Koha-Library-Management-System/C2/Cataloging/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time
Narration
00:01 Cataloging वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
00:05 या ट्युटोरिअलमध्ये, आपण शिकणार आहोत Koha मध्ये Cataloging कसे करावे.
00:12 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहेः

Ubuntu Linux OS 16.04 आणि

00:20 Koha version 16.05.
00:24 ह्या ट्युटोरिअलचे अनुसरण करण्यासाठी तुम्हांला लायब्ररी सायन्सचे ज्ञान असावे.
00:29 ह्या ट्युटोरिअलचा सराव करण्यासाठी, तुमच्या सिस्टमवर कोहा इन्टॉल असावे.
00:35 आणि तुमच्याकडे कोहामध्ये Admin ऍक्सेस असणे आवश्यक आहे.
00:40 नसल्यास, कृपया ह्या वेबसाइटवरील Koha Spoken Tutorial सिरीज पहा.
00:46 आता सुरवात करू. मी Koha इंटरफेसवर जाते.
00:51 Library Staff username Samruddhi सह लॉगिन करा.
00:56 लक्षात घ्या, पूर्वीच्या ट्युटोरियलमध्ये आम्ही तिला Cataloging rights दिले होते.
01:02 हे देखील लक्षात घ्या, आपल्याकडे पूर्वीच्या ट्युटोरियलमध्ये, आपल्या लायब्ररीमध्ये एक Book आणि एक Serial जोडण्याची असाइन्मेंट होती.
01:12 आता आपण Koha इंटरफेसमध्ये Library Staff: Samruddhi म्हणून आहोत.
01:18 Home page वर, Cataloging वर क्लिक करा.
01:23 एक नवीन पृष्ठ उघडते.
01:26 नवीन रेकॉर्डसाठी, plus New record टॅबवर क्लिक करा.
01:32 ड्रॉप-डाउन मधून, मी BOOKS निवडेल.
01:36 निवड अगोदरच्या ट्यूटोरियलमध्ये तयार केलेल्या ITEM type वर अवलंबून आहे.
01:42 तरीपण, तुम्ही तुमच्याद्वारे तयार केलेल्या Item Type प्रमाणे निवडू शकता.
01:48 शीर्षक Add MARC record सह एक नवीन पृष्ठ उघडते.
01:53 लक्षात घ्या की या पृष्ठावर लाल रंगाच्या स्टार(तार्या) मध्ये चिन्हांकित fields भरणे अनिवार्य आहे.
02:01 विशेष म्हणजे, Koha काही अनिवार्य फील्डसाठी व्हॅल्यू स्वयं-उत्पन्न करते.
02:07 0 ते 9 च्या टॅबमधून, आपण टॅब 'शून्य' ने सुरवात करू.
02:15 000, LEADER साठी field मध्ये क्लिक करा.
02:21 डिफॉल्टनुसार, Koha हि व्हॅल्यू दर्शविते.
02:25 मी 001 CONTROL NUMBER फिल्ड रिक्त म्हणून सोडून देईल.
02:32 जेव्हा 003 CONTROL NUMBER IDENTIFIER क्लिक केले जाते, Koha ही व्हॅल्यू स्वयं-उत्पन्न करते.
02:41 पुढे, 005 DATE AND TIME OF LATEST TRANSACTION फिल्ड मध्ये क्लिक करा.
02:49 Koha माझ्या मशीनसाठी ही व्हॅल्यू स्वयं-उत्पन्न करते.
02:54 तुम्हाला तुमच्या मशीनवर एक भिन्न व्हॅल्यू दिसेल.
02:58 मी 006 आणि 007 साठी फिल्ड रिक्त सोडून देईल.
03:05 आता 008 FIXED-LENGTH DATA ELEMENTS GENERAL INFORMATION वर क्लिक करा.
03:12 Koha स्वतःच ही व्हॅल्यू उत्पन्न करते.
03:15 मी ह्या डेमो साठी उर्वरित फील्ड सोडून देईल.
03:19 तुम्ही तुमच्या लायब्ररीच्या आवश्यकतेनुसार हे फिल्ड भरण्याचा विचार करू शकता.
03:25 पुढे, 020 INTERNATIONAL STANDARD BOOK NUMBER टॅबवर जा.
03:31 020 च्या समीप दोन रिक्त बॉक्स शोधा.
03:36 लक्षात ठेवा, जर तुम्ही  ? (question mark) वर क्लिक केले तर, नंतर संबंधित टॅगसाठी पूर्ण MARC 21 Bibliographic format उघडते.
03:47 येथे, दोन्ही indicators अपरिभाषित आहेत.
03:51 तर, मी दोन रिकामे बॉक्स त्याप्रमाणे सोडून देईल.
03:55 सबफिल्ड ‘a’ INTERNATIONAL STANDARD BOOK NUMBER पहा.
04:01 आता, येथे एक 13 अंकी संख्या प्रविष्ट करा.
04:05 तुम्ही येथे आपल्या पुस्तकाचा ISBN number प्रविष्ट करू शकता.
04:10 तर, जर एकापेक्षा जास्त ISBN number जोडायचे असेल तर?
04:15 International Standard Book Number च्या उजव्या बाजूला Repeat this Tag बटणवर जा.
04:24 नंतर त्यावर क्लिक करा.
04:27 दुसरे ISBN number जोडण्यासाठी एक डुप्लिकेट फिल्ड तयार केले जाईल.
04:33 आता, डुप्लिकेट फिल्डमध्ये 10 अंकी ISBN नंबर प्रविष्ट करा.

मी हे प्रविष्ट करेल.

04:42 तुम्ही तुमच्या पुस्तकचे ISBN प्रविष्ट करू शकता.
04:46 पुढे, 040 CATALOGING SOURCE टॅबवर या.
04:52 सबफिल्ड ‘c’ Transcribing agency मध्ये लाल रंगाचा स्टार आहे.
04:58 म्हणूनच, हे फिल्ड भरणे अनिवार्य आहे.
05:02 येथे Institute/University किंवा Department चे नाव टाईप करा.
05:07 मी IIT Bombay टाईप करेल.
05:10 आता 082 DEWEY DECIMAL CLASSIFICATION NUMBER टॅब वर या.
05:17 सबफिल्ड मध्ये ‘a’ Classification number मध्ये 660.62 प्रविष्ट करा.
05:25 पुढे, पृष्ठाच्या शीर्षस्थानी जा आणि 0 ते 9 टब्समधून, टॅब 1 वर क्लिक करा.
05:32 उघडणार्या नवीन पृष्ठावर,

100 MAIN ENTRY--PERSONAL NAME टॅबवर जा.

05:40 100 ? (question mark) च्या समीप दोन रिक्त बॉक्स पहा.
05:46 आधी सांगितल्याप्रमाणे, जर तुम्ही  ? (question mark) वर क्लिक केले तर, नंतर संबंधित टॅगसाठी पूर्ण MARC 21 Bibliographic format उघडते.
05:57 आता Koha interface वर परत जाऊ.
06:01 आता पहिल्या रिक्त बॉक्समध्ये 1 टाइप करा.
06:05 लक्षात ठेवा 1 ' टॅग 100 चा पहिला सूचक आहे आणि हे सबफिल्ड ‘a’ साठी Surname प्रदर्शित करते.
06:16 2nd इंडिकेटर MARC 21 द्वारे अपरिभाषित आहे. तर आपण ते रिक्त सोडूया.
06:23 सबफिल्ड ‘a' Personal name, मध्ये, Author चे नाव प्रविष्ट करा.
06:29 मी Patel, Arvind H टाईप करेल.
06:34 लक्षात घ्या की जर आपण पहिले इंडिकेटर व्हॅल्यू 1 म्हणून ठेवले तरच फक्त उपनाव प्रथम येते.
06:41 म्हणून, सूचक व्हॅल्यू, उपनाव किंवा प्रथम नाव यावर आधारित प्रविष्ट केले पाहिजेत.
06:48 यानंतर, शीर्ष वर जा आणि 0 ते 9 मधून टॅब 2 वर क्लिक करा.
06:57 नंतर 245 TITLE STATEMENT: टॅबवर जा.
07:02 245 ? च्या समीप दोन रिक्त बॉक्सेस पहा.
07:08 पहिल्या रिक्त बॉक्समध्ये 1 टाइप करा. लक्षात ठेवा 1 , Added Entry साठी सूचक आहे.
07:16 दुसऱ्या रिक्त बॉक्समध्ये 0 टाइप करा.
07:20 दुसरा सूचक नॉन-फिलिंग अक्षर दर्शवितो.
07:25 मी 0 प्रविष्ट केले आहे, जसे कि या TITLE मध्ये आहे, येथे कोणतेही नॉन फिलिंग अक्षर नाही.
07:32 सबफिल्ड ‘a’ टायटलमध्ये, Industrial Microbiology प्रविष्ट करा.
07:39 सबफिल्ड ‘c’ Statement of responsibility, etc मध्ये, Arvind H Patel टाईप करा.
07:48 नंतर, 250 EDITION STATEMENT टॅब पहा.
07:53 250 question mark च्या समीप दोन रिक्त बॉक्सेस पहा.
07:59 250 साठी दोन्ही सूचक अपरिभाषित आहेत.

तर, मी दोन रिकामे बॉक्सेस तसेच सोडून देईल.

08:08 सबफिल्ड ‘a’ साठी खालील तपशील भरा.
08:13 Edition statement मध्ये 12th ed प्रविष्ट करा.
08:20 आता, 260 PUBLICATION, DISTRIBUTION, ETC वर जा.
08:28 260 question mark च्या समीप दोन रिक्त बॉक्सेस पहा.
08:34 म्हणून दोन्ही सूचक अपरिभाषित आहे. तर, मी दोन रिकामे बॉक्सेस तसेच सोडून देईल.
08:42 सबफिल्ड ‘a’ साठी खालील तपशील भरा- Place of publication, distribution etc., New Delhi प्रविष्ट करा.
08:53 सबफिल्ड ‘b’ मध्ये Name of publisher, distributor etc., Pearson प्रविष्ट करा.
09:02 सबफिल्ड ‘c’ मध्ये Date of publication, distribution etc., 2014 प्रविष्ट करा.
09:12 आता, पुन्हा शीर्ष वर परत जा आणि 0 ते 9 टॅब मधून, 3 टॅबवर क्लिक करा.
09:21 300 PHYSICAL DESCRIPTION वर जा.
09:27 300? च्या समीप दोन रिक्त बॉक्सेस पहा.
09:32 म्हणून दोन्ही सूचक अपरिभाषित आहे. तर, मी दोन रिकामे बॉक्सेस तसेच सोडून देईल.
09:41 सबफिल्ड ‘a’, Extent मध्ये खालील तपशील भरा, 960 pages प्रविष्ट करा.
09:51 सबफिल्ड ‘b’, Other physical details मध्ये , Illustration प्रविष्ट करा.
09:58 सबफिल्ड ‘c’, Dimensions मध्ये, 25 cm प्रविष्ट करा.
10:06 पुढे, पुन्हा शीर्ष वर जा आणि 0 ते 9 टॅबमधून, 6 वर क्लिक करा.
10:13 आता, 650 SUBJECT ADDED ENTRY--TOPICAL TERM टॅबवर जा.
10:20 650 प्रश्नचिन्हाच्या समीप दोन रिक्त बॉक्सेस पहा.
10:26 पहिल्या रिक्त बॉक्समध्ये 1 टाइप करा.
10:29 लक्षात ठेवा, 1 Primary (Level of subject) साठी सूचक आहे.
10:34 दुसऱ्या रिक्त बॉक्समध्ये 0 टाईप करा.
10:38 लक्षात ठेवा, 0 Library of Congress Subject Headings (Thesaurus) साठी सूचक आहे.
10:46 सबफिल्ड ‘a’ Topical term or geographic name entry element मध्ये, सब्जेक्टची हेडिंग टाइप करा.
10:55 मी Industrial Microbiology टाईप करेल.
10:59 जर एकापेक्षा जास्त keyword जोडल्या गेल्या असतील तर, आधी सांगितल्याप्रमाणे, लहान बटण Repeat this Tag वर क्लिक करा.
11:09 एक डुप्लिकेट फिल्ड 650 उघडते.
11:14 पहिल्या रिक्त बॉक्समध्ये 2 टाईप करा.
11:18 लक्षात ठेवा कि 2 Secondary (Level of Subject) साठी सूचक आहे.
11:24 दुसऱ्या रिक्त बॉक्समध्ये 0 तसेच राहू द्या.
11:28 लक्षात ठेवा 0 Library of Congress Subject Headings (Thesaurus) साठी सूचक आहे.
11:36 सबफिल्ड ‘a’ Topical term or geographic name entry element मध्ये, keyword च्या रूपात Bacteria प्रविष्ट करा.
11:46 शेवटी, शीर्ष वर जा, 0 ते 9 टॅबमधून, 9 टॅबवर क्लिक करा.
11:54 टॅग 942 ADDED ENTRY ELEMENTS (KOHA) वर जा.
12:01 सबफिल्ड ‘c’: Koha [default] item type मध्ये, ड्रॉप डाउन Book निवडा.
12:10 लक्षात घ्या की तुम्ही या ट्युटोरियलमध्ये पूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे असाइनमेंट पूर्ण केले असेल तरच तुम्ही ड्रॉप-डाउनमधून Book निवडण्यास सक्षम असाल.
12:21 सर्व तपशील भरल्यानंतर, पृष्ठाच्या कोपऱ्यात Save वर क्लिक करा.
12:28 Items for Industrial Microbiology by Patel, Arvind H शीर्षक सह नवीन पृष्ठ उघडते.
12:37 Add item सेक्शनमध्ये , येथे आपल्याला तपशील भरण्यास सांगितले जाते जसे-

Date acquired,

12:46 Source of acquisition,
12:49 Cost, normal purchase price,
12:53 Bar-code as accession number ,
12:56 आणि Cost, replacement price etc.
13:00 तारीख स्वतः निवडण्यासाठी Date acquired साठी फिल्डच्या आत क्लिक करा.
13:07 तरीही, लक्षात ठेवा कि तारीख एडिट करू शकतो.
13:11 मी माझ्या Library नुसार तपशील भरले आहेत.
13:15 तुम्ही व्हिडिओ थांबवू शकता आणि तपशील तुमच्या Library नुसार भरू शकता.
13:20 आपल्याकडे एखाद्या विशिष्ट फील्डसाठी माहिती नसेल तर त्यास रिक्त सोडा.
13:26 लक्षात ठेवा की Koha डिफॉल्ट रूपात निम्न तपशील भरते: Permanent location,
13:33 Current location,
13:35 Full call number आणि Koha item type.
13:41 लक्षात घ्या की जर आवश्यक असेल, तर तुम्ही खालील टॅबवर क्लिक करू शकता- Add & Duplicate,
13:48 Add multiple copies of this item.
13:52 सर्व तपशील प्रविष्ट केल्यानंतर, पृष्ठाच्या तळाशी Add item टॅबवर क्लिक करा.
14:00 Items for Industrial Microbiology by Patel, Arvind H शीर्षकसह नवीन पृष्ठ उघडते.
14:09 आता, Koha interface मधून लॉगआऊट करा.
14:13 असे करण्यासाठी, वर उजव्या कोपर्यात जा.
14:17 Spoken Tutorial Library वर क्लिक करा.
14:21 ड्रॉप-डाउन मधून, Log out निवडा.
14:25 या सह आपण Cataloging पूर्ण करतो.
14:28 थोडक्यात. या ट्युटोरिअलमध्ये, आपण Koha मध्ये Cataloging विषयी शिकलो.
14:36 असाइन्मेंट म्हणून - Serials साठी एक नवीन रेकॉर्ड तयार करा.
14:42 z39.50 Search चा वापर करून Catalogue रेकॉर्ड इम्पोर्ट करा.
14:49 खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा.
14:56 स्पोकन ट्युटोरिअल टीम कार्यशाळा चालविते आणि परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते.

अधिक माहितीसाठी कृपया आम्हांला लिहा.

15:06 कृपया या फोरम मध्ये तुमचे कालबद्ध प्रश्न पोस्ट करा.
15:10 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.

या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.

15:21 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana