OpenModelica/C2/Examples-through-OMEdit/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:43, 14 March 2018 by Latapopale (Talk | contribs)
Time | Narration |
00:01 | Examples through OMEdit वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:06 | ह्या ट्युटोरिअलमध्ये, आपण विविध Modelica लायब्ररी क्लासेस उघडणे आणि सिम्युलेट करणे शिकणार आहोत. |
00:13 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी OpenModelica वर्जन 1.9.5 आणि Ubuntu Linux OS 14.04 वापरत आहे. |
00:25 | परंतु, ह्या ट्युटोरिअलमध्ये प्रदर्शित केलेली प्रोसेस ही इतर OS, जसे Windows , Mac OS X किंवा ARM वर FOSSEE OS समान आहे. |
00:37 | ह्या ट्युटोरिअलचा सराव करण्यासाठी तुमच्या सिस्टमवर OMEdit इन्टॉल असणे आवश्यक आहे. |
00:43 | आपल्याला OMEdit विंडोवर कसे काम केले पाहिजे हेदेखील माहित असले पाहिजे. |
00:47 | जर नसेल तर, कृपया ह्या वेबसाईटवर मागील OpenModelica ट्युटोरिअल्स पाहा. |
00:53 | OMEdit विंडोवर जाऊ. |
00:57 | OMEdit विंडोच्या डाव्या बाजूवर, आपल्याला Libraries Browser दिसेल. येथे आपण लायब्ररींची सूची पाहू शकतो. |
01:07 | Modelica लायब्ररी विस्तृत करू. हे करण्यासाठी, Modelica लायब्ररीच्या डावीकडे असलेल्या बाणाच्या टोकावर क्लिक करा. |
01:16 | आता मी Electrical लायब्ररीतून एक उदाहरण सादर करेन. |
01:21 | Electrical लायब्ररी विस्तृत करू. |
01:24 | Electrical लायब्ररीच्या डाव्या बाजूला असलेल्या बाणाच्या टोकावर क्लिक करा. |
01:28 | Electrical अंतर्गत, आपल्याला Analog लायब्ररी आढळेल. |
01:32 | Analog लायब्ररी विस्तृत करू. |
01:35 | पुन्हा एकदा, आपल्याला कित्येक वेगवेगळ्या लायब्ररी प्रदर्शित झालेल्या दिसतील. |
01:39 | आता Example लायब्ररी विस्तृत करू. |
01:43 | येथे आपण Analog चे विविध उदाहरण पाहू शकतो. |
01:48 | नंतर, आपण Rectifier नावाचा क्लास उघडू. |
01:53 | Rectifier वर राईट-क्लिक करा आणि Open Class निवडा. |
01:58 | क्लास उघडण्यासाठी आपण क्लास नावावर डबल क्लिक करू शकतो. |
02:03 | आता आपण Modeling Perspective विंडोमध्ये आहोत. |
02:07 | डीफॉल्टपणे क्लास Diagram View मध्ये उघडतो. |
02:11 | मी आधीच ह्या मालिकेत सांगितले आहे की विविध views मध्ये कसे जावे. |
02:18 | आता Text View आयकॉनवर क्लिक करून Text View वर जाऊ. |
02:24 | येथे आपण Rectifier क्लासशी संबंधित Modelica कोड पाहू शकतो. |
02:30 | मॉडेलच सिम्युलेट करण्याआधी, आपल्याला मॉडेलची शुद्धता तपासणे गरजेची आहे. |
02:36 | हे करण्यासाठी, प्रथम टूलबारवरील Check All Models बटण पाहा. |
02:42 | ह्या बटणावर पांढर्याप रंगाचे डबल टिक्स आहेत. त्यावर क्लिक करा. |
02:48 | लगेच, विंडोच्या तळाशी Messages Browser उघडतो. |
02:54 | हे Modelica क्लासशी संबंधित संदेश दर्शवेल. |
02:58 | आता, मॉडेल सिम्युलेट करण्याचा प्रयत्न करू. |
03:00 | टूलबारवर, हिरव्या रंगाच्या एरो बटणावर क्लिक करा. |
03:07 | हे Simulate' बटण आहे, जे मॉडेल सिम्युलेट करण्यासाठी वापरले जाते. |
03:13 | आपण मॉडेल सिम्युलेट करण्यासाठी Ctrl आणि B कीजदेखील दाबू शकतो. |
03:18 | सिम्युलेट केल्यावर नवीन विंडो उघडते. |
03:21 | हे क्लासची कंम्पायलेशन प्रोसेस दर्शविते. |
03:26 | कंम्पायलेशन यशस्वी झाल्यानंतर, आऊटपुट विंडो संदेश प्रदर्शित करतो: Simulation process finished successfully. ही विंडो बंद करा. |
03:37 | डिफॉल्टपणे, Plotting Perspective आता OMEdit विंडोमध्ये उघडले पाहिजे. |
03:43 | जर ते उघडत नसेल, तर तळाशी उजव्या बाजूस Plotting' बटणावर क्लिक करा. |
03:48 | आपण Plotting Perspective उघडण्यासाठी Ctrlआणि F3 कीज दाबू शकतो. |
03:54 | येथे आपण Modelica क्लासचे सिम्युलेशन रिझल्ट्स पाहू शकतो. |
03:59 | Plotting Perspectiveच्या उजवीकडे Variables Browser विंडोकडे पाहा. |
04:05 | Variables Browser अंतर्गत, आपण Modelica क्लासच्या इनपुट व्हेरिएबल वॅल्यूजमध्ये बदल करायला शिकू. |
04:13 | डिफॉल्टपणे IDC = 500, Losses = 2890.26 |
04:22 | IDC ची वॅल्यू बदला आणि Losses चे वॅल्यूज कसे बदलतात ते पाहा. |
04:28 | IDC ची वॅल्यू 500 वरून 250 बदलू. |
04:33 | आणि एंटर दाबा. |
04:37 | विंडोच्या वरच्या उजव्या कोपऱ्या0त जा. |
04:39 | Re-simulate बटणावर क्लिक करा. |
04:42 | success message विंडो उघडेल. |
04:46 | विंडो बंद करा. |
04:48 | एकदा सिम्युलेशन पूर्ण झाल्यानंतर बदलेले Losses = 1756.77 लक्षात घ्या. |
04:57 | आता मी प्लॉट कसा बनवायचा ते दाखवतो. |
05:01 | आम्ही Losses आणि Time दरम्यान एक प्लॉट तयार करू. |
05:06 | Losses व्हेरिएबल विरुद्ध चेक बॉक्सवर क्लिक करा. |
05:10 | आपण Time on the X-axis आणि Losses on the Y-axis दरम्यान प्लॉट पाहू शकतो. |
05:17 | हा प्लॉट टाईमसह diode bridge बदलत असलेल्या पावर लॉसेसचे वर्णन करतो. |
05:24 | डीफॉल्टपणे, सिम्युलेशन 0 ते 0.1 युनिट टाईमपर्यंत रन होतो. |
05:31 | आपण Simulation Setup ऑप्शन वापरून हे अंतर बदलू शकतो. |
05:36 | हे करण्यासाठी, Modeling Perspective वर जा. |
05:40 | Modeling बटणावर क्लिक करा. |
05:43 | टूलबारवर Simulation Setup वर क्लिक करा. |
05:47 | Simulation Setup विंडो उघडते. |
05:50 | येथे, Start Time 0.01 युनिटमध्ये बदला. |
05:55 | हे सुनिश्चित करा की, Simulate चेक बॉक्स तपासला आहे. |
05:59 | आणि नंतर Ok वर क्लिक करा. |
06:02 | लगेच success message विंडो दिसेल. |
06:06 | ही विंडो बंद करा. |
06:08 | क्लास 0.01 ते 0.1 सिम्युलेशन मध्यांतराने पुन्हा सिम्युलेट झाला आहे. |
06:16 | हे रिझल्ट्स डिलीट करू. |
06:18 | असे करण्यासाठी, Rectifier वर राईट-क्लिक आणि नंतर Delete Result वर क्लिक करा. |
06:26 | रिझल्ट आता डिलीट झाला आहे. |
06:29 | आता मी Mechanics लायब्ररीमधून एक उदाहरण दाखवेन. |
06:34 | प्रथम आपण Mechanics लायब्ररी विस्तारीत करू. |
06:38 | Mechanics अंतर्गत, आपल्याला Multibody लायब्ररी आढळते. |
06:43 | Multibody लायब्ररीसुद्धा विस्तारीत करू. |
06:47 | ह्यानंतर, Example लायब्ररी विस्तृत करू. |
06:51 | इथे आपण Multibody मेकेनिक्सचे विविध उदाहरणे पाहू शकतो. |
06:56 | नंतर, आपण Elementary लायब्ररी विस्तारीत करू. |
07:00 | DoublePendulum नावाचा क्लास उघडू. |
07:04 | ह्यासाठी DoublePendulum वर राईट-क्लिक करा आणि Open Class निवडा. |
07:11 | क्लास Text view मध्ये उघडेल |
07:14 | आता टूलबारवरील Check All Models बटणावर क्लिक करा. |
07:19 | Messages Browser पाहा. |
07:22 | हे Modelica क्लासशी संबंधित संदेश दर्शवेल. |
07:27 | आता, मॉडेल सिम्युलेट करण्याचा प्रयत्न करू. |
07:31 | असे करण्यासाठी, टूलबारवरील Simulate बटणावर क्लिक करा. |
07:35 | एकदा कंम्पायलेशन पूर्ण झाले की, OMEdit विंडोमध्ये Plotting Perspective उघडते. |
07:43 | Variables Browserअंतर्गत, damper व्हेरिएबल विस्तृत करू. |
07:49 | डिफॉल्टपणे, d = 0.1, relative angular acceleration(a_rel) = 11.567 आणि relative rotational angle [der(phi_rel)] = 4.1 |
08:05 | d ची वॅल्यू 0.1 मधून 0.05 मध्ये बदलू आणि एंटर दाबा. |
08:14 | त्यानंतर Re-simulate बटण क्लिक करा. |
08:17 | सिम्युलेशन पूर्ण केल्यानंतर, बदलांचे निरीक्षण करा. |
08:22 | relative angular acceleration (a_rel) = 15.449 आणि relative rotational angle [der(phi_rel)] = 4.359 |
08:33 | आता, आपण relative angular acceleration आणि Time दरम्यान प्लॉट बनवू. |
08:40 | a_rel व्हेरिएबल विरुद्ध चेकबॉक्सवर क्लिक करा. |
08:46 | आपण Time on the X-axis आणि a_rel on the Y-axis दरम्यान प्लॉट पाहतो. |
08:54 | हा प्लॉट टाईमसह बदलत असलेल्या relative angular acceleration चे वर्णन करतो. |
09:00 | डीफॉल्टपणे, सिम्युलेशन 0 ते 3 युनिट टाईमने रन होते. |
09:06 | हे इंटरवल बदलू. |
09:10 | हे करण्यासाठी, Modeling Perspective वर जा. |
09:14 | टूलबारवर Simulation Setup ऑप्शनवर क्लिक करा. |
09:18 | Simulation Setup विंडो उघडते. |
09:21 | येथे Start Time 1 युनिट आणि Stop Time 5 युनिट्समध्ये बदला. |
09:28 | हे सुनिश्चित करा की Simulate चेक बॉक्स तपासला आहे. |
09:32 | नंतर Ok वर क्लिक करा. |
09:35 | आपल्याला सक्सेस मेसेज विंडो दिसेल. |
09:37 | ही विंडो बंद करा. |
09:39 | क्लास 1 ते 5 युनिट टाईमच्या सिम्युलेशन इंटरवलसह री-सिम्युलेट झाला आहे. |
09:45 | एकदा आवश्यक प्लॉट तयार केल्यानंतर आपण रिझल्ट्स डिलीट करू शकतो. |
09:50 | व्हेरिएबल ब्राऊझरमध्ये, DoublePendulum वर राईट-क्लिक करा. |
09:55 | Delete Result निवडा. रिझल्ट आता डिलीट करण्यात आला आहे. |
10:01 | सारांशित करू. |
10:03 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण, विविध Modelica लायब्ररी क्लासेस उघडणे आणि सिम्युलेट करणे शिकलो. |
10:10 | असाईनमेंट म्हणून Magnetic लायब्ररी Modelica मध्ये विस्तृत करा. |
10:16 | FluxTubes लायब्ररीमध्ये SaturatedInductor क्लास सिम्युलेट करा. |
10:21 | काही इनपुट व्हेरिएबल्सची वॅल्यूज बदला आणि री-सिम्युलेट करा. |
10:26 | व्हेरिएबल i आणि LossPower' चे व्हेरिएबल r दरम्यान एक'Parametric plot तयार करा. |
10:32 | खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पाहा. हा स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टचा सारांश देतो. |
10:41 | स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट टीम स्पोकन कार्यशाळेचे आयोजन करते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करते. |
10:53 | ह्या स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपल्याला प्रश्न आहेत का? कृपया ह्या साईटला भेट द्या. |
11:00 | FOSSEE टीम लोकप्रिय पुस्तकांच्या सोडवलेल्या उदाहरणांच्या कोडिंगचे समन्वय करते. आम्ही असे करणाऱ्यांसाठी मानधन आणि प्रमाणपत्रे देतो. अधिक माहितीसाठी, कृपया ह्या साईटला भेट द्या. |
10:15 | FOSSEE टीम व्यावसायिक सिम्युलेटर लॅब OpenModelica मध्ये स्थानांतरीत करण्यासाठी मदत करते. |
10:22 | आम्ही असे करणाऱ्यांसाठी मानधन आणि प्रमाणपत्रे देतो. अधिक माहितीसाठी, कृपया ह्या साईटला भेट द्या. |
10:31 | स्पोकन ट्युटोरिअल आणि फोसेस प्रॉजेक्ट्सला NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध आहे. |
10:40 | हे स्क्रिप्ट लता पोपळेद्वारे अनुवादित आहे. सहभागासाठी धन्यवाद. |