Koha-Library-Management-System/C2/Access-to-Library-Account-on-Web/Marathi
From Script | Spoken-Tutorial
|
|
00:01 | Access your Library Account on the Web वरील Spoken Tutorial मध्ये आपले स्वागत आहे. |
00:07 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत - Web वर patron म्हणून तुमचा Library Account एक्सेस कसा करावा. |
00:15 | आणि त्याचे फायदे. |
00:18 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे : Firefox web browser. |
00:24 | हे ट्युटोरिअल गृहीत धरते की, तुमच्या system administrator च्या सर्वरवर Koha Library इन्स्टॉल आहे. |
00:32 | SuperLibrarian किंवा Library Staff ने Koha Library मध्ये काही Item types तयार केले आहेत. |
00:40 | हे ट्युटोरिअल गृहीत धरते की, आपल्याला ह्या Koha Library चे URL माहित आहे. |
00:46 | आणि आपण ह्या library चे patronआहात. |
00:50 | नसल्यास, त्यासाठी आपल्या Librarian किंवा system administrator शी संपर्क साधा. |
00:57 | सुरवात करू. आपले Web Browser उघडा आणि टाईप करा: http://127.0.1.1/8000 |
01:12 | हे URL, port number आणि domain name वर आधारीत आहे, जे तुमच्या sys-ad द्वारे इन्स्टॉलेशनच्या वेळेस दिले गेले आहे. |
01:21 | आता Enter दाबा. |
01:24 | एक नवीन OPAC पृष्ठ Welcome to Spoken Tutorial Library शिर्षकासह उघडते. |
01:32 | OPAC पृष्ठाच्या वरील उजव्या कोपऱ्यात,Login to your account वर क्लिक करा. |
01:40 | हे login (लॉगिन) library च्या patrons साठी आहे. |
01:44 | उघडणाऱ्या नवीन विंडोवर, आपल्याला आपला patron Login: आणि Password प्रविष्ट करणे आवश्यक आहे. |
01:52 | लक्षात घ्या की, आधीच्या ट्युटोरिअलमध्ये आपण Ms.Reena Shah म्हणून Patron तयार केले होते. |
02:00 | मी Reena म्हणून लॉग इन करेन आणि इथे तिचा password टाईप करेन. |
02:05 | जर आपण वेगळा partron तयार केला असेल तर त्या login तपशीलांचा येथे वापर करा. |
02:11 | एक नवीन पृष्ठ Hello, Reena Shah उघडते. |
02:15 | हे पृष्ठ Patron च्या सारांशाचे तपशील प्रतिबिंबित करते. |
02:20 | पृष्ठ Checked out (1) आयटम्ससाठी तपशील दाखवते जसे: |
02:25 | Title- Exploring Biology |
02:28 | Sharma, Sanjay |
02:30 | Due- 10/08/2018 |
02:36 | Barcode- 00002 |
02:41 | Fines- No. |
02:44 | लक्षात ठेवा, ही इंट्री पूर्वीच्या ट्युटोरिअलच्या असाईनमेंटमध्ये बनवली गेली होती. |
02:50 | पृष्ठाच्या डाव्या बाजूला असलेले इतर टॅब्स लक्षात घ्या. |
02:55 | your summary, your fines, |
02:59 | your personal details, your tags, |
03:04 | change your password, your search history, |
03:08 | your reading history, your privacy, |
03:12 | your purchase suggestions, your messaging आणि your lists. |
03:20 | ह्या टॅब्सवर क्लिक केल्यानंतर, Patron चे तपशील उघडते.
ह्या ट्युटोरिअलमध्ये नंतर मी ह्या टॅब्सबद्दल स्पष्टीकरण देईन. |
03:30 | OPAC च्या इंटरफेसच्या वरील डाव्या कोपऱ्यात, लक्षात घ्या की तेथे दोन टॅब्स आहेत: Cart आणि Lists. |
03:39 | जर तुम्हाला कोणतेही Library item cart मध्ये जोडायचे असेल तर खालील गोष्टी करा - |
03:45 | ह्या सिरीज मध्ये आधी सांगितल्याप्रमाणे, OPAC मध्ये आयटम शोधा. |
03:51 | मी Microbiology पुस्तकासाठी शोध घेईन. आपण आपल्या library वरून आपल्याला हवा तो आयटम शोधू शकता. |
04:00 | त्या keyword चे शोध परिणाम (सर्च रिझल्ट) प्रदर्शित होतात. |
04:04 | प्रत्येक शीर्षकाखाली, खालील पर्याय दिसतात- Place Hold, Save to Lists , Add to cart. |
04:15 | लक्षात ठेवा, Place Hold हा पर्याय केवळ items साठी दिसेल जो library द्वारे जारी केला जाऊ शकतो. |
04:23 | कोणतेही विशिष्ट item, cart मध्ये जोडण्यासाठी Add to cart पर्यायावर क्लिक करा. |
04:30 | जर कार्टमध्ये एकाधिक items जोडल्या गेल्या असतील तर खालील स्टेप्स करा. |
04:37 | items सूचीच्या अगदी वर Select titles to: टॅग वर जा. |
04:45 | कार्टमध्ये एकाधिक items जोडण्यासाठी, संबंधित items च्या डाव्या बाजूला असलेल्या रेडिओ (radio) बटणावर क्लिक करा. |
04:53 | आता शीर्षवर जा. Select titles to टॅग With selected titles म्हणून प्रदर्शित होईल. |
05:04 | ड्रॉप-डाऊनमधून Cart वर क्लिक करा. सर्व निवडलेले items, cart वर जातील. |
05:12 | पुढे, इंटरफेसच्या वरील डाव्या कोपऱ्यावर जा आणि Cart टॅबवर जा. |
05:20 | ड्रॉप-डाऊनमधून, Items in your cart:2 वर क्लिक करा. |
05:25 | कृपया लक्षात ठेवाः नंबर 2 निवडलेल्या आयटम्सची एकूण संख्या दर्शवितो. |
05:31 | जसे मी 2 आयटम्स निवडले म्हणून येथे नंबर 2 आहे. |
05:36 | जर आपण वेगवेगळे आयटम्स निवडले तर ती संख्या आपल्या इंटरफेसवर दिसेल. |
05:44 | क्लिक केल्यानंतर, नवीन विंडो Your cart खालील पर्यायांसह प्रदर्शित होते :
More details , Send, |
05:54 | Download , Print, |
05:58 | Empty and close. |
06:01 | आपण हे स्वतःच अन्वेषण (एक्सप्लोर)करू. |
06:04 | अन्वेषण केल्यानंतर, ही विंडो बंद करा. |
06:08 | असे करण्यासाठी, पृष्ठाच्या वरील डाव्या कोपऱ्यात जा आणि क्रॉस बटणावर क्लिक करा. |
06:15 | आता आपण OPAC interface मध्ये आहोत. |
06:19 | जर item, Lists मध्ये जोडणे आवश्यक असेल तर item च्या प्रत्येक तळाशी Save to Lists वर क्लिक करा. |
06:31 | क्लिक केल्यावर, विशिष्ट item च्या शीर्षकासह, नवीन विंडो Add to a list: उघडते. |
06:39 | माझ्या बाबतीत, Industrial Microbiology, Patel, Arvind H. |
06:45 | Add to a new list: सेक्शनखाली List name: साठी फिल्डमध्ये सूचीसाठी नाव टाईप करा. |
06:55 | हे पूर्णपणे आपल्या संदर्भासाठी आहे. |
06:58 | मी येथे टाईप करेन : Microbiology. |
07:02 | आपण आपल्या आवश्यकतेनुसार नाव देऊ शकता. |
07:07 | पुढे, Category: सेक्शनखाली, ड्रॉप-डाऊनमधून Private वर क्लिक करा. जर, Koha द्वारे आधीच निवडलेले नसले तर. |
07:19 | हे सुनिश्चित करते की, सूची केवळ आपल्यासाठी दृश्यमान असेल. |
07:24 | पुढे, पृष्ठच्या तळाशी Save वर क्लिक करा. |
07:30 | आपण पुन्हा OPAC interface वर आहोत. |
07:34 | आता OPAC interface च्या वरील डाव्या कोपऱ्यात, Lists टॅबवर क्लिक करा. |
07:42 | ड्रॉप- डाऊनमधून मी Microbiology वर क्लिक करेन. |
07:46 | आपण आपल्या सूचीसाठी वेगळे नाव दिले असल्यास, त्या नावावर क्लिक करा. |
07:53 | सेव्ह केलेली items आता सूचीच्या खाली प्रदर्शित होते. |
07:58 | आता डावीकडील टॅब्स पाहू. |
08:03 | सुरवात करण्यास, मी your personal details टॅबवर क्लिक करेन. |
08:09 | Ms.Reena Shah च्या तपशीलासह एक नवीन पृष्ठ उघडते. |
08:16 | पुढे, त्याच पृष्ठाच्या डाव्या बाजूला your reading history वर क्लिक करा. |
08:24 | एक पृष्ठ Checkout history तपशीलासह उघडते :
Title, Item type, |
08:33 | Call no आणि Date. |
08:38 | आता, त्याच पृष्ठाच्या डाव्या बाजूला your purchase suggestions वर क्लिक करा. |
08:46 | एक नवीन पृष्ठ Your purchase suggestions उघडते. |
08:51 | आता New purchase suggestion टॅबवर क्लिक करा. |
08:57 | Enter a new purchase suggestion शीर्षकासह एक नवीन पृष्ठ उघडते. |
09:04 | येथे आपल्याला काही तपशील भरण्यास सांगितले जाते. |
09:09 | Title, Author, Copyright date, |
09:15 | Standard number (ISBN, ISSN or other), |
09:21 | Publisher, Collection title, |
09:26 | Publication place, Item type, |
09:31 | Reason for suggestion: आणि Notes. |
09:35 | लक्षात ठेवा : लाल रंगात चिह्नांकित Title फिल्ड अनिवार्य आहे. |
09:41 | मी Title म्हणून Genetics प्रविष्ट करेन. |
09:45 | मग मी Standard number (ISBN, ISSN or other) म्हणून 1234567891 प्रविष्ट करेन. |
10:00 | पृष्ठाच्या तळाशी Submit your suggestion वर क्लिक करा. |
10:05 | एक नवीन पृष्ठ Your purchase suggestions पुन्हा उघडते. |
10:11 | यासह, आपण शिकलो - Koha Library मध्ये पुस्तक शोधण्यासाठी, patron हा, OPAC कसा वापरू शकतो. |
10:20 | शेवटी, पृष्ठाच्या वरील उजव्या कोपऱ्यात Logout वर क्लिक करुन OPAC अकाऊंटमधून लॉग आऊट करा. |
10:29 | आपण ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
10:33 | थोडक्यात -
ह्या ट्युटोरिअलमध्ये, आपण शिकलो - Web वर patron म्हणून आपले Library Account कसे एक्सेस करणे आणि त्याचे फायदे. |
10:48 | असाईनमेंटसाठी,
एखाद्या दुसऱ्या पुस्तकासाठी खरेदी सूचना (परचेस सजेशन) तयार करा. |
10:54 | खालील लिंकवरील व्हिडिओ Spoken Tutorial प्रोजेक्टचा सारांश देतो.
कृपया तो डाऊनलोड करून पहा. |
11:02 | Spoken Tutorial प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालविते आणि परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते. |
11:12 | ह्या फोरममध्ये आपले कालबद्ध प्रश्न पोस्ट करा. |
11:16 | "स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट" साठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India ह्यांच्याकडून मिळालेले आहे.
ह्या मिशनवरील अधिक माहिती ह्या लिंकवर उपलब्ध आहे. |
11:28 | आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद. |