LibreOffice-Suite-Draw/C2/Create-simple-drawings/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:02 लिबरऑफिस ड्रॉ मध्ये साधे चित्र कसे काढावे, या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:08 या मध्ये खालील बाबींचा उपयोग करून साधे चित्र कसे काढावे हे शिकाल.
00:13 मुलभूत आकार जसे, ओळी, बाण, आणि आयत.
00:17 मुलभूत भूमितीय आकार, चिन्ह, चांदण्या आणि बॅनर.
00:22 ऑब्जेक्ट निवडणे,स्थानांतरीत आणि डिलीट करणे शिकाल.
00:27 मार्जिन सेट करण्यास, ruler वापरा आणि ऑब्जेक्ट स्थानासाठी align टूलबार वापरा.
00:33 येथे आपण Ubutu Linux Verson 10.04 आणि LibreOffice Suite verson 3.3.4. वापरत आहोत.
00:42 आता,शब्द वस्तू स्पष्ट करू.
00:44 “Object” शब्द ड्रॉ मध्ये वापरलेले आकार किंवा आकारांचा गट जसे, ओळी, चौकोन, बाण, फ्लोचार्ट इत्यादी सुचित करतो.
00:55 या स्लाईड मध्ये दाखविलेले सर्व आकार objects स्वरूपात आहेत.
00:59 डेस्कटॉंप वर सेव असलेली “WaterCycle” फ़ाइल उघडू.
01:04 अगोदर ऑब्जेक्ट निवडणे शिकू.
01:08 समजा, ढग निवडायचा असल्यास त्यावर क्लिक करूया.
01:13 असे करताना आठ हैन्डल्स दिसतील.
01:16 हैन्ड्ल्स, निवडलेल्या ऑब्जेक्ट च्या आजू-बाजूला निळ्या किंवा हिरव्या लहान चौकोन मध्ये दिसतात.
01:22 नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये तुम्ही हैन्ड्ल्स आणि त्यांच्या उपयोगाबद्दल अधिक शिकाल.
01:27 आपल्या चित्रा मध्ये अधिक ऑब्जेक्ट जोडू.
01:30 जमिनीला चित्रित करण्यास आयत समाविष्ट करू.
01:34 Drawing टूलबार मध्ये “Basic shapes” वर क्लिक करून नंतर “Rectangle” वर क्लिक करा.
01:39 कर्सर ला पेज वर आणा. तुम्हाला प्लस चिन्हा सोबत कॅपिटल I दिसेल.
01:45 आयत काढण्यास माउस चे डावे बटण पकडून ड्रॅग करा.
01:50 माउस चे बटन सोडा.
01:52 नंतर, जमिनीपासून ढगापर्यंत जलबाष्प च्या काही हालचाली दाखविण्यास काही बाण काढू.
02:00 ओळ काढण्यास, Drawing टूलबार मधील “Line” वर क्लिक करा.
02:04 कर्सर पेज वर घ्या.
02:06 तुम्हाला तिरप्या डैश सोबत प्लस चिन्ह दिसेल.
02:10 माउस चे डावे बटण पकडून वरून खालपर्यंत ड्रॅग करा.
02:15 तुम्ही सरळ ओळ काढली आहे.
02:17 ओळीला दोन हैन्ड्ल्स आहे.
02:20 आता ओळीला बाणाचे टोक जोडू.
02:23 आता ओळ निवडू.
02:25 context मेन्यु पाहण्यासRight-click करून “Line” वर क्लिक करा.
02:30 “Line” डायलॉग बॉक्स दिसेल. “Arrow styles” tab वर क्लिक करून त्यानंतर “Arrow style” ड्रोप-डाऊन वर क्लिक करा.
02:39 हे उपलब्ध “Arrow styles” दर्शवेल.
02:43 “Arrow” नावाचा पहिला पर्याय निवडा.
02:46 OK वर क्लिक करा.
02:48 हे ओळी च्या दोन्ही टोकाला निवडलेल्या बाणाच्या टोकाचे स्टाइल जोडेल.
02:52 पण आपल्याला बाणाचे टोक ओळीच्या च्या फक्त एका अंत भागावर हवे.
02:57 प्रथमCTRL+Z दाबून या बदलास अंडू करू.
03:02 context मेन्यु पाहण्यास पुन्हा Right-click क्लिक करा.
03:05 “Line” tab वर क्लिक करा.
03:09 येथे “Arrow Styles” च्या खाली तुम्ही “Style” नावाची फिल्ड पहाल.
03:14 तुम्ही दोनdrop-down बॉक्सेस पाहत आहात- प्रत्येक ओळीच्या च्या अंत भागास एक.
03:19 डाव्या drop-down बॉक्स वर क्लिक करा आणि “Arrow” निवडा.
03:23 उजव्या drop-down बॉक्स मध्ये “none” निवडा.
03:26 OK वर क्लिक करा.
03:28 लक्ष द्या बाणाचे टोक ओळीच्या वरच्या भागावर जोडले आहे.
03:33 आपण“Lines आणि Arrows” पर्याय वापरून बाण काढू शकतो.
03:38 या बाणाच्या बाजूला आणखी दोन बाण काढू.
03:42 Drawing टूलबार वरूनLines आणि Arrows वर क्लिक करा आणि Line Starts with Arrow निवडा.
03:48 कर्सर draw पेज वर आणा.
03:51 माउस चे डावे बटण पकडून वरून खाली ड्रॅग करा.
03:56 अशाप्रकारे बाण काढणे सोपे आहे, हो ना?
04:00 याप्रकारे आणखीन एक बाण जोडू.
04:06 ट्यूटोरियल थांबवून Assignment करा.
04:09 तुमच्या “MyWaterCycle”, फ़ाइल मध्ये ओळ काढा.
04:13 Line निवडा आणि Line डायलॉग बॉक्स उघडा.
04:16 Line Properties फिल्ड च्या खाली, लाइन साठी स्टाइल, रंग, रुंदी आणि स्पष्टता बदला.
04:24 Arrow Styles फिल्ड च्या खाली ऐरो स्टाइल बदला.
04:28 आता, चांदणी काढू.
04:31 Drawing टूलबार वर जा आणि स्टार च्या बजुला लहान काळ्या त्रिकोणावर क्लिक करा.
04:37 आता “5-Point Star” निवडू.
04:41 कर्सर ढगा च्या बाजूला ठेवा.
04:44 माउस चे डावे बटण पकडून डाव्या बाजूला ड्रॅग करा.
04:48 तुम्ही चांदणी काढली आहे.
04:50 आता ऑब्जेक्ट स्थानांतरीत आणि डिलीट करणे शिकू.
04:54 स्थानांतरा साठी, त्यास निवडा आणि हवे त्या जागेवर ड्रॅग करा.
04:59 आता, माउस चे बटण सोडा.
05:02 ऑब्जेक्ट स्तानांतरित करण्यास, कीबोर्ड वरील, वर, खाली आणि आजू-बाजूला बाण असलेल्या कीज वापरू शकता.
05:08 ऑब्जेक्ट स्थानांतरीत करणे सोपे आहे, हो ना?
05:11 ऑब्जेक्ट डिलीट करण्यास, त्यास निवडून कीबोर्ड वरील Delete कि दाबा.
05:17 ऑब्जेक्ट डिलीट झाला आहे. हे सोपे आहे ना?
05:20 आता, मुलभूत साधन- Ruler आणि Align टूलबार बद्दल शिकू.
05:26 Ruler चा पेज मार्जिन सेटअप आणि मापांचे विभाग सुधारण्यास वापर होतो.
05:31 Align टूलबार चा वापर ऑब्जेक्ट स्थानासाठी होतो.
05:35 Ruler, वर आणि डाव्या बाजूच्या ड्रॉ वर्कस्पेस वर दिसत आहे.
05:40 माप विभाग सेट करण्यासाठी वर असलेल्या Ruler वर राईट-क्लिक करा.
05:45 तुम्हाला मापन विभागाची सूची दिसेल.
05:48 “Centimeter” वर क्लिक करा.
05:50 वर Ruler साठी माप विभाग आता, सेंटीमीटर झाला आहे.
05:55 अशाप्रकारे डाव्या बाजूवरील ruler साठी माप सेट करू.
06:00 खात्री करा, ऑब्जेक्ट माप मध्ये बनले असावे, नेहेमी दोन्ही rulers साठी समान मापन विभाग सेट करावा.
06:08 सक्रिय ruler पांढऱ्या रंगात असेल.
06:12 ruler चा अंतिम भाग पेज मार्जिन वेल्यू ला दर्शवितो ज्याला आपण “Page Setup” मध्ये सेट केले आहे.
06:19 Ruler, ऑब्जेक्ट साठी माप कसे दर्शवितो ते पाहू.
06:23 cloud निवडा.
06:25 तुम्ही ruler वरील दोन लहान सुरु आणि अंत चिन्ह पाहू शकता?
06:29 हे ढगाचे किनार स्पष्ट करतात.
06:32 जर तुम्ही या चिन्हाला ruler वर आणता, तर पहाल कि चित्र परिस्थितीनुसार बदलते.
06:38 ruler पेज वरील ऑब्जेक्ट चा आकार दर्शवितो.
06:42 हे आपल्याला पेज वरील ऑब्जेक्ट चे स्थान आणि पेज सीमा दर्शविण्यास सक्षम बनविते.
06:49 आता, पुढच्या मुलभूत साधनAlign टूलबार कडे वळू.
06:53 आपण “Align” टूलबार चा उपयोग निवडलेले ऑब्जेक्ट, डाव्या, उजव्या, वर, खाली, आणि मध्ये एकत्र करण्यास करतो.
07:01 “Align” टूलबार प्राप्त करण्यास, “Main Menu” वर जाऊन “View” वर क्लिक करा.
07:07 “View” मेन्यु खाली “Toolbars” वर क्लिक करा.
07:11 टूलबार्स ची सूची दिसेल.
07:13 “Align” वर क्लिक करा.
07:15 “Align” टूलबार दिसेल.
07:18 आता पाहू कि भिन्नAlign पर्याय वापरताच ऑब्जेक्ट कसे एकरेषेत येतात.
07:24 आता, ढग निवडू.
07:26 “Align” टूलबार वरील “Left” वर क्लिक करा.
07:29 ढग डाव्या बाजूला एकत्रित झाला आहे.
07:32 “Centered” आणि “Centre” या दोन पर्यायांमधील फरक समजून घेऊ.
07:38 आपण वर्तुळाला “Centre” आणि नंतर “Centered” मध्ये संरेखित करू.
07:43 अगोदर वर्तुळाला उजवीकडे संरेखित करू.
07:47 वर्तुळ निवडूनAlign टूलबार वर राईट-क्लिक करू.
07:52 आता, Align टूलबार वरील “Centre” वर क्लिक करा.
07:56 वर्तुळ मध्य स्थानी संरेखित झाला आहे.
07:59 “Centre” पर्याय हे ऑब्जेक्ट ला तंतोतंत पेज च्या वर आणि खालच्या मर्जीन मध्ये केंद्रित करते.
08:06 हे पेज च्या रुंदी नुसार ऑब्जेक्ट स्थानांतरीत करत नाही.
08:10 आता Align टूलबार वरून “Centered” निवडा.
08:15 वर्तुळ पेज च्या मध्ये केंद्रित झाला आहे.
08:18 “Centered” पर्याय वर्तुळला पेज च्या मध्यभागी संरेखित करतो.
08:23 हे ऑब्जेक्ट ला पेज ची रुंदी, वर आणि खालच्या मार्जिन नुसार स्थानांतरीत करते.
08:33 आता आपण ऑब्जेक्ट ला आपल्या चित्रा च्या नमुन्या नुसार पुन्हा त्याच्या बरोबर स्थानावर आणू.
08:40 बंद करण्या अगोदर फ़ाइल सेव करण्यास विसरू नका.
08:43 तुमच्या साठी Assignment आहे.
08:46 MyWaterCycle फ़ाइल मध्ये, पेज जोडा.
08:50 हे दोन चित्र बनवा.
08:53 एरो कीज वापरून त्यांना स्थानांतरीत करा.
08:55 तुम्ही काढलेला कोणताही ऑब्जेक्ट निवडा आणि डिलीट करा.
08:59 ऑब्जेक्ट चा आकार मोजण्यास ruler वापरा.
09:04 “Align” टूलबार वापरून ऑब्जेक्ट ला पेज च्या मध्यभागी संरेखित करा.
09:11 हा पाठ येथे संपला.
09:15 या ट्यूटोरियल मध्ये तुम्ही, साधे चित्र कसे काढावे,
09:19 मुलभूत आकार जसे, ओळी, बाण, आणि आयत,
09:24 मुलभूत भूमितीय आकार, चिन्ह, चांदण्या आणि बैनर्स,
09:29 ऑब्जेक्ट डिलीट करणे,
09:32 ऑब्जेक्ट स्थानासाठी ruler आणि align टूलबार वापरणे शिकलात.
09:37 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे.
09:41 ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
09:44 जर तुमच्या कडे चांगली Bandwith नसेल तर आपण व्हिडीओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
09:48 स्पोकन ट्यूटोरियल प्रीजेक्ट टीम.
09:51 स्पोकन ट्यूटोरियल च्या सहायाने कार्यशाळा चालविते.
09:54 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09:58 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
10:04 "स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10:09 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळालेले आहे.
10:17 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10:27 या टयूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केलेले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble