LibreOffice-Suite-Draw/C2/Create-simple-drawings/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 18:11, 3 March 2017 by Pratik kamble (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00.02 लिबरऑफिस ड्रॉ मध्ये साधे चित्र कसे काढावे, या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00.08 या मध्ये खालील बाबींचा उपयोग करून साधे चित्र कसे काढावे हे शिकाल.
00.13 मुलभूत आकार जसे, ओळी, बाण, आणि आयत.
00.17 मुलभूत भूमितीय आकार, चिन्ह, चांदण्या आणि बॅनर.
00.22 ऑब्जेक्ट निवडणे,स्थानांतरीत आणि डिलीट करणे शिकाल.
00.27 मार्जिन सेट करण्यास, ruler वापरा आणि ऑब्जेक्ट स्थानासाठी align टूलबार वापरा.
00.33 येथे आपण Ubutu Linux Verson 10.04 आणि LibreOffice Suite verson 3.3.4. वापरत आहोत.
00.42 आता,शब्द वस्तू स्पष्ट करू.
00.44 “Object” शब्द ड्रॉ मध्ये वापरलेले आकार किंवा आकारांचा गट जसे, ओळी, चौकोन, बाण, फ्लोचार्ट इत्यादी सुचित करतो.
00.55 या स्लाईड मध्ये दाखविलेले सर्व आकार objects स्वरूपात आहेत.
00.59 डेस्कटॉंप वर सेव असलेली “WaterCycle” फ़ाइल उघडू.
01.04 अगोदर ऑब्जेक्ट निवडणे शिकू.
01.08 समजा, ढग निवडायचा असल्यास त्यावर क्लिक करूया.
01.13 असे करताना आठ हैन्डल्स दिसतील.
01.16 हैन्ड्ल्स, निवडलेल्या ऑब्जेक्ट च्या आजू-बाजूला निळ्या किंवा हिरव्या लहान चौकोन मध्ये दिसतात.
01.22 नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये तुम्ही हैन्ड्ल्स आणि त्यांच्या उपयोगाबद्दल अधिक शिकाल.
01.27 आपल्या चित्रा मध्ये अधिक ऑब्जेक्ट जोडू.
01.30 जमिनीला चित्रित करण्यास आयत समाविष्ट करू.
01.34 Drawing टूलबार मध्ये “Basic shapes” वर क्लिक करून नंतर “Rectangle” वर क्लिक करा.
01.39 कर्सर ला पेज वर आणा. तुम्हाला प्लस चिन्हा सोबत कॅपिटल I दिसेल.
01.45 आयत काढण्यास माउस चे डावे बटण पकडून ड्रॅग करा.
01.50 माउस चे बटन सोडा.
01.52 नंतर, जमिनीपासून ढगापर्यंत जलबाष्प च्या काही हालचाली दाखविण्यास काही बाण काढू.
02.00 ओळ काढण्यास, Drawing टूलबार मधील “Line” वर क्लिक करा.
02.04 कर्सर पेज वर घ्या.
02.06 तुम्हाला तिरप्या डैश सोबत प्लस चिन्ह दिसेल.
02.10 माउस चे डावे बटण पकडून वरून खालपर्यंत ड्रॅग करा.
02.15 तुम्ही सरळ ओळ काढली आहे.
02.17 ओळीला दोन हैन्ड्ल्स आहे.
02.20 आता ओळीला बाणाचे टोक जोडू.
02.23 आता ओळ निवडू.
02.25 context मेन्यु पाहण्यासRight-click करून “Line” वर क्लिक करा.
02.30 “Line” डायलॉग बॉक्स दिसेल. “Arrow styles” tab वर क्लिक करून त्यानंतर “Arrow style” ड्रोप-डाऊन वर क्लिक करा.
02.39 हे उपलब्ध “Arrow styles” दर्शवेल.
02.43 “Arrow” नावाचा पहिला पर्याय निवडा.
02.46 OK वर क्लिक करा.
02.48 हे ओळी च्या दोन्ही टोकाला निवडलेल्या बाणाच्या टोकाचे स्टाइल जोडेल.
02.52 पण आपल्याला बाणाचे टोक ओळीच्या च्या फक्त एका अंत भागावर हवे.
02.57 प्रथमCTRL+Z दाबून या बदलास अंडू करू.
03.02 context मेन्यु पाहण्यास पुन्हा Right-click क्लिक करा.
03.05 “Line” tab वर क्लिक करा.
03.09 येथे “Arrow Styles” च्या खाली तुम्ही “Style” नावाची फिल्ड पहाल.
03.14 तुम्ही दोनdrop-down बॉक्सेस पाहत आहात- प्रत्येक ओळीच्या च्या अंत भागास एक.
03.19 डाव्या drop-down बॉक्स वर क्लिक करा आणि “Arrow” निवडा.
03.23 उजव्या drop-down बॉक्स मध्ये “none” निवडा.
03.26 OK वर क्लिक करा.
03.28 लक्ष द्या बाणाचे टोक ओळीच्या वरच्या भागावर जोडले आहे.
03.33 आपण“Lines आणि Arrows” पर्याय वापरून बाण काढू शकतो.
03.38 या बाणाच्या बाजूला आणखी दोन बाण काढू.
03.42 Drawing टूलबार वरूनLines आणि Arrows वर क्लिक करा आणि Line Starts with Arrow निवडा.
03.48 कर्सर draw पेज वर आणा.
03.51 माउस चे डावे बटण पकडून वरून खाली ड्रॅग करा.
03.56 अशाप्रकारे बाण काढणे सोपे आहे, हो ना?
04.00 याप्रकारे आणखीन एक बाण जोडू.
04.06 ट्यूटोरियल थांबवून Assignment करा.
04.09 तुमच्या “MyWaterCycle”, फ़ाइल मध्ये ओळ काढा.
04.13 Line निवडा आणि Line डायलॉग बॉक्स उघडा.
04.16 Line Properties फिल्ड च्या खाली, लाइन साठी स्टाइल, रंग, रुंदी आणि स्पष्टता बदला.
04.24 Arrow Styles फिल्ड च्या खाली ऐरो स्टाइल बदला.
04.28 आता, चांदणी काढू.
04.31 Drawing टूलबार वर जा आणि स्टार च्या बजुला लहान काळ्या त्रिकोणावर क्लिक करा.
04.37 आता “5-Point Star” निवडू.
04.41 कर्सर ढगा च्या बाजूला ठेवा.
04.44 माउस चे डावे बटण पकडून डाव्या बाजूला ड्रॅग करा.
04.48 तुम्ही चांदणी काढली आहे.
04.50 आता ऑब्जेक्ट स्थानांतरीत आणि डिलीट करणे शिकू.
04.54 स्थानांतरा साठी, त्यास निवडा आणि हवे त्या जागेवर ड्रॅग करा.
04.59 आता, माउस चे बटण सोडा.
05.02 ऑब्जेक्ट स्तानांतरित करण्यास, कीबोर्ड वरील, वर, खाली आणि आजू-बाजूला बाण असलेल्या कीज वापरू शकता.
05.08 ऑब्जेक्ट स्थानांतरीत करणे सोपे आहे, हो ना?
05.11 ऑब्जेक्ट डिलीट करण्यास, त्यास निवडून कीबोर्ड वरील Delete कि दाबा.
05.17 ऑब्जेक्ट डिलीट झाला आहे. हे सोपे आहे ना?
05.20 आता, मुलभूत साधन- Ruler आणि Align टूलबार बद्दल शिकू.
05.26 Ruler चा पेज मार्जिन सेटअप आणि मापांचे विभाग सुधारण्यास वापर होतो.
05.31 Align टूलबार चा वापर ऑब्जेक्ट स्थानासाठी होतो.
05.35 Ruler, वर आणि डाव्या बाजूच्या ड्रॉ वर्कस्पेस वर दिसत आहे.
05.40 माप विभाग सेट करण्यासाठी वर असलेल्या Ruler वर राईट-क्लिक करा.
05.45 तुम्हाला मापन विभागाची सूची दिसेल.
05.48 “Centimeter” वर क्लिक करा.
05.50 वर Ruler साठी माप विभाग आता, सेंटीमीटर झाला आहे.
05.55 अशाप्रकारे डाव्या बाजूवरील ruler साठी माप सेट करू.
06.00 खात्री करा, ऑब्जेक्ट माप मध्ये बनले असावे, नेहेमी दोन्ही rulers साठी समान मापन विभाग सेट करावा.
06.08 सक्रिय ruler पांढऱ्या रंगात असेल.
06.12 ruler चा अंतिम भाग पेज मार्जिन वेल्यू ला दर्शवितो ज्याला आपण “Page Setup” मध्ये सेट केले आहे.
06.19 Ruler, ऑब्जेक्ट साठी माप कसे दर्शवितो ते पाहू.
06.23 cloud निवडा.
06.25 तुम्ही ruler वरील दोन लहान सुरु आणि अंत चिन्ह पाहू शकता?
06.29 हे ढगाचे किनार स्पष्ट करतात.
06.32 जर तुम्ही या चिन्हाला ruler वर आणता, तर पहाल कि चित्र परिस्थितीनुसार बदलते.
06.38 ruler पेज वरील ऑब्जेक्ट चा आकार दर्शवितो.
06.42 हे आपल्याला पेज वरील ऑब्जेक्ट चे स्थान आणि पेज सीमा दर्शविण्यास सक्षम बनविते.
06.49 आता, पुढच्या मुलभूत साधनAlign टूलबार कडे वळू.
06.53 आपण “Align” टूलबार चा उपयोग निवडलेले ऑब्जेक्ट, डाव्या, उजव्या, वर, खाली, आणि मध्ये एकत्र करण्यास करतो.
07.01 “Align” टूलबार प्राप्त करण्यास, “Main Menu” वर जाऊन “View” वर क्लिक करा.
07.07 “View” मेन्यु खाली “Toolbars” वर क्लिक करा.
07.11 टूलबार्स ची सूची दिसेल.
07.13 “Align” वर क्लिक करा.
07.15 “Align” टूलबार दिसेल.
07.18 आता पाहू कि भिन्नAlign पर्याय वापरताच ऑब्जेक्ट कसे एकरेषेत येतात.
07.24 आता, ढग निवडू.
07.26 “Align” टूलबार वरील “Left” वर क्लिक करा.
07.29 ढग डाव्या बाजूला एकत्रित झाला आहे.
07.32 “Centered” आणि “Centre” या दोन पर्यायांमधील फरक समजून घेऊ.
07.38 आपण वर्तुळाला “Centre” आणि नंतर “Centered” मध्ये संरेखित करू.
07.43 अगोदर वर्तुळाला उजवीकडे संरेखित करू.
07.47 वर्तुळ निवडूनAlign टूलबार वर राईट-क्लिक करू.
07.52 आता, Align टूलबार वरील “Centre” वर क्लिक करा.
07.56 वर्तुळ मध्य स्थानी संरेखित झाला आहे.
07.59 “Centre” पर्याय हे ऑब्जेक्ट ला तंतोतंत पेज च्या वर आणि खालच्या मर्जीन मध्ये केंद्रित करते.
08.06 हे पेज च्या रुंदी नुसार ऑब्जेक्ट स्थानांतरीत करत नाही.
08.10 आता Align टूलबार वरून “Centered” निवडा.
08.15 वर्तुळ पेज च्या मध्ये केंद्रित झाला आहे.
08.18 “Centered” पर्याय वर्तुळला पेज च्या मध्यभागी संरेखित करतो.
08.23 हे ऑब्जेक्ट ला पेज ची रुंदी, वर आणि खालच्या मार्जिन नुसार स्थानांतरीत करते.
08.33 आता आपण ऑब्जेक्ट ला आपल्या चित्रा च्या नमुन्या नुसार पुन्हा त्याच्या बरोबर स्थानावर आणू.
08.40 बंद करण्या अगोदर फ़ाइल सेव करण्यास विसरू नका.
08.43 तुमच्या साठी Assignment आहे.
08.46 MyWaterCycle फ़ाइल मध्ये, पेज जोडा.
08.50 हे दोन चित्र बनवा.
08.53 एरो कीज वापरून त्यांना स्थानांतरीत करा.
08.55 तुम्ही काढलेला कोणताही ऑब्जेक्ट निवडा आणि डिलीट करा.
08.59 ऑब्जेक्ट चा आकार मोजण्यास ruler वापरा.
09.04 “Align” टूलबार वापरून ऑब्जेक्ट ला पेज च्या मध्यभागी संरेखित करा.
09.11 हा पाठ येथे संपला.
09.15 या ट्यूटोरियल मध्ये तुम्ही, साधे चित्र कसे काढावे,
09.19 मुलभूत आकार जसे, ओळी, बाण, आणि आयत,
09.24 मुलभूत भूमितीय आकार, चिन्ह, चांदण्या आणि बैनर्स,
09.29 ऑब्जेक्ट डिलीट करणे,
09.32 ऑब्जेक्ट स्थानासाठी ruler आणि align टूलबार वापरणे शिकलात.
09.37 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे.
09.41 ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
09.44 जर तुमच्या कडे चांगली Bandwith नसेल तर आपण व्हिडीओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
09.48 स्पोकन ट्यूटोरियल प्रीजेक्ट टीम.
09.51 स्पोकन ट्यूटोरियल च्या सहायाने कार्यशाळा चालविते.
09.54 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09.58 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
10.04 "स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10.09 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळालेले आहे.
10.17 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10.27 या टयूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केलेले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble