OpenModelica/C3/Modelica-Packages/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:32, 26 April 2018 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Packages वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:05 ह्या ट्युटोरिअलमध्ये, आपण शिकणार आहोत, Modelica मध्ये - classes चा package कसा तयार करावा.
00:12 package मध्ये classes चा संदर्भ कसा द्यावा?
00:16 package इम्पोर्ट कसा करावा आणि Modelica Library कशी वापरावी.
00:22 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी OpenModelica 1.9.2 आणि Ubuntu ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 14.04 आणि gedit वापरत आहे.
00:35 विंडोज वापरणारे gedit ऐवजी Notepad किंवा अन्य कोणतेही टेक्स्ट एडिटर वापरू शकतात.
00:42 हे ट्युटोरिअल समजून घेण्यासाठी व सराव करण्यासाठी आपल्याला मॉडेलिकामध्ये class आणि type definition चे ज्ञान असणे आवश्यक आहे.
00:51 पूर्वापेक्षित ट्युटोरिअल्सचा उल्लेख आमच्या वेबसाईटवर आहे. कृपया त्यांमार्फत जा.
00:56 Package मॉडेलिकामधील एक विशिष्ट क्लास आहे.
01:01 हे classes चे संकलन आहे.
01:04 ते एक single file किंवा directory म्हणून संचयित केले जाऊ शकते.
01:08 सर्वप्रथम आपण single file storage बद्दल जाणून घेऊ.
01:12 single file storage मध्ये package शी संबंधित सर्व क्लासेस single file मध्ये लिहिले जातात.
01:20 हे काही बाबतीत लांबू शकते म्हणून ते सुचवले नाही.
01:24 आता पॅकेजसाठी single file storage सादर करण्यासाठी मी OMEdit वर जाते.
01:31 कृपया आमच्या वेबसाईटवर उपलब्ध सर्व फाईली डाऊनलोड करा आणि सेव्ह करा.
01:36 आपण तिथे spokenTutorialExamples नावाची एक फाईल आणि फोल्डर पाहू शकता.
01:43 कृपया दोन्ही डाऊनलोड करा.
01:46 आता मी OMEdit मध्ये आवश्यक फाईली उघडते.
01:51 Ctrl + O दाबा.
01:54 आपल्या सिस्टमवर योग्य ठिकाणी जा आणि spokenTutorialExamples.mo,
02:02 bouncingBallWithUserTypes.mo आणि bouncingBallWithImport निवडा.
02:08 आपण ती प्रत्येक एकएक करूनदेखील उघडू शकता.
02:12 लक्षात घ्या की, मी spokenTutorialExamples फोल्डर निवडलेला नाही.
02:17 जेव्हा आपण डायरेक्टरी स्टोरेजकडे पाहू तेव्हा आपण त्याबद्दल अधिक चर्चा करू.
02:23 Open वर क्लिक करा.
02:25 आपण पाहू शकता की, spokenTutorialExamples पॅकेज आता Libraries Browser मध्ये दिसत आहे.
02:32 spokenTutorialExamples आयकॉनवर डबल क्लिक करा.
02:37 Icon/Diagram View मध्ये फाईल उघडल्यास Text View वर जा.
02:42 आता spokenTutorialExamples बद्दल चर्चा करू.
02:47 पहिली ओळ package चे नाव परिभाषित करते.
02:51 स्पष्टतः, ह्या पॅकेजचे नाव spokenTutorialExamples आहे.
02:56 ह्या पॅकेजमध्ये freefall class bouncingBall मॉडेल आणि bouncingBallWithUserTypes मॉडेल्स आहेत.
03:08 end statement पॅकेजची समाप्ती परिभाषित करते.
03:13 आपण ह्या पॅकेजचे सर्व classes आणि models एकाच जागी पाहिले आहेत.
03:19 आता पॅकेजमध्ये, एक-एक करून classes कसे पाहता येईल ते पाहू.
03:24 Libraries Browser मधील spokenTutorialExamples आयकॉनसह (+) बटणावर क्लिक करा.
03:31 हा ह्या पॅकेजमध्ये असलेल्या classes ची नावे दर्शवितो.
03:36 Libraries Browser मध्ये freeFall वर डबल-क्लिक करा.
03:40 आता freeFall class उघडले आहे.
03:43 एखाद्या पॅकेजच्या प्रत्येक classes सिम्युलेट होऊ शकते.
03:47 पण हे पॅकेज स्वतःच सिम्युलेट होऊ शकत नाही.
03:52 मी spokenTutorialExamples टॅबवर पुन्हा जाते.
03:57 लक्षात ठेवा की, Simulate बटण टूलबारमध्ये प्रदर्शित होत नाही, जे दर्शवते की, हे पॅकेज सिम्युलेट होऊ शकत नाही.
04:06 आता मी OMEdit मधून spokenTutorialExamples अनलोड करते.
04:12 राईट-क्लिक करा आणि unload निवडा. Yes निवडा.
04:18 डायरेक्टरी स्टोरेज दर्शविताना, कनफ्लिक्ट टाळण्यासाठी असे केले जाते.
04:24 आता मी पुन्हा स्लाईड्सवर जाते.
04:27 Directory storage classes वेगवेगळ्या फाईलीमध्ये संग्रहित केल्या आहेत.
04:32 डायरेक्टरीचे नाव तेच आहे जे पॅकेजचे आहे.
04:37 डायरेक्टरीमध्ये package.mo नावाची फाईल समाविष्ट केली जाईल आणि प्रत्येक क्लास within statement ने सुरू होते.
04:47 आता मी spokenTutorialExamples फोल्डर प्रदर्शित करते जी आपण डाऊनलोड केले आहे.
04:54 लक्षात घ्या की, हे फोल्डर तेच पॅकेज दर्शवितो ज्याची आपण आधीच चर्चा केली आहे.
05:02 मी ह्या फोल्डरचे फाईल स्ट्रक्चर दाखवते.
05:06 त्या लोकेशनवर जा जिथे आपण आपल्या सिस्टमवर फाईली सेव्ह आणि डाऊनलोड केल्या आहेत.
05:12 spokenTutorialExamples फोल्डरवर डबल-क्लिक करा.
05:17 लक्षात घ्या की, फोल्डरमध्ये खालील फाईली आहेत: package.mo, freeFall.mo, bouncingBallWithUserTypes आणि bouncingBall.
05:30 आपल्याला OMEdit आणि' gedit हे दोन्ही वापरून डायरेक्टरी स्टोरेज अधिक समजेल.
05:38 लक्षात ठेवा, package.mo दर्शविते की, हे फोल्डर एका पॅकेजचे प्रतिनिधित्व करते.
05:45 ह्या फाईलशिवाय, फोल्डर Modelica package चे प्रतिनिधित्व करत नाही.
05:51 डायरेक्टरी स्टोरेज दर्शविण्यासाठी, आता मी OMEdit वर जाते.
05:57 Ctrl + O दाबा.
05:59 spokenTutorialExamples फोल्डर नेव्हिगेट करा, जो आपण डाऊनलोड केला आहे.
06:05 ह्या फोल्डरमधून package.mo निवडा व Open वर क्लिक करा.
06:11 spokenTutorialExamples पॅकेज आता Libraries Browser मध्ये पाहू शकता.
06:17 spokenTutorialExamples आयकॉनवर डबल-क्लिक करा.
06:22 जमल्यास पॅकेज Text View मध्ये उघडा अन्यथा Icon/Diagram View मध्ये उघडा.
06:27 आपण खाली स्क्रोल केल्यास, आपल्या हे लक्षात येऊ शकते की, हे पॅकेज तसेच आहे जसे आपण single file storage मध्ये पाहिले.
06:36 सिंगल फाईल आणि डायरेक्टरी स्टोरेज ह्यातील फरक तेव्हाच समजू शकतो जेव्हा आपण हे package gedit सारखे टेक्स्ट एडिटर वापरून उघडतो.
06:47 आपण Windows वापरत असाल तर आपण नोटपॅड किंवा अन्य टेक्स्ट एडिटर वापरू शकता.
06:53 आता मी OMEdit मधून spokenTutorialExamples अनलोड करते.
06:59 spokenTutorialExamples फोल्डरवर जा आणि gedit वापरून सर्व फाईली उघडा.
07:08 आता सर्व फाईली gedit मध्ये उघडल्या आहेत.
07:13 package.mo वर प्रथम नजर टाकू.
07:17 within statement दर्शविते की ही फाईल एका package चे प्रतिनिधित्व करते.
07:21 ह्या पॅकेजचे नाव spokenTutorialExamples आहे.
07:25 लक्षात घ्या की, फोल्डरचे नावदेखील spokenTutorialExamples होते.
07:31 package.mo फाईलमध्ये केवळ within statement आणि package डिक्लरेशन असू शकतात.
07:38 मी freeFall टॅबवर जाते.
07:41 हे within statement असे दर्शविते की freefall class हे spokenTutorialExamples पॅकेजशी संबंधित आहे.
07:49 ह्या फाईलच्या उर्वरित भागात freeFall class शी संबंधित विशेष माहिती आहे.
07:54 आपण पाहू शकता की, ह्या पॅकेजमधील bouncingBallWithUserTypes आणि bouncingBall नावाचे इतर मॉडेल्स तशाच प्रकारच्या समान सिंटॅक्सचे अनुसरण करतात.
08:04 पण OMEdit मध्ये जेव्हा पॅकेज उघडले तेव्हा आपण within statement बारकाईने पाहिले नाही.
08:11 हे दर्शविते की within statement फाईल स्ट्रक्चर ओळखण्यात OMEdit ची मदत करते.
08:17 म्हणूनच पॅकेज प्रदर्शित करताना हे OMEdit कडून वगळले आहे.
08:22 मी स्लाईड्सवर पुन्हा जाते.
08:25 आता आपण Modelica Library बद्दल अधिक समजून घेणार आहोत.
08:29 Modelica Library हे एक ओपन-सोर्स पॅकेज आहे.
08:33 OMEdit आपोआपच प्रत्येक सेशनसाठी ते लोड करतो.
08:38 हे Libraries Browser मध्ये पाहिले जाऊ शकते.
08:41 ह्यात mechanical, electrical आणि thermal डोमेनमधून classes आहेत.
08:46 ह्या लायब्ररीचे Classes संदर्भित आणि वापरले जाऊ शकतात.
08:51 आता Modelica Library सादर करण्यासाठी मी OMEdit वर जाते.
08:57 Libraries Browser मध्ये Modelica आयकॉन शोधा आणि ते विस्तृत करा.
09:03 लक्षात घ्या की, Modelica Library मध्ये Blocks, Complex Blocks इत्यादी नावांचे पॅकेजेस आहेत.
09:10 आपण लक्षात ठेवू शकता की, पॅकेजमध्ये आणखी पॅकेजेसदेखील असू शकतात, जसे येथे प्रमाणित आहे. विशेष उल्लेख केल्याप्रमाणे, हे SIunits पॅकेज आहे.
09:22 ते विस्तृत करा.
09:25 ह्या पॅकेजमध्ये Angle, Length, Position इत्यादी सारख्या भौतिक परिमाणांसाठी प्रकार निर्धारित आहेत.
09:32 bouncingBallWithImport class वापरून आपण ह्या प्रकारच्या व्याख्येचा वापर कसा करायचा ते पाहू.
09:39 SIunits कम्प्रेस करा.
09:42 आणि bouncingBallWithImportbouncingBallWithUserTypes वर डबल-क्लिक करा.
09:49 चांगल्या दृश्यमानतेसाठी मी OMEdit विंडो डावीकडे हलवते.
09:55 आपण प्रथम bouncingBallWithUserTypes वर नजर टाकू.
09:59 आपण आधीच्या ट्युटोरिल्समध्ये ह्या मॉडेलबद्दल शिकलो आहोत.
10:03 ह्या मॉडेलमध्ये Length आणि Velocity नावाचे प्रकार परिभाषित आहे.
10:09 प्रत्येक मॉडेलमध्ये ते स्पष्टपणे परिभाषित करण्याऐवजी आपण SIunits ह्या प्रकाराच्या व्याख्येचा वापर करू शकतो.
10:18 आपण bouncingBallWithImport मॉडेलचा वापर करून ते कसे करायचे ते पाहू.
10:23 मी bouncingBallWithImport वर जाते.
10:27 पॅकेजमध्ये क्लास dot वापरून संदर्भित केला गेला आहे.
10:32 Modelica.SIunits हा SIunits पॅकेजला संदर्भित करतो, जो Modelica लायब्ररीशी संबंधित आहे.
10:39 व्हेरिएबल h हे Length प्रकार घोषित करायचे आहे जे SIunits पॅकेजमध्ये परिभाषित आहे.
10:47 तशाचप्रकारे व्हेरिएबल v ला Velocity प्रकार घोषित करायचे आहे जे SIunits पॅकेजमध्ये परिभाषित आहे.
10:56 लक्षात घ्या की, पॅरामीटर्स radius आणि g अशाच प्रकारे घोषित केले आहेत.
11:03 आता मी हे मॉडेल सिम्युलेट करते.
11:07 टूलबारमध्ये Simulate बटणावर क्लिक करा.
11:10 पॉप अप विंडो बंद करा.
11:13 Variables Browser मध्ये h निवडा.
11:17 लक्षात घ्या की, मिळविलेले प्लॉट हे तसेच आहेत जसे bouncingBallWithUserTypes च्या बाबतीत पाहिले आहे.
11:25 मी h डी-सिलेक्ट करते. रिझल्ट डिलीट करते. Modeling परस्पेक्टिव्ह वर जाते.
11:33 प्रत्येकवेळी एखाद्या क्लासचे पूर्ण नाव वापरणे कंटाळवाणे आहे.
11:38 import statement वापरून हे सोपे केले जाऊ शकते.
11:42 आता, आपण काही statements टाईप करू जे import चा वापर दर्शवितात.
11:48 टाईप केले जाणारे statements, import-statements.txt नावाच्या टेक्स्ट फाईलमध्ये देण्यात आले आहेत.
11:56 त्या लोकेशनवर जा, जेथे आपण ते आपल्या सिस्टमवर सेव्ह केले होते,.
12:01 import-statements.txt वर डबल-क्लिक करा. विंडोज वापरणारे ही फाईल उघडण्यासाठी Notepad वापरू शकतात.
12:11 फाईल आता gedit मध्ये उघडली आहे.
12:14 सर्व स्टेटमेंट्स Ctrl+C वापरून किंवा राईट-क्लिक करून कॉपी करा.
12:21 OMEdit वर जा.
12:23 सर्व statements मॉडेलच्या सुरुवातीस पेस्ट करा.
12:28 Length आणि Velocity साठी declaration statements डिलीट करा, जे आधी परिभाषित केले आहे.
12:36 जास्तीची स्पेस डिलीट करा.
12:39 Ctrl + S दाबून हे मॉडेल सेव्ह करा.
12:43 आता मॉडेल पूर्ण झाले आहे आणि सिम्युलेशनसाठी तयार आहे.
12:48 ते सिम्युलेट करण्यासाठी Simulate बटणावर क्लिक करा.
12:52 पॉप अप विंडो बंद करा.
12:54 Variables Browser मध्ये h निवडा.
12:58 लक्षात घ्या की, प्लॉट मागील बाबतीत होते त्याप्रमाणे समान आहे.
13:03 h डी-सिलेक्ट करा आणि रिझल्ट डिलीट करा.
13:07 Modeling परस्पेक्टिव्ह वर जा.
13:10 आता import स्टेटमेंट समजून घेण्याचा प्रयत्न करू.
13:15 import statements वापरून, येथे सांगितलेले पाथ वापरून मॉडेलिका Length आणि Velocity प्रकारच्या परिभाषेचे अवलोकन करते.
13:25 हे प्रत्येकवेळी पॅकेज संदर्भित करण्याच्या त्रासापासून वाचवते.
13:30 lookup rules ची सविस्तर चर्चा, ह्या ट्युटोरिअलच्या व्याप्ति बाहेर आहे.
13:36 आता आपण पाहू की, सिंगल import statement ने ह्या दोन import statements कशा रिप्लेस करू शकतो. दोन statements डिलीट करू.
13:47 आणि import (space) Modelica (dot) SIunits (dot) as terisk (semicolon) टाईप करू.
13:58 Ctrl + S दाबून हे मॉडेल सेव्ह करा.
14:02 हे स्टेटमेंट wild-card import म्हणून ओळखले जाते.
14:06 अशाप्रकारे, SIunits मधून कोणताही class हे स्पष्टपणे उल्लेख न करता एक्सेस करता येऊ शकतो.
14:14 आता मी हे मॉडेल सिम्युलेट करते.
14:17 Simulate बटणावर क्लिक करा.
14:20 पॉप अप विंडो बंद करा.
14:22 Variables Browser मध्ये h निवडा.
14:25 आपण प्लॉटची समानता पुन्हा एकदा लक्षात घेऊ शकता.
14:29 h डी-सिलेक्ट करा आणि रिझल्ट डिलीट करा.
14:32 Modeling perspective वर पुन्हा जा.
14:35 आता मी स्लाईड्सवर परत जाते.
14:38 एक असाईनमेंट म्हणून, freeFall class चे व्हेरिएबल h आणि v ह्यांना अनुक्रमे Length आणि Velocity चे प्रकार म्हणून घोषित करा.
14:47 ह्या प्रकारच्या व्याख्या Modelica लायब्ररीच्या SIunits पॅकेजमध्ये आढळू शकतात.
14:54 ह्यासोबत आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
14:58 खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पाहा : http://spoken-tutorial.org/ org] /What\_is\_a\_Spoken\_Tutorial
15:02 हे, स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट सारांशित करते.
15:05 जर आपल्याला ह्या स्पोकन ट्युटोरिअलमध्ये प्रश्न असतील, तर कृपया दर्शविलेल्या वेबसाईटला भेट द्या.
15:11 आम्ही प्रसिद्ध पुस्तकांमधील सोडवलेल्या उदाहरणांचे कोडिंग समन्वित करतो.
15:15 आम्ही योगदानकर्त्यांना मानधन देतो. कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या.
15:21 आम्ही व्यावसायिक सिम्युलेटर्समधून लॅब OpenModelica वर स्थलांतरीत करण्यास मदत करतो.
15:26 कृपया खालील वेबसाईटला भेट द्या.
15:29 स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट, NMEICT, MHRD भारत सरकारद्वारे समर्थित आहे.
15:36 त्यांच्या समर्थनासाठी आम्ही OpenModelica च्या विकसनशील टीमचे आभारी आहोत.
15:41 ह्या ट्युटोरिअलमध्ये सहभागी झाल्याबद्दल मी आपले आभार मानते. हे स्क्रिप्ट लता पोपळे ह्यांनी अनुवादित केले आहे. धन्यवाद.

Contributors and Content Editors

Latapopale, Ranjana