LibreOffice-Suite-Draw/C2/Common-editing-and-print-functions/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 18:24, 3 March 2017 by Pratik kamble (Talk | contribs)
Time | Narration |
00.01 | LibreOffice Draw मधील सामान्य संपादन आणि छपाई कार्य या स्पोकन टयूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00.08 | या मध्ये तुम्ही, |
00.10 | Draw पेज मर्जीन सेट करणे, |
00.13 | पेज क्रमांक, दिनांक, वेळ निविष्ट, |
00.16 | Undo आणि Redo कृती, |
00.18 | पेज नामांतर, |
00.20 | पेज प्रिंट करणे शिकाल. |
00.22 | येथे आपण Ubuntu Linux version 10.04 आणि LibreOffice Suite version 3.3.4 वापरणार आहोत. |
00.33 | WaterCycle फ़ाइल उघडून WaterCycle diagram असलेले पेज निवडू. |
00.40 | या चित्रासाठी पेज मार्जिन सेट करू. |
00.44 | पेज मार्जिन ची आवश्यकता. |
00.46 | पेज च्या आत कोणते ऑब्जेक्ट स्थित होतील त्यासाठी Page Margins अंतर निश्चित करते. |
00.43 | उदाहरणार्थ, चित्र प्रिंट करून फ़ाइल करायची गरज असल्यास. |
00.57 | मार्जिन खात्री करते कि या बाजूवर पुरेशी जागा आहे. |
01.01 | म्हणजे प्रिंट केल्यावर चित्राचा भाग कापला किंवा लपला जाणार नाही. |
01.07 | Page Margins सेट करून WaterCycle चित्राची प्रिंट काढू. |
01.11 | हे चित्र प्रिंट करण्यास जो पेपर आकार वापरणार आहोत, तो प्रमाणित नाही. |
01.18 | त्याची रुंदी आणि उंची 20 cms आहे. |
01.23 | त्याचा तळ भागाची मार्जिन1.5 cms असणे आवश्यक आहे. |
01.29 | हे माप सेट करण्यास Main मेन्यु वरून Format निवडून Page' वर क्लिक करा. |
01.35 | Page Setup डायलॉग बॉक्स दिसेल. |
01.38 | Page tab निवडा. |
01.41 | Width आणिHeight फिल्ड मध्ये value “20” एंटर करा. |
01.47 | Margins खाली Bottom फिल्ड मध्ये, 1.5 एंटर करा. |
01.54 | उजव्या बाजूस Draw पेज चा (preview)पूर्वेक्षण दिसेल. |
01.58 | हा preview, Draw पेज मध्ये केलेले बदल दर्शविते. |
02.02 | OKवर क्लिक करा. |
02.04 | चित्र कसे दिसते? |
02.06 | चित्र पेजच्या बाहेर आले आहे. |
02.08 | याचा अर्थ, प्रिंट झाल्यावर चित्राचा भाग नाहीसा होईल. |
02.14 | खात्री असावी,चित्र नेहेमी मार्जिन च्या आत असावे. |
02.18 | चित्र काढताना, चित्राचा कोणताही भाग मार्जिन बाहेर जाणार नाही. |
02.23 | म्हणून चित्र काढण्यापूर्वी मार्जिन सेट करणे चांगला सराव आहे. |
02.29 | पुन्हा Main मेन्यु वरून Format निवडून Page' वर क्लिक करा. |
02.35 | Page Setup डायलॉग बॉक्स दिसेल. |
02.38 | Page tab वर क्लिक करा. |
02.40 | drop-down यादीतील Format वर क्लिक करून A4 निवडा. |
02.45 | हि खरी मार्जिन आहे जी सेट केली होती. |
02.48 | OK वर क्लिक करा. |
02.52 | चित्र मार्जिन सह स्थित झाले आहे. |
02.55 | Draw page वरून Page setup डायलॉग बॉक्स उपलब्ध करू शकता. |
03.00 | पेज वर right-click करून आणि context मेन्यु वापरून. |
03.05 | Cancel वर क्लिक करून डायलॉग बॉक्स च्या बाहेर येऊ. |
03.09 | आता, पेज क्रमांक, दिनांक, वेळ, निर्मात्याचे नाव निविष्ट करू. |
03.15 | WaterCycle चित्रासह पेज निवडून पेज क्रमांक देऊ. |
03.21 | Main मेन्यु वर जा, Insert निवडून Fieldsवर क्लिक करा. |
03.27 | Fields यादी दिसेल. |
03.31 | Fields , Draw द्वारे आपोआप उत्पन्न झालेले values अंतर्भाव करते. |
03.35 | आपल्याला केवळ Draw द्वारे उत्पन्न झालेले Fields आणि values निविष्ट करावे लागेल. |
03.41 | Page number वर क्लिक करू. |
03.43 | text बॉक्स 1नंबर सह Draw पेज वर निविष्ट झाला आहे. |
03.48 | टेक्स्ट बॉक्स जुळवून घेऊन थोडासा लहान करू. |
03.55 | बॉक्स drag करून पेजच्या खाली उजव्या कोपऱ्यात स्थित करा. |
04.01 | नंबर बॉक्स अलगद हलविण्यास , त्यास निवडून Shift key दाबा. |
04.07 | त्यास आणखीन खाली घेऊ. |
04.11 | Draw फ़ाइल मधील पेज 2वर पुढील नंबर निविष्ट झाला का ते तपासू. |
04.17 | त्यास पेज नंबर नाही. |
04.20 | जेथे आपण फिल्ड निविष्ट केली आहे फक्त त्याच पेज मध्ये नंबर निविष्ट झाला आहे. |
04.26 | पेज नंबर रूपरेषा बदलणे शिकू. |
04.30 | Main मेन्यु वरून, Formatवर क्लिक करून Page निवडा. |
04.36 | Page Setup डायलॉग दिसेल. |
04.39 | Page tab वर क्लिक करा. |
04.41 | Layout settingsखाली, Format निवडा. |
04.45 | drop-downयादी वरून a,b,c निवडा. |
04.49 | OK वर क्लिक करा. |
04.52 | पेज नंबर 1, 2, 3 हून बदलून a, b, c झाला आहे. |
04.58 | यास कोणत्याही format मध्ये बदलू शकता. |
05.01 | Date आणि Time फिल्ड निविष्ट करणे शिकू. |
05.05 | Draw पेज वरDate आणि Time stamps निविष्ट करू शकता. |
05.10 | 'Insert आणिFieldsवर क्लिक करून करू शकता. |
05.14 | पहिले, Date (fixed) आणि Time (fixed) आहे. |
05.18 | इतर Date (variable) आणि Time (variable)आहे. |
05.23 | Date (fixed) आणि Time (fixed) पर्याय सध्याची दिनांक आणि वेळ निविष्ट करते. |
05.29 | हे दिनांक आणि वेळ अपडेटेड नसते. |
05.33 | दुसऱ्या बाजूला Date (variable) आणि Time (variable)पर्याय, |
05.37 | जेव्हा ही फ़ाइल उघडाल तेव्हा आपोआप अपडेटेड होते. |
05.42 | येथे Time (variable) निविष्ट करू. |
05.46 | पेज च्या उजव्या बाजूला खाली कोपऱ्यात असलेल्या पेज नंबर च्या वर बॉक्स dragआणि स्थित करू. |
05.56 | जेव्हाही Draw Page उघडाल, निविष्ट केलेली वेळ सध्याच्या वेळेत अपडेट होईल. |
06.03 | हि फ़ाइल तयार करणाऱ्या निर्मात्याचे नाव एंटर करू. |
06.08 | येथे, पेज नंबर one वर निर्मात्याचे नाव जसे “Teacher. A. B.” रचायचे आहे. |
06.17 | पेज one वर जा. |
06.19 | Main मेन्यु वर जा, Tools' निवडून Optionsवर क्लिक करा. |
06.24 | Options डायलॉग बॉक्स दिसेल. |
06.27 | Options डायलॉग बॉक्स मध्ये, LibreOfficeवर क्लिक करून, User Dataवर क्लिक करा. |
06.34 | डायलॉग बॉक्स च्या उजव्या बाजूवर, युजर डेटा माहिती प्रविष्ट करू शकता. |
06.40 | आवश्यकतेनुसार विवरण प्रविष्ट करू शकता. |
06.44 | First/Last Name/Initials, मध्येTeacher,टेक्स्ट A,आणि B अनुक्रमे एंटर करू. |
06.53 | OK' वर क्लिक करा. |
06.55 | Main मेन्यु वरून, Insertवर क्लिक करूनFields निवडा आणि Authorवर क्लिक करा. |
07.02 | टेक्स्ट बॉक्स मध्ये Teacher A B नाव निविष्ट झाले आहे. |
07.07 | या बॉक्स ला drag करून Draw पेज च्या खाली उजव्या कोपऱ्यात असलेल्या Time फिल्ड च्या थोडेसे वर स्थित करू. |
07.15 | जर आपल्याला Draw पेज मधील निविष्ट केलेली फिल्ड काढायची असेल तर? |
07.21 | टेक्स्ट बॉक्स निवडून Delete key दाबा. |
07.25 | Author Name फिल्ड डिलीट करू. |
07.28 | हि कृती undo करायची असल्यास? |
07.31 | कोणतीही कृती CTRL आणि Z key सोबत दाबून undo करू शकता. |
07.38 | शेवटी केलेली Author' फिल्ड वगळण्याची कृती पूर्ण झालेली नाही. |
07.45 | फिल्ड पुन्हा दिसेल. |
07.48 | Main मेन्यु वरून सुद्धा कृती undo किंवा redo करू शकता. |
07.53 | Main मेन्यु वरून, Edit निवडून Redoवर क्लिक करा. |
07.57 | निर्मात्याचे नाव दिसणार नाही. |
08.00 | आपण केलेल्या सर्व फिल्ड चे निवेशन CTRL+Z keys दाबून undo करू. |
08.06 | undo आणि redo commands साठी कीबोर्ड वरील शॉर्ट कट कीज वापरू शकता. |
08.13 | undo करण्यास CTRL आणि Z key सोबत दाबा. |
08.18 | redo करण्यास CTRL आणि Y key सोबत दाबा. |
08.23 | टयूटोरियल थांबवून Assignment करा. |
08.26 | निर्मात्याचे नाव बदलून सेव करा. |
08.29 | पेज वर आणखीन दोन बाण जोडा. |
08.33 | पेज two वर पेज क्रमांक आणि दिनांक निविष्ट करा. |
08.38 | शेवटच्या पाच कृती undo आणि redo करा. |
08.42 | Undo आणि Redo पर्यायाने केलेल्या सर्व कृती undo झाल्या का नाही तपासा. |
08.51 | या पेज ला “WaterCycleSlide” नाव देऊ. |
08.54 | Pages pane मधील स्लाईड निवडा. right-click करून Rename Page निवडा. |
09.00 | Rename Slide डायलॉग बॉक्स दिसेल. |
09.03 | Name फिल्ड मध्ये, WaterCycleSlide'” नाव एंटर करू. |
09.08 | OK वर क्लिक करा. |
09.10 | या पेज वर कर्सर ठेवा. |
09.14 | तुम्ही “WaterCycleSlide” नाव पाहू शकता का? |
09.18 | पेज च्या संबंधित नाव देणे चांगला सराव आहे. |
09.23 | प्रिंटींग पर्याय सेट करून WaterCycle चित्राला प्रिंट देऊ. |
09.28 | Main मधील, File वर क्लिक करून Printवर क्लिक करा. |
09.33 | Print डायलॉग बॉक्स दिसेल. |
09.36 | General आणिOptions tabs च्या खालील सेटिंग्स जाणून घेण्यास, |
09.41 | कृपया LibreOffice Writer सिरीज मधील Viewing and printing Documents वरील टयूटोरियल पहा. |
09.48 | डाव्या बाजूवर तुम्हाला पेज प्रीव्युव क्षेत्र दिसेल. |
09.53 | उजव्या बाजूच्या “Print” डायलॉग बॉक्स मध्ये चार बटन समाविष्ट आहेत. |
09.58 | General, LibreOffice Draw,Page Layout,Options |
10.04 | LibreOffice Draw मधील विशिष्ट पर्याय पाहू. |
10.09 | LibreOffice Draw tab वर क्लिक करा. |
10.13 | Page name , Date आणि Time बॉक्सेस तपासू. |
10.17 | हे चित्रासहpage name, date आणि time प्रिंट करेल. |
10.23 | चित्र प्रिंट करण्यास Original colors and Fit to printable page निवडू. |
10.29 | WaterCycle चित्र प्रिंट करण्यास Print वर क्लिक करा. |
10.34 | प्रिंटर अचूक कॉनफिगर्ड असल्यास, चित्र प्रिंट देण्यास सुरु करेल. |
10.40 | हे टयूटोरियल येथे संपत आहे. |
10.45 | या टयूटोरियल मध्ये तुम्ही, |
10.48 | Draw पेज मर्जीन सेट, |
10.50 | पेज क्रमांक, दिनांक, वेळ निविष्ट, |
10.54 | Undo आणि Redo कृती, |
10.57 | पेज नामांतर, |
10.58 | पेज प्रिंट करणे शिकलात. |
11.01 | तुमच्यासाठी Assignment आहे. |
11.03 | आणखीन दोन पेज निविष्ट करा. |
11.06 | प्रत्येक पेज साठी वेगळी मार्जिन सेट करून अगोदरच्या टयूटोरियल मध्ये बनविलेले लेबल आणि इन्विटेशन प्रिंट करा. |
11.14 | प्रत्येक पेज मध्येPage count फिल्ड निविष्ट करून काय होते ते निरीक्षण करा. |
11.21 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
11.24 | ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल. |
11.28 | जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता. |
11.32 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम. |
11.34 | स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
11.37 | परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. |
11.41 | अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
11.47 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher 'प्रोजेक्ट चा भाग आहे. |
11.52 | यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे. |
11.59 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro. |
12.10 | या टयूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केलेले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |