C-and-C++/C2/Arithmetic-Operators/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:04, 2 March 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration |
00:01 | C and C++ मधील Arithmetic Operators च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:07 | ह्यात शिकणार आहोत, |
00:10 | Arithmetic operators जसे की, + बेरीज : उदाहरणार्थ a+b. |
00:14 | - वाजाबाकी : उदाहरणार्थ a-b. |
00:18 | / भागाकार : उदाहरणार्थ a/b. |
00:20 | ''*'' गुणाकार : उदाहरणार्थ a*b. |
00:24 | % भाजक : उदाहरणार्थ a%b. |
00:27 | ह्यासाठी आपण Ubuntu 11.10 ऑपरेटिंग सिस्टीम, |
00:32 | उबुंटु मध्ये gcc आणि g++ Compiler version 4.6.1 वापरणार आहोत. |
00:38 | C program मध्ये arithmetic operations कशी करतात ते पाहू. |
00:44 | मी आधीच प्रोग्राम लिहिला आहे. |
00:47 | मी एडिटर उघडून कोड समजावते. |
00:49 | हा arithmetic operators वरील C program आहे. |
00:56 | पहिल्या दोन स्टेटमेंटस मध्ये व्हेरिएबल्स घोषित आणि व्याख्यात केली आहेत. |
01:02 | पुढील दोन स्टेटमेंटस मध्ये, |
01:04 | a ला 5 ही व्हॅल्यू आणि |
01:06 | b ला 2 ही व्हॅल्यू दिली आहे. |
01:10 | addition operator कसे कार्य करते ते पाहू. |
01:14 | a आणि b ची बेरीज cमध्ये संचित होईल. |
01:19 | printf statement स्क्रीनवर a आणि b यांची बेरीज दाखवेल. |
01:28 | % dot 2f मुळे दशांश चिन्हानंतर दोन आकडे दाखवले जातील. |
01:37 | पुढील स्टेटमेंट मध्ये a आणि b चा गुणाकार c मध्ये संचित होईल. |
01:43 | printf statement स्क्रीनवर a आणि b यांचा गुणाकार दाखवेल. |
01:48 | हे दोन्ही operators कसे कार्य करतात ते पाहू. |
01:52 | पुढील ओळींना comment करू. |
01:55 | टाईप करा /* |
02:01 | */ |
02:05 | सेव्ह करा. |
02:07 | ही फाईल extension .c ने सेव्ह करा. |
02:10 | आपण arithmetic.c नावाने फाईल सेव्ह केली आहे. |
02:15 | टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl, Alt आणि T ही बटणे एकत्रित दाबा. |
02:22 | code संकलित करण्यासाठी टर्मिनलवर टाईप करा, |
02:27 | gcc space arithmetic dot c space minus o space arith |
02:38 | एंटर दाबा. |
02:40 | code कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा, ./arith |
02:48 | एंटर दाबा. |
02:50 | स्क्रीनवर आऊटपुट दाखवले जाईल. |
02:53 | आपल्याला दिसेल, Sum of 5 and 2 is 7.00 आणि |
02:59 | Product of 5and 2 is 10.00 |
03:03 | तुम्ही subtraction operator वापरून बघा. |
03:08 | addition operator च्या जागी subtraction operator वापरा. |
03:13 | तीन हे उत्तर मिळेल. |
03:18 | प्रोग्रॅमवर जाऊ आणि शेवटची statements पाहू . |
03:23 | भागाकाराचा code समजून घेऊ. |
03:26 | येथील आणि येथील multi line comments काढून टाका |
03:34 | a भागिले b ची integer division वॅल्यू c मध्ये संचित होईल. |
03:40 | integer division मध्ये अपूर्णांकाचा भाग काढून टाकला जातो हे लक्षात घ्या. |
03:47 | printf statement मध्ये भागाकाराचे उत्तर स्क्रीनवर दिसेल. |
03:57 | ह्या स्टेटमेंटमध्ये real division दाखविणार आहोत. |
04:02 | येथे एखादी संख्या float म्हणून cast करणे आवश्यक आहे. |
04:10 | a हे type-cast variable म्हणून टाईप केले. |
04:13 | एका कृतीसाठी a हे float varible म्हणून कार्य करेल. |
04:22 | printf statement ह्या real division चे आउटपुट स्क्रीनवर दाखवेल. |
04:30 | return 0 आणि close curly bracket टाईप करा. |
04:37 | सेव्ह करा. |
04:40 | code संकलित व कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जाऊ. |
04:45 | संकलित करण्यासाठी टाईप करा gcc space arithmetic dot c minus o space arith. एंटर दाबा. |
04:59 | code कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा, ./arith एंटर दाबा. |
05:05 | आऊटपुट स्क्रीनवर दिसेल. |
05:08 | addition आणि multiplication operators ची आधीची आऊटपुट दिसतील. |
05:16 | आपल्याकडे 5 by 2 is 2 इंटिजर डिवीजन आहे. |
05:22 | integer division मध्ये अपूर्णांकाचा भाग काढून टाकलेला आहे. |
05:29 | पुढे दिसेल real division of 5 by 2 is 2.50. |
05:35 | real division मध्ये result अपेक्षेप्रमाणे आहे. |
05:37 | result मिळवण्यासाठी type-casting चा वापर केला. |
05:45 | समजा हाच प्रोग्रॅम C++ मध्ये लिहायचा आहे. |
05:50 | हाच code C++ मध्ये वापरू शकतो का ते पाहू. |
05:54 | चला बघूया. |
05:56 | एडिटरवर जाऊ या. |
06:00 | हा C++ चा code आहे. |
06:05 | C file header पेक्षा येथील header वेगळा असल्याचे दिसेल. |
06:12 | namespace देखील वापरले आहे. |
06:18 | पहा C++ मधील आउटपुट स्टेट्मेंट हे cout आहे. |
06:25 | हे काही फरक सोडल्यास दोन codes सारखेच आहेत. |
06:32 | सेव्ह करा. ही फाईल extension .cpp ने सेव्ह केल्याची खात्री करा. |
06:37 | आपण ही फाईल arithmetic.cpp ह्या नावाने सेव्ह केली आहे |
06:41 | code कार्यान्वित करू आणि result पाहू. |
06:49 | टर्मिनल उघडून टाईप करा g++ space arithmetic dot cpp space minus o space arith एंटर दाबा. |
07:09 | Code कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा ./ arith एंटर दाबा. |
07:16 | येथे आऊटपुट दिसेल. |
07:19 | C program प्रमाणेच result मिळाला आहे. |
07:23 | फरक फक्त उत्तरांच्या दशांश स्थळांमध्ये आहे. |
07:29 | ट्युटोरियलबद्दल थोडक्यात, |
07:32 | आपण arithmetic operators बद्दल शिकलो. |
07:36 | Assignment: |
07:38 | modulus operator चा वापर करून प्रोग्रॅम लिहा. |
07:42 | Modulus operator आपल्याला भागाकाराची बाकी देते उदाहरणार्थ c = a% b; |
07:50 | 1 हे उत्तर मिळाले पाहिजे. |
07:55 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
07:57 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
08:00 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
08:05 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम |
08:09 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
08:14 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
08:20 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
08:25 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
08:30 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
08:33 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
08:41 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद . |