LibreOffice-Suite-Calc/C3/Images-and-Graphics/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 09:24, 28 May 2013 by Kavita salve (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Resources for recording

Images and graphics in Calc


VISUAL CUE NARRATION
00:00 लिबर ऑफीस कॅल्क मध्ये इमेजस निविष्ट करणाऱ्या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्यूटोरियल मध्ये आपण खालील बाबी शिकू.
00:09 डॉक्युमेंट्स मध्ये इमेज फाइल निविष्ट करणे.
00:13 उदाहरणार्थ jpeg, png किंवा bmp.
00:19 येथे आपण Ubuntu Linux version 10.04 आणि LibreOffice Suite version 3.3.4 वापरत आहोत.
00:28 स्प्रेडशीट मध्ये इमेजस खालील प्रमाणे जोडू शकतो.
  • इमेज फाइल प्रत्यक्षात निविष्ट करणे.
  • ग्रॅफिक्स प्रोग्रॅम, द्वारे
  • क्लिपबोर्ड च्या मदतीने किंवा,
  • गॅलरी द्वारे.
00:39 प्रत्येका बद्दल विस्तारीत चर्चा करूया.
00:43 चला आपली “Personal-Finance-Tracker.ods” स्प्रेडशीट उघडुया.
00:48 प्रथम, sheet 2 निवडू.
00:51 आपण या शीट मध्ये इमेजस निविष्ट करूया.
00:54 अगोदर सेल निवडून नंतर पिक्चर निविष्ट करणे हा चांगला सराव आहे.
00:59 तुमच्या कंप्यूटर मध्ये इमेजस अगोदरच संग्रहीत आहेत तर, प्रथम “Insert” वर क्लिक करून,
1:06 नंतर “Picture” आणि “From File” निवडून निविष्ट करू शकता.
1:10 आता इमेज शोधा जी तुम्हाला निविष्ट करायची आहे.
1:14 मी अगोदरच डेस्कटॉप वर “Images” नावाच्या फोल्डर मध्ये काही इमेजस संग्रहीत केल्या आहेत.
1:20 “Image1” निवडते.
1:24 आपण “Location” फील्ड मध्ये इमेज चे नाव पाहु.
1:28 “Open” बटना वर क्लिक करूया.
1:31 स्प्रेडशीट मध्ये दिसणारी इमेज पहा. <pause>
1:38 यास जोडुन आणखीन एक पिक्चर निविष्ट करू.
1:42 प्रथम नवीन सेल निवडू.
1:45 आता, “Insert” आणि “Picture” वर क्लिक करा आणि “From File” निवडा. आणखीन इमेज निवडू.
1:55 आता, “Image 2” वर क्लिक करा.
1:58 डॉक्युमेंट्स मध्ये इमेज जोडण्यासाठी, “Link” पर्याय तपसा आणि “Open” वर क्लिक करा.
2:05 डायलॉग बॉक्स मध्ये, “Keep Link” बटना वर क्लिक करा.
2:11 पिक्चर आता फाइल मध्ये जोडला आहे.
2:15 लिंकिंग (जोडणे)....
2:17 जेव्हा आपण फाइल लिंक करतो

प्रथम हे स्प्रेडशीट चा आकार कमी करते, जेव्हा ही सेव होते.

2:23 त्यापासून आपली स्प्रेडशीट इमेज समाविष्ट करत नाही.
2:27 दुसरे, हे प्रयोगकर्ता ला दोन्ही फाइल्स स्वतंत्र पणे बदल करण्यास सक्षम बनविते.
2:32 इमेज फाइल मध्ये केलेला कोणताही बदल,

स्प्रेडशीट मधील लिंक्ड इमेज वर प्रदर्शित होईल.

2:39 आता, Image 2,चा रंग बदलू, जी ग्रेस्केल मधून फाइल ला जोडली आहे.
2:46 मी हा पिक्चर एडिट करण्यासाठी GIMP पिक्चर एडिटर वापरत आहे.
2:50 तुम्ही तुमच्या मशीन वर प्रतिष्ठापित केलेला कोणताही एडिटर वापरु शकता.
2:54 प्रथम, "Personal-Finance-Tracker.ods" सेव करून बंद करू.
3:01 नंतर इमेज फोल्डर वर जा.
3:04 "Image 2" निवडा.
3:06 आता राइट-क्लिक करून Open with GIMP निवडा.
3:10 GIMP मध्ये Image 2 उघडेल.
3:13 आता इमेज ला color वरुन greyscale मध्ये करूया.
3:18 आता हि इमेज सेव करून बंद करूया.
3:22 आता Personal-Finance-Tracker.ods उघडू.
3:26 ग्रेस्केल मध्ये Image 2 प्रदर्शित आहे.
3:30 तरीही, फाइल लिंक करण्याचा एक मोठा तोटा असा आहे की,

जेव्हाही ही स्प्रेडशीट इतर कंप्यूटर किंवा प्रयोगकर्ता ला पाठवायची असेल तर,

3:40 तुम्हाला स्प्रेडशीट आणि इमेज फाइल दोन्ही सोबत पाठवावी लागेल.
3:44 याचा अर्थ, तुम्हाला नेहेमी त्या स्थानाची माहीत असायाला हवी जेथे तुम्ही दोन्ही फाइल्स संग्रहीत केल्या आहेत.
3:52 या इमेज ला स्प्रेडशीट च्या उजव्या बाजूस हलवू.
3:58 स्प्रेडशीट मध्ये इमेज निविष्ट करण्याची आणखीन एक पद्धत म्हणजे, फोल्डर वरुन ड्रॅग करणे,
4:05 जेथे तुम्ही इमेज संग्रहीत केली आहे आणि त्यास तुमच्या स्प्रेडशीट वर ड्रॉप करून.
4:09 चला इमेज ड्रॅग आणि ड्रॉप करू.
4:12 आता इमेज फाइल ला तुमच्या स्प्रेडशीट मध्ये प्रत्यक्षात ड्रॅग आणि ड्रॉप करा, जेथे तुम्हाला ठेवायची आहे तेथे.
4:19 तुम्ही पहाल की, इमेज तुमच्या डॉक्युमेंट्स मध्ये निविष्ट आहे झाली.
4:23 या बदलास CTRLआणि Z दाबून अंडू करू.
4:29 आता ड्रॅग आणि ड्रॉप पद्धत वापरुन इमेज लिंक करूया.
4:34 हे सुद्धा सोपे आहे,

स्प्रेडशीट मध्ये इमेज ड्रॅग करत असल्यास,

4:40 केवळ “Control” आणि “Shift” कीज़ दाबून पकडून ठेवा.
4:44 इमेज फाइल आता डॉक्युमेंट्स सह जोडली आहे.
4:48 ही कॅल्क फाइल CTRL आणि S कीज़ सोबत दाबून सेव करू.
4:54 आता ही फाइल बंद करूया.
4:58 आता फोल्डर वर जाऊ जेथे इमेज स्थित आहे.
5:02 “Image 3.jpg”, इमेज ला “Image4.jpg” नाव देऊ, जी आपण फाइल मध्ये निविष्ट केली आहे.
5:12 आता पुन्हा “Personal Finance Tracker.ods” फाइल उघडा.
5:18 तुम्ही पाहत की जोडलेली इमेज आता दिसत नाही.
5:22 लिंक पाथ एरर दर्शवित आहे.
5:25 ही लिंक डिलीट करूया.
5:28 ट्यूटोरियल थांबवून असाइनमेंट करा.
5:32 कॅल्क शीट मध्ये लिंक स्वरुपात इमेज निविष्ट करून , सेव आणि बंद करा.
5:38 ज्या फोल्डर मध्ये इमेज संग्रहीत आहेत त्या वर जा आणि इमेज डिलीट करा.
5:43 इमेज आताही कॅल्क फाइल मध्ये दर्शित आहे का, उघडून तपसा.
5:49 आता पुन्हा इमेज ला इमेज फोल्डर मध्ये पेस्ट करा.
5:53 कॅल्क फाइल मध्ये इमेज दर्शित आहे का ते तपासा.
5:57 “Standard” टूलबार च्या खाली असलेला नवीन टूलबार पहा.
6:02 हा “Picture” टूलबार आहे.
6:04 “Picture” टूलबार च्या वर डाव्या बाजूचे “Filter” बटन इमेज चे स्वरुप बदलण्यास काही पर्याय सुचविता.
6:13 CTRL आणि Z दाबून यास अंडू करू.
6:18 “Graphics mode” बटन मध्ये इमेज ला ग्रेस्केल, ब्लैक-एंड-व्हाइट किंवा वॉटरमार्क मध्ये बदलण्याचे पर्याय असतात.
6:26 “Picture” टूलबार मध्ये इतर पर्याय आहेत, जे आपण नंतर पाहुया.


6:32 आता क्लिपबोर्ड वरुन इमेज निविष्ट करणे शिकुया.
6:37 कीबोर्ड वरील संग्रहीत इमेजस ला तुम्ही, एका लिबर ऑफीस स्प्रेडशीट मधून दुसऱ्या मध्ये कॉपी करू शकता.
6:44 एक नवीन स्प्रेडशीट बनवून त्यास “abc.ods” नाव देऊया.
6:50 हे आपले टार्गेट डॉक्युमेंट्स आहेत.
6:53 आपल्याकडे अगोदरच “Personal-Finance-Tracker.ods” फाइल मध्ये एक इमेज आहे.
6:59 हे आपले सोर्स डॉक्युमेंट्स आहेत.
7:02 आता सोर्स फाइल वरुन इमेज निवडा जी कॉपी करायची आहे.
7:06 इमेज कॉपी करण्यास “CTRL” आणि “C” कीज सोबत दाबा.
7:11 इमेज आता क्लिपबोर्ड वर सेव झाली आहे.
7:15 आता टार्गेट डॉक्युमेंट वर जा, जे “abc.ods” आहे.
7:21 तुम्हाला तुमचे सेव केलेले इमेज“abc.ods” मध्ये कोणत्या स्थानी ठेवायचे आहेत ते स्थान निवडा.
7:28 इमेज डॉक्युमेंट मध्ये निविष्ट करण्यासाठी “CTRL” आणि “V” कीज सोबत दाबा.
7:35 आपण पाहतो की इमेज आपल्या टार्गेट फाइल मध्ये निविष्ट झाले आहेत.
7:42 आता आपण, कॅल्क गॅलरी वरुन प्रत्यक्ष इमेज निविष्ट करणे शिकू.
7:48 “Gallery” मध्ये इमेज आणि ध्वनी आहेत जे तुम्ही तुमच्या स्प्रेडशीट मध्ये निविष्ट करू शकता.
7:54 हे कसे करायचे पाहु.
7:57 स्टॅंडर्ड टूल बार मधील “Gallery” आयकॉन वर क्लिक करा.
8:01 एकांतरीत, मेन मेन्यु बार मधील “Tools” पर्याया वर क्लिक करा आणि नंतर “Gallery” उघडण्यास त्यावर क्लिक करा.
8:09 आता “Gallery” जे इमेज सूचीत करते त्यावर जा आणि डॉक्युमेंट मध्ये जी इमेज निविष्ट करायची आहे त्यावर क्लिक करा.
8:18 “Gallery” वरुन इमेज ड्रॅग करा,

आणि त्यास स्प्रेडशीट मध्ये ड्रॉप करून हवे तेथे निविष्ट करा.

8:26 तुम्ही पाहता की, इमेजस आपल्या “Personal-Finance-Tracker.ods” फाइल मध्ये निविष्ट झाले आहेत.
8:34 हा पाठ येथे संपत आहे.
8:39, सारांश, आपण

विविध पद्धतीने स्प्रेडशीट मध्ये इमेज फाइल निविष्ट करणे शिकलो.

8:46 जसे,
  • फाइल वरुन
  • क्लिपबोर्ड वरुन किंवा
  • गॅलरी वरुन
8:52 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
8:55 ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
8:58 जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता.
9:03 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम. स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
9:08 परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
9:12 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
9:19 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे.
9:23 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे.
9:31 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro.
9:41 याट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble