KTurtle/C3/Special-Commands-in-KTurtle/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:55, 19 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration |
00:01 | सर्वाना नमस्कार. Kturtle. मध्ये Special Commands वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:08 | या ट्यूटोरियल मध्ये आपण,
“learn” command आणि “random” Command या बद्दल शिकू. |
00:15 | हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी, Ubuntu Linux OS version. 12.04. KTurtle version. 0.8.1 beta चा वापर करीत आहे. |
00:28 | आम्ही असे गृहीत धरतो की, तुम्हाला KTturtleचे मूलभूत ज्ञान आहे. |
00:33 | जर नसेल तर, संबंधित ट्यूटोरियल साठी कृपया आमची वेबसाइट http://spoken-tutorial.org ला भेट द्या. |
00:39 | चला नवीन KTturtleअप्लिकेशन उघडू. |
00:42 | Dash home. वर क्लिक करा. |
00:44 | Search बार मध्ये Kturtle टाइप करा. |
00:47 | KTurtle आयकॉन वर क्लिक करा. |
00:50 | सर्वप्रथम “learn” कमांड पाहु. |
00:53 | learn ही एक विशेष कमांड आहे, ज्याचा वापर स्वतः ची कमांड तयार करण्यास करता येतो. |
01:01 | 'learn' कमांड इनपुट घेते आणि आउटपुट देते. |
01:05 | चला आता पाहु की, नवीन कमांड कशी तयार होते. |
01:10 | स्पष्ट दिसण्यासाठी मी प्रोग्राम टेक्स्ट ज़ूम करते. |
01:14 | चौकोन काढण्यासाठी एडिटर मध्ये कोड टाइप करू. |
01:19 | repeat 4 कर्ली ब्रॅकेट्स मध्ये,
{ forward 10 turnleft 90 } |
01:31 | येथे संख्या 10 , चौकोनच्या बाजूची लांबी निस्चित करते. |
01:37 | learn कमांड चा वापर करून, चौकोन काढण्यासाठी समाविष्ट असलेले कमांड शिकू. |
01:45 | चौकोन काढण्यासाठी, या कमांड च्या सेट्स ला आपण square असे नाव देऊ . |
01:50 | जी कमांड शिकायची आहे त्या कमांड च्या नावा नंतर ही 'learn' कमांड आहे, याबाबतीत ती square. आहे. |
01:59 | चला, खालील कोड टाइप करू. |
02:02 | learn space square space $x |
02:10 | कर्ली ब्रॅकेट्स समाविष्ट करू. |
02:13 | 10 च्या जागी $x ठेऊ . |
02:19 | आपण ठरविलेली नवीन कमांड square. आहे. |
02:23 | चौकोना चा आकार सेट करण्यासाठी, square एक इनपुट आर्ग्युमेंट $x घेते. |
02:31 | लक्षात घ्या जेव्हा तुम्ही हा कोड run कराल square कोणताही आउटपुट देणार नाही . |
02:37 | learn कमांड हे केवळ square कमांड ला शिकवत आहे, ज्याचा तो नंतर वापर करेल. |
02:43 | square कमांड उरलेल्या कोड मध्ये, सामान्य कमांड प्रमाणे वपारला जाऊ शकतो. |
02:51 | मी येथे आणखीन काही लाइन्स जोडते. |
02:54 | चला टाइप करू,
go 200,200 square 100 |
03:04 | square 100 कमांड चा वापर करून, टर्टल 100 मितीचा चौकोन काढतो. |
03:11 | चाल आता कोड run करू. |
03:13 | Turtle कॅन्वस वर चौकोन काढतो. |
03:17 | चला आता 100च्या जागी 50 ठेवू. |
03:22 | पुन्हा run करू. Turtle आणखीन एक 50 मितीचा चौकोन काढतो. |
03:28 | कृपया लक्ष असु द्या या कमांड चा उपयोग या प्रोग्राम पुरताच मर्यादित आहे. |
03:35 | मी सध्याचा कोड एडिटर मधून काढून टाकते. |
03:38 | “clear” कमांड टाइप करा आणि कॅन्वस क्लीन करण्यासाठी Run करा. |
03:44 | पुढे आपण “random” कमांड विषयी शिकू. |
03:48 | random कमांड इनपुट घेते आणि आउटपुट देते. |
03:52 | random कमांड साठी सिंटॅक्स “random X,Y” आहे. |
03:57 | जेथे Xआणि Y हे दोन इनपुट्स आहेत. |
04:01 | X कमीतकमी आणि Yजास्तीतजास्त आउटपुट सेट करते. |
04:07 | आउटपुट Xआणि Y मध्ये रॅंडम्ली निवडलेली संख्या आहे. |
04:13 | अप्लिकेशन मध्ये वापरण्या साठी चला “random” कमांड टाकु. |
04:18 | माझ्याकडे अगोदरच टेक्स्ट एडिटर मध्ये एक कोड आहे. |
04:22 | मी कोड समजावून सांगते. |
04:24 | “reset” कमांड टर्टल ला त्याच्या default स्थानावर सेट करते. |
04:29 | येथे कमांड random 1,20 रॅंडम संख्याची निवड करते जी, 1 च्या समान किंवा त्यापेक्षा अधिक आहे आणि 20 च्या समान किंवा त्यापेक्षा कमी आहे आणि त्यास वेरियबल xसाठी नेमलेले आहे. |
04:44 | repeat कमांड आणि कमांड ज्याची सुरवात कर्ली ब्रॅकेट्स ने होते ते वर्तुळ काढतात. |
04:51 | मी टेक्स्ट एडिटर मधून कोड कॉपी करते आणि त्यास KTurtle's एडिटर मध्ये पेस्ट करते. |
04:58 | ट्यूटोरियल थांबवा आणि प्रोग्राम Kturtle एडिटर मध्ये टाइप करा. |
05:03 | प्रोग्राम टाइप केल्या नंतर ट्यूटोरियल सुरू करा. |
05:08 | जेव्हा आपण हा कोड run करू, |
05:10 | Turtle कॅन्वस वर, 1आणि 20च्या दरम्यान त्रिज्ये सहित वर्तुळ काढते. |
05:16 | चला हा कोड काही वेळा निष्पादीत करू. |
05:20 | तुम्ही पाहु शकता की, प्रत्येक वेळा विविध आकाराचे वर्तुळ तयार झाले आहेत. |
05:26 | प्रत्येक वेळी हा कोड निष्पादीत करताना, कॅन्वस वर विविध त्रिज्ये सहित वर्तुळ रेखाटला जाईल. |
05:33 | आता आपल्या उदाहरणा मध्ये दोन्ही learn आणि random कमांड चा वापर करू. |
05:39 | मी सध्याचा कोड एडिटर मधून काढून टाकते. clear कमांड टाइप करा आणि कॅन्वस क्लीन करण्यासाठी 'Run करा. |
05:48 | माझ्याकडे अगोदरच टेक्स्ट एडिटर मध्ये एक प्रोग्राम आहे. |
05:52 | मी आता कोड समजावून सांगते. |
05:55 | “reset” कमांड टर्टल ला त्याच्या default स्थानावर सेट करते. |
06:00 | canvassize 300,300 कॅन्वस ची रुंदी आणि लांबी प्रत्येकी 300 pixel मध्ये सेट करते. |
06:09 | $R, $G, आणि $B हे तीन वेरियबल्स आहे ज्या मध्ये मी, 0 आणि 255 च्या मध्ये रॅंडम वॅल्यू नेमून देत आहे. |
06:19 | canvascolor $R,$G, आणि $B , कमांड मध्ये. |
06:23 | Red-Green-Blue एकत्रीकरण, मागील स्टेप मध्ये वेरियबल मध्ये नेमून दिलेल्या वॅल्यू R,Gआणि Bदवारे रीप्लेस झाल्या आहेत. |
06:34 | ही कमांड निष्पादीत होताना कॅन्वस चा रंग रॅंडम्ली सेट होतो. |
06:41 | $red, $blue, $green वेरियबल्स चे इतर सेट्स आहेत, |
06:45 | ज्या मध्ये रॅंडम वॅल्यू 0 आणि 255 मध्ये रॅंडम्ली नेमून दिली आहे. |
06:53 | pencolor $red, $blue आणि $green Red-Blue -Greenमिश्रित वॅल्यूस, वेरियबल द्वारे बदलल्या आहेत. |
07:02 | $red, $green आणि $blue ज्या रॅंडम वॅल्यूस मागील स्टेप्स मध्ये नियुक्त केल्या होत्या. |
07:10 | कमांड निष्पादीत होताना, पेनाचा रंग सुद्धा रॅंडम्ली सेट करता येतो. |
07:18 | penwidth 2 पेनाची रुंदी 2 pixelsमध्ये सेट करते. |
07:25 | नंतर, वर्तुळ काढणे शिकण्यासाठी मी कोड निविष्ट केला आहे. |
07:30 | येथे $x वर्तुळा चा आकार दर्शिवितो. |
07:35 | repeat कमांड च्या नंतर कर्ली ब्रॅकेट्स मधील कोड वर्तुळ रेखाटते. |
07:43 | पुढील कमांड चा सेट go कमांड च्या नंतर, circle कमांड चा सेट आहे, जो निस्चित अकाराचा वर्तुळ रेखाटेल. |
07:54 | उदाहरणार्थ: circle 5, |
08:01 | go कमांड मध्ये निस्चित केलेले x आणि y निर्देशकावर 5 आकार असलेला वर्तुळ काढतो. |
08:09 | प्रत्येक वर्तुळा साठी, कॅन्वस वर मी विविध पोज़िशन्स निश्चित केल्या आहेत. |
08:16 | मी टेक्स्ट एडिटर मधून कोड कॉपी करते आणि त्यास KTurtle's एडिटर मध्ये पेस्ट करते. |
08:23 | ट्यूटोरियल थांबवा आणि प्रोग्राम Kturtle एडिटर मध्ये टाइप करा. |
08:29 | प्रोग्राम टाइप केल्या नंतर ट्यूटोरियल सुरू करा. |
08:33 | मी हा कोड Fullspeed मध्ये निष्पादीत करते. |
08:37 | Run पर्याया मध्ये निश्चित केलेल्या कोणत्याही गतीत तुम्ही हा कोड निष्पादीत करू शकता . |
08:43 | आपण काही वेळा हा कोड run करूया. |
08:46 | तुम्ही रॅंडम्ली सेट केलेले वॅल्यूस, pen colorआणि canvas color मधील फरक पाहु शकता. |
08:54 | प्रत्येक निष्पादन मध्ये पेन आणि कॅन्वस च्या रंगा मध्ये होणारा बदल पहा. |
09:01 | तुम्ही हव्या तेवढ्या वेळा कोड निष्पादीत करू शकता आणि रॅंडम्ली सेट केलेले वॅल्यूस, pen आणि canvas मधील फरक पाहु शकता. |
09:15 | हे ट्यूटोरियल येथे संपत आहे. |
09:20 | संक्षिप्त रूपात, |
09:22 | या ट्यूटोरियल मध्ये आपण,
“learn” command आणि “random” command या बदद्ल शिकलो. |
09:30 | तुमच्या साठी Assignment आहे. |
09:32 | learn कमांड चा वापर करून, तुमच्या कॅन्वस च्या चारीही बाजूला,पंचकोन, चौकोन, आयत, षटकोन काढा. |
09:45 | आणि कॅन्वस च्या मध्यभागी वर्तुळ काढा. |
09:49 | “random” कमांड चा वापर करून विविध रंग तयार करा आणि, |
09:55 | तुमचे भूमितीय आकार आणि कॅन्वस कस्टमाइज़ करा. |
10:00 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
10:04 | ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल. |
10:08 | जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर आपण व्हिडीओ डाउनलोड करूनही पाहू शकता . |
10:13 | स्पोकन टयटोरियल प्रोजेक्ट टीम. |
10:15 | स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
10:19 | परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. |
10:22 | अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
10:29 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हा 'talk to teacher 'या प्रोजेक्ट चा भाग आहे. |
10:33 | यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळाले आहे. |
10:40 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro. |
10:46 | या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून, मी रंजना भांबळे आपला निरोप घेते, |
10:50 | सहभागासाठी धन्यवाद. |