Gedit-Text-Editor/C3/Default-plugins-in-gedit/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:06, 10 October 2017 by Latapopale (Talk | contribs)
|
'Time' | 'Narration' |
00:01 | स्पोकन ट्युटोरिअलवरील Default Plugins in gedit Text editor मध्ये स्वागत आहे. |
00:07 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण gedit Text editor मधील काही डीफॉल्ट plugins शिकणार आहोत जसे
Sort, Change Case, Spell checker आणि Insert Date and Time. |
00:23 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी - Ubuntu Linux14.04 ऑपरेटिंग सिस्टम gedit Text editor 3.10 वापरत आहे. |
00:34 | या ट्युटोरियलचे अनुसरण करण्यासाठी आपल्याला कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टमचे ज्ञान असणे आवश्यक आहे. |
00:40 | Plugin हा एक सॉफ्टवेअर घटक आहे जो एखादे विशिष्ट वैशिष्ट्य एप्लिकेशनशी जोडतो. |
00:46 | हा अतिरिक्त कार्यक्षमता देतो. |
00:49 | gedit Text editor उघडा. |
00:53 | gedit Text editorमध्ये काही plugins डीफॉल्टपणे इन्स्टॉल केले आहेत. |
00:59 | मेन मेन्यूमधून डिफॉल्ट plugins पाहण्यासाठी मेन मेनू मध्ये, Edit आणि Preferencesवर क्लिक करा. |
01:06 | Preferences डायलॉग बॉक्समध्ये ते दिसते, Plugins टॅबवर क्लिक करा. |
01:12 | इन्टॉल केलेले डीफॉल्ट plugins ची सूची येथे सूचीबद्ध केली आहे. |
01:18 | लक्षात घ्या की काही प्लगइन्स बाय डिफॉल्ट तपासली जातात. |
01:23 | हे सूचित करते की ते अनेबल आहेत आणि आपण ते वापरू शकतो. |
01:28 | जर आपल्याला येथे आपल्या एडिटरवर बरीच प्लगइन्स दिसत नसतील तर आपण ते सहजपणे इंस्टॉल करू शकता. |
01:36 | आपण Ubuntu Software Center वापरून हे करू शकता. |
01:40 | gedit Preferences बॉक्सच्या Close बटणावर क्लिक करा. |
01:45 | आता, कंप्युटर डेस्कटॉपच्या वरच्या डाव्या कोपर्यात Dash Home आयकॉनवर क्लिक करा. |
01:52 | Search box मध्ये, Ubuntu Software Center टाईप करा. |
01:57 | Ubuntu Software Center आयकॉन दिसेल. त्यावर क्लिक करा |
02:03 | सर्च बॉक्समध्ये, gedit टाईप करा. |
02:07 | Text Editor icon वर क्लिक करा. नंतर More Info वर क्लिक करा. |
02:14 | जीएडीट टेक्स्ट एडिटरसाठी उपलब्ध असलेले Add-ons पाहण्यासाठी स्क्रोल डाऊन करा. |
02:20 | आपण अतिरिक्त plugins पर्याय पाहू शकतो. |
02:24 | आपल्या गरजांनुसार हे वापरले जाऊ शकते. |
02:28 | यासाठी चेक बॉक्स निवडा- A set of gedit plugins for developers आणि Set of plugins for gedit जर हे आधीपासून निवडलेले नसतील तर. |
02:40 | Apply Changes button वर क्लिक करा. |
02:43 | सूचित केल्यावर Admin पासवर्ड टाका. Authenticate वर क्लिक करा |
02:51 | आता, सर्वात सामान्यपणे वापरलेले plugins आपल्या सूचीमध्ये जोडले जातील. |
02:57 | Ubuntu Software Center बंद करा. |
03:00 | पुढे आपण काही plugins अनेबल करू. |
03:04 | मेन मेनूमध्ये, Edit आणि नंतर Preferences वर क्लिक करा. |
03:09 | Plugins टॅबमध्ये, ही वैशिष्ट्ये अनेबल करण्यासाठी Change Case, Sort आणि Spell checker चेक बॉक्सेस तपासा. |
03:21 | Close वर क्लिक करा. |
03:24 | पुन्हा एकदा, मेनू बारमध्ये Edit वर क्लिक करा. |
03:28 | आपण पाहू शकता की plugins आपल्या मेनू लिस्टमध्ये जोडलेले आहेत. |
03:33 | मी आधीच तयार केलेले Fruits.txt नावाचे एक डॉक्युमेंट उघडतो. |
03:40 | Fruits.txt फाईल ट्युटोरिअल सोबत Codefile ह्या लिंकवर उपलब्ध आहे. |
03:48 | डाऊनलोड करा आणि ते टेक्स्ट डॉक्युमेंट वापरा. |
03:51 | डॉक्युमेंटमध्ये फाँटचा आकार कसा वाढवावा किंवा कमी करावा आणि बॅकग्राऊंडचा रंग कसा बदलावा हे पाहू. |
03:59 | मेनूबारमधून, Edit आणि' Preferences वर क्लिक करा. |
04:03 | Font आणि Colors टॅबवर क्लिक करा. |
04:08 | जर तो आधीपासूनच तपासला असेल तर Use the system fixed width font बॉक्स अनचेक करा. |
04:14 | शेवटी, Editor font बटणावर क्लिक करा. |
04:18 | येथे आपण वेगवेगळी फॉन्टची नावे पाहू शकतो. |
04:22 | आपण वापरू इच्छित असलेला फॉन्ट निवडा. |
04:26 | उजव्या बाजूला तळाशी, एक मायनस किंवा प्लस चिन्ह बटण आहे. |
04:31 | फॉन्ट आकार वाढविण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो. |
04:36 | मी फॉन्टचा आकार 20 पर्यंत वाढवतो. |
04:39 | फॉन्ट आकार सेट करण्यासाठी Select बटण क्लिक करा. |
04:43 | बॅकग्राऊंडचा रंग बदलण्यासाठी, Color Scheme ऑप्शनमध्ये Cobalt वर क्लिक करा. |
04:49 | ताबडतोब, आपण पाहू शकता की बॅकग्राऊंडचा रंग निळ्यामध्ये बदलला आहे. |
04:54 | सामान्य (नॉर्मल) सेटिंग्जवर परत जाण्यासाठी Classic वर क्लिक करा. |
04:58 | Close वर क्लिक करा. |
05:01 | पुढे, Sort-sort ऑप्शन कसे काम करते ते पाहू. |
05:05 | मेन मेनूमधील, Edit आणि Sort वर क्लिक करा. |
05:09 | Sort डायलॉग बॉक्स दिसेल. |
05:12 | आपल्या डॉक्युमेंटमध्ये आपल्याकडे Oranges दोन वेळा टाईप केलेले आहे. |
05:17 | Remove duplicates बॉक्स तपासा. |
05:20 | ते डॉक्युमेंटमधील ड्युप्लिकेट असलेले शब्द काढून टाकेल. |
05:25 | Ignore case चेक बॉक्सदेखील तपासा. |
05:29 | आता Sort वर क्लिक करा. |
05:32 | लक्ष द्या, यादीतील शब्द आता वर्णानुक्रमाने आयोजित केले आहेत. |
05:38 | कृपया हेदेखील लक्षात घ्या की Oranges शब्दाची डुप्लिकेट कॉपी काढून टाकली आहे. |
05:44 | आता Change Case ऑप्शन कसा वापरावा ते पाहू. |
05:49 | प्रथम मजकूराची ओळ सिलेक्ट करा ज्यासाठी आपण केस बदलू इच्छित आहात. |
05:55 | येथे, मी संपूर्ण डॉक्युमेंट निवडणार आहे. |
05:59 | मेन मेनूमध्ये Edit आणि Change Case वर क्लिक करा. |
06:03 | आपण ऑप्शन्स पाहू शकतो All Upper case, All Lower case, Invert case
म्हणजेच हे सर्व lowercase ला uppercase मध्ये आणि uppercase ला lowercase मध्ये बदलेल. Title case- हे प्रत्येक शब्दाचे पहिले अक्षर uppercase मध्ये बदलेल. |
06:25 | आता मी Title Case निवडेन. |
06:29 | डॉक्युमेंटमधील बदलांचे निरीक्षण करा. |
06:32 | इतर ऑप्शन्स वापरून पाहा आणि स्वतः संबंधित आऊटपुट एक्सप्लोर करा. |
06:38 | पुढे आपण spell check पर्याय पाहणार आहोत. |
06:42 | ह्या डॉक्युमेंटमध्ये, Oranges हा शब्द चुकीचा शब्दप्रयोग करू. |
06:48 | मेन मेनूमधून, Tools आणि Highlight Misspelled Words निवडा. |
06:54 | लक्षात घ्या, चुकीचा शब्दलेखन शब्द लाल रंगात अधोरेखित झाला आहे. |
07:00 | शब्दावर कर्सर ठेवा आणि त्यावर राईट-क्लिक करा. |
07:05 | Spelling Suggestions वर क्लिक करा. |
07:08 | सूचीमधून योग्य शब्द निवडा. आता स्पेलिंग बरोबर होते. |
07:14 | आपण संपूर्ण डॉक्युमेंटसाठी स्पेल चेकदेखील करू शकतो. |
07:18 | दाखवल्याप्रमाणे मी grapes आणि apples शब्द चुकीचे शब्दलेखन करेन. |
07:24 | मेन मेनूमधून Tools आणि Check Spelling निवडा. |
07:29 | Check Spelling डायलॉग बॉक्स उघडतो, जो डॉक्युमेंटमध्ये चुकीचे शब्दलेखन हायलाईट करतो. |
07:36 | हे बरोबर स्पेलिंगदेखील दाखवते. |
07:39 | Suggestions यादीमधून योग्य शब्द निवडा आणि Change वर क्लिक करा. |
07:45 | येथे, आपल्याकडे दोन चुकीचे शब्द आहेत. योग्य शब्द निवडा आणि बदला. |
07:51 | बाहेर पडण्यासाठी Close वर क्लिक करा. |
07:54 | कधीकधी, आम्ही एक विशिष्ट फाईल तयार केलेली किंवा सुधारित केलेली तारीख आणि वेळ रेकॉर्ड करू इच्छितो. |
08:03 | यासाठी, Insert Date and Time म्हटले जाणारे प्लगिन अनेबल करू. |
08:09 | मेन मेनूमधून Edit आणि Preferences वर क्लिक करा. |
08:14 | प्रदर्शित होणार्याम Preferences डायलॉगबॉक्समध्ये, Plugins टॅबवर क्लिक करा. |
08:20 | चेक बॉक्समधील Insert Date and Time तपासा Close वर क्लिक करा |
08:26 | आता मला डॉक्युमेंटच्या पहिल्या ओळीवर डेट आणि टाईम टाकायची आहे. |
08:32 | पहिल्या ओळीवर कर्सर ठेवा. |
08:35 | मेन मेनूमधून Edit वर क्लिक करा आणि Insert Date and Time निवडा. |
08:41 | वेगवेगळ्या तारीख आणि वेळ ह्यांच्या स्वरूपांसह एक डायलॉग बॉक्स दिसेल. |
08:46 | मी दुसरा फॉरमॅट निवडेन. |
08:48 | Insert वर क्लिक करा. |
08:51 | आपण पाहू शकतो की आपण ज्या वेळेवर कर्सर ठेवला आहे तिथे तारीख आणि वेळ समाविष्ट केली आहे. |
08:59 | ह्यामुळे आपण ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. चला सारांश काढूया. |
09:04 | या ट्युटोरिअलमध्ये आपण जीएडीट टेक्स्ट एडिटरमध्ये डीफॉल्ट plugins बद्दल शिकलो जसे की-
Sort , Change Case, Spell checker, Insert Date and Time. |
09:16 | येथे तुमच्यासाठी एक असाईनमेंट आहे. Fruits.txt हे डॉक्युमेंट उघडा, फॉन्ट बदलून इटॅलिकमध्ये बदला आणि त्याचा फॉन्ट साईज 24 पर्यंत वाढवा. टेक्स फाईलचा कंन्टेट Upper caseमध्ये बदला. |
09:34 | खालील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया डाऊनलोड करून पाहा. |
09:42 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम कार्यशाळा आयोजित करते आणि प्रमाणपत्रे देते. |
09:48 | अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा. |
09:51 | ह्या फोरममध्ये आपली टाईम क्वेरीज पोस्ट करा. |
09:56 | स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्टला NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध आहे. यासंबंधी माहिती ह्या लिंकवर उपलब्ध आहे. |
10:09 | हे मराठी भाषांतर लता पोपळे यांनी केले असून आवाज .......... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |