Single-Board-Heater-System/C2/Using-SBHS-Virtual-Labs-on-Windows/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:05, 5 April 2018 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time
Narration
00:01 'Using Single Board heater System Virtual labs on Windows OS' वरील स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत आहे.
00:11 या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत: दूरस्थ वापरकर्त्यांच्या कॉम्पुटरवर आवश्यक सॉफ्टवेअर स्थापित करणे.
00:17 'SBHS' वेबसाइट वापरणे.
00:20 दूरस्थपणे एक 'Step test' प्रयोग करणे.
00:24 पूर्व-आवश्यकता म्हणून, 'Introduction to SBHS' आणि 'Introduction to Xcos' ट्यूटोरियल्स पहा.
00:32 हे 'spoken tutorial' वेबसाइटवर उपलब्ध आहे.
00:35 हे ट्यूटोरियल मी 'Windows-7, 32-bit Operating System' वर रेकॉर्ड करत आहे.
00:42 खात्री करा की आपल्या काम्पुटरवर 'Scilab' स्थापित आहे.
00:45 सायलॅबला 'sbhs dot os hyphen hardware dot in slash downloads' किंवा 'www dot scilab dot org' वरून डाउनलोड केले जाऊ शकते.
00:58 लक्षात ठेवा सायलॅब स्थापित करण्यासाठी आपल्याला इंटरनेट कनेक्टिव्हिटीची आवश्यकता लागेल.
01:11 सर्व 'SBHS' प्रयोग सायलॅब कोड 'Scilab 5.3.3' वापरून लिहीले जातात आणि हाच व्हर्जन वापरण्याचा सल्ला दिला जातो.
01:21 सायलॅबचे उच्च व्हर्जन समान रूपात काम करेल.
01:25 तथापि, सायलॅबच्या उच्च व्हर्जन मध्ये रूपांतरित कोड निम्न व्हर्जन मध्ये पुन्हा वापरू शकत नाही.
01:33 मी अगोदरच 'Scilab 5.3.3' स्थापित केले आहे.
01:37 आता पुढील स्टेप म्हणजे प्रयोग सायलॅब कोड डाउनलोड करणे.
01:42 एक वेब ब्राउजर उघडा.
01:44 ऍड्रेस बारमध्ये टाइप करा 'os hyphen hardware dot in' आणि 'Enter' दाबा.
01:53 'Open Source - Hardware' साठी हि वेबसाइट आहे.
01:57 'SBHS' प्रोजेक्ट वर क्लिक करा.
02:01 डाव्या बाजूला 'Downloads' वर क्लिक करा.
02:05 'SBHS Scilab codes for Windows' साठी डाउनलोड लिंकवर क्लिक करा.
02:13 हा 'Scilab code' डाउनलोड करेल.
02:15 याला डेस्कटॉपवर 'Save' करा.
02:18 हे येथे आहे.
02:28 डाउनलोड केलेली फाइल 'zip' फॉर्मेट मध्ये असेल.
02:31 डेस्कटॉपवरील या झिप फाईलच्या विषय वस्तूला Extract करा.
02:35 तसे करण्यासाठी त्यावर राईट-क्लिक करा आणि 'Extract Here' निवडा.
02:42 या फोल्डरमधील विषय वस्तूची चर्चा ट्यूटोरियलच्या पुढील भागात केली जाईल.
02:48 आता 'SBHS Virtual labs' वेबसाइटला पाहू.
02:52 डाव्या बाजूला 'Virtual Labs' लिंकवर क्लिक करा.
02:57 हा तो 'interface' आहे ज्यामधे कोणीपण 'SBHS' वर दूरस्थ प्रयोग करण्यासाठी एक्सेस प्राप्त करू शकतो.
03:05 पहिल्यांदा वापरणार्यांना 'Login/Register' पर्याय वर क्लिक करून एकदाच रजिस्टर करावे लागेल.
03:14 यानंतर एक 'form' भरावा आणि सबमिट करावा.
03:19 'form' यशस्वीपणे सबमिट केल्यानंतर वापरकर्त्यास एक एक्टिवेशन ईमेल पाठवला जातो.
03:25 ईमेलमध्ये प्राप्त झालेले 'link' रेजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वापरले पाहिजे.
03:31 लक्षात घ्या की एक्टिवेशन प्रक्रिया तात्काळ होऊ शकत नाही, यासाठी काही वेळ लागू शकतो.
03:37 मी माझ्या रजिस्टर्ड 'account' सह लॉगिन करेन.
03:41 मी माझे युजरनेम आणि पासवर्ड प्रविष्ट करेन.
03:47 यशस्वी लॉगिननंतर, वापरकर्त्याला 'Book Slot, View/Delete Slot' इत्यादी मध्ये एक्सेस आहे.
03:55 एक 'slot' म्हणजे ठराविक वेळ ज्यामध्ये आपण एक प्रयोग करू शकतो.
04:00 आमच्या बाबतीत एक 'slot' म्हणजे प्रत्येक तासाच्या 55 मिनिटांत संपतो.
04:06 'Book Slot' पर्यायावर क्लिक केल्यानंतर वापरकर्त्यास दोन निवडी असतील.
04:12 कोणीही 'Current Slot' किंवा 'Future Slot' बुक करू शकतो.
04:17 'Book Now' पर्याय फक्त तेव्हाच दिसेल जर 'current slot' रिक्त आहे.
04:22 'Book future slot' पर्याय नेहमी उपलब्ध असेल.
04:26 हे प्रत्येक दिवशी दोन गैर-लागोपाठ स्लॉट्स बुक करण्यास परवानगी देईल.
04:31 मी 'Book Now' या पर्यायावर क्लिक करेन.
04:34 तुम्हाला शीर्षस्थानी तुमच्या बुकिंगचा तपशील दर्शवून एक कबुली मिळेल.
04:41 स्लॉट बुकिंग पूर्ण झाला आहे. आता वेबसाइटवरून डाउनलोड केलेला एक साधा 'Step Test' प्रयोग रन करूया.
04:50 डेस्कटॉपवर डाउनलोड करून सेव्ह केलेल्या फोल्डरला उघडा.
04:55 आपण एक 'StepTest' फोल्डर आणि एक 'common files' फोल्डर पाहू शकता.
05:04 कोणत्याही फोल्डरला त्यांच्या स्थानावरून हलवू नका.
05:07 जर डिरेक्टरी रचना बदलली असल्यास प्रयोग कार्यान्वित होणार नाही.
05:12 जर तुम्हाला एक प्रयोग कुठेही कॉपी करायचे असेल तर खात्री करून घ्या कि तुम्ही 'common_files' फोल्डर कॉपी करून घेतले आहे.
05:19 तथापि खात्री करा कि 'common files' फोल्डर नेहमी प्रयोग फोल्डरच्या बाहेर आहे.
05:26 'common files' फोल्डर उघडा, 'config' फाइल उघडा.
05:32 ही फाइल 'proxy settings' करण्यासाठी वापरली जाते.
05:36 जर तुम्ही 'IIT' बॉम्बे मध्ये आहात किंवा 'IIT' बॉम्बेच्या बाहेर आहात.
05:42 आणि 'open network' वापरत आहात तर 'config file' ची विषय वस्तू बदलू नका.
05:48 उदाहरणार्थ घरी किंवा 'mobile internet' वापरत आहात.
05:53 तुम्ही 'IIT Bombay' च्या बाहेर असल्यास आणि 'proxy network' वापरत असल्यास 'config file' ची विषय वस्तू बदला.
06:01 उदाहरणार्थ- एखाद्या संस्थेत, कार्यालयात इत्यादी.
06:06 'use proxy' च्या व्हॅल्यू मध्ये 'Yes' ला कॅपिटल 'Y' ठेवा.
06:12 जे तुम्ही करत आहात त्या 'proxy network' च्या अनुसार अन्य तपशील बदला.
06:17 फाईल सेव्ह करून बंद करा.
06:20 'StepTest' फोल्डर उघडा.
06:24 'run 'फाइलवर जा आणि डबल क्लिक करा.
06:28 हा 'python' वर आधारित 'SBHS client' एप्लिकेशन उघडेल.
06:32 लक्षात घ्या की या फाईलच्या पहिल्यांदा कार्यवाही 'SBHS client' उघडण्यासाठी एक मिनिट लागेल.
06:40 हे प्रयोगाचे विविध पॅरामीटर्स दर्शवेल जसे-
06:44 'SBHS Connection, Client version, User login' आणि 'Experiment status'
06:51 हिरव्या डॉट्सचा अर्थ असा आहे की 'SBHS client' हा 'server' शी कनेक्ट होऊ शकतो.
06:57 हे असेही दर्शविते की 'client version' जे मी वापरत आहे ते नवीनतम आहे.
07:03 'User login' आणि 'Experiment' स्टेटस लाल आहे कारण अजूनही मी लॉग इन केलेले नाही आणि प्रयोग रन होत नाही.
07:13 हे तुम्हाला लॉगिन करण्यासाठी देखील एक पर्याय देईल.
07:17 तुमचे 'username' आणि 'password' टाइप करा.
07:22 हे 'username' आणि 'password' तेच आहेत जे तुम्ही 'slot' बुक करण्यासाठी वापरले.
07:27 'login' वर क्लिक करा.
07:30 खात्री करून घ्या कि तुम्ही योग्य लॉगिन तपशीलांसह बुक केलेली तारीख आणि वेळेवर लॉग इन केले आहे.
07:35 'Ready to execute scilab code' मेसेजची अपेक्षा करा.
07:40 'StepTest' फोल्डर जो प्रयोग फाइल्स ठेवतो त्यावर जा.
07:45 'stepc' फाईलवर डबल-क्लिक करा.
07:56 ह्याने आपोआप 'Scilab' उघडले पाहिजे.
08:00 ह्याने 'Scilab editor' मध्ये फाइल देखील उघडले पाहिजे.
08:04 जर असे होत नसेल तर 'File' मेनूवर क्लिक करा, 'Open a file' वर क्लिक करा.
08:11 'Stepc' फाईल निवडा आणि 'Open' वर क्लिक करा.
08:17 'Scilab console' वर जा.
08:37 कमांड टाईप करा: 'getd space dot dot slash common files' आणि 'Enter' दाबा.
08:47 'scilab editor' वर जा.
08:50 मेनू बारवर 'Execute' पर्यायावर क्लिक करा आणि नंतर 'File with echo' वर क्लिक करा.
08:58 नेटवर्क योग्यरित्या कार्य करत असल्यास 'Xcos' डायग्राम उघडेल.
09:04 जर असे होत नसेल तर ते 'Scilab console' वर एरर दर्शवेल.
09:09 'step test Xcos' डायग्राम वापरून, आम्ही 'Heat' आणि 'Fan' यासारखे प्रयोग पॅरामीटर्स सेट करू शकतो.
09:18 ह्याचे पॅरामीटर्स बदलण्यासाठी प्रत्येक 'block' वर डबल-क्लिक करा.
09:23 300 सेकंदांनंतर मी हिट 30% ते 45% पर्यंत बदलण्यासाठी सेट करते.
09:30 मी 'Initial Value' मध्ये 30, 'Final Value' मध्ये 45 आणि 'Step Time' मध्ये 300 प्रविष्ट करेन.
09:43 त्याचप्रमाणे मी 'Fan' 50% वर स्थिर करीन जी डिफॉल्ट व्हॅल्यू आहे.
09:52 आता 'xcos diagram' ला save आणि execute करा.
09:57 कार्यान्वित करण्यासाठी मेनूबारवरील 'Start' बटणावर क्लिक करा.
10:02 कोणताही एरर नसल्यास 'plot window' उघडेल.
10:06 यात वरपासून खालपर्यंत 'Heat', 'Fan' आणि 'Temperature' तीन ग्राफ्स असतील.
10:15 'SBHS client' वर जा.
10:18 हा 'current iteration, heat, fan, temperature' आणि प्रयोगांकरता शिल्लक राहिलेला वेळ दर्शवितो.
10:28 या प्रयोगासाठी त्यांनी तयार केलेली 'Log file' नाव दर्शवितो.
10:33 ब्राऊजरवर जा, 'Show video' पर्याय वर क्लिक करा.
10:40 हा 'SBHS' चा लाइव्ह व्हिडिओ फीड देईल जो तुम्ही सध्या एकसेसे करत आहात.
10:45 हा एक प्रत्यक्ष प्रयोग आहे आणि पूर्ण होण्यास काही वेळ लागेल.
10:49 मी काही वेळ हि रेकॉर्डिंग थांबवेल आणि पुन्हा सुरू करेन.
10:55 प्रयोगाच्या पुरेश्या वेळेनंतर प्राप्त ग्राफ दिसतो.
11:00 मी 'Xcos' विंडोवर उपलब्ध असलेल्या 'stop' बटणावर क्लिक करून सिम्युलेशन थांबवेल.
11:08 प्रयोग संपल्यानंतर 'SBHS client' विंडो बंद करा.
11:13 आता प्रयोग फोल्डरवर जा आणि 'logs' फोल्डर उघडा.
11:20 हा आपल्या 'username' च्या नंतर फोल्डरचे नाव ठेवेल.
11:24 हे फोल्डर उघडा आणि 'log file' वर जा.
11:29 'year month date hours minutes seconds dot txt' नावाची 'log' फाइल ला वाचा.
11:38 पुढिल विश्लेषणासाठी हि 'log' फाईल वापरा.
11:42 चला सारांश काढूया.
11:43 या ट्युटोरियलमध्ये आपण शिकलो: 'SBHS' वरील रिमोट प्रयोगासाठी आवश्यक असलेली सॉफ्टवेअर स्थापना काय आहे.
11:53 'SBHS virtual labs' वेबसाइट कशी वापरावी.
11:56 'python' वर आधारित 'SBHS client application' कसा वापरावा.
12:00 प्रयोगासाठी 'Scilab code' कार्यान्वित कसा करावा.
12:04 खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पहा.
12:07 हा 'Spoken Tutorial' प्रोजेक्टचा सारांश देतो.
12:10 जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण तो डाउनलोड करूनही पाहू शकता.
12:14 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
12:18 जे र्ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
12:23 अधिक माहितीसाठी 'contact at spoken-tutorial.org' वर आम्हाला संपर्क करा.
12:30 'Spoken Tutorial' प्रोजेक्ट हा 'Talk to a Teacher' या प्रोजेक्टचा एक भाग आहे.
12:34 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
12:41 या मिशन विषयी अधिक माहिती http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
12:54 हे भाषांतर किशोर भांबळे यांनी केले असून, आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana