PHP-and-MySQL/C2/Logical-Operators/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time
Narration
00:00 Logical Operators वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. हे अतिशय संक्षिप्त ट्युटोरियल आहे. व मी ते तसेच ठेवणार आहे.
00:09 आपण आपल्याकडे असलेल्या if statement वरील उदाहरणाचा येथे वापर करणार आहोत.
00:18 logical operator म्हणजे काय? थोडक्यात सांगता येईल की logical operator म्हणजे 'and' किंवा 'or' operator.
00:27 आता आपण if statement चा बेसिक लेआऊट बनवून घेऊ. म्हणजे आपल्याला तो वापरून काय करायचे आहे ते बघता येईल.
00:43 आता आपल्याकडे 1 is greater than 1 हे उदाहरण आहे जे आपल्याला 'false' हा रिझल्ट देईल.
00:54 एकदा हे तपासून बघू या. बरोबर. आपल्याला false उत्तर मिळाले आहे.
01:04 आता if 1 is greater than 1 or equals 1 मध्ये
01:18 आपण येथे or न लिहिता त्याऐवजी आपण दोन उभ्या रेषा किंवा दोन pipes काढू शकतो.
01:26 त्यासाठी मी माझ्या keyboard वरील shift key च्या पुढील key वापरत आहे. दोन उभ्या lines म्हणजे or.
01:38 आता जर हे कार्यान्वित केले तर आपल्याला काय रिझल्ट मिळेल?
01:43 आता हे कार्यान्वित करू या. if 1 is greater than 1 हे falseअसल्यामुळे येथे आपण falseलिहिले आहे. पुढे or 1 equals equals 1
01:54 हे trueआहे. त्यामुळे येथे आपणor 1 equals equals 1 लिहित आहोत. and नाही कारण and वापरल्यास दोन्ही कंडिशन trueअसणे आवश्यक ठरते.
02:09 ह्यापैकी कुठलेही एक true असणे पुरेसे असू शकते.
02:12 आता आपल्याला true हे आऊटपुट मिळेल.
02:16 अशाप्रकारे हा or ऑपरेटर आहे.
02:18 थोडक्यात, यातील "if" statement मध्ये आपण दोन comparisons घेऊन त्यापैकी कुठलीही एक "true" असली तर आपल्याला "either" operator मिळतो.
02:30 दोन्हीपैकी एक जरी true असेल तर trueअसा रिझल्ट मिळेल.
02:34 and हे ऑपरेटर वेगळ्या पध्दतीने कार्य करते.
02:39 हे कार्यान्वित होण्यासाठी येथे दोन्हीही कंडिशन्स true असणे आवश्यक आहे.
02:46 1 is greater than 1 नसल्यामुळे आपल्याला false असा रिझल्ट मिळाला आहे.
02:51 आता comparison operators परत बघू. if 1 is greater than or equal to 1 'and' 1==1 कार्यान्वित करूया. trueहा रिझल्ट मिळेल.
03:04 आता आपण येथे व्हेरिएबलचा वापर करून ते तपासून पाहू.
03:10 आधीच्या ट्युटोरियल्समध्ये तुम्ही व्हेरिएबल्सशी परिचित झाला असालच.
03:17 अशा प्रकारे ही दोन logical operators आहेत.
03:20 हे अतिशय उपयोगी आहेत. त्यासाठी आपण हे अतिशय उत्तम उदाहरण बघणार आहोत.
03:30 हा login form आहे. समजा युजर loginकरत आहे.
03:35 वेबसाईटवर login करताना usernameआणि password एंटर करायला सांगितले जाते.
03:43 युजरने usernameआणि password एंटर केले आहे का ते तपासणे आवश्यक असते.
03:48 नसल्यास त्यांची तुलना करणे अर्थहीन ठरते.
03:52 उदाहरणार्थ
03:54 आता येथे व्हेरिएबल बनवू या. usernameबरोबरalexआणि password बरोबरabc.
04:04 आता username आणि password येथे लिहू या.
04:11 ह्याक्षणी हे true आहे.
04:15 येथे आपण बदल करूया. येथे ok किंवा you forgot to fill out a field टाईप करा. कारण मुळात येथे HTML fields असणार आहेत.
04:27 हे ठीक आहे. कारण आपल्याकडे दोन्हीही व्हॅल्यूज आहेत.
04:32 आता हे करून बघू. आपल्याला ok रिझल्ट मिळाला आहे.
04:37 जर आपण येथे password टाईप करायला विसरलो तर काय? समजा आत्ता येथे काहीही टाईप केले नाही. अगदी स्पेस सुध्दा सोडलेली नाही.
04:48 You forgot to fill out a field हा रिझल्ट मिळेल.
04:50 आपण असे समजू या की हे युजरकडून केले जात आहे. म्हणजेच त्याने त्याचे usernameआणि passwordटाईप करून सबमिट केले आहे.
05:00 आता येथे usernameआणि passwordमध्ये usernameउपलब्ध असल्यामुळे ते true आहे.
05:07 जरी आपण ते येथे आतच राहू दिले तरी ते ठीक असेल आणि true असेल.
05:14 आपण हे तपासून पाहू.
05:18 आता आपल्याला usernameआणि password मिळाले असल्यामुळे हे ठीक आहे.
05:23 पण येथे 'or' वापरणे योग्य नाही. त्यामुळे काय होऊ शकते?
05:29 या दोन्हीही व्हॅल्यूज असल्यामुळे हे trueआहे. त्यामुळे रिझल्ट ok आहे.
05:36 आता हे ओळीने करून बघू या.
05:41 आता जर username उपस्थित असेल तर हे true आहे.
05:45 परंतु येथे व्हॅल्यूच नसल्याने ते false आहे.
05:48 किंवा password असल्यास हे trueअसेल, परंतु आत्ता ती व्हॅल्यूच नसल्यामुळे false आहे.
05:56 त्यामुळे You forgot to fill out a field असे एको करेल.
06:00 आपण येथे काहीच उपलब्ध नसल्यामुळे nothing असे टाईप करू या.
06:05 रिफ्रेश केल्यास nothing एको होइल.
06:08 आता तुम्हाला लक्षात आले असेलच की हे रोजच्या php applications मध्ये किती उपयोगी आहे.
06:17 उदाहरणार्थ युजर फॉर्म. आणि याचप्रकारचे अनेक उपयोग.
06:22 आत्तासाठी एवढेच.
06:24 हे दोन logical operators आहेत.
06:27 त्यांचा उपयोग करून बघा.
06:31 मी ह्यांचा उपयोग पुढील ट्युटोरियलमध्ये करणार आहे.
06:35 सहभागाबद्दल धन्यवाद.
06:37 भाषांतर मनाली रानडे, आवाज---यांनी दिला आहे.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana