C-and-C++/C3/String-Library-Functions/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:34, 12 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration |
00:01 | C मधील String Library Functions वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:07 | या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू, |
00:09 | String Library Functions |
00:11 | आपण यास काही उदाहरणा द्वारे करू. |
00:15 | हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी, |
00:18 | उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 11.10, |
00:22 | gcc Compiler वर्जन 4.6.1 वापरत आहे. |
00:27 | String library functions च्या परिचया सह प्रारंभ करूया. |
00:31 | हे फंक्शन्स् चे समूह आहेत, जे स्ट्रिँग वर कर्यान्वयन करतात. |
00:36 | विविध कार्ये जसे की, copying, concatenation, searching इत्यादी समर्थन करतात. |
00:44 | चला काही String library functions पाहु. |
00:48 | येथे आपल्याकडे strncpy function आहे. |
00:52 | या साठी सिंटॅक्स आहे, strncpy(char str1, char str2, आणि int n ) |
01:02 | हे स्ट्रिंग str2 च्या पहिल्या n character ला स्ट्रिंग str1 मध्ये कॉपी करते. |
01:09 | उदाहरणार्थ, char strncpy( char hello, char world, 2) |
01:16 | आउटपुट Wollo असेल. |
01:21 | येथे आपल्याला Wo स्ट्रिँग '2' कडून आणि उर्वरित कॅरेक्टर्स स्ट्रिँग '1' कडून मिळाले आहेत. |
01:29 | आता आपण strncmp function पाहु. या साठी सिंटॅक्स आहे, strncmp(char str1, char str2, आणि int n) |
01:42 | हे स्ट्रिंग str2 च्या पहिल्या n character ची तुलना स्ट्रिंग str1 सह करेल. |
01:48 | उदाहरणार्थ, int strncmp(char ice, char icecream, आणि 2); |
01:55 | आउटपुट ' 0' असेल. |
01:58 | आता String library functions चा वापर कसा करायचा ते पाहु. |
02:02 | मी तुम्हाला सामान्यपणे वापरले जाणारे काही String functions दाखवीणार आहे. |
02:07 | मी आधीच एडिटर वर प्रोग्राम टाइप केला आहे. |
02:10 | तो मी उघडेल. |
02:12 | येथे आपल्याकडे string length function आहे. |
02:15 | लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, strlen.c आहे. |
02:20 | या मध्ये आपल्याला स्ट्रिंग ची लांबी मिळेल. |
02:23 | हेडर फाइल्स म्हणून stdio.h आणि string.h आहे. |
02:29 | हे main फंक्शन आहे. |
02:31 | येथे आपल्याकडे कॅरक्टर वेरीएबल 'arr, आहे. |
02:35 | हे एक वॅल्यू, 'Ashwini' , संग्रहीत करतो. |
02:38 | नंतर integer variable len1 आहे. |
02:42 | येथे strlen function चा वापर करून स्ट्रिँग ची लांबी शोधू. |
02:48 | परिणाम len1 मध्ये संग्रहीत होईल. |
02:52 | नंतर स्ट्रिँग आणि स्ट्रिँग ची लांबी प्रिंट करू. |
02:56 | हे return statement आहे. |
02:59 | आता प्रोग्राम कार्यान्वीत करू. |
03:01 | कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि T कीज एकत्रित दाबून, |
03:04 | टर्मिनल विंडो उघडा. |
03:09 | संकलित करण्यासाठी टाइप करा, : "gcc" space "strlen.c" space “-o” space “str1”. आणि Enter दाबा. |
03:19 | टाइप करा, (dot slash) ./str1. Enter दाबा. |
03:24 | आउटपुट असे दर्शविले जाईल, |
03:26 | string = 'Ashwini', Length = '7' |
03:30 | तुम्ही येथे मोजू शकता, 1,2,3,4,5,6, आणि 7 |
03:37 | आता दुसरे string function पाहु. |
03:40 | येथे आपल्याकडे string copy fuction आहे. |
03:43 | लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, strcpy.c |
03:48 | या मध्ये आपण source string ला target string मध्ये कॉपी करू. |
03:53 | येथे source string मध्ये Ice आहे, ते target string मध्ये कॉपी होईल. |
03:59 | हे strcpy function आहे. |
04:02 | येथे आपण source string आणि target string प्रिंट करू. |
04:07 | कार्यान्वीत करून पाहु. |
04:09 | टर्मिनल वर परत या. |
04:11 | संकलित करण्यासाठी टाइप करा, gcc space strcpy.c space hyphen o space str2. Enter दाबा. |
04:20 | टाइप करा, (dot slash)./str2. Enter दाबा. |
04:24 | आउटपुट असे दर्शविले जाईल, |
04:26 | source string = Ice |
04:29 | target string = Ice |
04:32 | आता दुसरे string function पाहु. |
04:34 | आता आपण string compare function पाहु. |
04:37 | लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, strcmp.c आहे. |
04:42 | या मध्ये आपण दोन स्ट्रिंग्स ची तुलना करू. |
04:46 | येथे आपल्याकडे कॅरक्टर वेरीएबल म्हणून, str1 आणि str2 आहे. |
04:52 | str1, 'Ice' आणि str2 'Cream' अशी वॅल्यू संग्रहीत करते. |
04:58 | येथे इंटिजर वेरीएबल म्हणून, 'i' आणि 'j' आहे. |
05:03 | या मध्ये आपण strcmp function चा वापर करून स्ट्रिँग ची तुलना करणार आहोत. |
05:08 | येथे आपण str1 म्हणजेच 'Ice' ची तुलना 'Hello' सह करू. |
05:14 | परिणाम i मध्ये संग्रहीत होईल. |
05:16 | येथे आपण string2 म्हणजेच, 'Cream' ची तुलना 'Cream' सह करू. |
05:23 | परिणाम 'j' मध्ये संग्रहीत होईल. |
05:25 | नंतर आपण दोन्ही परिणाम प्रिंट करू. |
05:28 | हे return statement आहे. |
05:31 | प्रोग्राम कार्यान्वीत करू. |
05:33 | टर्मिनल वर परत या. |
05:35 | संकलित करण्यासाठी टाइप करा, gcc space strcmp.c space hyphen o space str3 |
05:46 | Enter दाबा. टाइप करा, (dot slash)./str3 |
05:50 | 1, 0 असे आउटपुट दर्शविले जाईल. |
05:54 | प्रोग्राम वर परत या. |
05:56 | येथे '1' आणि येथे '0' असे मिळते. |
06:01 | परत आपल्या स्लाइड वर जाऊ. |
06:04 | संक्षिप्त रूपात, |
06:06 | या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो, String library functions |
06:09 | strlen() |
06:11 | strcpy() |
06:13 | strcmp() strncpy() |
06:16 | आणि strncmp() |
06:19 | असाइनमेंट. |
06:21 | String best आणि String bus जुळविण्यासाठी 'C' प्रोग्राम लिहा. |
06:25 | सूचना : strcat(char str1, char str2); |
06:32 | string library मधील इतर फंक्शन्स् चे देखील अन्वेषण करा. |
06:36 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
06:39 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
06:42 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
06:46 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम |
06:49 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
06:52 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
06:56 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
07:03 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
07:08 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
07:15 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
07:20 | या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. |
07:24 | सहभागासाठी धन्यवाद. |