Koha-Library-Management-System/C2/Cataloging/Marathi
From Script | Spoken-Tutorial
00:01 | Cataloging वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत. |
00:05 | या ट्युटोरिअलमध्ये, आपण शिकणार आहोत Koha मध्ये Cataloging कसे करावे. |
00:12 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहेः
'Ubuntu Linux OS 16.04 आणि |
00:20 | Koha version 16.05. |
00:24 | ह्या ट्युटोरिअलचे अनुसरण करण्यासाठी तुम्हांला लायब्ररी सायन्सचे ज्ञान असावे. |
00:29 | ह्या ट्युटोरिअलचा सराव करण्यासाठी, तुमच्या सिस्टमवर कोहा इन्टॉल असावे. |
00:35 | आणि तुमच्याकडे कोहामध्ये Admin ऍक्सेस असणे आवश्यक आहे. |
00:40 | नसल्यास, कृपया ह्या वेबसाइटवरील Koha Spoken Tutorial सिरीज पहा. |
00:46 | आता सुरवात करू. मी Koha इंटरफेसवर जाते. |
00:51 | Library Staff username Samruddhi सह लॉगिन करा. |
00:56 | लक्षात घ्या, पूर्वीच्या ट्युटोरियलमध्ये आम्ही तिला Cataloging rights दिले होते. |
01:02 | हे देखील लक्षात घ्या, आपल्याकडे पूर्वीच्या ट्युटोरियलमध्ये, आपल्या लायब्ररीमध्ये एक Book आणि एक Serial जोडण्याची असाइन्मेंट होती. |
01:12 | आता आपण Koha इंटरफेसमध्ये Library Staff: Samruddhi म्हणून आहोत. |
01:18 | Home page वर, Cataloging वर क्लिक करा. |
01:23 | एक नवीन पृष्ठ उघडते. |
01:26 | नवीन रेकॉर्डसाठी, plus New record टॅबवर क्लिक करा. |
01:32 | ड्रॉप-डाउन मधून, मी BOOKS निवडेल. |
01:36 | निवड अगोदरच्या ट्यूटोरियलमध्ये तयार केलेल्या ITEM type वर अवलंबून आहे. |
01:42 | तरीपण, तुम्ही तुमच्याद्वारे तयार केलेल्या Item Type प्रमाणे निवडू शकता. |
01:48 | शीर्षक Add MARC record सह एक नवीन पृष्ठ उघडते. |
01:53 | लक्षात घ्या की या पृष्ठावर लाल रंगाच्या स्टार(तार्या) मध्ये चिन्हांकित fields भरणे अनिवार्य आहे. |
02:01 | विशेष म्हणजे, Koha काही अनिवार्य फील्डसाठी व्हॅल्यू स्वयं-उत्पन्न करते. |
02:07 | 0 ते 9 च्या टॅबमधून, आपण टॅब 'शून्य' ने सुरवात करू. |
02:15 | 000, LEADER साठी field मध्ये क्लिक करा. |
02:21 | डिफॉल्टनुसार, Koha हि व्हॅल्यू दर्शविते. |
02:25 | मी 001 CONTROL NUMBER फिल्ड रिक्त म्हणून सोडून देईल. |
02:32 | जेव्हा 003 CONTROL NUMBER IDENTIFIER क्लिक केले जाते, Koha ही व्हॅल्यू स्वयं-उत्पन्न करते. |
02:41 | पुढे, 005 DATE AND TIME OF LATEST TRANSACTION फिल्ड मध्ये क्लिक करा. |
02:49 | Koha माझ्या मशीनसाठी ही व्हॅल्यू स्वयं-उत्पन्न करते. |
02:54 | तुम्हाला तुमच्या मशीनवर एक भिन्न व्हॅल्यू दिसेल. |
02:58 | मी 006 आणि 007 साठी फिल्ड रिक्त सोडून देईल. |
03:05 | आता 008 FIXED-LENGTH DATA ELEMENTS GENERAL INFORMATION वर क्लिक करा. |
03:12 | Koha स्वतःच ही व्हॅल्यू उत्पन्न करते. |
03:15 | मी ह्या डेमो साठी उर्वरित फील्ड सोडून देईल. |
03:19 | तुम्ही तुमच्या लायब्ररीच्या आवश्यकतेनुसार हे फिल्ड भरण्याचा विचार करू शकता. |
03:25 | पुढे, 020 INTERNATIONAL STANDARD BOOK NUMBER टॅबवर जा. |
03:31 | 020 च्या समीप दोन रिक्त बॉक्स शोधा. |
03:36 | लक्षात ठेवा, जर तुम्ही ? (question mark) वर क्लिक केले तर, नंतर संबंधित टॅगसाठी पूर्ण MARC 21 Bibliographic format उघडते. |
03:47 | येथे, दोन्ही indicators अपरिभाषित आहेत. |
03:51 | तर, मी दोन रिकामे बॉक्स त्याप्रमाणे सोडून देईल. |
03:55 | सबफिल्ड ‘a’ INTERNATIONAL STANDARD BOOK NUMBER पहा. |
04:01 | आता, येथे एक 13 अंकी संख्या प्रविष्ट करा. |
04:05 | तुम्ही येथे आपल्या पुस्तकाचा ISBN number प्रविष्ट करू शकता. |
04:10 | तर, जर एकापेक्षा जास्त ISBN number जोडायचे असेल तर? |
04:15 | International Standard Book Number च्या उजव्या बाजूला Repeat this Tag बटणवर जा. |
04:24 | नंतर त्यावर क्लिक करा. |
04:27 | दुसरे ISBN number जोडण्यासाठी एक डुप्लिकेट फिल्ड तयार केले जाईल. |
04:33 | आता, डुप्लिकेट फिल्डमध्ये 10 अंकी ISBN नंबर प्रविष्ट करा.
मी हे प्रविष्ट करेल. |
04:42 | तुम्ही तुमच्या पुस्तकचे ISBN प्रविष्ट करू शकता. |
04:46 | पुढे, 040 CATALOGING SOURCE टॅबवर या. |
04:52 | सबफिल्ड ‘c’ Transcribing agency मध्ये लाल रंगाचा स्टार आहे. |
04:58 | म्हणूनच, हे फिल्ड भरणे अनिवार्य आहे. |
05:02 | येथे Institute/University किंवा Department चे नाव टाईप करा. |
05:07 | मी IIT Bombay टाईप करेल. |
05:10 | आता 082 DEWEY DECIMAL CLASSIFICATION NUMBER टॅब वर या. |
05:17 | सबफिल्ड मध्ये ‘a’ Classification number मध्ये 660.62 प्रविष्ट करा. |
05:25 | पुढे, पृष्ठाच्या शीर्षस्थानी जा आणि 0 ते 9 टब्समधून, टॅब 1 वर क्लिक करा. |
05:32 | उघडणार्या नवीन पृष्ठावर,
100 MAIN ENTRY--PERSONAL NAME टॅबवर जा. |
05:40 | 100 ? (question mark) च्या समीप दोन रिक्त बॉक्स पहा. |
05:46 | आधी सांगितल्याप्रमाणे, जर तुम्ही ? (question mark) वर क्लिक केले तर, नंतर संबंधित टॅगसाठी पूर्ण MARC 21 Bibliographic format उघडते. |
05:57 | आता Koha interface वर परत जाऊ. |
06:01 | आता पहिल्या रिक्त बॉक्समध्ये 1 टाइप करा. |
06:05 | लक्षात ठेवा 1 ' टॅग 100 चा पहिला सूचक आहे आणि हे सबफिल्ड ‘a’ साठी Surname प्रदर्शित करते. |
06:16 | 2nd इंडिकेटर MARC 21 द्वारे अपरिभाषित आहे. तर आपण ते रिक्त सोडूया. |
06:23 | सबफिल्ड ‘a' Personal name, मध्ये, Author चे नाव प्रविष्ट करा. |
06:29 | मी Patel, Arvind H टाईप करेल. |
06:34 | लक्षात घ्या की जर आपण पहिले इंडिकेटर व्हॅल्यू 1 म्हणून ठेवले तरच फक्त उपनाव प्रथम येते. |
06:41 | म्हणून, सूचक व्हॅल्यू, उपनाव किंवा प्रथम नाव यावर आधारित प्रविष्ट केले पाहिजेत. |
06:48 | यानंतर, शीर्ष वर जा आणि 0 ते 9 मधून टॅब 2 वर क्लिक करा. |
06:57 | नंतर 245 TITLE STATEMENT: टॅबवर जा. |
07:02 | 245 ? च्या समीप दोन रिक्त बॉक्सेस पहा. |
07:08 | पहिल्या रिक्त बॉक्समध्ये 1 टाइप करा. लक्षात ठेवा 1 , Added Entry साठी सूचक आहे. |
07:16 | दुसऱ्या रिक्त बॉक्समध्ये 0 टाइप करा. |
07:20 | दुसरा सूचक नॉन-फिलिंग अक्षर दर्शवितो. |
07:25 | मी 0 प्रविष्ट केले आहे, जसे कि या TITLE मध्ये आहे, येथे कोणतेही नॉन फिलिंग अक्षर नाही. |
07:32 | सबफिल्ड ‘a’ टायटलमध्ये, Industrial Microbiology प्रविष्ट करा. |
07:39 | सबफिल्ड ‘c’ Statement of responsibility, etc मध्ये, Arvind H Patel टाईप करा. |
07:48 | नंतर, 250 EDITION STATEMENT टॅब पहा. |
07:53 | 250 question mark च्या समीप दोन रिक्त बॉक्सेस पहा. |
07:59 | 250 साठी दोन्ही सूचक अपरिभाषित आहेत.
तर, मी दोन रिकामे बॉक्सेस तसेच सोडून देईल. |
08:08 | सबफिल्ड ‘a’ साठी खालील तपशील भरा. |
08:13 | Edition statement मध्ये 12th ed प्रविष्ट करा. |
08:20 | आता, 260 PUBLICATION, DISTRIBUTION, ETC वर जा. |
08:28 | 260 question mark च्या समीप दोन रिक्त बॉक्सेस पहा. |
08:34 | म्हणून दोन्ही सूचक अपरिभाषित आहे. तर, मी दोन रिकामे बॉक्सेस तसेच सोडून देईल. |
08:42 | सबफिल्ड ‘a’ साठी खालील तपशील भरा- Place of publication, distribution etc., New Delhi प्रविष्ट करा. |
08:53 | सबफिल्ड ‘b’ मध्ये Name of publisher, distributor etc., Pearson प्रविष्ट करा. |
09:02 | सबफिल्ड ‘c’ मध्ये Date of publication, distribution etc., 2014 प्रविष्ट करा. |
09:12 | आता, पुन्हा शीर्ष वर परत जा आणि 0 ते 9 टॅब मधून, 3 टॅबवर क्लिक करा. |
09:21 | 300 PHYSICAL DESCRIPTION वर जा. |
09:27 | 300? च्या समीप दोन रिक्त बॉक्सेस पहा. |
09:32 | म्हणून दोन्ही सूचक अपरिभाषित आहे. तर, मी दोन रिकामे बॉक्सेस तसेच सोडून देईल. |
09:41 | सबफिल्ड ‘a’, Extent मध्ये खालील तपशील भरा, 960 pages प्रविष्ट करा. |
09:51 | सबफिल्ड ‘b’, Other physical details मध्ये , Illustration प्रविष्ट करा. |
09:58 | सबफिल्ड ‘c’, Dimensions मध्ये, 25 cm प्रविष्ट करा. |
10:06 | पुढे, पुन्हा शीर्ष वर जा आणि 0 ते 9 टॅबमधून, 6 वर क्लिक करा. |
10:13 | आता, 650 SUBJECT ADDED ENTRY--TOPICAL TERM टॅबवर जा. |
10:20 | 650 प्रश्नचिन्हाच्या समीप दोन रिक्त बॉक्सेस पहा. |
10:26 | पहिल्या रिक्त बॉक्समध्ये 1 टाइप करा. |
10:29 | लक्षात ठेवा, 1 Primary (Level of subject) साठी सूचक आहे. |
10:34 | दुसऱ्या रिक्त बॉक्समध्ये 0 टाईप करा. |
10:38 | लक्षात ठेवा, 0 Library of Congress Subject Headings (Thesaurus) साठी सूचक आहे. |
10:46 | सबफिल्ड ‘a’ Topical term or geographic name entry element मध्ये, सब्जेक्टची हेडिंग टाइप करा. |
10:55 | मी Industrial Microbiology टाईप करेल. |
10:59 | जर एकापेक्षा जास्त keyword जोडल्या गेल्या असतील तर, आधी सांगितल्याप्रमाणे, लहान बटण Repeat this Tag वर क्लिक करा. |
11:09 | एक डुप्लिकेट फिल्ड 650 उघडते. |
11:14 | पहिल्या रिक्त बॉक्समध्ये 2 टाईप करा. |
11:18 | लक्षात ठेवा कि 2 Secondary (Level of Subject) साठी सूचक आहे. |
11:24 | दुसऱ्या रिक्त बॉक्समध्ये 0 तसेच राहू द्या. |
11:28 | लक्षात ठेवा 0 Library of Congress Subject Headings (Thesaurus) साठी सूचक आहे. |
11:36 | सबफिल्ड ‘a’ Topical term or geographic name entry element मध्ये, keyword च्या रूपात Bacteria प्रविष्ट करा. |
11:46 | शेवटी, शीर्ष वर जा, 0 ते 9 टॅबमधून, 9 टॅबवर क्लिक करा. |
11:54 | टॅग 942 ADDED ENTRY ELEMENTS (KOHA) वर जा. |
12:01 | सबफिल्ड ‘c’: Koha [default] item type मध्ये, ड्रॉप डाउन Book निवडा. |
12:10 | लक्षात घ्या की तुम्ही या ट्युटोरियलमध्ये पूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे असाइनमेंट पूर्ण केले असेल तरच तुम्ही ड्रॉप-डाउनमधून Book निवडण्यास सक्षम असाल. |
12:21 | सर्व तपशील भरल्यानंतर, पृष्ठाच्या कोपऱ्यात Save वर क्लिक करा. |
12:28 | Items for Industrial Microbiology by Patel, Arvind H शीर्षक सह नवीन पृष्ठ उघडते. |
12:37 | Add item सेक्शनमध्ये , येथे आपल्याला तपशील भरण्यास सांगितले जाते जसे-
Date acquired, |
12:46 | Source of acquisition, |
12:49 | Cost, normal purchase price, |
12:53 | Bar-code as accession number , |
12:56 | आणि Cost, replacement price etc. |
13:00 | तारीख स्वतः निवडण्यासाठी Date acquired साठी फिल्डच्या आत क्लिक करा. |
13:07 | तरीही, लक्षात ठेवा कि तारीख एडिट करू शकतो. |
13:11 | मी माझ्या Library नुसार तपशील भरले आहेत. |
13:15 | तुम्ही व्हिडिओ थांबवू शकता आणि तपशील तुमच्या Library नुसार भरू शकता. |
13:20 | आपल्याकडे एखाद्या विशिष्ट फील्डसाठी माहिती नसेल तर त्यास रिक्त सोडा. |
13:26 | लक्षात ठेवा की Koha डिफॉल्ट रूपात निम्न तपशील भरते: Permanent location, |
13:33 | Current location, |
13:35 | Full call number आणि Koha item type. |
13:41 | लक्षात घ्या की जर आवश्यक असेल, तर तुम्ही खालील टॅबवर क्लिक करू शकता- Add & Duplicate, |
13:48 | Add multiple copies of this item. |
13:52 | सर्व तपशील प्रविष्ट केल्यानंतर, पृष्ठाच्या तळाशी Add item टॅबवर क्लिक करा. |
14:00 | Items for Industrial Microbiology by Patel, Arvind H शीर्षकसह नवीन पृष्ठ उघडते. |
14:09 | आता, Koha interface मधून लॉगआऊट करा. |
14:13 | असे करण्यासाठी, वर उजव्या कोपर्यात जा. |
14:17 | Spoken Tutorial Library वर क्लिक करा. |
14:21 | ड्रॉप-डाउन मधून, Log out निवडा. |
14:25 | या सह आपण Cataloging पूर्ण करतो. |
14:28 | थोडक्यात. या ट्युटोरिअलमध्ये, आपण Koha मध्ये Cataloging विषयी शिकलो. |
14:36 | असाइन्मेंट म्हणून - Serials साठी एक नवीन रेकॉर्ड तयार करा. |
14:42 | z39.50 Search चा वापर करून Catalogue रेकॉर्ड इम्पोर्ट करा. |
14:49 | खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा. |
14:56 | स्पोकन ट्युटोरिअल टीम कार्यशाळा चालविते आणि परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते.
अधिक माहितीसाठी कृपया आम्हांला लिहा. |
15:06 | कृपया या फोरम मध्ये तुमचे कालबद्ध प्रश्न पोस्ट करा. |
15:10 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. |
15:21 | आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद. |