Arduino/C2/Introduction-to-Arduino/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:52, 4 December 2018 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Introduction to Arduino वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्युटोरिअलमध्ये आपण Arduino डिव्हाइस बद्दल
00:12 Arduino चे वैशिष्ट्य , Arduino board चे घटक जाणून घेऊ.
00:18 microcontrollers आणि उबंटू लिनक्स OS वर Arduino IDE चे इंस्टॉलेशन .
00:26 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी Arduino UNO Board
00:31 उबंटू लिनक्स 14.04 ऑपरेटिंग सिस्टिम
00:36 आणि Arduino IDE वापरत आहे.
00:39 हे ट्युटोरिअल अनुसरण्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रॉनिकचे मूलभूत ज्ञान असले पाहिजे.
00:45 हा Arduino board आहे.

Arduino UNO board Arduino प्रकल्पाच्या लोकप्रिय प्रकारांपैकी एक आहे.

00:53 त्यात ATMEGA328 microcontroller, Digital input/output pins,
01:02 Analog input pins आणि USB power adapter समाविष्ट आहे.
01:08 USB power adapter board च्या प्रोग्रामिंगसाठी वापरले जाऊ शकते.
01:13 हा microcontroller आहे.

पोर्टेबल म्युजिक डिव्हाइसपासून वॉशिंग मशीन आणि कारपर्यंत हे बर्याच इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसमध्ये आढळू शकते.

01:25 तर micro-controller काय आहे?

micro-controller हे mini computer आहे.

01:31 त्यात 'CPU म्हणजे सेंट्रल प्रोसससिंग युनिट, मेमरी, सिस्टिम क्लॉक' आणि peripherals.
01:41 Micro-controller एकाच वेळी केवळ एक टास्क करण्यासाठी आणि एक विशिष्ट ऍप्लिकेशन कार्यान्वित करण्यात समर्पित आहे.
01:51 आपण काही उदाहरण पाहू, जेथे Micro-controller वापरला जातो.
01:56 याचा वापर प्रिंटर, कार, ट्रॅफिक सिग्नल आणि मोशन डिटेक्टर्स मध्ये केला जातो.
02:04 पुढे, आपण Arduino चे काही वैशिष्ट्य पाहू.
02:09 Arduino IDE हे open-source सॉफ्टवेअर आहे.
02:13 कोड लिहिणे आणि त्यास प्रत्यक्ष(फिजिकल) बोर्डवर अपलोड करणे सोपे आहे.
02:19 प्रोग्रॅमिंग भाषा inbuilt functions सह शिकणे खूप सोपे आहे.
02:25 हे Windows, Mac OSX आणि Linux वर रन करते.

हे सॉफ्टवेअर कोणत्याही Arduino board च्या सहाय्याने वापरले जाऊ शकते.

02:35 पुढे, आपण Arduino IDE कसे इन्स्टॉल करायचे ते पाहू.
02:40 इंस्टॉलेशन करण्यास, वेबसाइटवर जा: 'www.arduino.cc'
02:48 Download लिंकवर क्लिक करा.
02:51 Windows, Mac operating systems आणि Linux साठी Arduino डाउनलोड करण्यासाठी विविध लिंक्स आहेत.
03:00 हा ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्याच्या वेळी, आपल्याकडे Arduino व्हर्जन 1.6.9

भविष्यात व्हर्जन भिन्न असू शकते.

03:10 मी Windows Operating System साठी “Windows for non admin install” इन्स्टॉल करण्याची शिफारस करेल.
03:18 आता, मी Linux Operating System वर Arduino कसे इन्स्टॉल करायचे दाखवेल.
03:24 मी Linux 64bit लिंकवर क्लिक करेल कारण माझे मशीन आर्किटेक्चर 64- bit चे आहे.
03:32 आपल्या सिस्टम आर्किटेक्चरवर आधारित Linux 32-bit किंवा 64-bit वर क्लिक करा.
03:39 Just Download वर क्लीक करा.

एक डायलॉग बॉक्स उघडेल. Save File वर क्लीक करा.

03:47 हे डाउनलोड होण्यास काही वेळ घेईल. ते पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करा.
03:52 माझ्या Downloads फोल्डरमध्ये, डाउनलोड केलेली zip file उपलब्ध आहे.

Zip फोल्डरमधील फायली एक्सट्रॅक्ट(काढा) करा.

04:02 आता आपण Terminal मधून Arduino IDE लाँच करूया.
04:07 Terminal उघडण्यासाठी CTRL +ALT + T दाबा.
04:12 cd Downloads' टाईप करून Downloads डायरेक्टरी वर जा.
04:19 Arduino फोल्डरचे नाव पाहण्यासाठी ls टाईप करा.
04:23 येथे, माझ्या सिस्टिममध्ये ते Arduino 1.6.9 दर्शवते.
04:29 आता डायरेक्टरी Arduino 1.6.9 ने बदला.

टाईप करा cd arduino 1.6.9

04:40 उपलब्ध फायलींची सूची पाहण्यासाठी ls टाइप करा.
04:46 या फोल्डरमध्ये आपल्याकडे Arduino IDE च्या कंपाइलरशी संबंधित विविध फायली आहेत जसे की: Arduino backend files आणि configuration files.
05:00 आता arduino फाईल कार्यान्वित करू या. या साठी टाईप: dot slash arduino आणि Arduino IDE उघडण्यासाठी एंटर दाबा.
05:16 आपण Arduino IDE विंडो पाहू शकतो.
05:20 आता माझ्या कॉम्पुटरच्या USB port शी Arduino जोडला आहे.

आता कनेक्शन तपासू.

05:27 Tools मेनू वर क्लिक करा.

हे दर्शविते की Arduino UNO बोर्ड आधीच निवडलेला आहे.

05:36 Port मेनूमध्ये, आपण port नंबर पाहू शकतो.
05:41 आता, मी Arduino IDE बंद करते.
05:45 File वर क्लिक करून Close वर क्लिक करा.
05:49 टर्मिनल मध्ये apt hyphen get कमांड वापरून Linux Operating System मध्ये Arduino इन्स्टॉल करण्याची आणखी एक पद्धत.
05:59 विचारल्यावर sudo पासवर्ड एंटर करा.
06:03 आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात.
06:08 या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो Arduino डिव्हाइस बद्दल, Arduino चे वैशिष्ट्य , Arduino board चे घटक.
06:17 microcontrollers आणि उबंटू लिनक्स OS वर Arduino IDE चे इंस्टॉलेशन.
06:25 खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा.
06:34 स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.

06:49 या Spoken Tutorial संदर्भात तुम्हाला काही प्रश्न आहेत का?

कृपया या साईटला भेट द्या.

06:55 तुम्हाला ज्या ठिकाणी प्रश्न पडला आहे ते मिनिट आणि सेकंद निवडा.

तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा.

07:03 आमच्या टीम मधील सदस्य याचे उत्तर देतील.
07:07 स्पोकन ट्युटोरियल फोरम या पाठाशी संबंधित प्रश्नांसाठी बनवली आहे.
07:12 कृपया पाठाशी संबंधित नसलेले किंवा जनरल प्रश्न यावर टाकू नयेत.

यामुळे गोंधळ टाळण्यास मदत होईल.

07:20 फारशी अव्यवस्था नसल्यास ही चर्चा शैक्षणिक सामग्री म्हणून वापरता येईल.
07:27 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.

या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.

07:38 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेत. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana