LibreOffice-Suite-Base/C2/Modify-a-Report/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:40, 20 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Title of script: Modify a report
Author: Manali Ranade
Keywords: Base
Time | Narration |
00:02 | बेसच्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:06 | या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत. |
00:09 | Report ची रूपरेखा बदलणे व Reportमध्ये परिवर्तन करणे. |
00:16 | त्यासाठी आपण आपले Library database चे उदाहरण वापरू या. |
00:23 | मागील ट्युटोरियलमध्ये आपण Report कसा बनवायचा ते शिकलो. |
00:28 | आपण Books Issued to Members: Report History शीर्षक असलेला Report बनवला आहे. आता त्यामध्ये बदल कसे करायचे ते शिकू या. |
00:40 | Library database मध्ये |
00:42 | डाव्या पॅनेलवरील Report या आयकॉनवर क्लिक करा. |
00:47 | उजव्या पॅनेलमध्ये Reportच्या सूचीतBooks Issued to Members: Report History हा Report दिसेल. |
00:57 | या Reportमध्ये बदल करण्यासाठी त्यावर राईट क्लिक करून मग Edit वर क्लिक करून तो उघडा. |
01:08 | आता आपल्याला Report Builder विंडो ही नवी विंडो दिसेल. |
01:14 | हा स्क्रीन तीन मुख्य भागांनी बनलेला आहे. |
01:19 | वरच्या आणि खालच्या भागातील Page Header आणि Footer |
01:26 | Header चा भाग. |
01:29 | आणि Detail चा भाग |
01:34 | याशिवाय आपण record header आणि footer हा भाग देखील रिपोर्टमधे समाविष्ट करू शकतो. |
01:40 | त्यासाठी मुख्य स्क्रीनवरील पांढ-या भागात राईट क्लिक करा. आणि Insert Report Header/Footer वर क्लिक करा. |
01:51 | स्क्रीनच्या डाव्या बाजूला असलेल्या orange भागावर डबल क्लिक करून या भागांचे आकार कमी जास्त करता येतात. |
02:00 | पुढे जाण्यापूर्वी येथे Report design विंडोचा screenshot बघा. |
02:06 | आपला Report अशा प्रकारचा बनवण्यासाठी आपण त्यात बदल करू या. |
02:11 | आपण विविध विभागांमध्ये text labels घालू या. तसेच fonts, formatting आणि spacing आपल्याला हवे तसे करून घेऊ. |
02:20 | प्रथम काही report headers आणि footers समाविष्ट करू या. |
02:27 | त्यासाठी Label field च्या आयकॉनवर क्लिक करा. |
02:31 | हा आयकॉन report मध्ये मेनूबारखालील Controls toolbar मध्ये दिसेल. |
02:40 | आधी दाखवल्याप्रमाणे हे Report Header भागात draw करा. |
02:48 | आणि त्यावर डबल क्लिक करा ज्यामुळे उजवीकडे प्रॉपर्टीज विंडो उघडेल. |
02:55 | येथे लेबलसमोर टाईप करा. Books Issued to Members:Report History |
03:00 | आणि एंटर दाबा. |
03:07 | तसेच आपण याची font style बदलू या. आणि Arial Black, Bold आणि आकार12 निवडा. |
03:17 | आणि Ok बटणावर क्लिक करा. |
03:21 | पुढे स्क्रीनवर दाखविल्याप्रमाणे report Header मध्ये अजून एक लेबल समाविष्ट करा. |
03:31 | उदाहरणार्थ टाईप करा Report Prepared by Assistant Librarian |
03:42 | आणि नंतर font style बदलून ती Arial, Bold Italic आणि आकार 8 करा. |
03:51 | Report Footer च्या भागात लेबल समाविष्ट करण्यासाठी या सर्वsteps पुन्हा करा. |
03:59 | आता लेबल समोर Nehru Library, New Delhi असे टाईप करा. |
04:09 | आणि नंतर font style बदलून ती Arial, Bold Italic आणि आकार 8 करा. |
04:20 | आता आपण spacing मध्ये थोडे बदल करा. |
04:24 | प्रथम Page Headerआणि Report Header मधील ग्रे लाईनवर डबल क्लिक करून Page Header चा भाग लहान करा. |
04:37 | आणि click, drag आणि drop पध्दतीचा वापर करून हे वरच्या बाजूला न्या. |
04:47 | पुढे Report header च्या भागाचा आकार लहान करा. |
04:52 | त्यासाठी report header आणि header मधील ग्रे लाईनवर डबल क्लिक करा. |
05:01 | Report footer आणि Page footer मधील spacing कमी करण्यासाठी सर्वsteps पुन्हा करा. |
05:13 | पुढे Header labels मध्यभागी आणू या. |
05:18 | त्यासाठी सर्व लेबल्स सिलेक्ट करताना प्रथम बुक टायटलवर क्लिक करा. |
05:26 | आणि मग Shift चे बटण दाबा आणि दाखवल्याप्रमाणे उरलेल्या लेबल्सवर क्लिक करा. |
05:35 | आता ते मध्यभागी आणण्यासाठी up arrow बटणाचा वापर करा. |
05:41 | आता आपण header ची background फिकट निळी करू या. |
05:47 | त्यासाठी प्रॉपर्टीजमध्ये जा. आणि background transparent बदलून No करा. |
05:55 | आणि नंतर background कलरच्या सूचीतूनBlue 8 निवडा. |
06:03 | Detail या भागासाठी आपण हेच करणार आहोत. |
06:09 | त्यासाठी प्रथम आपणDetail चा भाग आणि report footer भाग यामधील spacing वाढवू या. |
06:20 | आणि नंतर fields मध्यभागी आणू या. |
06:24 | दाखविल्याप्रमाणे Detail या भागाच्या background साठी आपण फिकटgray रंग निवडू या. |
06:32 | पुढे आपण Checked In field साठी data formatting मध्ये बदल करू. |
06:39 | ह्याची एक किंवा शून्य ही Boolean value असल्यामुळे ते आपल्याला True किंवा False ही किंमत दाखवते. |
06:47 | आपण ते बदलून Yes किंवा No असे पर्याय दाखवू. |
06:53 | त्यासाठी Detail sectionमध्ये उजवीकडे असलेल्या CheckedIn field वर डबल क्लिक करा. |
07:01 | आता उजवीकडे असलेल्या प्रॉपर्टीज मध्ये Data tab वर प्रथम क्लिक करा. |
07:08 | Data field च्या पुढील CheckedIn च्या बटणावर क्लिक करा. |
07:15 | Function wizard नामक नवी popup विंडो उघडेल. |
07:20 | येथे प्रथम उजवीकडे खाली असलेल्या Formula text box रिकामा करा. |
07:27 | नंतर Category च्या dropdownवर क्लिक करा. आणि नंतरIFवर डबल क्लिक करा. |
07:35 | आता उजवीकडे आपल्याला नवे controls दिसतील. |
07:40 | पहिल्या text boxच्या पुढे उजवीकडील Select आयकॉनवर क्लिक करा. |
07:49 | येथे CheckIn डबल क्लिक करा. |
07:53 | पुढे दुस-या text boxमध्ये आपण double-quotes मध्ये Yes टाईप करा. |
08:01 | आणि नंतर तिस-या text box मध्ये No टाईप करा. |
08:12 | आता आपण प्रॉपर्टीज मधील General tab वर जाणार आहोत. |
08:18 | खाली Formatting समोरील बटणावर क्लिक करा. |
08:24 | येथे Category list मधील Text वर क्लिक करा. |
08:28 | आणि मग OK बटणावर क्लिक करा. |
08:32 | आता report सेव्ह करा. |
08:36 | आता आपण बदल केलेला हा report उघडून बघा. |
08:41 | त्यासाठी वरील Edit मेनूवर क्लिक करून मग Execute Report वर क्लिक करा. |
08:50 | आणि हा आपला लायब्ररीच्या सभासदांना दिल्या गेलेल्या पुस्तकांची माहिती दाखविणारा report आहे. |
08:57 | spacing, headers, footers, fonts कडे |
09:01 | तसेच Yes किंवा No सांगणा-या CheckedIn field कडे लक्ष द्या. |
09:06 | आता आपल्या report मध्ये बदल झाला आहे. |
09:11 | अशा प्रकारे आपण Modifying a Report वरील स्पोकन ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
09:17 | आपण काय शिकलो ते थोडक्यात. |
09:20 | Report ची रूपरेखा बदलणे व Reportमध्ये परिवर्तन करणे. |
09:26 | *"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे. यासाठी National Mission on Education through ICT, MHRD यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे. सदर प्रकल्पाचे संयोजन Spoken-Tutorial.org Team ने केले आहे. यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे. |
09:48 | ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. आपल्या सहभागासाठी धन्यवाद. |