Avogadro/C2/Build-molecules/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:09, 17 July 2018 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Build Molecules वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:07 या ट्युटोरियलमध्ये आपण डेटाबेस मधून रेणूंना आयात करणे शिकू.
00:11 रोटेट, ज़ूम इन आणि ज़ूम आऊट करणे.
00:15 पॅनलवर रेणूंना बनवणे.
00:17 फोर्स फील्ड सेट अप करणे आणि जोमिट्री ऑप्टीमाइज करणे.
00:21 बॉन्ड लेंग्थस, बॉन्ड अँगल्स, डायहेड्रल अँगल्स मोजा.
00:25 फ्रॅगमेंट लायब्ररी दाखवणे.
00:27 DNA molecules आणि Peptides बनवणे.
00:31 येथे मी वापरत आहे Ubuntu Linux OS व्हर्जन 14.04 Avogadro व्हर्जन 1.1.1 आणि चालू स्तिथितील इंटरनेट कनेक्शन.
00:44 या ट्युटोरियलचे अनुसरण करण्यास तुम्हाला रसायनशास्त्राची मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे.

Avogadro डाउनलोड करण्यास कृपया दर्शविलेल्या लिंकचा वापर करा. sourceforge.net/projects/avogadro

00:53 मी आधीच Avogadro डाउनलोड केले आहे.
00:56 Avogadro उघडण्यासाठी, Dash home वर क्लीक करा.
01:00 सर्च बार मध्ये, avogadro टाइप करा.
01:02 अँप्लिकेशन उडण्यासाठी Avogadro आयकॉन वर क्लीक करा.
01:08 आता chemical structure database मधून xylene रेणू आयात करून सुरुवात करूया.
01:15 रेणू आयात करण्यास आपल्याला चालू स्तिथितील इंटरनेट कनेक्शनची गरज लागेल.
01:19 File मेनू वर क्लीक करून Import वर जा.
01:23 सब-मेनू उघडेल.
01:25 Fetch by chemical name निवडा.
01:28 Chemical name डायलॉग बॉक्स दिसेल.
01:30 प्रात्यक्षिकांसाठी मी सर्च बॉक्स मध्ये xylene टाईप करेल.
01:36 OK बटण वर क्लीक करा.
01:38 आपल्याकडे आता पॅनल वर xylene रेणू आहे.
01:42 पॅनलवरील रेणूला फिरुया.
01:45 टूल बार वरील Navigation tool वर क्लीक करा.
01:49 रेणू वर कर्सर ठेवा.
01:52 माउसचे डावे बटण दाबून ड्रॅग करा.
01:56 लक्षात घ्या डायरेक्शन एरोज ड्रॅगला संकेत करतो.
02:00 रेणूला हलवण्यासाठी, माऊसचा उजवा बटण वापरून ड्रॅग करा.
02:06 स्ट्रक्चर जुम इन आणि जुम आऊट करण्यास माऊस व्हीलला स्क्रोल करा.
02:10 आता रेणूला कसे बनवायचे ते शिकू.
02:14 रेणूला बनवण्यास, टूल बार वरील Draw Tool आयकॉन वर क्लीक करा.
02:19 Draw Settings मेनू मध्ये आपण निम्न पाहू शकतो,

Element ड्रॉप डाउन बटण Bond Order ड्रॉप डाउन बटण Adjust Hydrogens चेक बॉक्स.

02:30 जर तुम्हाला स्ट्रक्चर वर हायड्रोजन्स नको असल्यास, Adjust Hydrogens चेक बॉक्स अन-चेक करा.
02:37 Element ड्रॉप डाउन लिस्ट, एलेमेंट्सची सूची दाखवते.
02:42 एका वेगळ्या विंडो मध्ये संपूर्ण Periodic table पाहण्यासाठी Other वर क्लीक करा.
02:48 विंडो बंद करण्यास, Close (X) वर क्लीक करा.
02:51 आता पॅनल वर Aniline चे स्ट्रक्चर काढू या.
02:55 Element ड्रॉप डाउन लिस्ट मधून Carbon निवडा.
02:59 Bond Order ड्रॉप डाउन मधून Single निवडा.
03:03 पॅनल वर क्लीक करा.
03:05 6 कार्बन अणूंच्या बंद साकळी बनविण्यासाठी ड्रॅग आणि ड्रॉप करा.
03:10 डबल बॉण्ड्स दाखवण्यास, Bond Order ड्रॉप डाउन मधून Double निवडा.
03:16 Benzene स्ट्रक्चर मिळवण्यासाठी alternate bonds वर क्लीक करा.
03:21 आता Aniline चे स्ट्रक्चर पूर्ण झाले आहे.
03:24 Element ड्रॉप डाउन लिस्ट मधून Nitrogen निवडा.
03:29 Bond Order ड्रॉप डाउन मधून Single निवडा.
03:33 स्ट्रक्चर वर कोणत्याही एका कार्बन अणू वर क्लीक करून ड्रग करा.
03:39 Build मेनू वर जा आणि Add Hydrogens निवडा.
03:45 आपल्या पॅनल वर Aniline चे स्ट्रक्चर आहे.
03:49 स्थिर आकार मिळवण्यासाठी, पॅनल वरील Aniline स्ट्रक्चर ऑप्टिमाइज्ड करणे आवश्यक आहे.
03:56 ऑप्टिमाइज करण्यास, टूल बार वरील Auto Optimization Tool वर क्लीक करा.
04:02 AutoOptimization Settings मेनू डावीकडे दिसत आहे.
04:06 Force Field ड्रॉप डाउन लिस्ट वर क्लीक करा, MMFF94 निवडा.
04:13 लहान सेंद्रीय रेणूंना ऑप्टिमाइज करण्यासाठी सामान्यतः MMFF94 वापरले जाते.
04:20 Start बटण वर क्लीक करा.
04:23 ऑप्टिमायझेशन पूर्ण करण्यासाठी काही सेकंद लागतील.
04:28 Optimization Settings बंद करण्यासाठी Stop वर क्लीक करा.
04:33 आता Aniline चे bond lengths, bond angles आणि dihedral angles मोजुया.
04:40 टूल बार मधील Click to Measure आयकॉन निवडा.
04:44 अंतर मोजण्यासाठी, कोणत्याही दोन सलग कार्बन अणूंवर क्लिक करा.
04:49 अँगल्स मोजण्यासाठी, कोणत्याही 3 सलग अणूंवर क्लिक करा.
04:55 dihedral angles मोजण्यासाठी, कोणत्याही 4 सलग अणूंवर क्लिक करा.
05:02 मोजलेले वेल्यूज Panel च्या खाली दिसतील.
05:07 फाइल सेव्ह करण्यास, File आणि Save As वर क्लीक करा.
05:13 Save Molecule As डायलॉग बॉक्स दिसेल.
05:17 Aniline.cml म्हणून फाइलचे नाव टाईप करा .
05:21 स्थान Desktop म्हणून निवडा आणि Save बटण वर क्लिक करा.
05:28 नवीन विंडो उडण्यास, New आयकॉन वर क्लीक करा.
05:32 Avogadro सॉफ्टवेअरमध्ये fragment लायब्ररी वापरून जटिल रेणूंना तयार करण्याची सुविधा आहे.
05:38 Build मेनू वर जाऊ.
05:40 Insert वर जा आणि Fragment पर्याय निवडा.
05:45 Insert Fragment डायलॉग बॉक्स उघडेल.
05:49 आपण विविध केमिकल स्ट्रक्चर्सची cml फाइल्स असलेल्या फोल्डर्सची यादी पाहू शकतो.
05:55 उदाहरणार्थ alkenes फोल्डर उघडूया.
06:00 फोल्डरचे कन्टेन्ट पाहण्यासाठी फोल्डर वर डबल क्लीक करा.
06:04 2-methyl-buta-1,3-diene.cml निवडा.
06:10 Insert बटण वर क्लीक करा.
06:13 डायलॉग बॉक्स बंद करण्यास Close वर क्लीक करा.
06:17 पॅनल वर 2-methyl-1,3-butadiene चे स्ट्रक्चर प्रदर्शित आहेत.
06:22 हे सामान्यतः Isoprene असे म्हटले जाते.
06:26 आपण Isoprene वापरून अनेक नैसर्गिक उत्पादने तयार करू शकतो.
06:30 रेणू निवडण्याच्या मोड मध्ये आहे.
06:33 डी-सिलेक्ट करण्यासाठी, CTRL, SHIFT आणि A कीज एकत्रपणे दाबा.
06:39 उदाहरणार्थ: मी Vitamin A आणि natural rubber दाखवेल जे Isoprene वापरून तयार करण्यात आले होते .
06:47 Vitamin A आणि natural rubber.
06:51 मी Isoprene एका कोपर्यात हलवेल.
06:56 Build मेनू वर क्लीक करा, Insert वर जा आणि Fragment निवडा.
07:02 macrocycles फोल्डर खाली स्क्रोल करा, उघडण्यास डबल क्लीक करा.
07:08 porphin फ्रॅगमेंट निवडा आणि Insert वर क्लीक करा.
07:14 डायलॉग बॉक्स बंद करा.
07:16 porphin फ्रॅगमेंट वापरून, आपण जटिल केमिकल स्ट्रक्चर्स तयार करू शकतो: जसे कि Chlorophyll आणि Vitamin B12 .
07:25 Chlorophyll
07:27 Vitamin B12
07:30 DNA आणि peptides सारख्या जटिल रेणूंना सहजपणे Avogadro वापरून तयार केल्या जाऊ शकतात.
07:37 New आयकॉन वापरून एक नवीन विंडो उघडा.
07:41 DNA रेणू समाविष्ट करण्यास, Build मेनू वर जाऊन Insert वर जा आणि सब मेनू मधून DNA/RNA वर क्लीक करा.
07:51 Insert Nucleic Acids डायलॉग बॉक्स दिसेल.
07:55 DNA/RNA Builder ड्रॉप डाउन मधून DNA निवडा.
08:00 चार nucleic acid bases बटण म्हणून दर्शविले आहेत.
08:05 nucleic acid क्रम निवडण्यासाठी बटनांवर क्लिक करा.
08:10 तुम्ही acids ची क्रम तुमच्या आवडीने निवडू शकता.
08:14 प्रदर्शनासाठी मी A T G C A T G C निवडणार आहे.
08:26 nucleic acids चे निवडण्याचे क्रम Sequence टेक्स्ट बॉक्स मध्ये दिसते.
08:32 Bases Per Turn ड्रॉप डाउन मध्ये, A निवडा, "5" निवडा : जे प्रति Helix मूळ जोड्यांची संख्या आहे.
08:41 Strands मध्ये Single निवडा आणि Insert बटण वर क्लीक करा.
08:47 डायलॉग बॉक्स बंद करण्यास close (X) वर क्लीक करा.
08:51 आता आपल्याकडे Panel वर एकच स्ट्रेंडेड DNA रेणू आहे.
08:56 स्ट्रक्चर झूम करा आणि पॅनलच्या मध्यभागी ड्रॅग करा.
09:01 Panel वर DNA रेणू न निवडण्यास, CTRL, Shift आणि A कीज एकत्रित दाबा.
09:09 आपण Insert मेनू मधील Peptide पर्याय वापरून Peptide क्रम देखील तयार करू शकतो.
09:16 पुन्हा एक नवीन विंडो उघडण्यास New आयकॉन वर क्लीक करा.
09:21 Build मेनू वर जाऊन Insert आणि Peptide पर्यंत खाली स्क्रोल करा.
09:26 Insert Peptide डायलॉग बॉक्स दिसेल.
09:29 amino acids बटणावर क्लीक करून Peptide क्रमसाठी amino acids निवडा.
09:36 निदर्शनासाठी मी Glycine(Gly) -Valine(Val) -Proline(Pro) आणि Cystine(Cys) . म्हणून क्रम निवडेल.
09:45 Sequence टेक्स्ट बॉक्स मध्ये निवडीचा क्रम दिसतो.
09:50 Insert Peptide बटण वर क्लीक करा.
09:53 Insert Peptide डायलॉग बॉक्स बंद करा.
09:57 Panel वर Peptide शृंखला दिसते.
10:00 Panel वर Peptide डि - सिलेक्ट करण्यास, CTRL, Shift आणि A कीज एकत्रित दाबा.
10:07 तुम्ही तुमच्या पसंतीचा amino acids निवडू शकता आणि Peptide क्रम तयार करू शकता.
10:13 थोडक्यात
10:15 या ट्युटोरिअल मध्ये आपण शिकलो :
10:18 डेटाबेस मधून रेणूंना आयात करणे.
10:21 रोटेट, ज़ूम इन आणि ज़ूम आऊट करणे.
10:24 पॅनल वर रेणूंना तयार करणे.
10:26 फोर्स फील्ड सेट अप करणे आणि जोमेट्री ऑप्टिमाइज करणे
10:30 बॉन्ड लेंग्थस, बॉन्ड अँगल्स, डायहेडरल अँगल्स मापणे.
10:35 फ्रॅगमेंट लायब्ररी दाखवणे.
10:37 DNA रेणू आणि Peptides तयार करणे.
10:41 असाईनमेन्ट म्हणून - खालील अमिनो ऍसिड रेसिडूएस (अवशेष) वापरून एक प्रोटीन क्रम तयार करा:
10:49 UFF फोर्स फील्ड वापरून जोमेट्री ऑप्टिमाइज करा.
10:53 इमेज .cml फाइल म्हणून सेव्ह करा.
10:58 Nucleic acids: AUGC वापरून RNA क्रम तयार करा.
11:04 MMFF94 फोर्स फील्ड वापरून जोमेट्री ऑप्टिमाइज करा.
11:10 इमेज .cml फाइल म्हणून सेव्ह करा.
11:14 या व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
11:18 जर तुमच्या कडे चांगली बॅण्डविड्थ नसेल तर विडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
11:23 स्पोकन ट्युटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते आणि प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
11:30 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD आणि Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11:36 मी रंजना उके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana