Scilab/C4/Calling-User-Defined-Functions-in-XCOS/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | Xcos मध्ये Calling user-defined functions वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:07 | ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू: |
00:09 | Scilab मध्ये स्क्वेरिंग फंक्शन लिहीणे. |
00:12 | Xcos मध्ये scifunc ब्लॉक वापरणे. |
00:15 | विविध प्लॉट्स तयार करण्यास MUX ब्लॉक वापरणे. |
00:19 | विविध इनपुट्स आणि आउटपुट्स असणारे फंक्शन्स कॉल करणे. |
00:24 | उबंटू 12.04 ऑपरेटिंग सिस्टम आहे जो प्रतिष्ठापीत Scilab वर्जन 5.3.3 सह वापरले जाते. |
00:32 | तुम्हाला Scilab आणि Xcos चे प्राथमिक ज्ञान असले पाहिजे. |
00:38 | जर नसेल, तर संबंधित ट्यूटोरियल्स साठी, कृपया spoken hyphen tutorial dot org वर भेट द्या. |
00:44 | तुमच्या कंप्यूटर वर Scilab सुरू करा. |
00:47 | Scilab कंसोल मध्ये, टाइप करा editor आणि एंटर दाबा. |
00:53 | नंतर निम्न कोड टाइप करा: |
00:55 | function स्पेस y इज़ इक्वल टू squareit ब्रॅकेट उघडा a ब्रॅकेट बंद करा. |
01:07 | एंटर की दाबा आणि टाइप करा: |
01:10 | 'y' इज़ इक्वल टू 'a' चा घात '2' |
01:14 | शेवटी एक सेमिकॉलन द्या. |
01:17 | फंक्शन एक इनपुट वेरियबल 'a' आणि एक आउटपुट वेरियबल 'y' ठेवतो. |
01:24 | फंक्शनचे नाव squareit आहे. |
01:27 | हा फंक्शन वेरियबल a ला स्क्वेर करण्याचे काम करेल. |
01:31 | हे परिणाम y मध्ये संचित करेल. |
01:34 | आपण ही फाईल इच्छित डिरेक्टरी मध्ये सेव्ह करू. |
01:38 | मी ही फाइल squareit नावाने आणि .sci एक्सटेंशन सह सेव करेल. |
01:44 | येथे आपण फंक्शन्सना .sci फॉर्मॅट मध्ये सेव्ह करण्याचे अनुसरण करीत आहोत. |
01:50 | Scilab कंसोल वर जाऊ. |
01:53 | आता, Xcos टाइप करून एंटर दाबा. |
01:57 | दोन विंडोज Palette browser आणि Untitled Xcos विंडो उघडेल. |
02:04 | आता आपण Xcos आकृती(डायग्राम) बनवूया. |
02:06 | हे आता तयार झलेल्या squareit फंक्शनला एक्सेस करेल. |
02:10 | हे scifunc ब्लॉक वापरुन केले जाऊ शकते. |
02:14 | Palette browser विंडो वर जाऊ. |
02:17 | पैलेट ब्राउज़र मध्ये User-Defined फंक्शनवर क्लिक करा. |
02:21 | ह्या सेक्शन मध्ये scifunc_block_m ब्लॉक शोधा. |
02:27 | त्याला untitled Xcos विंडो मध्ये ड्रॅग करून ड्रॉप करा. |
02:32 | चांगले दृष्य साठी मी untitled Xcos विंडो जुम करेल. |
02:36 | जसे तुम्ही बघता मी जुम बटण वापरेन. |
02:40 | आता ह्याला कन्फिगर करण्यास scifunc ब्लॉक वर डबल क्लिक करा. |
02:44 | Scilab Multiple Values Request नावाचा एक विंडो उघडेल. |
02:49 | हा विंडो आपल्याला scifunc ब्लॉकचे इनपुट आणि आउटपुट पोर्ट्सची संख्या बदलण्याची अनुमती देईल. |
02:56 | आमचे फंक्शन squareit जवळ फक्त एक इनपुट आणि आउटपुट वेरियबल आहे. |
03:00 | त्यामुळे, आपण सेटिंग्जना तसेच ठेवू. |
03:03 | OK वर क्लिक करा. |
03:05 | एक नवीन Scilab Input Value Request विंडो उघडेल. |
03:09 | टेक्स्ट बॉक्स मध्ये, इनपुट आणि आऊटपुट वेरियबल्स सह फंक्शनचे नाव टाइप करूया. |
03:14 | हे फंक्शन scifunc ब्लॉक द्वारे कॉल केले जाईल. |
03:18 | उपलब्ध टेक्स्ट बॉक्स मध्ये, |
03:20 | डिफॉल्ट फंक्शनचे नाव एडिट करा. |
03:22 | टाइप करा: 'y1' इक्वल्स टू 'squareit' ब्रॅकेट उघडा 'u1' ब्रॅकेट बंद करा. |
03:31 | लक्षात ठेवा की इथे इनपुट आणि आऊटपुट वेरियबल्स अनुक्रमे “u1 आणि y1 आहे. |
03:37 | हे वास्तविक फंक्शन मध्ये वापरलेले वेरियबल नावांच्या नुसार नाही परंतु फक्त u आणि y च्या फॉर्म मध्ये असले पाहिजे. |
03:45 | OK वर क्लिक करा. |
03:47 | आणखी एक Scilab Input Value Request विंडो उघडेल. |
03:51 | नंतरचे तिन्ही विंडोज जे उघडतील त्यामध्ये OK वर क्लिक करत रहा. |
03:56 | scifunc ब्लॉक आता कन्फिगर केले जाते. |
04:00 | पुढे आपण sinusoid जेनरेटर ब्लॉक समाविष्ट करूया. |
04:04 | Palette browser विंडो मध्ये, Sources सेक्शन वर क्लिक करा. |
04:08 | Untitled Xcos विंडो मध्ये Sinusoid जेनरेटर ब्लॉक ड्रॅग करून ड्रॉप करा. |
04:14 | सोयीसाठी, त्या ब्लॉकला scifunc ब्लॉकच्या डाव्या बाजूला ठेवा. |
04:20 | आता आउटपुट वेरियबल प्लॉट करण्यासाठी एक ब्लॉकची गरज आहे. |
04:23 | Palette browser विंडो मध्ये, Sinks सेक्शन वर क्लिक करा. |
04:29 | Untitled Xcos विंडो मध्ये CScope ब्लॉक ड्रॅग करून ड्रॉप करा. |
04:34 | ब्लॉकला scifunc ब्लॉकच्या उजव्या बाजूला ठेवा. |
04:38 | सोयीसाठी, ह्याला scifunc ब्लॉक शी दूर ठेवा. |
04:43 | लक्ष द्या की CScope ब्लॉक एक लाल इनपुट पोर्ट ठेवतो. |
04:47 | हे एक इवेंट इनपुट आहे. |
04:49 | इवेंट जेनरेटर ब्लॉकची गरज आहे. |
04:52 | Palette browser विंडो मध्ये, Sources सेक्शन वर क्लिक करा. |
04:57 | 'CLOCK अंडरस्कोर c' ब्लॉक Untitled Xcos विंडो मध्ये ड्रॅग करून ड्रॉप करा. |
05:05 | ह्याला CScope ब्लॉक वर ठेवा. |
05:08 | लक्ष द्या की CScope ब्लॉक फक्त एक इनपुट पोर्ट ठेवतो. |
05:13 | पण इनपुट आणि आउटपुट दोन्ही वेरियबल्सला एकाच प्लॉट विंडो मध्ये प्लॉट करण्याची ईछा आहे. |
05:18 | त्यामुळे, आपल्याला एक multiplexer ब्लॉकची गरज आहे. |
05:22 | हा ब्लॉक दोन इनपुट्स घेईल आणि एक आउटपुट पोर्ट वर आउटपुट देईल. |
05:28 | Palette browser विंडो मध्ये, Signal Routing सेक्शन वर क्लिक करा. |
05:33 | MUX ब्लॉक Untitled Xcos विंडो मध्ये ड्रॅग करून ड्रॉप करा. |
05:39 | ब्लॉक ला scifunc ब्लॉक आणि CScope ब्लॉकच्या मध्ये ठेवा. |
05:43 | आता मी Mux ब्लॉक रीसाइज़ आणि पुन्हा अलाइन करते. |
05:47 | आता, आपण ब्लॉक्स एकत्र जोडू. |
05:51 | Sinusoid generator ब्लॉक चे आउटपुट पोर्ट scifunc ब्लॉक चे इनपुट पोर्टशी जोडुया. |
05:57 | आता scifunc ब्लॉकचे आउटपुट पोर्ट MUX च्या लोवर इनपुट शी जोडुया. |
06:04 | MUX ब्लॉकचे आउटपुट पोर्ट CScope ब्लॉकच्या इनपुट पोर्टशी जोडुया. |
06:10 | 'CLOCK अंडरस्कोर c' ब्लॉकचे आउटपुट पोर्ट CScope ब्लॉकच्या इवेंट इनपुट पोर्टशी जोडुया. |
06:19 | आपल्याला sine इनपुट देखील प्लॉट करायचे आहे. |
06:22 | आपल्याला Sinusoid जेनरेटर ब्लॉक MUX शी जोडायचे आहे. |
06:26 | MUX ब्लॉक च्या वरील इनपुट पोर्ट वर क्लिक करा. |
06:30 | नंतर न सोडता, आपला माउस पॉइंटर Sinusoid generator ब्लॉक आणि scifunc ब्लॉक यांच्यातील लिंकच्या दिशेने घेऊन जा. |
06:39 | लिंक वकवण्यासाठी, माऊस बटण सोडा किंवा वेग वेगळ्या ठिकाणी क्लिक करा. |
06:44 | जसे तुम्ही लिंक वर पॉइंटर आणता, लिंक हिरवी होते. |
06:49 | ह्या दोन्ही ब्लॉक्सच्या मध्ये लिंक तयार करण्यास माउस बटन सोडून द्या किंवा एकदा क्लिक करा. |
06:55 | आता आपण अन्य ब्लॉक्सची संरचना पाहु. |
06:59 | आपण sinusoid generator ब्लॉकची 'फ्रीक्वेन्सी' (पुनरावृत्ती), 'मॅग्निट्यूड' (विशालता) आणि 'फेज़' (अवस्था) बदलू शकतो. |
07:04 | हे करण्यास, Sinusoid generator ब्लॉक वर डबल क्लिक करा. |
07:09 | कॉनफिगरेशन विंडो उघडेल. |
07:11 | आपण Magnitude आणि Frequency ला 1 आणि Phase ला 0 ठेऊया. |
07:18 | कॉनफिगरेशन विंडो बंद करण्यास OK वर क्लिक करा. |
07:21 | आता CScope ब्लॉक कन्फिगर करू. |
07:25 | त्याचे कॉनफिगरेशन विंडो उघडण्यास CScope ब्लॉक वर डबल क्लिक करा. |
07:30 | Ymin पॅरमीटर ला माइनस 2 आणि Ymax पॅरमीटर ला 2 करा. |
07:37 | Refresh period वॅल्यू 10 करा. |
07:41 | ही वॅल्यू लक्ष्यात ठेवा. |
07:44 | Buffer size वॅल्यू 2 करा. |
07:47 | OK वर क्लिक करा. |
07:50 | आता CLOCK_c ब्लॉक कन्फिगर करू. |
07:54 | त्याचे कॉनफिगरेशन विंडो उघडण्यास ब्लॉक वर डबल क्लिक करा. |
07:58 | Period ची वॅल्यू 0.1 राहू द्या. |
08:02 | Initialisation Time 0 करा. |
08:06 | OK वर क्लिक करा. |
08:08 | आता Simulation पॅरमीटर्स बदलू. |
08:12 | Untitled Xcos विंडोच्या मेनू बार वर Simulation टॅब वर क्लिक करा. |
08:17 | आता ड्रॉप डाउन मेनू मधून Setup वर क्लिक करा. |
08:22 | CScope ब्लॉकच्या Refresh period शी जुळण्यासाठी Final Integration time बदला. |
08:28 | Refresh period ची वॅल्यू 10 होती. |
08:32 | त्यामुळे, Final integration time ची वॅल्यू 10 करा. |
08:36 | OK वर क्लिक करा. |
08:38 | आता, File वर क्लिक करून नंतर Xcos डायग्राम सेव्ह करण्यास Save वर क्लिक करा. |
08:44 | Xcos डायग्राम सेव्ह करण्यास एक इच्छित डिरेक्टरी निवडा. |
08:48 | तथापि, ही सल्ला दिली जाते की हे तुम्ही त्याच फोल्डर मध्ये सेव्ह करा जेथे तुमची squareit.sci फाइल सेव्ह केली आहे. |
08:56 | OK वर क्लिक करा. |
08:58 | लक्ष्य द्या की scifunc ब्लॉक squareit फंक्शनला कॉल करेल. |
09:02 | याचा अर्थ आहे की Xcos डायग्राम कार्यान्वित करण्यापूर्वी आपल्याला squareit फंक्शन लोड केले पाहिजे. |
09:09 | Scilab एडिटर विंडो वर जा, जेथे squareit.sci फाइल उघडलेली आहे. |
09:16 | एडिटर च्या मेनू बार वर उपलब्ध Execute बटण वर क्लिक करा. |
09:21 | हे squareit फंक्शन लोड करेल. |
09:24 | आता आपण Xcos डायग्राम कार्यान्वित करू शकतो. |
09:28 | Xcos डायग्राम फाइल उघडा. |
09:31 | Xcos विंडोच्या मेनू बार वर उपलब्ध Start बटण वर क्लिक करा. |
09:37 | एक ग्राफिक विंडो दिसेल. |
09:39 | हा विंडो दोन प्लॉट्स ठेवेल. |
09:42 | काळ्या रंगात इनपुट sine wave आणि हिरव्या रंगात आउटपुट sine wave. |
09:47 | लक्षा द्या की squareit फंक्शन मध्ये कार्यान्वित झालेले स्क्वेरिंग फंक्शन ने निश्चितच ह्या साइन वेव चा स्क्वेर केला आहे. |
09:55 | त्यामुळे, आउटपुट साइन वेव पॉज़िटिव एक्सिस वर स्थलांतरित केली आहे. |
10:00 | plot विंडो बंद करा. |
10:02 | आता, पाहु या की एक फंक्शन जो एक शी जास्त इनपुट आणि आउटपुट वेरियबल्स ठेवतो त्याला कॉल करण्यासाठी scifunc ब्लॉक कसे एडिट करतात. |
10:10 | scilab एडिटर विंडो वर जा. |
10:13 | दोन इनपुट आणि आउटपुट वेरियबल्स ठेवण्यासाठी squareit फंक्शन एडिट करा. |
10:19 | आउटपुट वेरियबल निम्न म्हणून एडिट करा स्क्वेर ब्रॅकेट उघडा 'y' coma 'z' स्क्वेर ब्रॅकेट बंद करा. |
10:28 | इनपुट वेरियबल निम्न म्हणून एडिट करा ब्रॅकेट उघडा 'a' coma 'b' ब्रॅकेट बंद करा. |
10:36 | आम्ही स्क्वेर केलेल्या आउटपुट ला 1 यूनिट स्थलांतर करून फंक्शन बदलूया. |
10:41 | मेन फंक्शन लाइन निम्न म्हणून एडिट करा: |
10:44 | 'y' इज़ इक्वल टू 'b' प्लस 'a' चा घात 2 शेवटी एक सेमिकॉलन द्या. |
10:51 | एक आउटपुट देखील निर्माण करा ज्याचा एम्प्लिट्यूड (विपुलता) इनपुटचा अर्धा असेल. |
10:56 | एंटर की दाबून पुढच्या लाइन वर जाऊन टाइप करा: |
11:01 | 'z' इज़ इक्वल टू 0.5 मल्टिप्लाइड बाइ a शेवटी एक सेमिकॉलन द्या. |
11:10 | आता फाइल सेव्ह करा. |
11:12 | Xcos विंडो उघडा. |
11:15 | त्याला कन्फिगर करण्यासाठी scifunc ब्लॉक वर डबल क्लिक करा. |
11:19 | input port size फील्ड मध्ये, 1 कॉमा 1 च्या नंतर एक सेमिकॉलन द्या आणि पुन्हा 1 कॉमा 1 टाइप करा. |
11:27 | त्याचप्रकारे, output port size फील्ड मध्ये, 1 कॉमा 1 च्या नंतर एक सेमिकॉलन द्या आणि पुन्हा 1 कॉमा 1 टाइप करा. |
11:36 | OK वर क्लिक करा. |
11:38 | एक नवीन Scilab Input Value Request विंडो उघडेल. |
11:41 | टेक्स्ट बॉक्स मध्ये, |
11:43 | y1 च्या नंतर एक कॉमा द्या आणि टाइप करा y2, |
11:48 | y1 आणि y2 ला स्क्वेर ब्रॅकेट्स मध्ये ठेवा. |
11:52 | आता u1 च्या नंतर एक कॉमा द्या आणि टाइप करा u2. |
11:57 | OK वर क्लिक करा. |
11:59 | आणखी एक Scilab Input Value Request विंडो उघडेल. |
12:03 | त्यानंतरच्या दिसणार्या तिन्ही विंडोज मध्ये OK वर क्लिक करत रहा. |
12:08 | आता scifunc ब्लॉक कन्फिगर होतो. |
12:11 | आता मी scifunc ब्लॉक पुन्हा अलाइन करते. |
12:14 | Palette browser विंडो वर जाऊ. |
12:17 | Sources सेक्शन मध्ये, Constant अंडरस्कोर m ब्लॉक Xcos विंडो मध्ये ड्रॅग करून ड्रॉप करा. |
12:24 | त्याला Sinusoid generator ब्लॉकच्या खाली स्तिथ करा. |
12:28 | 'Constant अंडरस्कोर m' ब्लॉक scifunc ब्लॉकच्या खालील इनपुटशी जोडा. |
12:36 | ह्या ब्लॉक ची डिफॉल्ट वॅल्यू 1 आहे. |
12:39 | ते तसेच राहून द्या. |
12:41 | MUX ब्लॉक वर डबल क्लिक करा. |
12:44 | input port size ला 3 करा. |
12:47 | OK वर क्लिक करा.आता मी MUX ब्लॉक रीसाइज़ करून MUX आणि CSCOPE ब्लॉक व्यवास्स्थीत जोडेल. |
12:59 | scifunc ब्लॉकच्या खालील आउटपुट पोर्टला MUX ब्लॉकच्या खालील इनपुट पोर्टशी जोडा. |
13:07 | File वर क्लिक करा आणि xcos फाइल सेव्ह करण्यासाठी Save निवडा. |
13:12 | त्या Scilab editor वर जा ज्याच्यात squareit.sci फाइल उघडलेली आहे. |
13:18 | एडिटरच्या मेनु बारवर उपलब्ध Execute बटनवर क्लिक करा. |
13:23 | हे squareit फंक्शन लोड करेल. |
13:26 | आता आपण Xcos डायग्राम कार्यान्वित करू शकतो. |
13:30 | Xcos विंडोच्या menu bar वर उपलब्ध Start बटनवर क्लिक करा. |
13:35 | एक ग्राफिक विंडो दिसेल. |
13:38 | हा विंडो तीन प्लॉट्स ठेवतील. |
13:40 | काळ्या रंगात इनपुट sine wave, |
13:43 | हिरव्या रंगात आउटपुट sine wave आणि |
13:45 | लाल रंगात amplitude scaled input. |
13:49 | लक्ष्य द्या की फ़ंक्शन ने इनपुट sine wave ला निशितच स्क्वेर केले आहे आणि 1 यूनिट ऑफसेट मधून स्थलांतरित देखील केले आहे, जसे की अपेक्षित आहे. |
13:59 | आपल्याला इनपुट sine wave चे वाढलेले एमप्लिट्यूट्ड देखील मिळते, जसे की अपेक्षित आहे. |
14:05 | प्लॉट विंडो बंद करा. |
14:08 | थोडक्यात. |
14:10 | ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो: |
14:12 | Scilab मध्ये स्क्वेरिंग फंक्शन लिहीणे. |
14:15 | Xcos मध्ये scifunc ब्लॉक वापरणे. |
14:19 | विविध प्लॉट्स तयार करण्यास MUX ब्लॉक वापरणे. |
14:22 | विविध इनपुट आणि आउटपुट असणारे फंक्शन्सना कॉल करणे. |
14:26 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
14:29 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
14:33 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
14:37 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम: |
14:40 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
14:43 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
14:47 | अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
14:53 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
14:57 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
15:05 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
15:15 | अशा करते की तुम्हाला हा ट्यूटोरियल उपयुक्त ठरेल. |
15:19 | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |