Scilab/C4/Calling-User-Defined-Functions-in-XCOS/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 18:06, 11 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Xcos मध्ये Calling user-defined functions वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:07 ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू:
00:09 Scilab मध्ये स्क्वेरिंग फंक्शन लिहीणे.
00:12 Xcos मध्ये scifunc ब्लॉक वापरणे.
00:15 विविध प्लॉट्स तयार करण्यास MUX ब्लॉक वापरणे.
00:19 विविध इनपुट्स आणि आउटपुट्स असणारे फंक्शन्स कॉल करणे.
00:24 उबंटू 12.04 ऑपरेटिंग सिस्टम आहे जो प्रतिष्ठापीत Scilab वर्जन 5.3.3 सह वापरले जाते.
00:32 तुम्हाला Scilab आणि Xcos चे प्राथमिक ज्ञान असले पाहिजे.
00:38 जर नसेल, तर संबंधित ट्यूटोरियल्स साठी, कृपया spoken hyphen tutorial dot org वर भेट द्या.
00:44 तुमच्या कंप्यूटर वर Scilab सुरू करा.
00:47 Scilab कंसोल मध्ये, टाइप करा editor आणि एंटर दाबा.
00:53 नंतर निम्न कोड टाइप करा:
00:55 function स्पेस y इज़ इक्वल टू squareit ब्रॅकेट उघडा a ब्रॅकेट बंद करा.
01:07 एंटर की दाबा आणि टाइप करा:
01:10 'y' इज़ इक्वल टू 'a' चा घात '2'
01:14 शेवटी एक सेमिकॉलन द्या.
01:17 फंक्शन एक इनपुट वेरियबल 'a' आणि एक आउटपुट वेरियबल 'y' ठेवतो.
01:24 फंक्शनचे नाव squareit आहे.
01:27 हा फंक्शन वेरियबल a ला स्क्वेर करण्याचे काम करेल.
01:31 हे परिणाम y मध्ये संचित करेल.
01:34 आपण ही फाईल इच्छित डिरेक्टरी मध्ये सेव्ह करू.
01:38 मी ही फाइल squareit नावाने आणि .sci एक्सटेंशन सह सेव करेल.
01:44 येथे आपण फंक्शन्सना .sci फॉर्मॅट मध्ये सेव्ह करण्याचे अनुसरण करीत आहोत.
01:50 Scilab कंसोल वर जाऊ.
01:53 आता, Xcos टाइप करून एंटर दाबा.
01:57 दोन विंडोज Palette browser आणि Untitled Xcos विंडो उघडेल.
02:04 आता आपण Xcos आकृती(डायग्राम) बनवूया.
02:06 हे आता तयार झलेल्या squareit फंक्शनला एक्सेस करेल.
02:10 हे scifunc ब्लॉक वापरुन केले जाऊ शकते.
02:14 Palette browser विंडो वर जाऊ.
02:17 पैलेट ब्राउज़र मध्ये User-Defined फंक्शनवर क्‍लिक करा.
02:21 ह्या सेक्शन मध्ये scifunc_block_m ब्लॉक शोधा.
02:27 त्याला untitled Xcos विंडो मध्ये ड्रॅग करून ड्रॉप करा.
02:32 चांगले दृष्य साठी मी untitled Xcos विंडो जुम करेल.
02:36 जसे तुम्ही बघता मी जुम बटण वापरेन.
02:40 आता ह्याला कन्फिगर करण्यास scifunc ब्लॉक वर डबल क्‍लिक करा.
02:44 Scilab Multiple Values Request नावाचा एक विंडो उघडेल.
02:49 हा विंडो आपल्याला scifunc ब्लॉकचे इनपुट आणि आउटपुट पोर्ट्सची संख्या बदलण्याची अनुमती देईल.
02:56 आमचे फंक्शन squareit जवळ फक्त एक इनपुट आणि आउटपुट वेरियबल आहे.
03:00 त्यामुळे, आपण सेटिंग्जना तसेच ठेवू.
03:03 OK वर क्‍लिक करा.
03:05 एक नवीन Scilab Input Value Request विंडो उघडेल.
03:09 टेक्स्ट बॉक्स मध्ये, इनपुट आणि आऊटपुट वेरियबल्स सह फंक्शनचे नाव टाइप करूया.
03:14 हे फंक्शन scifunc ब्लॉक द्वारे कॉल केले जाईल.
03:18 उपलब्ध टेक्स्ट बॉक्स मध्ये,
03:20 डिफॉल्ट फंक्शनचे नाव एडिट करा.
03:22 टाइप करा: 'y1' इक्वल्स टू 'squareit' ब्रॅकेट उघडा 'u1' ब्रॅकेट बंद करा.
03:31 लक्षात ठेवा की इथे इनपुट आणि आऊटपुट वेरियबल्स अनुक्रमे “u1 आणि y1 आहे.
03:37 हे वास्तविक फंक्शन मध्ये वापरलेले वेरियबल नावांच्या नुसार नाही परंतु फक्त u आणि y च्या फॉर्म मध्ये असले पाहिजे.
03:45 OK वर क्‍लिक करा.
03:47 आणखी एक Scilab Input Value Request विंडो उघडेल.
03:51 नंतरचे तिन्ही विंडोज जे उघडतील त्यामध्ये OK वर क्‍लिक करत रहा.
03:56 scifunc ब्लॉक आता कन्फिगर केले जाते.
04:00 पुढे आपण sinusoid जेनरेटर ब्लॉक समाविष्ट करूया.
04:04 Palette browser विंडो मध्ये, Sources सेक्शन वर क्‍लिक करा.
04:08 Untitled Xcos विंडो मध्ये Sinusoid जेनरेटर ब्लॉक ड्रॅग करून ड्रॉप करा.
04:14 सोयीसाठी, त्या ब्लॉकला scifunc ब्लॉकच्या डाव्या बाजूला ठेवा.
04:20 आता आउटपुट वेरियबल प्लॉट करण्यासाठी एक ब्लॉकची गरज आहे.
04:23 Palette browser विंडो मध्ये, Sinks सेक्शन वर क्‍लिक करा.
04:29 Untitled Xcos विंडो मध्ये CScope ब्लॉक ड्रॅग करून ड्रॉप करा.
04:34 ब्लॉकला scifunc ब्लॉकच्या उजव्या बाजूला ठेवा.
04:38 सोयीसाठी, ह्याला scifunc ब्लॉक शी दूर ठेवा.
04:43 लक्ष द्या की CScope ब्लॉक एक लाल इनपुट पोर्ट ठेवतो.
04:47 हे एक इवेंट इनपुट आहे.
04:49 इवेंट जेनरेटर ब्लॉकची गरज आहे.
04:52 Palette browser विंडो मध्ये, Sources सेक्शन वर क्‍लिक करा.
04:57 'CLOCK अंडरस्कोर c' ब्लॉक Untitled Xcos विंडो मध्ये ड्रॅग करून ड्रॉप करा.
05:05 ह्याला CScope ब्लॉक वर ठेवा.
05:08 लक्ष द्या की CScope ब्लॉक फक्त एक इनपुट पोर्ट ठेवतो.
05:13 पण इनपुट आणि आउटपुट दोन्ही वेरियबल्सला एकाच प्लॉट विंडो मध्ये प्लॉट करण्याची ईछा आहे.
05:18 त्यामुळे, आपल्याला एक multiplexer ब्लॉकची गरज आहे.
05:22 हा ब्लॉक दोन इनपुट्स घेईल आणि एक आउटपुट पोर्ट वर आउटपुट देईल.
05:28 Palette browser विंडो मध्ये, Signal Routing सेक्शन वर क्‍लिक करा.
05:33 MUX ब्लॉक Untitled Xcos विंडो मध्ये ड्रॅग करून ड्रॉप करा.
05:39 ब्लॉक ला scifunc ब्लॉक आणि CScope ब्लॉकच्या मध्ये ठेवा.
05:43 आता मी Mux ब्लॉक रीसाइज़ आणि पुन्हा अलाइन करते.
05:47 आता, आपण ब्लॉक्स एकत्र जोडू.
05:51 Sinusoid generator ब्लॉक चे आउटपुट पोर्ट scifunc ब्लॉक चे इनपुट पोर्टशी जोडुया.
05:57 आता scifunc ब्लॉकचे आउटपुट पोर्ट MUX च्या लोवर इनपुट शी जोडुया.
06:04 MUX ब्लॉकचे आउटपुट पोर्ट CScope ब्लॉकच्या इनपुट पोर्टशी जोडुया.
06:10 'CLOCK अंडरस्कोर c' ब्लॉकचे आउटपुट पोर्ट CScope ब्लॉकच्या इवेंट इनपुट पोर्टशी जोडुया.
06:19 आपल्याला sine इनपुट देखील प्लॉट करायचे आहे.
06:22 आपल्याला Sinusoid जेनरेटर ब्लॉक MUX शी जोडायचे आहे.
06:26 MUX ब्लॉक च्या वरील इनपुट पोर्ट वर क्‍लिक करा.
06:30 नंतर न सोडता, आपला माउस पॉइंटर Sinusoid generator ब्लॉक आणि scifunc ब्लॉक यांच्यातील लिंकच्या दिशेने घेऊन जा.
06:39 लिंक वकवण्यासाठी, माऊस बटण सोडा किंवा वेग वेगळ्या ठिकाणी क्लिक करा.
06:44 जसे तुम्ही लिंक वर पॉइंटर आणता, लिंक हिरवी होते.
06:49 ह्या दोन्ही ब्लॉक्सच्या मध्ये लिंक तयार करण्यास माउस बटन सोडून द्या किंवा एकदा क्‍लिक करा.
06:55 आता आपण अन्य ब्लॉक्सची संरचना पाहु.
06:59 आपण sinusoid generator ब्लॉकची 'फ्रीक्वेन्सी' (पुनरावृत्ती), 'मॅग्निट्यूड' (विशालता) आणि 'फेज़' (अवस्था) बदलू शकतो.
07:04 हे करण्यास, Sinusoid generator ब्लॉक वर डबल क्‍लिक करा.
07:09 कॉनफिगरेशन विंडो उघडेल.
07:11 आपण Magnitude आणि Frequency ला 1 आणि Phase ला 0 ठेऊया.
07:18 कॉनफिगरेशन विंडो बंद करण्यास OK वर क्‍लिक करा.
07:21 आता CScope ब्लॉक कन्फिगर करू.
07:25 त्याचे कॉनफिगरेशन विंडो उघडण्यास CScope ब्लॉक वर डबल क्‍लिक करा.
07:30 Ymin पॅरमीटर ला माइनस 2 आणि Ymax पॅरमीटर ला 2 करा.
07:37 Refresh period वॅल्यू 10 करा.
07:41 ही वॅल्यू लक्ष्यात ठेवा.
07:44 Buffer size वॅल्यू 2 करा.
07:47 OK वर क्‍लिक करा.
07:50 आता CLOCK_c ब्लॉक कन्फिगर करू.
07:54 त्याचे कॉनफिगरेशन विंडो उघडण्यास ब्लॉक वर डबल क्‍लिक करा.
07:58 Period ची वॅल्यू 0.1 राहू द्या.
08:02 Initialisation Time 0 करा.
08:06 OK वर क्‍लिक करा.
08:08 आता Simulation पॅरमीटर्स बदलू.
08:12 Untitled Xcos विंडोच्या मेनू बार वर Simulation टॅब वर क्‍लिक करा.
08:17 आता ड्रॉप डाउन मेनू मधून Setup वर क्‍लिक करा.
08:22 CScope ब्लॉकच्या Refresh period शी जुळण्यासाठी Final Integration time बदला.
08:28 Refresh period ची वॅल्यू 10 होती.
08:32 त्यामुळे, Final integration time ची वॅल्यू 10 करा.
08:36 OK वर क्‍लिक करा.
08:38 आता, File वर क्‍लिक करून नंतर Xcos डायग्राम सेव्ह करण्यास Save वर क्‍लिक करा.
08:44 Xcos डायग्राम सेव्ह करण्यास एक इच्छित डिरेक्टरी निवडा.
08:48 तथापि, ही सल्ला दिली जाते की हे तुम्ही त्याच फोल्डर मध्ये सेव्ह करा जेथे तुमची squareit.sci फाइल सेव्ह केली आहे.
08:56 OK वर क्‍लिक करा.
08:58 लक्ष्य द्या की scifunc ब्लॉक squareit फंक्शनला कॉल करेल.
09:02 याचा अर्थ आहे की Xcos डायग्राम कार्यान्वित करण्यापूर्वी आपल्याला squareit फंक्शन लोड केले पाहिजे.
09:09 Scilab एडिटर विंडो वर जा, जेथे squareit.sci फाइल उघडलेली आहे.
09:16 एडिटर च्या मेनू बार वर उपलब्ध Execute बटण वर क्‍लिक करा.
09:21 हे squareit फंक्शन लोड करेल.
09:24 आता आपण Xcos डायग्राम कार्यान्वित करू शकतो.
09:28 Xcos डायग्राम फाइल उघडा.
09:31 Xcos विंडोच्या मेनू बार वर उपलब्ध Start बटण वर क्‍लिक करा.
09:37 एक ग्राफिक विंडो दिसेल.
09:39 हा विंडो दोन प्लॉट्स ठेवेल.
09:42 काळ्या रंगात इनपुट sine wave आणि हिरव्या रंगात आउटपुट sine wave.
09:47 लक्षा द्या की squareit फंक्शन मध्ये कार्यान्वित झालेले स्क्वेरिंग फंक्शन ने निश्चितच ह्या साइन वेव चा स्क्वेर केला आहे.
09:55 त्यामुळे, आउटपुट साइन वेव पॉज़िटिव एक्सिस वर स्थलांतरित केली आहे.
10:00 plot विंडो बंद करा.
10:02 आता, पाहु या की एक फंक्शन जो एक शी जास्त इनपुट आणि आउटपुट वेरियबल्स ठेवतो त्याला कॉल करण्यासाठी scifunc ब्लॉक कसे एडिट करतात.
10:10 scilab एडिटर विंडो वर जा.
10:13 दोन इनपुट आणि आउटपुट वेरियबल्स ठेवण्यासाठी squareit फंक्शन एडिट करा.
10:19 आउटपुट वेरियबल निम्न म्हणून एडिट करा स्क्वेर ब्रॅकेट उघडा 'y' coma 'z' स्क्वेर ब्रॅकेट बंद करा.
10:28 इनपुट वेरियबल निम्न म्हणून एडिट करा ब्रॅकेट उघडा 'a' coma 'b' ब्रॅकेट बंद करा.
10:36 आम्ही स्क्वेर केलेल्या आउटपुट ला 1 यूनिट स्थलांतर करून फंक्शन बदलूया.
10:41 मेन फंक्शन लाइन निम्न म्हणून एडिट करा:
10:44 'y' इज़ इक्वल टू 'b' प्लस 'a' चा घात 2 शेवटी एक सेमिकॉलन द्या.
10:51 एक आउटपुट देखील निर्माण करा ज्याचा एम्प्लिट्यूड (विपुलता) इनपुटचा अर्धा असेल.
10:56 एंटर की दाबून पुढच्या लाइन वर जाऊन टाइप करा:
11:01 'z' इज़ इक्वल टू 0.5 मल्टिप्लाइड बाइ a शेवटी एक सेमिकॉलन द्या.
11:10 आता फाइल सेव्ह करा.
11:12 Xcos विंडो उघडा.
11:15 त्याला कन्फिगर करण्यासाठी scifunc ब्लॉक वर डबल क्‍लिक करा.
11:19 input port size फील्ड मध्ये, 1 कॉमा 1 च्या नंतर एक सेमिकॉलन द्या आणि पुन्हा 1 कॉमा 1 टाइप करा.
11:27 त्याचप्रकारे, output port size फील्ड मध्ये, 1 कॉमा 1 च्या नंतर एक सेमिकॉलन द्या आणि पुन्हा 1 कॉमा 1 टाइप करा.
11:36 OK वर क्‍लिक करा.
11:38 एक नवीन Scilab Input Value Request विंडो उघडेल.
11:41 टेक्स्ट बॉक्स मध्ये,
11:43 y1 च्या नंतर एक कॉमा द्या आणि टाइप करा y2,
11:48 y1 आणि y2 ला स्क्वेर ब्रॅकेट्स मध्ये ठेवा.
11:52 आता u1 च्या नंतर एक कॉमा द्या आणि टाइप करा u2.
11:57 OK वर क्‍लिक करा.
11:59 आणखी एक Scilab Input Value Request विंडो उघडेल.
12:03 त्यानंतरच्या दिसणार्‍या तिन्ही विंडोज मध्ये OK वर क्‍लिक करत रहा.
12:08 आता scifunc ब्लॉक कन्फिगर होतो.
12:11 आता मी scifunc ब्लॉक पुन्हा अलाइन करते.
12:14 Palette browser विंडो वर जाऊ.
12:17 Sources सेक्शन मध्ये, Constant अंडरस्कोर m ब्लॉक Xcos विंडो मध्ये ड्रॅग करून ड्रॉप करा.
12:24 त्याला Sinusoid generator ब्लॉकच्या खाली स्तिथ करा.
12:28 'Constant अंडरस्कोर m' ब्लॉक scifunc ब्लॉकच्या खालील इनपुटशी जोडा.
12:36 ह्या ब्लॉक ची डिफॉल्ट वॅल्यू 1 आहे.
12:39 ते तसेच राहून द्या.
12:41 MUX ब्लॉक वर डबल क्लिक करा.
12:44 input port size ला 3 करा.
12:47 OK वर क्‍लिक करा.आता मी MUX ब्लॉक रीसाइज़ करून MUX आणि CSCOPE ब्लॉक व्यवास्स्थीत जोडेल.
12:59 scifunc ब्लॉकच्या खालील आउटपुट पोर्टला MUX ब्लॉकच्या खालील इनपुट पोर्टशी जोडा.
13:07 File वर क्‍लिक करा आणि xcos फाइल सेव्ह करण्यासाठी Save निवडा.
13:12 त्या Scilab editor वर जा ज्याच्यात squareit.sci फाइल उघडलेली आहे.
13:18 एडिटरच्या मेनु बारवर उपलब्ध Execute बटनवर क्‍लिक करा.
13:23 हे squareit फंक्शन लोड करेल.
13:26 आता आपण Xcos डायग्राम कार्यान्वित करू शकतो.
13:30 Xcos विंडोच्या menu bar वर उपलब्ध Start बटनवर क्‍लिक करा.
13:35 एक ग्राफिक विंडो दिसेल.
13:38 हा विंडो तीन प्लॉट्स ठेवतील.
13:40 काळ्या रंगात इनपुट sine wave,
13:43 हिरव्या रंगात आउटपुट sine wave आणि
13:45 लाल रंगात amplitude scaled input.
13:49 लक्ष्य द्या की फ़ंक्शन ने इनपुट sine wave ला निशितच स्क्वेर केले आहे आणि 1 यूनिट ऑफसेट मधून स्थलांतरित देखील केले आहे, जसे की अपेक्षित आहे.
13:59 आपल्याला इनपुट sine wave चे वाढलेले एमप्लिट्यूट्ड देखील मिळते, जसे की अपेक्षित आहे.
14:05 प्लॉट विंडो बंद करा.
14:08 थोडक्यात.
14:10 ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो:
14:12 Scilab मध्ये स्क्वेरिंग फंक्शन लिहीणे.
14:15 Xcos मध्ये scifunc ब्लॉक वापरणे.
14:19 विविध प्लॉट्स तयार करण्यास MUX ब्लॉक वापरणे.
14:22 विविध इनपुट आणि आउटपुट असणारे फंक्शन्सना कॉल करणे.
14:26 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
14:29 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
14:33 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
14:37 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम:
14:40 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
14:43 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
14:47 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
14:53 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
14:57 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
15:05 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
15:15 अशा करते की तुम्हाला हा ट्यूटोरियल उपयुक्त ठरेल.
15:19 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana