LibreOffice-Suite-Draw/C2/Insert-text-in-drawings/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 13:19, 20 June 2013 by Kavita salve (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00.01 LibreOffice Draw मधील "चित्रामध्ये मजकूर समाविष्ट " करणाऱ्या स्पोकन टयूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00.07 या मध्ये आपण चित्रामध्ये,
00.10 मजकूर सह कार्य,
00.12 मजकुराची रूपरेषा आणि,
00.15 मजकूर बॉक्सेस सह कार्य शिकू.
00.17 तसेच आपण,
00.19 indents, space आणि align टेक्स्ट स्थित करणे,
00.22 ओळी आणि बाणांना टेक्स्ट जोडणे,
00.26 Callouts”” आत टेक्स्ट समाविष्ट करणे शिकू.
00.29 मजकूर दोन प्रकारे जोडला जाऊ शकतो.
00.31 यास, ओळी आणि बाणा सकट,
00.35 काढलेल्या ऑब्जेक्ट मध्ये प्रत्यक्ष समाविष्ट करू शकतो.
00.37 यास, टेक्स्ट बॉक्स मध्ये स्वतंत्र Draw ऑब्जेक्ट प्रमाणे निविष्ट करू शकतो.
00.42 येथे आपण,
00.44 Ubuntu Linux version 10.04 आणि LibreOffice Suite version 3.3.4 वापरत आहोत.
00.52 Draw फ़ाइल “Water Cycle” उघडून काही मजकूर समविष्ट करू.
00.57 आपल्याला सुर्यापुढील दोन पांढऱ्या ढगांमध्ये“Cloud Formation” मजकूर जोडायचा आहे.
01.04 पांढरे ढग निवडा.
01.06 गट प्रवेशा करिता त्यावर डबल क्लिक करा.
01.10 वरचा ढग निवडू.
01.13 Drawing टूलबार वरील Text टूल निवडू.
01.17 तुम्ही पाहू शकता का कर्सर लहान उभ्या ओळीत रुपांतरीत होऊन मिचमिचत आहे?
01.23 हा text कर्सर आहे.
01.25 Cloud Formation” टेक्स्ट टाईप करू.
01.29 पेज वर कुठेही क्लिक करा.
01.33 दुसऱ्या पांढऱ्या ढगासाठी समान टेक्स्ट प्रविष्ट करू.
01.37 गटा बाहेर येण्यास पेज वर कुठेही डबल क्लिक करा.
01.42 याप्रमाणे सूर्याला नाव देऊ.
01.45 ऑब्जेक्ट मध्ये टेक्स्ट समाविष्ट करण्यापेक्षा सोपे काही नाही.
01.50 नंतर Gray ढगांचा गट निवडू.
01.53 पूर्वीप्रमाणे, गटात एंटर करण्यास त्यावर डबल क्लिक करा.
01.57 प्रत्येक ढगामध्ये “Rain Cloud” टाईप करा.
02.02 gray ढगामध्ये असलेला टेक्स्ट काळ्या रंगात असल्यामुळे दिसत नाही.
02.07 चला टेक्स्ट चा रंग पांढरा करू.
02.11 टेक्स्ट निवडा आणि context मेन्यु साठी right-click करून “Character” निवडा.
02.17 Character” डायलॉग बॉक्स दिसेल.
02.20 Font Effects” tab वर क्लिक करा.
02.23 Font color” फिल्ड मध्ये स्क्रोल डाऊन करून “White” निवडा.
02.28 OK वर क्लिक करा.
02.30 फ़ॉन्ट चा रंग पांढरा झाला आहे.
02.33 या प्रमाणे दुसऱ्या ढगाचा टेक्स्ट रंग बदलू.
02.38 टेक्स्ट निवडा आणि right-click करून “Character” निवडा.
02.43 “Font color” मध्ये “White” निवडा.
02.46 गटा बाहेर येण्यास पेज वर कुठेही डबल क्लिक करा.
02.50 त्याचप्रमाणे, आयता मध्ये “Mountain” शब्द टाईप करू जे mountain रेखाटते.
02.58 तुम्ही अक्षरासाठी टेक्स्ट ची रूपरेषा काढू शकता,
02.59 जे फ़ॉन्ट स्टाईल बदलून त्यास विशेष परिणाम देईल.
03.05 तुम्ही परिच्छेदा साठी हि टेक्स्ट ची रूपरेषा काढू शकता, जे टेक्स्ट एकांतरित, इंडेनट्स किंवा अंतर आणि tab स्थान सेट करते.
03.13 तुम्ही हे डायलॉग बॉक्सेस या पैकी,
03.16 Context मेन्यु वरून किंवा
03.18 Main menu मेन्यु वरून उपलब्ध करू शकता.
03.21 Character डायलॉग बॉक्स उपलब्ध करण्यास Main मेन्यु वरून Format आणि Character निवडा.
03.28 Paragraph डायलॉग बॉक्स उपलब्ध करण्यास Main मेन्यु वरून Format आणि Paragraph' निवडा.
03.36 जमिनीवर पाण्याचा संचय कुठे होतो हे दाखविण्यास आयत मध्ये जाड ओळ काढू.
03.43 Drawing टूलबार वरून“Line” निवडा.
03.46 कर्सर ला पेज वर घ्या माउस चे दावे बटन दाबून डावीकडून उजवीकडे drag करा.
03.54 आडवी ओळ काढा जी आयताला दोन समान भागात विभागेल.
04.01 जमीन दोन भागात विभागली आहे.
04.04 आता ओळ मोठी करू.
04.07 ओळीला निवडून context मेन्यु साठी right-click करा.
04.11 “Line” वर क्लिक करा “Line” डायलॉग बॉक्स दिसेल.
04.16 Style” फिल्ड मध्ये, drop down बॉक्स वर क्लिक करा.
04.20 “Ultrafine 2 dots 3 dashes” निवडा.
04.24 Width फिल्ड मध्ये, value point .70 एन्टर करा.
04.29 OK वर क्लिक करा.
04.31 आपण ओळ मोठी केली आहे.
04.34 आयताच्या आत “Ground water table” टेक्स्ट समाविष्ट करू.
04.39 प्रथम Text टूल निवडा.
04.42 यासाठी Drawing टूलबार वर capital “T” पर्याय आहे.
04.46 draw पेज वर या.
04.49 कर्सर स्मॉल कॅपिटलI च्या खाली Plus sign मध्ये रुपांतरीत झाला आहे.
04.55 आयता मध्ये क्लिक करा.
04.57 टेक्स्ट बॉक्स चे निरीक्षण.
05.01 येथे “Ground water table” टाईप करू.
05.05 टेक्स्ट बॉक्स च्या मध्यभागी मजकूर संरेखीत करण्यास, टेक्स्ट बॉक्स च्या आत कर्सर ठेवा.
05.12 वर असलेल्या Standard टूलबार मधील “Centered” आयकॉन वर क्लिक करा.
05.19 याप्रमाणे आयतामध्ये,
05.22 “Rain water flows from land into rivers and sea” ' टेक्स्ट जोडू.
05.30 टयूटोरियल साठी Assignment थांबवा.
05.33 चौकोन काढा.
05.35 “This is a square" टेक्स्ट समाविष्ट करा.
05.38 चौकोनाला चार समान बाजू आणि कोण असतात. प्रत्येक कोण 90अंशाचा असतो.
05.46 चौकोन चतुर्भुज असतो.
05.50 Text डायलॉग बॉक्स मधील पर्याय वापरून हे टेक्स्ट format करा.
05.54 टेक्स्ट ला font, size, style आणि alignment पर्याय लागू करा.
06.00 diagram मधील बाण व्यवस्तीत लावू.
06.03 हे बाण जमिनीच्या पाण्याचे बाष्पीभवन, वनस्पती आणि ढगातील पाण्याचे अंग दर्शविते.
06.12 डाव्या बाजूचे बाण निवडू.
06.14 डोंगराच्या दिशेने क्लिक आणि drag करा.
06.18 मधला बाण निवडू.
06.21 झाडाच्या दिशेने क्लिक आणि drag करा.
06.25 तिसरा बाण, पाण्यावरून ढगापर्यंत पाण्याचे बाष्पीभवन दर्शविते.
06.31 डोंगरावरून खाली वाहते पाणी दाखविण्यास Curve पर्याय वापरून ओळ काढू.
06.37 Drawing टूलबार वरून “Curve” वर क्लिक करून “Freeform Line” निवडा.
06.43 डोंगराच्या टोकावर कर्सर ठेवा.
06.47 माउस चे डावे बटन दाबून खाली drag करा.
06.51 वक्र ओळ काढली आहे.
06.53 प्रत्येक बाणाला वर्णन जोडू.
06.58 उजव्या बाजूचा पहिला बाण निवडून “Evaporation from rivers and seas” टाईप करा.
07.06 पेज वर कुठेही क्लिक करा.
07.08 टेक्स्ट ओळीवर दिसेल.
07.12 लक्ष द्या टेक्स्ट नेमके ओळीवर स्थित झाल्यामुळे ते अस्पष्ट आहे.
07.18 टेक्स्ट ला ओळीवर घेण्यास ओळीवर क्लिक करा.
07.22 टेक्स्ट आडवे स्थित झाला आहे.
07.25 कर्सर ला टेक्स्ट च्या शेवटी ठेवून “Enter” key दाबा.
07.30 पेज वर क्लिक करा.
07.32 टेक्स्ट संरेखीत झाला आहे.
07.35 टेक्स्ट ओळीवर टाईप झाला असून context मेन्यु वरील पर्याय वापरून बाणाला रचू शकता.
07.41 context मेन्यु वापरून फ़ॉन्ट आकार format करू.
07.45 “Evaporation from rivers and seas”,
07.47 टेक्स्ट वर क्लिक करा.
07.50 टेक्स्ट आडवा झाला आहे.
07.53 टेक्स्ट निवडून context मेन्यु साठी right-click करा.
07.58 Size निवडून 22 वर क्लिक करा.
08.02 फ़ॉन्ट चा आकार बदलला आहे.
08.05 इतर बाणासाठी खालील टेक्स्ट टाईप करू.
08.09 Evaporation from soil
08.12 Evaporation from vegetation
08.17 Run off water from the mountains
08.22 राखाडी(grey) ढगातून पडता पाऊस दाखवू.
08.26 पाऊस दाखविण्यास, बिन्दुकित ओळ काढू , जे ढगावरून खाली पाऊस पडताना दाखवेल.
08.32 Drawing टूलबार वरून, “Line Ends with Arrow” निवडा.
08.37 डाव्या बाजूच्या पहिल्या राखाडी (gray)ढगावर कर्सर ठेवा.
08.42 डावे माउस बटन दाबून त्यास खाली drag करा.
08.46 context मेन्यु साठी RIght-click क्लिक करून “Line” वर क्लिक करा.
08.50 Line” डायलॉग बॉक्स दिसेल.
08.53 Style” drop-down यादी वर क्लिक करा आणि
08.56 2 dots 1 dash' निवडा.
08.58 OK वर क्लिक करा.
09.00 आपण बिन्दुकित बाण काढला आहे.
09.02 या ढगासाठी आणखीन दोन बाण कॉपी पेस्ट करु.
09.06 आणखीन दोन बाण इतर ढगासाठी कॉपी पेस्ट करु.
09.12 बिन्दुकित बाणावर वर “Rain” टेक्स्ट जोडू.
09.21 text बॉक्स मध्ये Water object च्या वर “Evaporation to form the clouds”' टाईप करा.
09.28 Drawing टूलबार वरून Text टूल निवडा आणि दाखविल्या प्रमाणे टेक्स्ट बॉक्स काढा.
09.35 त्याच्या आत“Evaporation to form the clouds” टाईप करा.
09.41 Drawing टूलबार वरून " Text Tool" निवडा.
09.44 grey ढगाच्या पुढे टेक्स्ट बॉक्स काढा.
09.48 त्यात Condensation to form rain” टाईप करा.
09.53 प्रथम क्लिक मध्येच टेक्स्ट बॉक्स च्या बोर्डरवर क्लिक करून टेक्स्ट बॉक्स वळवा.
09.57 हव्या त्या ठिकाणी त्यास drag आणि drop करा.
10.02 अगोदरच्या पायऱ्या अनुसरून “WaterCycle Diagram” हे शीर्षक देऊ.
10.07 टेक्स्ट बॉक्स वापरून टेक्स्ट format ठळक करू.
10.16 आपण Water Cycle diagram हे चित्र पूर्ण केले आहे.
10.20 आता Callouts बद्दल शिकू.
10.22 Callouts म्हणजे?
10.24 Draw पेज मधील विशेष बॉक्सेस, जे तुमचे लक्ष वेधते,
10.29 किंवा ऑब्जेक्ट किंवा स्थान दर्शविते.
10.33 उदाहरणार्थ सर्व चित्र कथा मध्ये,
10.36 Callout च्या आत टेक्स्ट समाविष्ट आहे.
10.39 Draw फ़ाइल मध्ये नवीन पेज जोडू.
10.42 Main मेन्यु वरून, Insert निवडून Slide वर क्लिक करा.
10.47 नावीन पेज समाविष्ट झाला आहे.
10.50 Calloutकाढण्यास Drawing टूलबार वर जा.
10.54 Callout आयकॉन पुढील लहान काळ्या त्रिकोणावर क्लिक करा.
10.59 अनेक Callouts दिसतील.
11.01 Rectangular Callout वर क्लिक करू.
11.04 कर्सर पेज वर घ्या, माउस चे डावे बटन दाबून drag करा.
11.10 आपणCallout काढला आहे.
11.12 इतर ऑब्जेक्ट साठी केल्या प्रमाणे, तुम्ही Callout च्या आत टेक्स्ट एन्टर करू शकता.
11.18 डबल क्लिक करून Callout च्या आत “This is an example” टाईप करा.
11.25 हे टयूटोरियल येथे संपत आहे.
11.30 याटयूटोरियल मध्ये आपण,
11.33 मजकूर सह कार्य,
11.35 मजकुराची रूपरेषा,
11.38 text बॉक्सेस सह कार्य शिकलो.
11.40 indents, space, align टेक्स्ट स्थित करणे,
11.44 ओळी, बाणांना टेक्स्ट जोडणे,
11.46 Callouts”” आत टेक्स्ट समाविष्ट करणे शिकलो.
11.50 खालील Assignment करा.
11.53 स्लाईड मध्ये दाखविल्याप्रमाणे वह्यांचे लेबल आणि आमंत्रण पत्र बनवा.
12.00 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
12.03 ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
12.06 जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता.
12.11 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम.
12.13 स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
12.17 परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
12.20 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
12.27 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे.
12.31 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.
12.39 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro.
12.50 या टयूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केलेले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble