PHP-and-MySQL/C2/Logical-Operators/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:25, 17 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
|
|
---|---|
00:00 | Logical Operators वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. हे अतिशय संक्षिप्त ट्युटोरियल आहे. व मी ते तसेच ठेवणार आहे. |
00:09 | आपण आपल्याकडे असलेल्या if statement वरील उदाहरणाचा येथे वापर करणार आहोत. |
00:18 | logical operator म्हणजे काय? थोडक्यात सांगता येईल की logical operator म्हणजे 'and' किंवा 'or' operator. |
00:27 | आता आपण if statement चा बेसिक लेआऊट बनवून घेऊ. म्हणजे आपल्याला तो वापरून काय करायचे आहे ते बघता येईल. |
00:43 | आता आपल्याकडे 1 is greater than 1 हे उदाहरण आहे जे आपल्याला 'false' हा रिझल्ट देईल. |
00:54 | एकदा हे तपासून बघू या. बरोबर. आपल्याला false उत्तर मिळाले आहे. |
01:04 | आता if 1 is greater than 1 or equals 1 मध्ये |
01:18 | आपण येथे or न लिहिता त्याऐवजी आपण दोन उभ्या रेषा किंवा दोन pipes काढू शकतो. |
01:26 | त्यासाठी मी माझ्या keyboard वरील shift key च्या पुढील key वापरत आहे. दोन उभ्या lines म्हणजे or. |
01:38 | आता जर हे कार्यान्वित केले तर आपल्याला काय रिझल्ट मिळेल? |
01:43 | आता हे कार्यान्वित करू या. if 1 is greater than 1 हे falseअसल्यामुळे येथे आपण falseलिहिले आहे. पुढे or 1 equals equals 1 |
01:54 | हे trueआहे. त्यामुळे येथे आपणor 1 equals equals 1 लिहित आहोत. and नाही कारण and वापरल्यास दोन्ही कंडिशन trueअसणे आवश्यक ठरते. |
02:09 | ह्यापैकी कुठलेही एक true असणे पुरेसे असू शकते. |
02:12 | आता आपल्याला true हे आऊटपुट मिळेल. |
02:16 | अशाप्रकारे हा or ऑपरेटर आहे. |
02:18 | थोडक्यात, यातील "if" statement मध्ये आपण दोन comparisons घेऊन त्यापैकी कुठलीही एक "true" असली तर आपल्याला "either" operator मिळतो. |
02:30 | दोन्हीपैकी एक जरी true असेल तर trueअसा रिझल्ट मिळेल. |
02:34 | and हे ऑपरेटर वेगळ्या पध्दतीने कार्य करते. |
02:39 | हे कार्यान्वित होण्यासाठी येथे दोन्हीही कंडिशन्स true असणे आवश्यक आहे. |
02:46 | 1 is greater than 1 नसल्यामुळे आपल्याला false असा रिझल्ट मिळाला आहे. |
02:51 | आता comparison operators परत बघू. if 1 is greater than or equal to 1 'and' 1==1 कार्यान्वित करूया. trueहा रिझल्ट मिळेल. |
03:04 | आता आपण येथे व्हेरिएबलचा वापर करून ते तपासून पाहू. |
03:10 | आधीच्या ट्युटोरियल्समध्ये तुम्ही व्हेरिएबल्सशी परिचित झाला असालच. |
03:17 | अशा प्रकारे ही दोन logical operators आहेत. |
03:20 | हे अतिशय उपयोगी आहेत. त्यासाठी आपण हे अतिशय उत्तम उदाहरण बघणार आहोत. |
03:30 | हा login form आहे. समजा युजर loginकरत आहे. |
03:35 | वेबसाईटवर login करताना usernameआणि password एंटर करायला सांगितले जाते. |
03:43 | युजरने usernameआणि password एंटर केले आहे का ते तपासणे आवश्यक असते. |
03:48 | नसल्यास त्यांची तुलना करणे अर्थहीन ठरते. |
03:52 | उदाहरणार्थ |
03:54 | आता येथे व्हेरिएबल बनवू या. usernameबरोबरalexआणि password बरोबरabc. |
04:04 | आता username आणि password येथे लिहू या. |
04:11 | ह्याक्षणी हे true आहे. |
04:15 | येथे आपण बदल करूया. येथे ok किंवा you forgot to fill out a field टाईप करा. कारण मुळात येथे HTML fields असणार आहेत. |
04:27 | हे ठीक आहे. कारण आपल्याकडे दोन्हीही व्हॅल्यूज आहेत. |
04:32 | आता हे करून बघू. आपल्याला ok रिझल्ट मिळाला आहे. |
04:37 | जर आपण येथे password टाईप करायला विसरलो तर काय? समजा आत्ता येथे काहीही टाईप केले नाही. अगदी स्पेस सुध्दा सोडलेली नाही. |
04:48 | You forgot to fill out a field हा रिझल्ट मिळेल. |
04:50 | आपण असे समजू या की हे युजरकडून केले जात आहे. म्हणजेच त्याने त्याचे usernameआणि passwordटाईप करून सबमिट केले आहे. |
05:00 | आता येथे usernameआणि passwordमध्ये usernameउपलब्ध असल्यामुळे ते true आहे. |
05:07 | जरी आपण ते येथे आतच राहू दिले तरी ते ठीक असेल आणि true असेल. |
05:14 | आपण हे तपासून पाहू. |
05:18 | आता आपल्याला usernameआणि password मिळाले असल्यामुळे हे ठीक आहे. |
05:23 | पण येथे 'or' वापरणे योग्य नाही. त्यामुळे काय होऊ शकते? |
05:29 | या दोन्हीही व्हॅल्यूज असल्यामुळे हे trueआहे. त्यामुळे रिझल्ट ok आहे. |
05:36 | आता हे ओळीने करून बघू या. |
05:41 | आता जर username उपस्थित असेल तर हे true आहे. |
05:45 | परंतु येथे व्हॅल्यूच नसल्याने ते false आहे. |
05:48 | किंवा password असल्यास हे trueअसेल, परंतु आत्ता ती व्हॅल्यूच नसल्यामुळे false आहे. |
05:56 | त्यामुळे You forgot to fill out a field असे एको करेल. |
06:00 | आपण येथे काहीच उपलब्ध नसल्यामुळे nothing असे टाईप करू या. |
06:05 | रिफ्रेश केल्यास nothing एको होइल. |
06:08 | आता तुम्हाला लक्षात आले असेलच की हे रोजच्या php applications मध्ये किती उपयोगी आहे. |
06:17 | उदाहरणार्थ युजर फॉर्म. आणि याचप्रकारचे अनेक उपयोग. |
06:22 | आत्तासाठी एवढेच. |
06:24 | हे दोन logical operators आहेत. |
06:27 | त्यांचा उपयोग करून बघा. |
06:31 | मी ह्यांचा उपयोग पुढील ट्युटोरियलमध्ये करणार आहे. |
06:35 | सहभागाबद्दल धन्यवाद. |
06:37 | भाषांतर मनाली रानडे, आवाज---यांनी दिला आहे. |