LibreOffice-Suite-Draw/C2/Insert-text-in-drawings/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 LibreOffice Draw मधील "चित्रामध्ये मजकूर समाविष्ट " करणाऱ्या स्पोकन टयूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:07 या मध्ये आपण चित्रामध्ये,
00:10 मजकूर सह कार्य,
00:12 मजकुराची रूपरेषा आणि,
00:15 मजकूर बॉक्सेस सह कार्य शिकू.
00:17 तसेच आपण,
00:19 indents, space आणि align टेक्स्ट स्थित करणे,
00:22 ओळी आणि बाणांना टेक्स्ट जोडणे,
00:26 Callouts”” आत टेक्स्ट समाविष्ट करणे शिकू.
00:29 मजकूर दोन प्रकारे जोडला जाऊ शकतो.
00:31 यास, ओळी आणि बाणा सकट,
00:35 काढलेल्या ऑब्जेक्ट मध्ये प्रत्यक्ष समाविष्ट करू शकतो.
00:37 यास, टेक्स्ट बॉक्स मध्ये स्वतंत्र Draw ऑब्जेक्ट प्रमाणे निविष्ट करू शकतो.
00:42 येथे आपण,
00:44 Ubuntu Linux version 10.04 आणि LibreOffice Suite version 3.3.4 वापरत आहोत.
00:52 Draw फ़ाइल “Water Cycle” उघडून काही मजकूर समविष्ट करू.
00:57 आपल्याला सुर्यापुढील दोन पांढऱ्या ढगांमध्ये“Cloud Formation” मजकूर जोडायचा आहे.
01:04 पांढरे ढग निवडा.
01:06 गट प्रवेशा करिता त्यावर डबल क्लिक करा.
01:10 वरचा ढग निवडू.
01:13 Drawing टूलबार वरील Text टूल निवडू.
01:17 तुम्ही पाहू शकता का कर्सर लहान उभ्या ओळीत रुपांतरीत होऊन मिचमिचत आहे?
01:23 हा text कर्सर आहे.
01:25 Cloud Formation” टेक्स्ट टाईप करू.
01:29 पेज वर कुठेही क्लिक करा.
01:33 दुसऱ्या पांढऱ्या ढगासाठी समान टेक्स्ट प्रविष्ट करू.
01:37 गटा बाहेर येण्यास पेज वर कुठेही डबल क्लिक करा.
01:42 याप्रमाणे सूर्याला नाव देऊ.
01:45 ऑब्जेक्ट मध्ये टेक्स्ट समाविष्ट करण्यापेक्षा सोपे काही नाही.
01:50 नंतर Gray ढगांचा गट निवडू.
01:53 पूर्वीप्रमाणे, गटात एंटर करण्यास त्यावर डबल क्लिक करा.
01:57 प्रत्येक ढगामध्ये “Rain Cloud” टाईप करा.
02:02 gray ढगामध्ये असलेला टेक्स्ट काळ्या रंगात असल्यामुळे दिसत नाही.
02:07 चला टेक्स्ट चा रंग पांढरा करू.
02:11 टेक्स्ट निवडा आणि context मेन्यु साठी right-click करून “Character” निवडा.
02:17 Character” डायलॉग बॉक्स दिसेल.
02:20 Font Effects” tab वर क्लिक करा.
02:23 Font color” फिल्ड मध्ये स्क्रोल डाऊन करून “White” निवडा.
02:28 OK वर क्लिक करा.
02:30 फ़ॉन्ट चा रंग पांढरा झाला आहे.
02:33 या प्रमाणे दुसऱ्या ढगाचा टेक्स्ट रंग बदलू.
02:38 टेक्स्ट निवडा आणि right-click करून “Character” निवडा.
02:43 “Font color” मध्ये “White” निवडा.
02:46 गटा बाहेर येण्यास पेज वर कुठेही डबल क्लिक करा.
02:50 त्याचप्रमाणे, आयता मध्ये “Mountain” शब्द टाईप करू जे mountain रेखाटते.
02:58 तुम्ही अक्षरासाठी टेक्स्ट ची रूपरेषा काढू शकता,जे फ़ॉन्ट स्टाईल बदलून त्यास विशेष परिणाम देईल.
03:05 तुम्ही परिच्छेदा साठी हि टेक्स्ट ची रूपरेषा काढू शकता, जे टेक्स्ट एकांतरित, इंडेनट्स किंवा अंतर आणि tab स्थान सेट करते.
03:13 तुम्ही हे डायलॉग बॉक्सेस या पैकी,
03:16 Context मेन्यु वरून किंवा
03:18 Main menu मेन्यु वरून उपलब्ध करू शकता.
03:21 Character डायलॉग बॉक्स उपलब्ध करण्यास Main मेन्यु वरून Format आणि Character निवडा.
03:28 Paragraph डायलॉग बॉक्स उपलब्ध करण्यास Main मेन्यु वरून Format आणि Paragraph' निवडा.
03:36 जमिनीवर पाण्याचा संचय कुठे होतो हे दाखविण्यास आयत मध्ये जाड ओळ काढू.
03:43 Drawing टूलबार वरून“Line” निवडा.
03:46 कर्सर ला पेज वर घ्या माउस चे दावे बटन दाबून डावीकडून उजवीकडे drag करा.
03:54 आडवी ओळ काढा जी आयताला दोन समान भागात विभागेल.
04:01 जमीन दोन भागात विभागली आहे.
04:04 आता ओळ मोठी करू.
04:07 ओळीला निवडून context मेन्यु साठी right-click करा.
04:11 “Line” वर क्लिक करा “Line” डायलॉग बॉक्स दिसेल.
04:16 Style” फिल्ड मध्ये, drop down बॉक्स वर क्लिक करा.
04:20 “Ultrafine 2 dots 3 dashes” निवडा.
04:24 Width फिल्ड मध्ये, value point .70 एन्टर करा.
04:29 OK वर क्लिक करा.
04:31 आपण ओळ मोठी केली आहे.
04:34 आयताच्या आत “Ground water table” टेक्स्ट समाविष्ट करू.
04:39 प्रथम Text टूल निवडा.
04:42 यासाठी Drawing टूलबार वर capital “T” पर्याय आहे.
04:46 draw पेज वर या.
04:49 कर्सर स्मॉल कॅपिटलI च्या खाली Plus sign मध्ये रुपांतरीत झाला आहे.
04:55 आयता मध्ये क्लिक करा.
04:57 टेक्स्ट बॉक्स चे निरीक्षण.
05:01 येथे “Ground water table” टाईप करू.
05:05 टेक्स्ट बॉक्स च्या मध्यभागी मजकूर संरेखीत करण्यास, टेक्स्ट बॉक्स च्या आत कर्सर ठेवा.
05:12 वर असलेल्या Standard टूलबार मधील “Centered” आयकॉन वर क्लिक करा.
05:19 याप्रमाणे आयतामध्ये,
05:22 “Rain water flows from land into rivers and sea” ' टेक्स्ट जोडू.
05:30 टयूटोरियल साठी Assignment थांबवा.
05:33 चौकोन काढा.
05:35 “This is a square" टेक्स्ट समाविष्ट करा.
05:38 चौकोनाला चार समान बाजू आणि कोण असतात. प्रत्येक कोण 90अंशाचा असतो.
05:46 चौकोन चतुर्भुज असतो.
05:50 Text डायलॉग बॉक्स मधील पर्याय वापरून हे टेक्स्ट format करा.
05:54 टेक्स्ट ला font, size, style आणि alignment पर्याय लागू करा.
06:00 diagram मधील बाण व्यवस्तीत लावू.
06:03 हे बाण जमिनीच्या पाण्याचे बाष्पीभवन, वनस्पती आणि ढगातील पाण्याचे अंग दर्शविते.
06:12 डाव्या बाजूचे बाण निवडू.
06:14 डोंगराच्या दिशेने क्लिक आणि drag करा.
06:18 मधला बाण निवडू.
06:21 झाडाच्या दिशेने क्लिक आणि drag करा.
06:25 तिसरा बाण, पाण्यावरून ढगापर्यंत पाण्याचे बाष्पीभवन दर्शविते.
06:31 डोंगरावरून खाली वाहते पाणी दाखविण्यास Curve पर्याय वापरून ओळ काढू.
06:37 Drawing टूलबार वरून “Curve” वर क्लिक करून “Freeform Line” निवडा.
06:43 डोंगराच्या टोकावर कर्सर ठेवा.
06:47 माउस चे डावे बटन दाबून खाली drag करा.
06:51 वक्र ओळ काढली आहे.
06:53 प्रत्येक बाणाला वर्णन जोडू.
06:58 उजव्या बाजूचा पहिला बाण निवडून “Evaporation from rivers and seas” टाईप करा.
07:06 पेज वर कुठेही क्लिक करा.
07:08 टेक्स्ट ओळीवर दिसेल.
07:12 लक्ष द्या टेक्स्ट नेमके ओळीवर स्थित झाल्यामुळे ते अस्पष्ट आहे.
07:18 टेक्स्ट ला ओळीवर घेण्यास ओळीवर क्लिक करा.
07:22 टेक्स्ट आडवे स्थित झाला आहे.
07:25 कर्सर ला टेक्स्ट च्या शेवटी ठेवून “Enter” key दाबा.
07:30 पेज वर क्लिक करा.
07:32 टेक्स्ट संरेखीत झाला आहे.
07:35 टेक्स्ट ओळीवर टाईप झाला असून context मेन्यु वरील पर्याय वापरून बाणाला रचू शकता.
07:41 context मेन्यु वापरून फ़ॉन्ट आकार format करू.
07:45 “Evaporation from rivers and seas”,
07:47 टेक्स्ट वर क्लिक करा.
07:50 टेक्स्ट आडवा झाला आहे.
07:53 टेक्स्ट निवडून context मेन्यु साठी right-click करा.
07:58 Size निवडून 22 वर क्लिक करा.
08:02 फ़ॉन्ट चा आकार बदलला आहे.
08:05 इतर बाणासाठी खालील टेक्स्ट टाईप करू.
08:09 Evaporation from soil
08:12 Evaporation from vegetation
08:17 Run off water from the mountains
08:22 राखाडी(grey) ढगातून पडता पाऊस दाखवू.
08:26 पाऊस दाखविण्यास, बिन्दुकित ओळ काढू , जे ढगावरून खाली पाऊस पडताना दाखवेल.
08:32 Drawing टूलबार वरून, “Line Ends with Arrow” निवडा.
08:37 डाव्या बाजूच्या पहिल्या राखाडी (gray)ढगावर कर्सर ठेवा.
08:42 डावे माउस बटन दाबून त्यास खाली drag करा.
08:46 context मेन्यु साठी RIght-click क्लिक करून “Line” वर क्लिक करा.
08:50 Line” डायलॉग बॉक्स दिसेल.
08:53 Style” drop-down यादी वर क्लिक करा आणि
08:56 2 dots 1 dash' निवडा.
08:58 OK वर क्लिक करा.
09:00 आपण बिन्दुकित बाण काढला आहे.
09:02 या ढगासाठी आणखीन दोन बाण कॉपी पेस्ट करु.
09:06 आणखीन दोन बाण इतर ढगासाठी कॉपी पेस्ट करु.
09:12 बिन्दुकित बाणावर वर “Rain” टेक्स्ट जोडू.
09:21 text बॉक्स मध्ये Water object च्या वर “Evaporation to form the clouds”' टाईप करा.
09:28 Drawing टूलबार वरून Text टूल निवडा आणि दाखविल्या प्रमाणे टेक्स्ट बॉक्स काढा.
09:35 त्याच्या आत“Evaporation to form the clouds” टाईप करा.
09:41 Drawing टूलबार वरून " Text Tool" निवडा.
09:44 grey ढगाच्या पुढे टेक्स्ट बॉक्स काढा.
09:48 त्यात Condensation to form rain” टाईप करा.
09:53 प्रथम क्लिक मध्येच टेक्स्ट बॉक्स च्या बोर्डरवर क्लिक करून टेक्स्ट बॉक्स वळवा.
09:57 हव्या त्या ठिकाणी त्यास drag आणि drop करा.
10:02 अगोदरच्या पायऱ्या अनुसरून “WaterCycle Diagram” हे शीर्षक देऊ.
10:07 टेक्स्ट बॉक्स वापरून टेक्स्ट format ठळक करू.
10:16 आपण Water Cycle diagram हे चित्र पूर्ण केले आहे.
10:20 आता Callouts बद्दल शिकू.
10:22 Callouts म्हणजे?
10:24 Draw पेज मधील विशेष बॉक्सेस, जे तुमचे लक्ष वेधते,
10:29 किंवा ऑब्जेक्ट किंवा स्थान दर्शविते.
10:33 उदाहरणार्थ सर्व चित्र कथा मध्ये,
10:36 Callout च्या आत टेक्स्ट समाविष्ट आहे.
10:39 Draw फ़ाइल मध्ये नवीन पेज जोडू.
10:42 Main मेन्यु वरून, Insert निवडून Slide वर क्लिक करा.
10:47 नावीन पेज समाविष्ट झाला आहे.
10:50 Calloutकाढण्यास Drawing टूलबार वर जा.
10:54 Callout आयकॉन पुढील लहान काळ्या त्रिकोणावर क्लिक करा.
10:59 अनेक Callouts दिसतील.
11:01 Rectangular Callout वर क्लिक करू.
11:04 कर्सर पेज वर घ्या, माउस चे डावे बटन दाबून drag करा.
11:10 आपणCallout काढला आहे.
11:12 इतर ऑब्जेक्ट साठी केल्या प्रमाणे, तुम्ही Callout च्या आत टेक्स्ट एन्टर करू शकता.
11:18 डबल क्लिक करून Callout च्या आत “This is an example” टाईप करा.
11:25 हे टयूटोरियल येथे संपत आहे.
11:30 याटयूटोरियल मध्ये आपण,
11:33 मजकूर सह कार्य,
11:35 मजकुराची रूपरेषा,
11:38 text बॉक्सेस सह कार्य शिकलो.
11:40 indents, space, align टेक्स्ट स्थित करणे,
11:44 ओळी, बाणांना टेक्स्ट जोडणे,
11:46 Callouts”” आत टेक्स्ट समाविष्ट करणे शिकलो.
11:50 खालील Assignment करा.
11:53 स्लाईड मध्ये दाखविल्याप्रमाणे वह्यांचे लेबल आणि आमंत्रण पत्र बनवा.
12:00 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
12:03 ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
12:06 जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता.
12:11 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम.
12:13 स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
12:17 परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
12:20 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
12:27 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे.
12:31 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.
12:39 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro.
12:50 या टयूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केलेले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble