Koha-Library-Management-System/C2/Place-order-for-a-book/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time
Narration
00:01 How to place an order for a book वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत-

Book साठी ऑर्डर देणे,

00:11 Basket (Order) बंद करणे,
00:13 आणि shipment प्राप्त करणे.
00:17 हा ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे:

Ubuntu Linux OS 16.04 आणि

Koha version 16.05

00:30 हे ट्युटोरिअल अनुसरण्यासाठी, तुम्हाला लायब्ररी साईन्सचे ज्ञान असावे.
00:36 या ट्युटोरिअलचा अभ्यास करण्यासाठी, तुमच्या सिस्टिमवर Koha इन्स्टॉल असावे.
00:42 आणि तुम्हाला Koha मध्ये Admin access देखील असावे.
00:47 नसल्यास, कृपया या वेबसाईटवरील Koha spoken tutorial सिरीज पहा.
00:53 सुरवात करण्यासाठी, Koha मध्ये Superlibrarian Bella म्हणून लॉगिन करा.
01:00 सर्व प्रथम, आपण ‘receiving an order’ एनेबल करून सुरवात करू.
01:06 या ट्यूटोरियलमध्ये आपण नंतर या माहितीचा वापर करणार आहोत.
01:11 Koha Administration वर जा.
01:15 Global System Preferences वर क्लिक करा.
01:19 Acquisitions preferences पृष्ठ उघडते.
01:23 Preference सेक्शनमध्ये, AcqCreateItem साठी, ड्रॉप डाउन मधून placing an order ला ‘receiving an order’ मध्ये बदला.
01:37 त्यानंतर पृष्ठाच्या वरती Save all Acquisitions preferences वर क्लिक करा.
01:45 चला पुढे जाऊया.
01:47 Koha Homepage वर जा, Acquisitions वर जा आणि plus New vendor वर क्लिक करा.
01:58 एक नवीन पृष्ठ Add vendor उघडते.
02:02 Company details सेक्शन मध्ये, Name वर जा.
02:08 आणि फिल्ड मध्ये Powai Book Agency टाईप करा.
02:13 कृपया लक्षात ठेवा: आपण एकाच वेळी एकाधिक विक्रेते जोडू शकतो.
02:20 Contact details सारखे तपशील भरा.
02:24 मी येथे काही तपशील भरले आहेत. आपण असेच करू शकता.
02:30 चेक-बॉक्सेस चेक करणे लक्षात ठेवा- Primary acquisitions contact
02:36 Primary serials contact
02:39 Contact about late orders आणि Contact about late issues.
02:46 या चेक-बॉक्सेसवर क्लिक करुन विक्रेत्यांना या पर्यायांशी संबंधित ईमेल सूचना प्राप्त होईल.
02:55 तुमच्याकडे एखाद्या विशिष्ट फील्डसाठी माहिती नसेल तर त्यास रिक्त सोडा.
03:01 Ordering information सेक्शनमध्ये,

List Prices are साठी, Koha डिफॉल्टनुसार, RUPEE निवडते.

03:11 आणि, त्याचप्रमाणे Invoice prices are साठी, Koha डिफॉल्टनुसार, RUPEE निवडते.
03:19 Tax number registered साठी Yes निवडा.
03:25 List prices साठी Include tax निवडा.
03:30 Invoice prices साठी Include tax निवडा.
03:35 मी Tax rate असेच सोडून देईल.
03:39 नंतर मी Discount मध्ये 10% आणि Delivery time मध्ये 14 days प्रविष्ट करेल.
03:50 मी Notes फील्ड रिक्त सोडेन.
03:54 सर्व तपशील भरल्यानंतर, पृष्ठाच्या तळाशी Save बटणवर क्लिक करा.
04:01 एक नवी पृष्ठ उघडते.
04:04 आता, विक्रेतेच्या नावाच्या समीप, plus New basket वर क्लिक करा.
04:11 नवीन पृष्ठ- Add a basket to Powai Book Agency वर plus New basket साठी तपशील भरा.
04:20 मी IITB/ST/Books/2017-10 जोडेल.
04:30 काही तपशील डीफॉल्टनुसार Koha द्वारे भरले जातील.
04:35 डिफाउलट तपशील Billing place, Delivery place आणि Vendor मध्ये कोणत्याही बदलासाठी, ड्रॉप-डाउन मधून आवश्यक पर्याय निवडा.
04:46 Internal note आणि / किंवा Vendor note जोडा जर कोणतेही असेल तर
04:52 Internal note मध्ये मी For Biology Section टाईप करेल.
04:57 Vendor note' मध्ये मी ‘To be delivered on 22 May 2017 टाईप करेल.
05:05 आवश्यकतेनुसार, Orders are standing वर क्लिक करा. मी चेक-बॉक्स रिक्त सोडेन.
05:14 सर्व तपशील भरल्यानंतर, पृष्ठाच्या तळाशी Save बटणवर क्लिक करा.
05:21 उघडणार्या नवीन पृष्ठावर, plus Add to basket टॅबवर क्लिक करा.
05:29 Add order to basket’ डायलॉग-बॉक्स उघडते.
05:34 आता, खालील पर्यायांमधून ऑर्डर करण्यासाठी एक पुस्तक निवडा.
05:39 मी From a new (empty) record वर क्लिक करेल.
05:44 शीर्षक New order असलेले आणखी एक पृष्ठ उघडते.
05:49 ज्या पुस्तकाची ऑर्डर करायची आहे त्याचे शीर्षक प्रविष्ट करा.
05:53 मी Industrial Microbiology टाईप करेल.
05:57 पुढील Accounting details आहे.
06:01 Quantity मध्ये 5 प्रविष्ट करा.
06:05 Fund मध्ये Koha डिफाउलटनुसार, Books Fund निवडते.
06:10 येथे लक्षात ठेवा, जर एकाधिक फंड उपलब्ध असतील तर आपण आवश्यकतेनुसार निवडू शकतो.
06:17 यानंतर Currency साठी तपशील भरा.
06:21 येथे, Koha डिफाउलटनुसार RUPEE निवडले आहे.
06:26 तुम्ही ड्रॉप-डाउनमधून तुमच्या आवश्यकतेनुसार निवडू शकता.
06:31 Vendor price मध्ये 1000 प्रविष्ट करा.
06:35 पुढे Uncertain price आहे.
06:38 आपण किंमतीबद्दल अनिश्चित असल्यास हे चेक-बॉक्स निवडा.

मी ते रिक्त सोडेन.

06:46 पुढे Tax rate आहे.

Koha डिफाउलटनुसार, Tax rate मध्ये 0% निवडते.

06:55 मी Discount मध्ये 20% निवडेन.
07:00 लक्षात घ्या की Koha 1000 च्या जागी Replacement cost ची स्वयंचलित गणना करेल.
07:06 Budgeted cost मध्ये 800,
07:09 Total मध्ये 4000 आणि Actual cost मध्ये 0.00.
07:17 हे देखील लक्षात ठेवा की Replacement cost आणि Actual cost एडिट करू शकतो.
07:23 Internal note and Vendor note टाईप करा, जर काही असेल तर.
07:27 मी Statistic 1 आणि Statistic 2 रिक्त सोडेन.
07:32 आणि नंतर पृष्ठाच्या तळाशी Save वर क्लिक करेल.
07:37 एक डायलॉग बॉक्ससह एक नवीन पृष्ठ दिसते.
07:41 Warning! You will exceed 10.00% of your fund.
07:47 Do you want to confirm this order?

Yes, I confirm वर क्लिक करा.

07:54 Basket च्या तपशीलासह Basket IITB/ST/Books/2017-10 (2) for Powai Book Agency एक नवीन पृष्ठ उघडते.
08:07 हे विविध टॅब देखील दर्शवते.
08:10 आता आपण basket कशी बंद करावी हे शिकू.
08:14 त्याच Basket details पृष्ठात , Close this basket टॅबवर क्लिक करा.
08:21 याचा अर्थ Order अंतिम आहे आणि संबंधित विक्रेत्यास पाठविला जाऊ शकतो.
08:27 Are you sure you want to close Basket IITB/ST/Books/2017-10?' सह एक डायलॉग बॉक्स उघडते-
08:41 Yes बटणावर क्लिक करा.
08:44 विक्रेते Powai Book Agency च्या नावाचे एक नवीन पृष्ठ दिसते.
08:50 हे पृष्ठ आतापर्यंत बंद करू नका, कारण आपल्याला येथे आणखी काही गोष्टी शिकल्या पाहिजेत.
08:56 पुढे, आपण shipment कसे मिळवायचे ते शिकू.
09:01 त्याच पृष्ठावर, Receive Shipment टॅबवर क्लिक करा.
09:06 Receive shipment from vendor Powai Book Agency सह एक नवीन पृष्ठ उघडते.
09:13 Receive a new shipment सेक्शनच्या खाली, Vendor invoice मध्ये IITB/ST/Books/2017-10 भरा,
09:28 Koha, Shipment date स्वयंचलितरित्या निवडेल.
09:32 लक्षात घ्या की पावतीची तारीख ही Shipment Date आहे.
09:37 मी Shipment Cost आणि Shipment Fund सोडून देईल.
09:41 पृष्ठाच्या तळाशी असलेल्या Next बटणवर क्लिक करा.
09:46 अन्य पृष्ठ- Receipt summary for Powai Book Agency उघडते.
09:52 खाली स्क्रोल करा आणि पृष्ठाच्या तळाशी Finish receiving वर क्लिक करा.
09:57 शीर्षक Invoice: IITB/ST/Books/2017-10 सह आणखी एक पृष्ठ उघडते.
10:07 Shipment Date पूर्वी प्रविष्ट केलेल्या तपशीलांनुसार Koha द्वारे भरलेला आहे.
10:13 आणि मी Billing Date मध्ये 05/23/2018 निवडेल.
10:21 मी Shipping cost रिक्त सोडेन.
10:25 Close वर क्लिक करून नंतर पृष्ठाच्या तळाशी Save वर क्लिक करा.
10:31 एक नवीन पृष्ठ, Invoice has been modified उघडते.
10:36 Go to receipt page वर क्लिक करा.
10:40 आता तुम्ही Receipt summary for Powai Book Agency पाहण्यास सक्षम असाल.
10:46 तुम्ही Koha मधून log out करू शकता.
10:49 Koha इंटरफेसच्या वरती उजव्या कोपर्यात जा.
10:54 Spoken Tutorial Library वर क्लिक कर आणि ड्रॉप-डाउनमधून Logout निवडा.
11:01 आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
11:04 थोडक्यात.
11:07 या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो: Book साठी ऑर्डर देणे.
11:13 Basket (Order) बंद करणे आणि shipment प्राप्त करणे.
11:19 असाइन्मेंट साठी- ‘Books’ साठी Budget तयार करा.
11:25 या अंतर्गत, ‘Civil Engineering’ साठी Funds तयार करा.
11:30 ‘Powai Book Agency’ च्या विद्यमान विक्रेत्याद्वारे एका पुस्तकाची ऑर्डर द्या.
11:36 खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा.
11:44 स्पोकन ट्युटोरिअल टीम कार्यशाळा चालविते आणि परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते.

अधिक माहितीसाठी कृपया आम्हांला लिहा.

11:52 कृपया या फोरम मध्ये तुमचे कालबद्ध प्रश्न पोस्ट करा.
11:56 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.

या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.

12:07 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana