OpenModelica/C3/Block-Component-Modeling/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 13:06, 11 December 2017 by Latapopale (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Block component modelingवरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:06 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत : block कसे परिभाषित करावे ?
00:12 blocks कसे कनेक्ट करावे?
00:15 Modelica Library मधून ब्लॉक्स कसे वापरावे?
00:19 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी OpenModelica वर्जन 1.9.2 वापरत आहे.
00:26 आपण खालीलपैकी कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टमचा उपयोग करू शकता.
00:30 हे ट्युटोरिअल समजण्यासाठी आणि सराव करण्यासाठी, तुम्हांला Modelica मध्ये component oriented modeling च्या माहितीची आवश्यकता आहे.
00:38 पूर्वापेक्षित ट्युटोरिअलचा आमच्या वेबसाईटवर उल्लेख आहेत. कृपया ते पाहा.
00:44 आता blocks बद्दल अधिक जाणून घेऊ.
00:48 block हे मॉडेलिकामधील एक विशेष क्लास आहे.
00:52 हे कन्ट्रोल एप्लिकेशन्समध्ये उपयुक्त आहे.
00:56 उदाहरणार्थ, Modelica Library च्या PI आणि PID नियंत्रकांसाठी ब्लॉक्स आहेत जे वारंवार केमिकल इजिनिअरिंग एप्लिकेशनमध्ये दिसतात.
01:08 ब्लॉक क्लासच्या व्हेरिएबल्सचे निश्चित कारण असणे आवश्यक आहे: एकतर input किंवा output.
01:15 connect स्टेटमेन्ट वापरून blocks कनेक्ट केले जाऊ शकतात.
01:19 मागील ट्युटोरिअलमध्ये आपण connect स्टेटमेंट्सबद्दल शिकलो आहोत.
01:24 कनेक्टर्स blocksच्या दरम्यान इंटरफेस म्हणून कार्य करतात.
01:28 त्यांचा वापर input आणि output सिग्नलमध्ये केला जातो.
01:33 उदाहरणार्थ, block connector साठी हे घोषित आहे जे मॉडेल real इनपुट सिग्नल्स आहे.
01:41 आता एका उदाहरणाद्वारे block component modeling समजून घेऊ.
01:47 आपण असे एक क्लास लिहू जो खालील कार्य करण्यासाठी ब्लॉक्स वापरतो : input आणि output म्हणून दोन वेळा वेगवेगळे सिग्नल घ्या.
01:59 एक सिग्नल वेगवेगळा इनपुट म्हणून घ्या आणि ते कॉन्स्टेंटद्वारे एम्पिलफाय करा.
02:05 आपण schematics वापरून ह्या प्रॉब्लेम स्टेटमेन्टची निश्चित व्याख्या करू.
02:11 हा आकडा ब्लॉकसाठी एक schematic दर्शवितो जो इनपुट म्हणून दोन सिग्नल देतो आणि त्यांची बेरीज परत करतो.
02:19 गोष्टी सोपी करण्यासाठी, सिग्नल 1 साठी t निवडा जो वेळ दर्शवतो.
02:26 सिग्नल 2 ला 2 (times) t (squared) घ्या.
02:31 हे सिग्नलच्या एम्प्लिफिकेशनसाठी schematic आहे.
02:35 हे दोन inputs आणि एका output सह मागील केसप्रमाणे आहे.
02:41 आपल्या सिग्नलसाठी एक input निवडू.
02:46 अन्य input अर्थात signal 2 कॉनस्टंट K आहे जो सिग्नलला एम्प्लिफाय करतो.
02:54 ह्या दोन inputs च्या प्रोडक्टला output आवश्यक आहे.
02:59 आम्ही signal 2 निवडले आहे म्हणजेच K 5 युनिट्स आहे.
03:06 लक्षात घ्या की दोन्ही सिग्नल्स आणि एम्प्लिफिकेशनच्या बेरजेला 2 inputs आणि 1 output सह ब्लॉकची आवश्यकता आहे.
03:16 Modelica library मध्ये आधीपासूनच MISO नावाचा ब्लॉक आहे जो Multiple Input Single Output आहे.
03:24 हे Modelica.Interfaces.Block पॅकेजमध्ये उपलब्ध आहे.
03:30 ह्या ब्लॉक u साठी इनपुट हा एक वेक्टर आहे कारण तो इनपुट म्हणून अनेक सिग्नल्स स्वीकारू शकतो.
03:38 y हा आऊटपुट आहे, जो आहे scalar.
03:42 आता OMEditवापरून आपल्या समस्येचे निराकरण कसे करावे ते पाहू.
03:48 Sum नावाचा ब्लॉक तयार करण्यासाठी MISO ब्लॉक विस्तारीत करा.
03:53 मागील ट्युटोरिअलमध्ये आपण क्लास विस्तारीत करण्याबद्दल शिकलो.
03:59 Product नावाचे ब्लॉक तयार करण्यासाठी MISO विस्तारीत करा.
04:04 main नावाचा क्लास तयार करा.
04:08 main क्लासमध्ये Sum आणि Product क्लासचे उदाहरणे तयार करा.
04:14 शेवटी, input आणि output व्हेरिएबल्सशी संबंधित आवश्यक इक्वेशन्स प्रोग्राम करा.
04:22 लक्षात घ्या की Sum सिग्नलच्या बेरजेशी जुळतात, तर Product सिग्नलच्या एम्प्लिफिकेशनशी संबंधित आहे.
04:32 मी आधीच blocks तयार केले आहे आणि त्यास arithmeticOperationsUsingBlocks या फाईल नावाने पॅकेज केले आहे.
04:42 आपण आमच्या वेबसाईटवर ही फाईल पाहू शकता आणि ती डाऊनलोड करू शकता.
04:46 आता OMEdit वर जाऊ.
04:49 मी प्रथम arithmeticOperationsUsingBlocks पॅकेज प्रदर्शित करेल आणि नंतर MISO ब्लॉकचे सिंटॅक्स प्रदर्शित करेल.
04:59 मी आधीच OMEdit मध्ये arithmeticOperationsUsingBlocks पॅकेज उघडले आहे.
05:06 मी यास Libraries Browser मध्ये विस्तारित करतो.
05:10 लक्षात घ्या की पॅकेजमध्ये Sum, Product आणि main नावाचे ब्लॉक्स आहेत.
05:18 त्या तिन्हींवर डबल-क्लिक क्लिक करा.
05:24 मी Modelica Library मधून MISO उघडतो.
05:29 Modelica library विस्तारीत करा.
05:32 Blocks → Interfaces वर जा. थोडे खाली स्क्रोल करा.
05:39 MISO वर डबल-क्लिक क्लिक करा.
05:43 इंटरफेस पॅकेजमध्ये अनेक इतर ब्लॉक्स आहेत जे कार्यक्षमतेमध्ये MISO सारखे असतात.
05:51 आता मी चांगल्या दृश्यतेसाठी OMEdit विंडो डावीकडे हलवतो.
05:57 आपण प्रथम Sum ब्लॉकमध्ये पाहू.
06:01 Diagram Viewमध्ये उघडल्यास Text View वर जा.
06:05 हे block घोषित करण्यासाठी सिंटॅक्स आहे.
06:10 हे स्टेटमेंट MISO block त्याच्या स्थानापासून Modelica library मध्ये मिळवण्याकरता वापरले जाते.
06:16 मागील ट्युटोरिअलमध्ये आपण Class inheritance किंवा Class extension बद्दल शिकलो आहोत.
06:23 आता मी काही वेळाकरिता थोडे मागे येतो आणि MISO block सादर करतो.
06:29 MISO tab वर जा. Text View वर जा.
06:35 MISO हा आंशिक ब्लॉक आहे याचा अर्थ असा होतो की तो केवळ इनहॅरिटेट करू शकतो परंतु इस्टेंशीएट केला जाऊ शकत नाही.
06:43 हा Block class इनहेरिट करतो.
06:46 आपण Modelica library मध्ये दर्शविलेल्या मार्गाने त्याचा शोध घेऊ शकता.
06:51 ह्या क्लासचा उपयोग फक्त Diagram View साठीच केला जातो आणि म्हणून त्यावर चर्चा करण्याची आवश्यकता नाही.
06:58 nin इनपुटची संख्या दर्शवितात.
07:02 जेव्हा ब्लॉक इनहॅरिट होतो तेव्हा हे पॅरामीटर बदलता येऊ शकते.
07:08 RealInput हे एक कनेक्टर आहे जे स्पष्टपणे real इनपुट सिग्नल दर्शवते.
07:14 जसे की आपण आधीच चर्चा केली आहे की ह्या प्रकरणात, इनपुट हे एक वेक्टर u आहे.
07:20 त्याचप्रमाणे, RealOutput एक कनेक्टर आहे जो real आऊटपुट सिग्नल दर्शवितो.
07:27 येथे, y हे रियल-वॅल्यू आऊटपुट सिग्नल आहे.
07:31 RealInput आणि RealOutput हे Modelica Library च्या एकाच पॅकेजमध्ये MISO म्हणून उपलब्ध आहेत.
07:38 कृपया ते पहा.
07:41 आता मी तुम्हाला दाखवतो मी MISO block चा Diagram View कसा दिसतो.
07:46 आता Sum ब्लॉकवर परत जाऊ आणि आपण जिथे सोडले तिथून सुरू करू.
07:52 व्हेरिएबल्स y आणि u हा ब्लॉकचा भाग आहेत कारण ते MISO इनहेरिट करतात.
07:59 मागील ट्युटोरिल्समध्ये आपण शिकलो, Sum हे एक array फंक्शन आहे.
08:05 हे array इनपुट म्हणून घेते आणि त्याच्या एलिमेंट्सची बेरीज परत करते.
08:11 मी Product ब्लॉककडे जातो. Text View वर जा.
08:17 हे ब्लॉकला MISO देखील इनहेरिट करते.
08:21 आपण मागील ट्युटोरिलमध्ये पाहिले आहे की Product हे एक अॅरे फंक्शन आहे जे input म्हणून अॅरे घेते.
08:29 हे त्यातील एलिमेन्ट्सचे प्रोडक्स परत करते.
08:33 आता मी main वर जातो.
08:37 Text View वर जा.
08:39 हे स्टेटमेन्ट Sum आणि Product ब्लॉक्सचे इन्स्टेशिएशन दर्शविते.
08:44 हे उदाहरण OMEdit च्या ड्रॅग आणि ड्रॉप कार्यक्षमतेद्वारे तयार केले जाऊ शकते.
08:51 आपण मागील ट्युटोरिअलमध्ये ह्या वैशिष्ट्याबद्दल चर्चा केली होती.
08:56 nin हा MISO मध्ये व्हॅक्टर u च्या डामेन्शनचा एक पॅरामीटर आहे.
09:03 आम्ही ह्या पॅरामीटरमध्ये 2 ची वॅल्यू नियुक्त केली आहे.
09:07 हे इक्वेशन, सिग्नल्सच्या Sum साठी signal 1 आणि signal 2 चे वॅल्यूज दर्शवते ज्याची आपण स्लाईडस्मध्ये चर्चा केली होती.
09:17 त्याचप्रमाणे, सिग्नलच्या एम्प्लिफिकेशनसाठी Signal 1 आणि Signal 2 ची वॅल्यूज दर्शविली आहेत ज्याची आपण यापूर्वीच चर्चा केली आहे.
09:29 आता मी हा क्लास सिम्युलेट करतो. Simulate बटणावर क्लिक करा.
09:33 पॉप अप विंडो बंद करा.
09:36 Libraries Browser मध्ये mySum विस्तृत करा. y निवडा.
09:43 लक्षात घ्या की हे एक असा प्लॉट तयार करते जे दिलेल्या सिग्नलच्या वॅल्यूजनुसार आहे.
09:51 आपण ट्युटोरिलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
09:54 असाइनमेंट म्हणून, RealInput, RealOutput, SI, SO आणि MO ब्लॉक्सचे कोड पहा.
10:04 आपण त्यांना Modelica.Blocks.Interfaces मध्ये शोधू शकता.
10:10 RealInput आणि RealOutput हे कनेक्टर्स आहेत जे बर्‍याच वेळा वापरले जातात.
10:17 त्यामुळे ते समजून घेणे आवश्यक आहे.
10:21 खालील लिंक वर उपलब्ध असलेला व्हिडीओ पाहा : http://spoken-tutorial.org/What\_is\_a\_Spoken\_Tutorial . हा स्पोकन ट्युटोरिल प्रोजेक्टचा सारांश देतो.
10:27 आम्ही स्पोकन ट्यूटोरिअलचा उपयोग करून कार्यशाळा चालवितो. प्रमाणपत्रेदेखील देतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा.
10:33 ह्या स्पोकन ट्यूटोरिअलमध्ये आपले प्रश्न असल्यास, कृपया नमूद केलेल्या वेबसाईटला भेट द्या.
10:40 आम्ही प्रसिद्ध पुस्तकांमधील सोडलेल्या उदाहरणांचे कोडिंग समन्वित करतो. आम्ही योगदानकर्त्यांना मानपत्र देतो. कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या.
10:50 आम्ही प्रयोगशाळेतील व्यावसायिक सिम्युलेटर्समधून OpenModelica मध्ये स्थलांतर करण्यास मदत करतो.
10:56 स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट, NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे समर्थित आहे.
11:03 त्यांच्या समर्थनासाठी आम्ही OpenModelica च्या डेव्हलपमेंट टीमचे आभारी आहोत.
11:09 हे स्क्रिप्ट लता पोपळे ह्यांनी अनुवादित केले आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Latapopale, Ranjana