Koha-Library-Management-System/C2/Place-order-for-a-book/Marathi
From Script | Spoken-Tutorial
|
|
00:01 | How to place an order for a book वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत. |
00:06 | या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत-
Book साठी ऑर्डर देणे, |
00:11 | Basket (Order) बंद करणे, |
00:13 | आणि shipment प्राप्त करणे. |
00:17 | हा ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे:
Ubuntu Linux OS 16.04 आणि Koha version 16.05 |
00:30 | हे ट्युटोरिअल अनुसरण्यासाठी, तुम्हाला लायब्ररी साईन्सचे ज्ञान असावे. |
00:36 | या ट्युटोरिअलचा अभ्यास करण्यासाठी, तुमच्या सिस्टिमवर Koha इन्स्टॉल असावे. |
00:42 | आणि तुम्हाला Koha मध्ये Admin access देखील असावे. |
00:47 | नसल्यास, कृपया या वेबसाईटवरील Koha spoken tutorial सिरीज पहा. |
00:53 | सुरवात करण्यासाठी, Koha मध्ये Superlibrarian Bella म्हणून लॉगिन करा. |
01:00 | सर्व प्रथम, आपण ‘receiving an order’ एनेबल करून सुरवात करू. |
01:06 | या ट्यूटोरियलमध्ये आपण नंतर या माहितीचा वापर करणार आहोत. |
01:11 | Koha Administration वर जा. |
01:15 | Global System Preferences वर क्लिक करा. |
01:19 | Acquisitions preferences पृष्ठ उघडते. |
01:23 | Preference सेक्शनमध्ये, AcqCreateItem साठी, ड्रॉप डाउन मधून placing an order ला ‘receiving an order’ मध्ये बदला. |
01:37 | त्यानंतर पृष्ठाच्या वरती Save all Acquisitions preferences वर क्लिक करा. |
01:45 | चला पुढे जाऊया. |
01:47 | Koha Homepage वर जा, Acquisitions वर जा आणि plus New vendor वर क्लिक करा. |
01:58 | एक नवीन पृष्ठ Add vendor उघडते. |
02:02 | Company details सेक्शन मध्ये, Name वर जा. |
02:08 | आणि फिल्ड मध्ये Powai Book Agency टाईप करा. |
02:13 | कृपया लक्षात ठेवा: आपण एकाच वेळी एकाधिक विक्रेते जोडू शकतो. |
02:20 | Contact details सारखे तपशील भरा. |
02:24 | मी येथे काही तपशील भरले आहेत. आपण असेच करू शकता. |
02:30 | चेक-बॉक्सेस चेक करणे लक्षात ठेवा- Primary acquisitions contact |
02:36 | Primary serials contact |
02:39 | Contact about late orders आणि Contact about late issues. |
02:46 | या चेक-बॉक्सेसवर क्लिक करुन विक्रेत्यांना या पर्यायांशी संबंधित ईमेल सूचना प्राप्त होईल. |
02:55 | तुमच्याकडे एखाद्या विशिष्ट फील्डसाठी माहिती नसेल तर त्यास रिक्त सोडा. |
03:01 | Ordering information सेक्शनमध्ये,
List Prices are साठी, Koha डिफॉल्टनुसार, RUPEE निवडते. |
03:11 | आणि, त्याचप्रमाणे Invoice prices are साठी, Koha डिफॉल्टनुसार, RUPEE निवडते. |
03:19 | Tax number registered साठी Yes निवडा. |
03:25 | List prices साठी Include tax निवडा. |
03:30 | Invoice prices साठी Include tax निवडा. |
03:35 | मी Tax rate असेच सोडून देईल. |
03:39 | नंतर मी Discount मध्ये 10% आणि Delivery time मध्ये 14 days प्रविष्ट करेल. |
03:50 | मी Notes फील्ड रिक्त सोडेन. |
03:54 | सर्व तपशील भरल्यानंतर, पृष्ठाच्या तळाशी Save बटणवर क्लिक करा. |
04:01 | एक नवी पृष्ठ उघडते. |
04:04 | आता, विक्रेतेच्या नावाच्या समीप, plus New basket वर क्लिक करा. |
04:11 | नवीन पृष्ठ- Add a basket to Powai Book Agency वर plus New basket साठी तपशील भरा. |
04:20 | मी IITB/ST/Books/2017-10 जोडेल. |
04:30 | काही तपशील डीफॉल्टनुसार Koha द्वारे भरले जातील. |
04:35 | डिफाउलट तपशील Billing place, Delivery place आणि Vendor मध्ये कोणत्याही बदलासाठी, ड्रॉप-डाउन मधून आवश्यक पर्याय निवडा. |
04:46 | Internal note आणि / किंवा Vendor note जोडा जर कोणतेही असेल तर |
04:52 | Internal note मध्ये मी For Biology Section टाईप करेल. |
04:57 | Vendor note' मध्ये मी ‘To be delivered on 22 May 2017 टाईप करेल. |
05:05 | आवश्यकतेनुसार, Orders are standing वर क्लिक करा. मी चेक-बॉक्स रिक्त सोडेन. |
05:14 | सर्व तपशील भरल्यानंतर, पृष्ठाच्या तळाशी Save बटणवर क्लिक करा. |
05:21 | उघडणार्या नवीन पृष्ठावर, plus Add to basket टॅबवर क्लिक करा. |
05:29 | Add order to basket’ डायलॉग-बॉक्स उघडते. |
05:34 | आता, खालील पर्यायांमधून ऑर्डर करण्यासाठी एक पुस्तक निवडा. |
05:39 | मी From a new (empty) record वर क्लिक करेल. |
05:44 | शीर्षक New order असलेले आणखी एक पृष्ठ उघडते. |
05:49 | ज्या पुस्तकाची ऑर्डर करायची आहे त्याचे शीर्षक प्रविष्ट करा. |
05:53 | मी Industrial Microbiology टाईप करेल. |
05:57 | पुढील Accounting details आहे. |
06:01 | Quantity मध्ये 5 प्रविष्ट करा. |
06:05 | Fund मध्ये Koha डिफाउलटनुसार, Books Fund निवडते. |
06:10 | येथे लक्षात ठेवा, जर एकाधिक फंड उपलब्ध असतील तर आपण आवश्यकतेनुसार निवडू शकतो. |
06:17 | यानंतर Currency साठी तपशील भरा. |
06:21 | येथे, Koha डिफाउलटनुसार RUPEE निवडले आहे. |
06:26 | तुम्ही ड्रॉप-डाउनमधून तुमच्या आवश्यकतेनुसार निवडू शकता. |
06:31 | Vendor price मध्ये 1000 प्रविष्ट करा. |
06:35 | पुढे Uncertain price आहे. |
06:38 | आपण किंमतीबद्दल अनिश्चित असल्यास हे चेक-बॉक्स निवडा.
मी ते रिक्त सोडेन. |
06:46 | पुढे Tax rate आहे.
Koha डिफाउलटनुसार, Tax rate मध्ये 0% निवडते. |
06:55 | मी Discount मध्ये 20% निवडेन. |
07:00 | लक्षात घ्या की Koha 1000 च्या जागी Replacement cost ची स्वयंचलित गणना करेल. |
07:06 | Budgeted cost मध्ये 800, |
07:09 | Total मध्ये 4000 आणि Actual cost मध्ये 0.00. |
07:17 | हे देखील लक्षात ठेवा की Replacement cost आणि Actual cost एडिट करू शकतो. |
07:23 | Internal note and Vendor note टाईप करा, जर काही असेल तर. |
07:27 | मी Statistic 1 आणि Statistic 2 रिक्त सोडेन. |
07:32 | आणि नंतर पृष्ठाच्या तळाशी Save वर क्लिक करेल. |
07:37 | एक डायलॉग बॉक्ससह एक नवीन पृष्ठ दिसते. |
07:41 | Warning! You will exceed 10.00% of your fund. |
07:47 | Do you want to confirm this order?
Yes, I confirm वर क्लिक करा. |
07:54 | Basket च्या तपशीलासह Basket IITB/ST/Books/2017-10 (2) for Powai Book Agency एक नवीन पृष्ठ उघडते. |
08:07 | हे विविध टॅब देखील दर्शवते. |
08:10 | आता आपण basket कशी बंद करावी हे शिकू. |
08:14 | त्याच Basket details पृष्ठात , Close this basket टॅबवर क्लिक करा. |
08:21 | याचा अर्थ Order अंतिम आहे आणि संबंधित विक्रेत्यास पाठविला जाऊ शकतो. |
08:27 | Are you sure you want to close Basket IITB/ST/Books/2017-10?' सह एक डायलॉग बॉक्स उघडते- |
08:41 | Yes बटणावर क्लिक करा. |
08:44 | विक्रेते Powai Book Agency च्या नावाचे एक नवीन पृष्ठ दिसते. |
08:50 | हे पृष्ठ आतापर्यंत बंद करू नका, कारण आपल्याला येथे आणखी काही गोष्टी शिकल्या पाहिजेत. |
08:56 | पुढे, आपण shipment कसे मिळवायचे ते शिकू. |
09:01 | त्याच पृष्ठावर, Receive Shipment टॅबवर क्लिक करा. |
09:06 | Receive shipment from vendor Powai Book Agency सह एक नवीन पृष्ठ उघडते. |
09:13 | Receive a new shipment सेक्शनच्या खाली, Vendor invoice मध्ये IITB/ST/Books/2017-10 भरा, |
09:28 | Koha, Shipment date स्वयंचलितरित्या निवडेल. |
09:32 | लक्षात घ्या की पावतीची तारीख ही Shipment Date आहे. |
09:37 | मी Shipment Cost आणि Shipment Fund सोडून देईल. |
09:41 | पृष्ठाच्या तळाशी असलेल्या Next बटणवर क्लिक करा. |
09:46 | अन्य पृष्ठ- Receipt summary for Powai Book Agency उघडते. |
09:52 | खाली स्क्रोल करा आणि पृष्ठाच्या तळाशी Finish receiving वर क्लिक करा. |
09:57 | शीर्षक Invoice: IITB/ST/Books/2017-10 सह आणखी एक पृष्ठ उघडते. |
10:07 | Shipment Date पूर्वी प्रविष्ट केलेल्या तपशीलांनुसार Koha द्वारे भरलेला आहे. |
10:13 | आणि मी Billing Date मध्ये 05/23/2018 निवडेल. |
10:21 | मी Shipping cost रिक्त सोडेन. |
10:25 | Close वर क्लिक करून नंतर पृष्ठाच्या तळाशी Save वर क्लिक करा. |
10:31 | एक नवीन पृष्ठ, Invoice has been modified उघडते. |
10:36 | Go to receipt page वर क्लिक करा. |
10:40 | आता तुम्ही Receipt summary for Powai Book Agency पाहण्यास सक्षम असाल. |
10:46 | तुम्ही Koha मधून log out करू शकता. |
10:49 | Koha इंटरफेसच्या वरती उजव्या कोपर्यात जा. |
10:54 | Spoken Tutorial Library वर क्लिक कर आणि ड्रॉप-डाउनमधून Logout निवडा. |
11:01 | आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
11:04 | थोडक्यात. |
11:07 | या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो: Book साठी ऑर्डर देणे. |
11:13 | Basket (Order) बंद करणे आणि shipment प्राप्त करणे. |
11:19 | असाइन्मेंट साठी- ‘Books’ साठी Budget तयार करा. |
11:25 | या अंतर्गत, ‘Civil Engineering’ साठी Funds तयार करा. |
11:30 | ‘Powai Book Agency’ च्या विद्यमान विक्रेत्याद्वारे एका पुस्तकाची ऑर्डर द्या. |
11:36 | खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा. |
11:44 | स्पोकन ट्युटोरिअल टीम कार्यशाळा चालविते आणि परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते.
अधिक माहितीसाठी कृपया आम्हांला लिहा. |
11:52 | कृपया या फोरम मध्ये तुमचे कालबद्ध प्रश्न पोस्ट करा. |
11:56 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. |
12:07 | आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद. |