किंवा editorसारखे वापरले जाऊ शकते. |
04:39 | Where this block appears अंतर्गत पर्याय पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. |
04:45 | Default region अंतर्गत Contentनिवडा.
Default weight मध्ये, -10निवडा. |
04:54 | block चे कमी वजन(वेट), त्या रिजनमध्ये ते त्यापेक्षा जास्त दिसून येईल.
-10 सर्वात कमी आहे. |
05:03 | -10 निवडून, मी हे सुनिश्चित करीत आहे की ते content रिजनच्या शीर्षस्थानी आहे. |
05:12 | block हा Admin’s dashboard वर दिसेल. |
05:17 | आता “On this page” सेक्शन येते.
जिथे तुम्ही हे block जोडलेला होता तिथे पेजसाठी कॉन्फिगरेशन परिभाषित करू शकता. |
05:28 | आमच्या बाबतीत, हे dashboard आहे.
हे कॉन्फिगरेशन, वरील सेक्शनमध्ये परिभाषित डीफॉल्ट कॉन्फिगरेशन अधिलिखित करेल. |
05:40 | हे आहेWhere this block appears सेक्शन.
ह्या सेक्शनमध्येRegion मध्ये Content आणि Weight मध्ये -10 निवडा. |
05:53 | कृपया लक्षात घ्या की,block प्रकारावर अवलंबून, कॉन्फिगरेशन सेटिंग्ज भिन्न असतील. |
06:01 | बदल सेव्ह करण्यासाठी Save Changes वर क्लिक करा आणि dashboard वर परत जा. |
06:07 | हे पहा की, Things to do शीर्षकासह नवीन HTML block आता दिसत आहे.
आणि content विभागामध्ये हा सर्वात वरचा block आहे. |
06:18 | Move आयकॉन वापरून, आपणblock ची स्थिती ड्रॅग करून बदलू देखील शकतो. |
06:25 | ड्रॅग आणि ड्रॉप करून Things to do block Course Overview block च्या खाली हलवू. |
06:34 | आपण काही मिनिटांपूर्वी सेट केलेल्या कॉन्फिगरेशनमध्ये हे कसे बदलते ते पाहू. |
06:40 | गिअर आयकॉन वर क्लिक करा आणि नंतर Configure Things to do block वर
नंतर Expand All वर क्लिक करा. |
06:49 | “On this page” पहाण्यासाठी खाली स्क्रोल करा. 'Weight -2 मध्ये बदलले आहे.
default weightतरीही समान राहते. |
07:03 | dashboard वर परत जाण्यासाठी Cancel वर क्लिक करा. |
07:07 | आपल्याला ह्या Learning Plans block ची गरज नाही. तर आपण ते डिलीट करू.
गिअर आयकॉन वर क्लिक करा आणि नंतर Delete Learning plans blockवर क्लिक करा. |
07:19 | कन्फम पॉप अप विंडो प्रदर्शित होते आणि ही डिलीट करण्याची खात्री करण्यास आपल्याला सूचित करते.
Yes बटणावर क्लिक करा. |
07:29 | लक्षात घ्या की,Learning Plans block यापुढे उपलब्ध नाही.
आवश्यक असल्यास,आपण हे block नेहमी जोडू शकतो. |
07:40 | आता आपण आपल्याMoodle इन्स्टॉलेशनचेfront page सानुकूलित(कस्टमाईज) करू. |
07:46 | डाव्या मेनूवरील Site Administration वर क्लिक करा. |
07:51 | Front page सेक्शनमध्ये, Front Page settings शोधण्यासाठी खाली स्क्रोल करा. त्यावर क्लिक करा. |
08:00 | आता Full Site Name Digital India Learning Management System मध्ये बदलू. |
08:08 | हा टेक्स्ट आहे जो breadcrumbs वर प्रत्येक पेजच्या शीर्षस्थानी दिसतो. |
08:15 | Short name हे टेक्स्ट आहे जे पेजच्या शीर्षकात दिसतो. |
08:20 | लक्षात घ्या की, आपण ज्या पेजमध्ये आहोत त्या पेजच्या नावानंतर ह्या पेजचे टायटल Digital India LMS आहे. |
08:29 | आपण कोणताही लोगो इमेज दिला नाही तरी, Short name लोगो टेक्स्ट म्हणूनदेखील वापरला गेला आहे. आपण ते सोडून देऊ. |
08:40 | Front page आयटम्ससाठी, ड्रॉपडाऊन्स पाहण्यास खाली स्क्रोल करा.
ही आयटम्सची सूची आहे जी फ्रंटपेजवर दर्शविली जाऊ शकते. |
08:50 | सर्व व्हिजिटर्स(अभ्यागत ), ते लॉगिन असले किंवा नसले तरीही हे आयटम्स पाहू शकतात. |
08:57 | ऑर्डर कॉम्बिनेशन बॉक्सद्वारे निर्धारित केली आहे.
आपण ते आहे तसे सोडून देऊ. |
09:05 | म्हणून सर्व युजर्स कोर्सेसची सूची उपलब्ध असल्यास पाहू शकतील आणि इतर काहीच नाही. |
09:13 | पुढील आहे Front page items when logged in.
ही अशी सूची आहे जी लॉगिन केलेल्या युजर्सना दर्शविली जाऊ शकते. |
09:24 | पहिल्या ड्रॉप-डाऊनमध्येEnrolled courses निवडा. |
09:29 | आपण उर्वरित पर्यायांना त्यांच्या डिफॉल्ट व्हॅल्यूसह सोडू. |
09:35 | खाली स्क्रोल करा आणि Save Changesवर क्लिक करा. |
09:40 | आता सारांशित करूया. |
09:43 | ह्या ट्युटोरियलमध्ये आपण शिकलो :
“Things to do” नावाचे HTML block जोडणे आणि पेजवर ते कुठे प्रदर्शित व्हावे ते निर्दिष्ट केले. |
09:54 | आपण गेस्ट्स आणि लॉगिन केलेल्या युजर्ससाठी frontpage देखील सेटअप केले. |
10:00 | येथे आपल्यासाठी असाईनमेंट आहे :
Private files block डिलीट करणे Code files लिंकमधील गाईडलाईन्स वापरून एक नवीन HTML block जोडणे |
10:14 | खालील लिंकवरील व्हिडिओ Spoken Tutorial प्रोजेक्टचा सारांश देते.
कृपया ते डाऊनलोड करून पहा. |
10:23 | Spoken Tutorial प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालविते आणि प्रमाणपत्र देते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हांला लिहा. |
10:33 | कृपया ह्या फोरममध्ये आपली कालबद्ध क्वेरी पोस्ट करा. |
10:37 | Spoken Tutorial Project ला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India ह्यांच्याकडून मिळालेले आहे. ह्या मिशनवरील अधिक माहिती दाखवलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
10:51 | ह्या स्क्रिप्टचे योगदान प्रियंकाने केले आहे. आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. |