Synfig/C2/Create-a-star-animation/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:59, 1 October 2018 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time
Narration
00:01 Synfig वापरून “Star animation” वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्युटोरिअलमध्ये आपण ग्रेडियंट कलर एनिमेशन,
00:12 ग्रुप लेअर्स आणि स्टार एनिमेशन तयार करण्यास शिकू.
00:16 या ट्युटोरिअलसाठी मी उबंटू लिनक्स 14.04 OS,
00:22 Synfig व्हर्जन 1.0.2 वापरत आहे.
00:26 आता Synfig उघडू.
00:28 मी माझ्या Documents folder मध्ये ब्रांच इमेज तयार केली आहे.
00:33 तुमच्यासाठी कोड फाईल्स लिंकमध्ये इमेज दिलेले आहेत. आपण ती इम्पोर्ट करू.
00:38 File वर जाऊन Import वर क्लिक करा. Branch इमेज निवडा.
00:44 Layers panel वर जा. Branch layer निवडा.
00:48 आता हॅन्डल्स दिसतात.
00:51 नारंगी बिंदूवर क्लिक करा आणि दर्शविल्याप्रमाणे इमेज रिसाईज करा.
00:55 हिरव्या बिंदूवर क्लिक करा आणि कॅनव्हसच्या तळाशी त्यास हलवा.
01:00 आता आपली फाईल सेव्ह करू. File वर जा. Save वर क्लिक करा.

मी Desktop मध्ये फाइल सेव्ह करेल.

01:08 डिफॉल्ट नाव Star hyphen animation मध्ये बदला. Save वर क्लिक करा.
01:15 पुढे आपण काही स्टार (तारे ) बनवू .
01:18 आता Tool box वर जा. Star tool वर क्लिक करा.
01:22 ब्रांचच्या वरील रिकाम्या भागात कॅनव्हसमध्ये 10 स्टार्स तयार करा.
01:31 Layers panel वर जा. shift की वापरून सर्व स्टार लेअर्स निवडा.
01:37 आता त्यांना ग्रुप करण्यासाठी तळाशी group icon वर क्लिक करा.
01:41 Group लेअरचे नाव Stars म्हणून बदला. Stars group layer डिसिलेक्ट करण्यासाठी कॅनव्हासच्या बाहेर क्लिक करा.
01:49 पुढे, एक ग्रेडियंट बॅकग्राऊंड (पार्श्वभूमी) तयार करू. Tool box वर जा. Gradient tool वर क्लिक करा.
01:56 Tool options panel मध्ये, Create a linear gradient पर्याय निवडले आहे का ते तपासा.
02:03 कॅनव्हसच्या वरती माउसने क्लिक करा आणि ते तळापर्यंत ड्रॅग करा.
02:08 पहा कॅनव्हसवर काळे आणि पांढरे ग्रेडियंट दिसत आहे.
02:14 Parameters panel वर जा. Gradient value वर डबल क्लिक करा.एक डायलॉग बॉक्स दिसेल.
02:21 पहा तळाशी बॉक्समध्ये प्रत्येक बाजूला 2 Color stop icons आहेत.
02:27 हे आयकॉन ग्रेडियंटचे 2 रंग दर्शवितात.
02:31 डावा Color stop icon डीफॉल्टपणे निवडले आहे. रंग फिकट निळ्यामध्ये बदला.
02:38 पुढे, उजवा Color stop icon निवडा. रंग पांढर्यात बदला. डायलॉग बॉक्स बंद करा.
02:46 कॅनव्हसच्या रंगात बदल पहा.
02:50 Animation panel मध्ये Turn on Animate editing mode आयकॉनवर क्लिक करा.
02:55 25th फ्रेमवर जा. keyframes panel मध्ये keyframe जोडा.
03:01 Parameters panel वर जा. Gradient parameter व्हॅल्यू वर क्लिक करा.
03:08 डावीकडील रंग काळा आणि उजवीकडील रंग गडद निळ्यामध्ये बदला.
03:15 टाइम ट्रॅक पॅनलमध्ये waypoints तयार केली आहेत पहा.
03:20 कॅनव्हसमध्ये रंगात बदल पाहण्यासाठी टाइम कर्सर जिरोथ आणि 25th फ्रेम दरम्यान ड्रॅग करा.
03:28 आपली फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl आणि S कीज दाबा.
03:32 आपल्याला ग्रेडियंट बॅकग्राउंड तळाशी हलवायला हवे.
03:36 तर Layers panel वर जा. दोनदा Lower layer बटणावर क्लिक करा.
03:41 पुढे आपण स्टार्सच्या अल्फा व्हॅल्यू एनिमेट करू. तर Stars group layer निवडा.
03:48 जिरोथ फ्रेमवर जा.
03:51 Parameters panel मध्ये, Amount parameter च्या व्हॅल्यूवर डबल क्लिक करा.
03:56 व्हॅल्यू शून्यमध्ये बदला. Enter दाबा.
04:00 पहा आता स्टार्स दृश्यमान नाहीत.
04:04 25th फ्रेमवर जा . पुन्हा Amount parameter ची व्हॅल्यू 0 ने बदला.
04:10 40th फ्रेम वर जा. Keyframes panel मध्ये एक नवीन keyframe जोडा.
04:17 Parameters panel मध्ये Amount parameter ची व्हॅल्यू 1 ने बदला.
04:23 55th फ्रेमवर जा. Keyframes panel मध्ये 25th फ्रेम निवडा. Duplicate icon वर क्लिक करा.
04:32 पुढे 70th फ्रेमवर जा. Keyframes panel मध्ये 40th फ्रेम निवडा. Duplicate icon वर क्लिक करा.
04:41 आपली फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl आणि S कीज दाबा.
04:45 शेवटी आपण आपले एनिमेशन रेंडर करू.
04:49 File वर जा. Render वर क्लिक करा.
04:53 एक्सटेंशन avi. मध्ये बदला. टार्गेट ffmpeg मध्ये बदला. Render वर क्लिक करा.
05:03 आता डेस्कटॉप वर जाऊ आणि Firefox web browser वापरून एनिमेशन प्ले करा.
05:10 आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात.
05:15 या ट्युटोरिअलमध्ये आपण ग्रेडियंट कलर एनिमेशन, ग्रुप लेअर्स आणि स्टार एनिमेशन तयार करण्यास शिकलो.
05:24 येथे तुमच्यासाठी एक असाइन्मेंट आहे.

सूर्य उदयचे एनिमेशन तयार करा. तुमच्यासाठी कोड फाईल्स लिंकमध्ये इमेज दिले आहेत.

05:33 तुमची पूर्ण झालेली असाइनमेंट अशी दिसली पाहिजे.
05:37 तुम्हाला Spoken Tutorial प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया डाउनलोड करून पहा.
05:45 स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट टीम. Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. कृपया आमच्याशी संपर्क साधा.

05:52 कृपया या फोरममध्ये तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा.
05:56 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
06:02 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेत. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana