LibreOffice-Suite-Draw/C2/Common-editing-and-print-functions/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 LibreOffice Draw मधील सामान्य संपादन आणि छपाई कार्य या स्पोकन टयूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:08 या मध्ये तुम्ही,
00:10 Draw पेज मर्जीन सेट करणे,
00:13 पेज क्रमांक, दिनांक, वेळ निविष्ट,
00:16 Undo आणि Redo कृती,
00:18 पेज नामांतर,
00:20 पेज प्रिंट करणे शिकाल.
00:22 येथे आपण Ubuntu Linux version 10.04 आणि LibreOffice Suite version 3.3.4 वापरणार आहोत.
00:33 WaterCycle फ़ाइल उघडून WaterCycle diagram असलेले पेज निवडू.
00:40 या चित्रासाठी पेज मार्जिन सेट करू.
00:44 पेज मार्जिन ची आवश्यकता.
00:46 पेज च्या आत कोणते ऑब्जेक्ट स्थित होतील त्यासाठी Page Margins अंतर निश्चित करते.
00:43 उदाहरणार्थ, चित्र प्रिंट करून फ़ाइल करायची गरज असल्यास.
00:57 मार्जिन खात्री करते कि या बाजूवर पुरेशी जागा आहे.
01:01 म्हणजे प्रिंट केल्यावर चित्राचा भाग कापला किंवा लपला जाणार नाही.
01:07 Page Margins सेट करून WaterCycle चित्राची प्रिंट काढू.
01:11 हे चित्र प्रिंट करण्यास जो पेपर आकार वापरणार आहोत, तो प्रमाणित नाही.
01:18 त्याची रुंदी आणि उंची 20 cms आहे.
01:23 त्याचा तळ भागाची मार्जिन1.5 cms असणे आवश्यक आहे.
01:29 हे माप सेट करण्यास Main मेन्यु वरून Format निवडून Page' वर क्लिक करा.
01:35 Page Setup डायलॉग बॉक्स दिसेल.
01:38 Page tab निवडा.
01:41 Width आणिHeight फिल्ड मध्ये value “20” एंटर करा.
01:47 Margins खाली Bottom फिल्ड मध्ये, 1.5 एंटर करा.
01:54 उजव्या बाजूस Draw पेज चा (preview)पूर्वेक्षण दिसेल.
01:58 हा preview, Draw पेज मध्ये केलेले बदल दर्शविते.
02:02 OKवर क्लिक करा.
02:04 चित्र कसे दिसते?
02:06 चित्र पेजच्या बाहेर आले आहे.
02:08 याचा अर्थ, प्रिंट झाल्यावर चित्राचा भाग नाहीसा होईल.
02:14 खात्री असावी,चित्र नेहेमी मार्जिन च्या आत असावे.
02:18 चित्र काढताना, चित्राचा कोणताही भाग मार्जिन बाहेर जाणार नाही.
02:23 म्हणून चित्र काढण्यापूर्वी मार्जिन सेट करणे चांगला सराव आहे.
02:29 पुन्हा Main मेन्यु वरून Format निवडून Page' वर क्लिक करा.
02:35 Page Setup डायलॉग बॉक्स दिसेल.
02:38 Page tab वर क्लिक करा.
02:40 drop-down यादीतील Format वर क्लिक करून A4 निवडा.
02:45 हि खरी मार्जिन आहे जी सेट केली होती.
02:48 OK वर क्लिक करा.
02:52 चित्र मार्जिन सह स्थित झाले आहे.
02:55 Draw page वरून Page setup डायलॉग बॉक्स उपलब्ध करू शकता.
03:00 पेज वर right-click करून आणि context मेन्यु वापरून.
03:05 Cancel वर क्लिक करून डायलॉग बॉक्स च्या बाहेर येऊ.
03:09 आता, पेज क्रमांक, दिनांक, वेळ, निर्मात्याचे नाव निविष्ट करू.
03:15 WaterCycle चित्रासह पेज निवडून पेज क्रमांक देऊ.
03:21 Main मेन्यु वर जा, Insert निवडून Fieldsवर क्लिक करा.
03:27 Fields यादी दिसेल.
03:31 Fields , Draw द्वारे आपोआप उत्पन्न झालेले values अंतर्भाव करते.
03:35 आपल्याला केवळ Draw द्वारे उत्पन्न झालेले Fields आणि values निविष्ट करावे लागेल.
03:41 Page number वर क्लिक करू.
03:43 text बॉक्स 1नंबर सह Draw पेज वर निविष्ट झाला आहे.
03:48 टेक्स्ट बॉक्स जुळवून घेऊन थोडासा लहान करू.
03:55 बॉक्स drag करून पेजच्या खाली उजव्या कोपऱ्यात स्थित करा.
04:01 नंबर बॉक्स अलगद हलविण्यास , त्यास निवडून Shift key दाबा.
04:07 त्यास आणखीन खाली घेऊ.
04:11 Draw फ़ाइल मधील पेज 2वर पुढील नंबर निविष्ट झाला का ते तपासू.
04:17 त्यास पेज नंबर नाही.
04:20 जेथे आपण फिल्ड निविष्ट केली आहे फक्त त्याच पेज मध्ये नंबर निविष्ट झाला आहे.
04:26 पेज नंबर रूपरेषा बदलणे शिकू.
04:30 Main मेन्यु वरून, Formatवर क्लिक करून Page निवडा.
04:36 Page Setup डायलॉग दिसेल.
04:39 Page tab वर क्लिक करा.
04:41 Layout settingsखाली, Format निवडा.
04:45 drop-downयादी वरून a,b,c निवडा.
04:49 OK वर क्लिक करा.
04:52 पेज नंबर 1, 2, 3 हून बदलून a, b, c झाला आहे.
04:58 यास कोणत्याही format मध्ये बदलू शकता.
05:01 Date आणि Time फिल्ड निविष्ट करणे शिकू.
05:05 Draw पेज वरDate आणि Time stamps निविष्ट करू शकता.
05:10 'Insert आणिFieldsवर क्लिक करून करू शकता.
05:14 पहिले, Date (fixed) आणि Time (fixed) आहे.
05:18 इतर Date (variable) आणि Time (variable)आहे.
05:23 Date (fixed) आणि Time (fixed) पर्याय सध्याची दिनांक आणि वेळ निविष्ट करते.
05:29 हे दिनांक आणि वेळ अपडेटेड नसते.
05:33 दुसऱ्या बाजूला Date (variable) आणि Time (variable)पर्याय,
05:37 जेव्हा ही फ़ाइल उघडाल तेव्हा आपोआप अपडेटेड होते.
05:42 येथे Time (variable) निविष्ट करू.
05:46 पेज च्या उजव्या बाजूला खाली कोपऱ्यात असलेल्या पेज नंबर च्या वर बॉक्स dragआणि स्थित करू.
05:56 जेव्हाही Draw Page उघडाल, निविष्ट केलेली वेळ सध्याच्या वेळेत अपडेट होईल.
06:03 हि फ़ाइल तयार करणाऱ्या निर्मात्याचे नाव एंटर करू.
06:08 येथे, पेज नंबर one वर निर्मात्याचे नाव जसे “Teacher. A. B.” रचायचे आहे.
06:17 पेज one वर जा.
06:19 Main मेन्यु वर जा, Tools' निवडून Optionsवर क्लिक करा.
06:24 Options डायलॉग बॉक्स दिसेल.
06:27 Options डायलॉग बॉक्स मध्ये, LibreOfficeवर क्लिक करून, User Dataवर क्लिक करा.
06:34 डायलॉग बॉक्स च्या उजव्या बाजूवर, युजर डेटा माहिती प्रविष्ट करू शकता.
06:40 आवश्यकतेनुसार विवरण प्रविष्ट करू शकता.
06:44 First/Last Name/Initials, मध्येTeacher,टेक्स्ट A,आणि B अनुक्रमे एंटर करू.
06:53 OK' वर क्लिक करा.
06:55 Main मेन्यु वरून, Insertवर क्लिक करूनFields निवडा आणि Authorवर क्लिक करा.
07:02 टेक्स्ट बॉक्स मध्ये Teacher A B नाव निविष्ट झाले आहे.
07:07 या बॉक्स ला drag करून Draw पेज च्या खाली उजव्या कोपऱ्यात असलेल्या Time फिल्ड च्या थोडेसे वर स्थित करू.
07:15 जर आपल्याला Draw पेज मधील निविष्ट केलेली फिल्ड काढायची असेल तर?
07:21 टेक्स्ट बॉक्स निवडून Delete key दाबा.
07:25 Author Name फिल्ड डिलीट करू.
07:28 हि कृती undo करायची असल्यास?
07:31 कोणतीही कृती CTRL आणि Z key सोबत दाबून undo करू शकता.
07:38 शेवटी केलेली Author' फिल्ड वगळण्याची कृती पूर्ण झालेली नाही.
07:45 फिल्ड पुन्हा दिसेल.
07:48 Main मेन्यु वरून सुद्धा कृती undo किंवा redo करू शकता.
07:53 Main मेन्यु वरून, Edit निवडून Redoवर क्लिक करा.
07:57 निर्मात्याचे नाव दिसणार नाही.
08:00 आपण केलेल्या सर्व फिल्ड चे निवेशन CTRL+Z keys दाबून undo करू.
08:06 undo आणि redo commands साठी कीबोर्ड वरील शॉर्ट कट कीज वापरू शकता.
08:13 undo करण्यास CTRL आणि Z key सोबत दाबा.
08:18 redo करण्यास CTRL आणि Y key सोबत दाबा.
08:23 टयूटोरियल थांबवून Assignment करा.
08:26 निर्मात्याचे नाव बदलून सेव करा.
08:29 पेज वर आणखीन दोन बाण जोडा.
08:33 पेज two वर पेज क्रमांक आणि दिनांक निविष्ट करा.
08:38 शेवटच्या पाच कृती undo आणि redo करा.
08:42 Undo आणि Redo पर्यायाने केलेल्या सर्व कृती undo झाल्या का नाही तपासा.
08:51 या पेज ला “WaterCycleSlide” नाव देऊ.
08:54 Pages pane मधील स्लाईड निवडा. right-click करून Rename Page निवडा.
09:00 Rename Slide डायलॉग बॉक्स दिसेल.
09:03 Name फिल्ड मध्ये, WaterCycleSlide'” नाव एंटर करू.
09:08 OK वर क्लिक करा.
09:10 या पेज वर कर्सर ठेवा.
09:14 तुम्ही “WaterCycleSlide” नाव पाहू शकता का?
09:18 पेज च्या संबंधित नाव देणे चांगला सराव आहे.
09:23 प्रिंटींग पर्याय सेट करून WaterCycle चित्राला प्रिंट देऊ.
09:28 Main मधील, File वर क्लिक करून Printवर क्लिक करा.
09:33 Print डायलॉग बॉक्स दिसेल.
09:36 General आणिOptions tabs च्या खालील सेटिंग्स जाणून घेण्यास,
09:41 कृपया LibreOffice Writer सिरीज मधील Viewing and printing Documents वरील टयूटोरियल पहा.
09:48 डाव्या बाजूवर तुम्हाला पेज प्रीव्युव क्षेत्र दिसेल.
09:53 उजव्या बाजूच्या “Print डायलॉग बॉक्स मध्ये चार बटन समाविष्ट आहेत.
09:58 General, LibreOffice Draw,Page Layout,Options
10:04 LibreOffice Draw मधील विशिष्ट पर्याय पाहू.
10:09 LibreOffice Draw tab वर क्लिक करा.
10:13 Page name , Date आणि Time बॉक्सेस तपासू.
10:17 हे चित्रासहpage name, date आणि time प्रिंट करेल.
10:23 चित्र प्रिंट करण्यास Original colors and Fit to printable page निवडू.
10:29 WaterCycle चित्र प्रिंट करण्यास Print वर क्लिक करा.
10:34 प्रिंटर अचूक कॉनफिगर्ड असल्यास, चित्र प्रिंट देण्यास सुरु करेल.
10:40 हे टयूटोरियल येथे संपत आहे.
10:45 या टयूटोरियल मध्ये तुम्ही,
10:48 Draw पेज मर्जीन सेट,
10:50 पेज क्रमांक, दिनांक, वेळ निविष्ट,
10:54 Undo आणि Redo कृती,
10:57 पेज नामांतर,पेज प्रिंट करणे शिकलात.
11:01 तुमच्यासाठी Assignment आहे.
11:03 आणखीन दोन पेज निविष्ट करा.
11:06 प्रत्येक पेज साठी वेगळी मार्जिन सेट करून अगोदरच्या टयूटोरियल मध्ये बनविलेले लेबल आणि इन्विटेशन प्रिंट करा.
11:14 प्रत्येक पेज मध्येPage count फिल्ड निविष्ट करून काय होते ते निरीक्षण करा.
11:21 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
11:24 ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
11:28 जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता.
11:32 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम.
11:34 स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
11:37 परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
11:41 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
11:47 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher 'प्रोजेक्ट चा भाग आहे.
11:52 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.
11:59 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro.
12:10 या टयूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केलेले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble