Synfig/C2/Create-a-star-animation/Marathi
From Script | Spoken-Tutorial
00:01 | Synfig वापरून “Star animation” वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत. |
00:06 | या ट्युटोरिअलमध्ये आपण ग्रेडियंट कलर एनिमेशन, |
00:12 | ग्रुप लेअर्स आणि स्टार एनिमेशन तयार करण्यास शिकू. |
00:16 | या ट्युटोरिअलसाठी मी उबंटू लिनक्स 14.04 OS, |
00:22 | Synfig व्हर्जन 1.0.2 वापरत आहे. |
00:26 | आता Synfig उघडू. |
00:28 | मी माझ्या Documents folder मध्ये ब्रांच इमेज तयार केली आहे. |
00:33 | तुमच्यासाठी कोड फाईल्स लिंकमध्ये इमेज दिलेले आहेत. आपण ती इम्पोर्ट करू. |
00:38 | File वर जाऊन Import वर क्लिक करा. Branch इमेज निवडा. |
00:44 | Layers panel वर जा. Branch layer निवडा. |
00:48 | आता हॅन्डल्स दिसतात. |
00:51 | नारंगी बिंदूवर क्लिक करा आणि दर्शविल्याप्रमाणे इमेज रिसाईज करा. |
00:55 | हिरव्या बिंदूवर क्लिक करा आणि कॅनव्हसच्या तळाशी त्यास हलवा. |
01:00 | आता आपली फाईल सेव्ह करू. File वर जा. Save वर क्लिक करा.
मी Desktop मध्ये फाइल सेव्ह करेल. |
01:08 | डिफॉल्ट नाव Star hyphen animation मध्ये बदला. Save वर क्लिक करा. |
01:15 | पुढे आपण काही स्टार (तारे ) बनवू . |
01:18 | आता Tool box वर जा. Star tool वर क्लिक करा. |
01:22 | ब्रांचच्या वरील रिकाम्या भागात कॅनव्हसमध्ये 10 स्टार्स तयार करा. |
01:31 | Layers panel वर जा. shift की वापरून सर्व स्टार लेअर्स निवडा. |
01:37 | आता त्यांना ग्रुप करण्यासाठी तळाशी group icon वर क्लिक करा. |
01:41 | Group लेअरचे नाव Stars म्हणून बदला. Stars group layer डिसिलेक्ट करण्यासाठी कॅनव्हासच्या बाहेर क्लिक करा. |
01:49 | पुढे, एक ग्रेडियंट बॅकग्राऊंड (पार्श्वभूमी) तयार करू. Tool box वर जा. Gradient tool वर क्लिक करा. |
01:56 | Tool options panel मध्ये, Create a linear gradient पर्याय निवडले आहे का ते तपासा. |
02:03 | कॅनव्हसच्या वरती माउसने क्लिक करा आणि ते तळापर्यंत ड्रॅग करा. |
02:08 | पहा कॅनव्हसवर काळे आणि पांढरे ग्रेडियंट दिसत आहे. |
02:14 | Parameters panel वर जा. Gradient value वर डबल क्लिक करा.एक डायलॉग बॉक्स दिसेल. |
02:21 | पहा तळाशी बॉक्समध्ये प्रत्येक बाजूला 2 Color stop icons आहेत. |
02:27 | हे आयकॉन ग्रेडियंटचे 2 रंग दर्शवितात. |
02:31 | डावा Color stop icon डीफॉल्टपणे निवडले आहे. रंग फिकट निळ्यामध्ये बदला. |
02:38 | पुढे, उजवा Color stop icon निवडा. रंग पांढर्यात बदला. डायलॉग बॉक्स बंद करा. |
02:46 | कॅनव्हसच्या रंगात बदल पहा. |
02:50 | Animation panel मध्ये Turn on Animate editing mode आयकॉनवर क्लिक करा. |
02:55 | 25th फ्रेमवर जा. keyframes panel मध्ये keyframe जोडा. |
03:01 | Parameters panel वर जा. Gradient parameter व्हॅल्यू वर क्लिक करा. |
03:08 | डावीकडील रंग काळा आणि उजवीकडील रंग गडद निळ्यामध्ये बदला. |
03:15 | टाइम ट्रॅक पॅनलमध्ये waypoints तयार केली आहेत पहा. |
03:20 | कॅनव्हसमध्ये रंगात बदल पाहण्यासाठी टाइम कर्सर जिरोथ आणि 25th फ्रेम दरम्यान ड्रॅग करा. |
03:28 | आपली फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl आणि S कीज दाबा. |
03:32 | आपल्याला ग्रेडियंट बॅकग्राउंड तळाशी हलवायला हवे. |
03:36 | तर Layers panel वर जा. दोनदा Lower layer बटणावर क्लिक करा. |
03:41 | पुढे आपण स्टार्सच्या अल्फा व्हॅल्यू एनिमेट करू. तर Stars group layer निवडा. |
03:48 | जिरोथ फ्रेमवर जा. |
03:51 | Parameters panel मध्ये, Amount parameter च्या व्हॅल्यूवर डबल क्लिक करा. |
03:56 | व्हॅल्यू शून्यमध्ये बदला. Enter दाबा. |
04:00 | पहा आता स्टार्स दृश्यमान नाहीत. |
04:04 | 25th फ्रेमवर जा . पुन्हा Amount parameter ची व्हॅल्यू 0 ने बदला. |
04:10 | 40th फ्रेम वर जा. Keyframes panel मध्ये एक नवीन keyframe जोडा. |
04:17 | Parameters panel मध्ये Amount parameter ची व्हॅल्यू 1 ने बदला. |
04:23 | 55th फ्रेमवर जा. Keyframes panel मध्ये 25th फ्रेम निवडा. Duplicate icon वर क्लिक करा. |
04:32 | पुढे 70th फ्रेमवर जा. Keyframes panel मध्ये 40th फ्रेम निवडा. Duplicate icon वर क्लिक करा. |
04:41 | आपली फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl आणि S कीज दाबा. |
04:45 | शेवटी आपण आपले एनिमेशन रेंडर करू. |
04:49 | File वर जा. Render वर क्लिक करा. |
04:53 | एक्सटेंशन avi. मध्ये बदला. टार्गेट ffmpeg मध्ये बदला. Render वर क्लिक करा. |
05:03 | आता डेस्कटॉप वर जाऊ आणि Firefox web browser वापरून एनिमेशन प्ले करा. |
05:10 | आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात. |
05:15 | या ट्युटोरिअलमध्ये आपण ग्रेडियंट कलर एनिमेशन, ग्रुप लेअर्स आणि स्टार एनिमेशन तयार करण्यास शिकलो. |
05:24 | येथे तुमच्यासाठी एक असाइन्मेंट आहे.
सूर्य उदयचे एनिमेशन तयार करा. तुमच्यासाठी कोड फाईल्स लिंकमध्ये इमेज दिले आहेत. |
05:33 | तुमची पूर्ण झालेली असाइनमेंट अशी दिसली पाहिजे. |
05:37 | तुम्हाला Spoken Tutorial प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया डाउनलोड करून पहा. |
05:45 | स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट टीम. Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. कृपया आमच्याशी संपर्क साधा. |
05:52 | कृपया या फोरममध्ये तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा. |
05:56 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
06:02 | आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेत. सहभागासाठी धन्यवाद. |