C-and-C++/C2/Arithmetic-Operators/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 C and C++ मधील Arithmetic Operators च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:07 ह्यात शिकणार आहोत,
00:10 Arithmetic operators जसे की, + बेरीज  : उदाहरणार्थ a+b.
00:14 - वाजाबाकी  : उदाहरणार्थ a-b.
00:18 / भागाकार  : उदाहरणार्थ a/b.
00:20 ''*'' गुणाकार  : उदाहरणार्थ a*b.
00:24 % भाजक  : उदाहरणार्थ a%b.
00:27 ह्यासाठी आपण Ubuntu 11.10 ऑपरेटिंग सिस्टीम,
00:32 उबुंटु मध्ये gcc आणि g++ Compiler version 4.6.1 वापरणार आहोत.
00:38 C program मध्ये arithmetic operations कशी करतात ते पाहू.
00:44 मी आधीच प्रोग्राम लिहिला आहे.
00:47 मी एडिटर उघडून कोड समजावते.
00:49 हा arithmetic operators वरील C program आहे.
00:56 पहिल्या दोन स्टेटमेंटस मध्ये व्हेरिएबल्स घोषित आणि व्याख्यात केली आहेत.
01:02 पुढील दोन स्टेटमेंटस मध्ये,
01:04 a ला 5 ही व्हॅल्यू आणि
01:06 b ला 2 ही व्हॅल्यू दिली आहे.
01:10 addition operator कसे कार्य करते ते पाहू.
01:14 a आणि b ची बेरीज cमध्ये संचित होईल.
01:19 printf statement स्क्रीनवर a आणि b यांची बेरीज दाखवेल.
01:28  % dot 2f मुळे दशांश चिन्हानंतर दोन आकडे दाखवले जातील.
01:37 पुढील स्टेटमेंट मध्ये a आणि b चा गुणाकार c मध्ये संचित होईल.
01:43 printf statement स्क्रीनवर a आणि b यांचा गुणाकार दाखवेल.
01:48 हे दोन्ही operators कसे कार्य करतात ते पाहू.
01:52 पुढील ओळींना comment करू.
01:55 टाईप करा /*
02:01 */
02:05 सेव्ह करा.
02:07 ही फाईल extension .c ने सेव्ह करा.
02:10 आपण arithmetic.c नावाने फाईल सेव्ह केली आहे.
02:15 टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl, Alt आणि T ही बटणे एकत्रित दाबा.
02:22 code संकलित करण्यासाठी टर्मिनलवर टाईप करा,
02:27 gcc space arithmetic dot c space minus o space arith
02:38 एंटर दाबा.
02:40 code कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा, ./arith
02:48 एंटर दाबा.
02:50 स्क्रीनवर आऊटपुट दाखवले जाईल.
02:53 आपल्याला दिसेल, Sum of 5 and 2 is 7.00 आणि
02:59 Product of 5and 2 is 10.00
03:03 तुम्ही subtraction operator वापरून बघा.
03:08 addition operator च्या जागी subtraction operator वापरा.
03:13 तीन हे उत्तर मिळेल.
03:18 प्रोग्रॅमवर जाऊ आणि शेवटची statements पाहू .
03:23 भागाकाराचा code समजून घेऊ.
03:26 येथील आणि येथील multi line comments काढून टाका
03:34 a भागिले b ची integer division वॅल्यू c मध्ये संचित होईल.
03:40 integer division मध्ये अपूर्णांकाचा भाग काढून टाकला जातो हे लक्षात घ्या.
03:47 printf statement मध्ये भागाकाराचे उत्तर स्क्रीनवर दिसेल.
03:57 ह्या स्टेटमेंटमध्ये real division दाखविणार आहोत.
04:02 येथे एखादी संख्या float म्हणून cast करणे आवश्यक आहे.
04:10 a हे type-cast variable म्हणून टाईप केले.
04:13 एका कृतीसाठी a हे float varible म्हणून कार्य करेल.
04:22 printf statement ह्या real division चे आउटपुट स्क्रीनवर दाखवेल.
04:30 return 0 आणि close curly bracket टाईप करा.
04:37 सेव्ह करा.
04:40 code संकलित व कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जाऊ.
04:45 संकलित करण्यासाठी टाईप करा gcc space arithmetic dot c minus o space arith. एंटर दाबा.
04:59 code कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा, ./arith एंटर दाबा.
05:05 आऊटपुट स्क्रीनवर दिसेल.
05:08 addition आणि multiplication operators ची आधीची आऊटपुट दिसतील.
05:16 आपल्याकडे 5 by 2 is 2 इंटिजर डिवीजन आहे.
05:22 integer division मध्ये अपूर्णांकाचा भाग काढून टाकलेला आहे.
05:29 पुढे दिसेल real division of 5 by 2 is 2.50.
05:35 real division मध्ये result अपेक्षेप्रमाणे आहे.
05:37 result मिळवण्यासाठी type-casting चा वापर केला.
05:45 समजा हाच प्रोग्रॅम C++ मध्ये लिहायचा आहे.
05:50 हाच code C++ मध्ये वापरू शकतो का ते पाहू.
05:54 चला बघूया.
05:56 एडिटरवर जाऊ या.
06:00 हा C++ चा code आहे.
06:05 C file header पेक्षा येथील header वेगळा असल्याचे दिसेल.
06:12 namespace देखील वापरले आहे.
06:18 पहा C++ मधील आउटपुट स्टेट्मेंट हे cout आहे.
06:25 हे काही फरक सोडल्यास दोन codes सारखेच आहेत.
06:32 सेव्ह करा. ही फाईल extension .cpp ने सेव्ह केल्याची खात्री करा.
06:37 आपण ही फाईल arithmetic.cpp ह्या नावाने सेव्ह केली आहे
06:41 code कार्यान्वित करू आणि result पाहू.
06:49 टर्मिनल उघडून टाईप करा g++ space arithmetic dot cpp space minus o space arith एंटर दाबा.
07:09 Code कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा ./ arith एंटर दाबा.
07:16 येथे आऊटपुट दिसेल.
07:19 C program प्रमाणेच result मिळाला आहे.
07:23 फरक फक्त उत्तरांच्या दशांश स्थळांमध्ये आहे.
07:29 ट्युटोरियलबद्दल थोडक्यात,
07:32 आपण arithmetic operators बद्दल शिकलो.
07:36 Assignment:
07:38 modulus operator चा वापर करून प्रोग्रॅम लिहा.
07:42 Modulus operator आपल्याला भागाकाराची बाकी देते उदाहरणार्थ c = a% b;
07:50 1 हे उत्तर मिळाले पाहिजे.
07:55 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
07:57 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
08:00 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
08:05 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
08:09 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
08:14 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08:20 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
08:25 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
08:30 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08:33 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08:41 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Gaurav, Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana