Koha-Library-Management-System/C2/Access-to-Library-Account-on-Web/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time
Narration
00:01 Access your Library Account on the Web वरील Spoken Tutorial मध्ये आपले स्वागत आहे.
00:07 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत - Web वर patron म्हणून तुमचा Library Account एक्सेस कसा करावा.
00:15 आणि त्याचे फायदे.
00:18 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे : Firefox web browser.
00:24 हे ट्युटोरिअल गृहीत धरते की, तुमच्या system administrator च्या सर्वरवर Koha Library इन्स्टॉल आहे.
00:32 SuperLibrarian किंवा Library Staff ने Koha Library मध्ये काही Item types तयार केले आहेत.
00:40 हे ट्युटोरिअल गृहीत धरते की, आपल्याला ह्या Koha Library चे URL माहित आहे.
00:46 आणि आपण ह्या library चे patronआहात.
00:50 नसल्यास, त्यासाठी आपल्या Librarian किंवा system administrator शी संपर्क साधा.
00:57 सुरवात करू. आपले Web Browser उघडा आणि टाईप करा: http://127.0.1.1/8000
01:12 हे URL, port number आणि domain name वर आधारीत आहे, जे तुमच्या sys-ad द्वारे इन्स्टॉलेशनच्या वेळेस दिले गेले आहे.
01:21 आता Enter दाबा.
01:24 एक नवीन OPAC पृष्ठ Welcome to Spoken Tutorial Library शिर्षकासह उघडते.
01:32 OPAC पृष्ठाच्या वरील उजव्या कोपऱ्यात,Login to your account वर क्लिक करा.
01:40 हे login (लॉगिन) library च्या patrons साठी आहे.
01:44 उघडणाऱ्या नवीन विंडोवर, आपल्याला आपला patron Login: आणि Password प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
01:52 लक्षात घ्या की, आधीच्या ट्युटोरिअलमध्ये आपण Ms.Reena Shah म्हणून Patron तयार केले होते.
02:00 मी Reena म्हणून लॉग इन करेन आणि इथे तिचा password टाईप करेन.
02:05 जर आपण वेगळा partron तयार केला असेल तर त्या login तपशीलांचा येथे वापर करा.
02:11 एक नवीन पृष्ठ Hello, Reena Shah उघडते.
02:15 हे पृष्ठ Patron च्या सारांशाचे तपशील प्रतिबिंबित करते.
02:20 पृष्ठ Checked out (1) आयटम्ससाठी तपशील दाखवते जसे:
02:25 Title- Exploring Biology
02:28 Sharma, Sanjay
02:30 Due- 10/08/2018
02:36 Barcode- 00002
02:41 Fines- No.
02:44 लक्षात ठेवा, ही इंट्री पूर्वीच्या ट्युटोरिअलच्या असाईनमेंटमध्ये बनवली गेली होती.
02:50 पृष्ठाच्या डाव्या बाजूला असलेले इतर टॅब्स लक्षात घ्या.
02:55 your summary, your fines,
02:59 your personal details, your tags,
03:04 change your password, your search history,
03:08 your reading history, your privacy,
03:12 your purchase suggestions, your messaging आणि your lists.
03:20 ह्या टॅब्सवर क्लिक केल्यानंतर, Patron चे तपशील उघडते.

ह्या ट्युटोरिअलमध्ये नंतर मी ह्या टॅब्सबद्दल स्पष्टीकरण देईन.

03:30 OPAC च्या इंटरफेसच्या वरील डाव्या कोपऱ्यात, लक्षात घ्या की तेथे दोन टॅब्स आहेत: Cart आणि Lists.
03:39 जर तुम्हाला कोणतेही Library item cart मध्ये जोडायचे असेल तर खालील गोष्टी करा -
03:45 ह्या सिरीज मध्ये आधी सांगितल्याप्रमाणे, OPAC मध्ये आयटम शोधा.
03:51 मी Microbiology पुस्तकासाठी शोध घेईन. आपण आपल्या library वरून आपल्याला हवा तो आयटम शोधू शकता.
04:00 त्या keyword चे शोध परिणाम (सर्च रिझल्ट) प्रदर्शित होतात.
04:04 प्रत्येक शीर्षकाखाली, खालील पर्याय दिसतात- Place Hold, Save to Lists , Add to cart.
04:15 लक्षात ठेवा, Place Hold हा पर्याय केवळ items साठी दिसेल जो library द्वारे जारी केला जाऊ शकतो.
04:23 कोणतेही विशिष्ट item, cart मध्ये जोडण्यासाठी Add to cart पर्यायावर क्लिक करा.
04:30 जर कार्टमध्ये एकाधिक items जोडल्या गेल्या असतील तर खालील स्टेप्स करा.
04:37 items सूचीच्या अगदी वर Select titles to: टॅग वर जा.
04:45 कार्टमध्ये एकाधिक items जोडण्यासाठी, संबंधित items च्या डाव्या बाजूला असलेल्या रेडिओ (radio) बटणावर क्लिक करा.
04:53 आता शीर्षवर जा. Select titles to टॅग With selected titles म्हणून प्रदर्शित होईल.
05:04 ड्रॉप-डाऊनमधून Cart वर क्लिक करा. सर्व निवडलेले items, cart वर जातील.
05:12 पुढे, इंटरफेसच्या वरील डाव्या कोपऱ्यावर जा आणि Cart टॅबवर जा.
05:20 ड्रॉप-डाऊनमधून, Items in your cart:2 वर क्लिक करा.
05:25 कृपया लक्षात ठेवाः नंबर 2 निवडलेल्या आयटम्सची एकूण संख्या दर्शवितो.
05:31 जसे मी 2 आयटम्स निवडले म्हणून येथे नंबर 2 आहे.
05:36 जर आपण वेगवेगळे आयटम्स निवडले तर ती संख्या आपल्या इंटरफेसवर दिसेल.
05:44 क्लिक केल्यानंतर, नवीन विंडो Your cart खालील पर्यायांसह प्रदर्शित होते :

More details , Send,

05:54 Download , Print,
05:58 Empty and close.
06:01 आपण हे स्वतःच अन्वेषण (एक्सप्लोर)करू.
06:04 अन्वेषण केल्यानंतर, ही विंडो बंद करा.
06:08 असे करण्यासाठी, पृष्ठाच्या वरील डाव्या कोपऱ्यात जा आणि क्रॉस बटणावर क्लिक करा.
06:15 आता आपण OPAC interface मध्ये आहोत.
06:19 जर item, Lists मध्ये जोडणे आवश्यक असेल तर item च्या प्रत्येक तळाशी Save to Lists वर क्लिक करा.
06:31 क्लिक केल्यावर, विशिष्ट item च्या शीर्षकासह, नवीन विंडो Add to a list: उघडते.
06:39 माझ्या बाबतीत, Industrial Microbiology, Patel, Arvind H.
06:45 Add to a new list: सेक्शनखाली List name: साठी फिल्डमध्ये सूचीसाठी नाव टाईप करा.
06:55 हे पूर्णपणे आपल्या संदर्भासाठी आहे.
06:58 मी येथे टाईप करेन : Microbiology.
07:02 आपण आपल्या आवश्यकतेनुसार नाव देऊ शकता.
07:07 पुढे, Category: सेक्शनखाली, ड्रॉप-डाऊनमधून Private वर क्लिक करा. जर, Koha द्वारे आधीच निवडलेले नसले तर.
07:19 हे सुनिश्चित करते की, सूची केवळ आपल्यासाठी दृश्यमान असेल.
07:24 पुढे, पृष्ठच्या तळाशी Save वर क्लिक करा.
07:30 आपण पुन्हा OPAC interface वर आहोत.
07:34 आता OPAC interface च्या वरील डाव्या कोपऱ्यात, Lists टॅबवर क्लिक करा.
07:42 ड्रॉप- डाऊनमधून मी Microbiology वर क्लिक करेन.
07:46 आपण आपल्या सूचीसाठी वेगळे नाव दिले असल्यास, त्या नावावर क्लिक करा.
07:53 सेव्ह केलेली items आता सूचीच्या खाली प्रदर्शित होते.
07:58 आता डावीकडील टॅब्स पाहू.
08:03 सुरवात करण्यास, मी your personal details टॅबवर क्लिक करेन.
08:09 Ms.Reena Shah च्या तपशीलासह एक नवीन पृष्ठ उघडते.
08:16 पुढे, त्याच पृष्ठाच्या डाव्या बाजूला your reading history वर क्लिक करा.
08:24 एक पृष्ठ Checkout history तपशीलासह उघडते :

Title, Item type,

08:33 Call no आणि Date.
08:38 आता, त्याच पृष्ठाच्या डाव्या बाजूला your purchase suggestions वर क्लिक करा.
08:46 एक नवीन पृष्ठ Your purchase suggestions उघडते.
08:51 आता New purchase suggestion टॅबवर क्लिक करा.
08:57 Enter a new purchase suggestion शीर्षकासह एक नवीन पृष्ठ उघडते.
09:04 येथे आपल्याला काही तपशील भरण्यास सांगितले जाते.
09:09 Title, Author, Copyright date,
09:15 Standard number (ISBN, ISSN or other),
09:21 Publisher, Collection title,
09:26 Publication place, Item type,
09:31 Reason for suggestion: आणि Notes.
09:35 लक्षात ठेवा : लाल रंगात चिह्नांकित Title फिल्ड अनिवार्य आहे.
09:41 मी Title म्हणून Genetics प्रविष्ट करेन.
09:45 मग मी Standard number (ISBN, ISSN or other) म्हणून 1234567891 प्रविष्ट करेन.
10:00 पृष्ठाच्या तळाशी Submit your suggestion वर क्लिक करा.
10:05 एक नवीन पृष्ठ Your purchase suggestions पुन्हा उघडते.
10:11 यासह, आपण शिकलो - Koha Library मध्ये पुस्तक शोधण्यासाठी, patron हा, OPAC कसा वापरू शकतो.
10:20 शेवटी, पृष्ठाच्या वरील उजव्या कोपऱ्यात Logout वर क्लिक करुन OPAC अकाऊंटमधून लॉग आऊट करा.
10:29 आपण ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
10:33 थोडक्यात -

ह्या ट्युटोरिअलमध्ये, आपण शिकलो - Web वर patron म्हणून आपले Library Account कसे एक्सेस करणे आणि त्याचे फायदे.

10:48 असाईनमेंटसाठी,

एखाद्या दुसऱ्या पुस्तकासाठी खरेदी सूचना (परचेस सजेशन) तयार करा.

10:54 खालील लिंकवरील व्हिडिओ Spoken Tutorial प्रोजेक्टचा सारांश देतो.

कृपया तो डाऊनलोड करून पहा.

11:02 Spoken Tutorial प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालविते आणि परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते.
11:12 ह्या फोरममध्ये आपले कालबद्ध प्रश्न पोस्ट करा.
11:16 "स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट" साठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India ह्यांच्याकडून मिळालेले आहे.

ह्या मिशनवरील अधिक माहिती ह्या लिंकवर उपलब्ध आहे.

11:28 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana