Koha-Library-Management-System/C2/OPAC/Marathi
From Script | Spoken-Tutorial
|
|
00:01 | How to use OPAC वरील Spoken Tutorial आपले स्वागत आहे. |
00:06 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत : Search वापरून item कसे शोधायचे. |
00:13 | आणि Advance Search वापरून item शोधणे. |
00:18 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी वापरत आहे :
Ubuntu Linux OS 16.04 आणि Koha version 16.05 |
00:32 | ह्या ट्युटोरिअलचे अनुसरण करण्यासाठी तुम्हांला लायब्ररी सायन्सचे ज्ञान असावे. |
00:38 | ह्या ट्युटोरिलचा सराव करण्यासाठी, तुमच्या सिस्टमवर Koha इन्स्टॉल असावा. |
00:44 | आणि आपल्याकडे कोहामध्ये Admin एक्सेस असणे देखील आवश्यक आहे. |
00:49 | नसल्यास, कृपया ह्या वेबसाईटवरील Koha Spoken Tutorial सीरीज़ पहा. |
00:56 | ह्यासह सुरवात करण्यासाठी, मी Microbiology वर आणखी २ पुस्तके जोडली आहेत. |
01:02 | पहिला लेखक Powar and Daginawala' आणि दुसरे Heritage लेखकासह. |
01:12 | ह्यामुळे माझ्या लायब्ररीत एकूण 3 पुस्तके आहेत. |
01:17 | पुढे जाण्यापूर्वी, कृपया आपल्या लायब्ररीमध्ये आपल्या आवडीची आणखी २ पुस्तके जोडा जसे पूर्वीच्या ट्यूटोरिअलमध्ये स्पष्ट केले आहे. |
01:27 | आपले Web Browser उघडा आणि टाईप करा : 127.0.1.1/8000 |
01:39 | हे URL, port number आणि domain च्या नावावर आधारित आहे ज्याचे नाव इंस्टॉलेशनच्या वेळेस दिले गेले आहे. |
01:47 | कृपया आपण सांगितलेल्याप्रमाणे टाईप करा. आता Enter दाबा. |
01:54 | Welcome to Spoken Tutorial Library होमपेज उघडते. |
02:00 | Library catalog, च्या डाव्या बाजूला, ड्रॉप डाउन मधून आपण खालील पर्यायांद्वारे शोधू शकतो : |
02:09 | Title, Author , Subject, ISBN , Series आणि Call number. |
02:22 | आणि फिल्डच्या उजव्या बाजूस मी Microbiology टाईप करेन आणि फिल्डच्या उजव्या बाजूस Go वर क्लिक करेन. |
02:33 | Microbiology शब्द असणा-या सर्व Library items या रिझल्टमध्ये सूचीबद्ध आहेत. |
02:40 | सूचीतील items शोध शब्दासह, वापरकर्त्याच्या (युजरच्या) आवडीनुसार क्रमवारी लावता येते. |
02:47 | असे करण्यासाठी, सूचीच्या उजवीकडील बाजूवर जा आणि Relevance टॅबवर क्लिक करा. |
02:54 | ड्रॉप-डाऊनमधून मी Author (A-Z) निवडेन. |
03:00 | आपण आपल्या आवश्यकतेनुसार कोणताही इतर संबंधित पर्याय निवडू शकता. |
03:06 | Author (A-Z) निवडल्यावर, Authors सूची वर्णानुक्रमानुसार प्रदर्शित केली जाते. |
03:14 | सूचीबद्ध items च्या शीर्षकाखाली पहा. येथे, आपण सर्व लायब्ररींमध्ये त्या विशिष्ट आयटमची उपलब्धता पाहू शकतो. |
03:26 | तर, अधिक चांगल्या परिणामासाठी (रिझल्टसाठी) आपण आपला शोध कसा सुधारू शकतो? |
03:31 | आपण अगदी डावीकडील ‘Refine Your Search' टॅबवर क्लिक करून असे करू शकतो. |
03:39 | नंतर सेक्शनखालील विविध टॅबवर जा :Availability, Authors, Item Types आणि Topics. |
03:52 | आता सामान्य शोधात आवश्यक सामग्री न सापडल्यास काय करावे ते पाहू. |
04:01 | Search Catalog पृष्ठावर,Advanced Search वर क्लिक करा. |
04:07 | Search for शीर्षकासह एक नवीन पृष्ठ उघडते. |
04:13 | एकाधिक ड्रॉप-डाऊन पर्यायांचा वापर करून, आपण आपल्या आवश्यक सामग्रीसाठी आपला शोध रिफाईन करू शकतो. |
04:21 | डाव्या बाजूवरील पहिल्या ड्रॉप-डाऊनमधून, योग्य पर्याय निवडा जसे :
Keyword, Subject , Title , Author , Publisher, Publisher Location, ISBN आणि Barcode. |
04:40 | मी Subject निवडेन आणि उजव्या बाजूच्या फिल्डमध्ये, डाव्या बाजूच्या ड्रॉप-डाऊनमधून निवडलेल्या पर्यायांचा तपशील टाईप करा. |
04:51 | मी येथे Microbiology टाईप करेन. |
04:55 | दुसरा ड्रॉप-डाऊन पर्याय वापरून मी Author म्हणून Patel निवडेन. |
05:03 | तिसऱ्या ड्रॉप-डाऊन पर्यायाचा वापर करून, मी Pearson' म्हणूनPublisher निवडेन. |
05:11 | त्याच पृष्ठावर, Item Type सेक्शनमध्ये इतर पर्याय पहा. - |
05:18 | Book, Reference आणि Serial |
05:23 | ह्या पर्यायानंतर जसे - Publication date range, Language आणि Sorting |
05:34 | तर, Item Type सेक्शन खाली Books साठी मी रेडिओ बटणावर क्लिक करेन. |
05:41 | मी Publication date range रिक्त (ब्लँक) सोडेन. |
05:46 | Language साठी ड्रॉप-डाऊनमधून English निवडा. |
05:52 | Sorting सेक्शनखाली Sort by साठी मी Author (A-Z) निवडेन. |
06:00 | सर्व तपशील भरल्यानंतर, पृष्ठाच्या तळाशी Search वर क्लिक करा. |
06:07 | ह्या पृष्ठामध्ये खालील items ची सूची असेल ज्यात खालील गोष्टी असतील :
Subjectम्हणून Microbiology |
06:16 | Author म्हणून Patel Arvind H., |
06:20 | Publisher म्हणून Pearson. |
06:23 | आता पुन्हा Advanced Search पृष्ठावर जा आणि More Options सेक्शनच्या तळाशी More Options वर क्लिक करा. |
06:36 | असे केल्याने, Advanced search पृष्ठाचा लेआऊट बदलतो. |
06:42 | पुन्हा एकदा, पहिल्या ड्रॉप-डाऊनमध्ये मी Subject निवडेन. |
06:48 | मग मी टाईप करेन Microbiology. |
06:52 | आता पर्यायांच्या दुसऱ्या ओळीवर (रोवर) या. |
06:56 | पहिल्या ड्रॉप-डाऊनमध्ये मी “and” हा पर्याय जसा आहे तसाच ठेवेन. |
07:03 | आणि, ड्रॉप-डाऊनच्या उजवीकडे, मी “Author” निवडेन. |
07:08 | मग त्याच्या उजवीकडे मी “Patel” टाईप करेन. |
07:13 | पुढे, पर्यायांच्या तिसऱ्या ओळीवर (रोवर) या.
पहिल्या ड्रॉप-डाऊनमध्ये मी पर्याय “or” निवडेन. |
07:22 | आणि, उजवीकडील ड्रॉप-डाउन मधून, मी "Author" निवडेन. |
07:28 | मग ह्याच्या उजवीकडे, मी टाईप करेन “Heritage”. |
07:33 | आवश्यक असल्यास, आपण Item type किंवा उर्वरित पर्यायांच्या सेक्शनअंतर्गत search पर्यायाचा वापर करून शोध अधिक विस्तृत करू शकता. |
07:45 | सर्व तपशील भरल्यानंतर, सेक्शनच्या तळाशी Search बटणावर क्लिक करा. |
07:52 | अशाप्रकारे आपण OPAC वापरून लायब्ररीमधील आयटम्स शोधू शकतो. |
07:58 | ह्या ट्युटोरिअलसह, आपण आता लायब्ररी आयटमसाठी युजर सहज कसे शोधू शकतो हे शिकलात. |
08:05 | आपण ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
08:08 | थोडक्यात -
ह्या ट्युटोरिअलमध्ये, Search चा वापर करून आयटम शोधण्यास शिकलो . |
08:17 | आणि Advance Search चा वापर करून आयटम शोधण्यास शिकलो. |
08:22 | असाईनमेंटसाठी –
Biology कीवर्ड म्हणून वापरून, OPAC मध्ये Journals ची सूची शोधा. |
08:30 | खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरिअल' प्रोजेक्टचा सारांश देतो.
कृपया तो डाऊनलोड करून पहा. |
08:37 | Spoken Tutorial Project टीम कार्यशाळा चालविते आणि परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते. |
08:47 | ह्या फोरममध्ये आपले कालबद्ध प्रश्न पोस्ट करा. |
08:51 | "स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट" साठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India ह्यांच्याकडून मिळालेले आहे.
ह्या मिशनवरील अधिक माहिती ह्या लिंकवर उपलब्ध आहे. |
09:03 | आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद. |