Drupal/C3/Styling-a-Page-using-Themes/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | Styling a Page using Themes वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:06 | ह्या पाठात आपण शिकणार आहोत themes चे परिचय, themes शोधणे आणि बेसिक themes इनस्टॉल करणे. |
00:16 | हा ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे 'Ubuntu Linux' ऑपरेटिंग सिस्टम, 'Drupal 8' आणि 'Firefox Web browser'. तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउज़र वापरू शकता. |
00:30 | आधी सांगितल्या प्रमाणे, Drupal website आपण आपल्या अनुसार कशी पण बनवू शकतो. |
00:36 | खरं तर, निरनिराळ्या Drupal साइट्स चे काही वेगवेगळे चेहरामोहरा आहेत. |
00:42 | लक्षात घ्या की हे पूर्णपणे भिन्न आहेत. |
00:45 | हे थीम वर आधारित आहे. |
00:48 | थीम्स तुमच्या ड्रुपल साइटला तुमच्या अनुसार बनवू शकतात जसे तुम्हाला पाहिजे. |
00:51 | येथे थीम्स बद्दल लक्ष्यात ठेवण्यासारखे काही गोष्टी आहेत. |
00:55 | आपण थीम्स काही वेगवेगळ्या ठिकाणाहुन मिळवू शकतो. आपल्याकडे drupal.org मध्ये थीम्स विनामूल्य आहे. ज्यांना Contributed Themes म्हणतात. किंवा आपण थीम अनेक वेगवेगळ्या विक्रेत्यांकडून खरेदी करू शकतो. |
01:11 | किंवा आपण आपला Theme देखील बनवू शकतो जसे की Artisteer.com मधून Artisteer अर्थात ह्याला स्क्रॅच पासून बनवा. |
01:19 | Contributed Themes हे drupal.org/project/themes वर उपलब्ध होऊ शकते. |
01:26 | Block Regions, Theme द्वारे सर्व निर्धारित आहेत. |
01:29 | म्हणून, जेथे आपण आपली वेबसाइट वर Blocks ठेवू शकतो, हा थीमिंग प्रक्रियेचा भाग आहे. |
01:36 | जर आपल्याकडे योग्य region नाही आहे, तर नंतर हे Theme इश्यू आहे ब्लॉक इश्यू नाही. |
01:42 | आता Themes ना थोडं आणखी समजून घेऊ. |
01:46 | आपल्याला drupal.org शी मोफत काही विलक्षण Themes मिळू शकते. |
01:51 | drupal.org/projects/themes वर जाऊ. |
01:56 | काही Themes वर नजर टाकु, जे Drupal साठी उपलब्ध आहे. |
02:01 | आपल्या Modules ट्यूटोरियल ना आठवा. Drupal च्या ज्या वर्जन चा आपण वापर करत आहोत Core compatibility द्वारा फिल्टर आहे. |
02:10 | येथे 2205 Themes आहेत. जेव्हा आपण Drupal 8 वर क्लिक करतो, तेव्हा ह्याच्यात कमी संख्या येते. |
02:18 | हे ट्यूटोरियल रेकॉर्ड केल्यानंतर नवीन theme समावेश आहेत, आता तुम्ही उच्च संख्या पाहु शकता. |
02:25 | Themes शोधणे आणि कसे मूल्यांकन करणे ह्याबद्दल जाणून घेऊ. |
02:30 | हे Modules च्या सामानच आहे. |
02:33 | आपण इथे drupal.org शी सुरवात करू. |
02:36 | आता, जेव्हा आपण Core compatibility द्वारा फिल्टर करतो, तेव्हा ते स्वयंचलितपणे Most Installed द्वारा सॉर्ट होते. |
02:43 | Adaptive Theme या टप्प्यावर एक नंबर आहे. |
02:46 | आणि Bootstrap दुसर्या नंबर वर आहे. |
02:50 | Bootstrap वर क्लिक करू. |
02:53 | Module ट्यूटोरियल मधून DMV चे उदाहरण आठवा. येथे देखील समान गोष्ट आहे. |
02:59 | तुम्हाला प्रथम documentation वाचायचे आहेत. |
03:02 | नंतर आपले Maintainers तपासा. |
03:05 | versions आणि project informations पाहू . |
03:08 | रेकॉर्डिंग च्या वेळी, हे विशेष Theme, Drupal 8 x 3.0 alpha 1 वर्जन मध्ये आहे. |
03:16 | आणि तेथे development वर्जन देखील आहे. |
03:20 | नंतर, ह्या Theme चा Drupal 8 वर्जन बनतो, इथे हिरव्या रंगात. |
03:27 | Contributed Theme चे अनेक प्रकार असू शकतात.येथे 3 विविध प्रकारचे Themes आहे. |
03:34 | आपल्याकडे अगदी simple Contributed Theme असु शकते ज्याला तुम्ही कोणत्याही पॉइण्ट साठी कॉन्फिगर करू शकता. |
03:40 | आपल्याकडे Starter Themes असु शकते जसे की Bootstrap किंवा Zen. |
03:46 | आपले CSS ठेवण्यासाठी हे तुम्हाला रिकामे स्क्रीन आणि छोटे framework देईल. |
03:52 | किंवा, आपल्याकडे Base Theme असु शकते. जे की येथे वरती इतर Sub-Themes साठी डिसाइन केलेले आहे, जसे की Sub-Themes. |
04:02 | पण येथे सर्व नियम समान आहेत. |
04:05 | documentation वर पहा. Maintainers वर पहा आणि वर्जन्स वर पहा. |
04:11 | आता आपण Contributed Theme इनस्टॉल करूया. |
04:13 | drupal.org/projects/zircon वर जाऊ. |
04:20 | खाली स्क्रोल करा. हा एक चांगला Theme आहे, जो की विशेष रुपने Drupal 7 आणि 8 साठी बनवलेला आहे. |
04:28 | हे अनेक साइटवर वापरलेले नाही. |
04:31 | आपण हे theme वापरणार आहोत, कारणकी हे आज Drupal 8 साठी तयार आहे. |
04:37 | tar.gz वर राइट क्लिक करून तो लिंक कॉपी करा. हे Modules इनस्टॉल करण्याच्या सामानच आहे. आपल्या साइट वर परत जाऊ. |
04:47 | ह्या वेळी Appearance आणि Install new theme वर क्लिक करा. |
04:52 | पुन्हा एकदा, पुढील प्रक्रिया Modules सारखी आहे . |
04:56 | आता ती URL पेस्ट करून नंतर Install वर क्लिक करा. |
05:00 | Theme आपल्या web server मधून डाउनलोड झालेले आहे आणि आता आपण ह्याला on करण्यात सक्षम आहोत. |
05:06 | Install newly added themes वर क्लिक करा. |
05:09 | तळाशी खाली स्क्रोल करा. |
05:12 | आणि तुम्हाला Zircon दिसेल. A flexible, recolorable theme with many regions and a responsive mobile first layout. |
05:21 | Install and set as default वर क्लिक करा. |
05:25 | जसे की आपण परिचय वीडियो मध्ये शिकलो- नंबर एक: नवीन Themes इनस्टॉल करणे कॉंटेंट ला बदलू शकत नाही आणि नंबर दोन: आपल्याला आपल्या Blocks चे स्थान बदलण्याची गरज असू शकते. |
05:38 | तसेच आता थोडे settings बद्दल शिकू. |
05:42 | Settings वर क्लिक करा. |
05:45 | आपल्याकडे Zircon मध्ये सामान्य TOGGLE DISPLAY आहे. |
05:49 | आणि shortcut आइकन. |
05:51 | पुन्हा एकदा, जर तुम्हाला लोगो अपडेट करायचे असेल, तर Global settings मध्ये आहे. |
05:56 | आणि LOGO IMAGE SETTINGS |
05:59 | Save वर क्लिक करा. |
06:02 | आणि नंतर आपल्या साइट वर जाऊ. |
06:04 | हे Zircon आहे - Drupal साठी - एक पूर्णपणे लवचिक मजबूत, आणि जागतिक अनुकूल Theme आहे. |
06:11 | Structure आणि Blocks वर जाऊ. |
06:15 | Demonstrate block regions for Zircon वर क्लिक करा. |
06:19 | आपण येथे अनेक Block regions पाहु. |
06:22 | एक Header region. Main menu ला Main menu Block Region मध्ये ठेवण्याची गरज आहे कारण की नंतर हे उचित फॉर्मॅट मध्ये होऊन जाईल. |
06:32 | येथे Slideshow region आहे, जेव्हा तुम्ही View Slideshow वापरत आहात. |
06:37 | एक Featured block region. |
06:39 | Help, Sidebar First, Sidebar Second, Content. |
06:44 | Panel First, Panel Second 1, 2, 3 आणि 4. आणि नंतर Footer region. |
06:53 | लक्षात घ्या की आपले डिफॉल्ट Theme शी काही regions आता उपलब्ध नाही. |
07:00 | ह्या वर नजर टाकु आणि पाहुया की आपल्याला इथे काय करायचे आहे. |
07:03 | येथे Header region मध्ये अनेक गोष्टी आहेत. Footer region ज्याला आम्ही Powered by Drupal block असाइन केले होते. आता अस्तित्वात नाही. |
07:14 | आपण त्याला नंतर परत Footer मध्ये ठेवू. |
07:17 | हे लगेचच Header शी गायब होऊन जाते. |
07:20 | Header मधून Status message घेऊ आणि त्याला मेसेज मध्ये ठेवू. |
07:26 | Footer menu ला पुन्हा एकदा खाली Footer मध्ये ठेवा. |
07:30 | आपण Search, Site branding आणि User account menu ला असेच ठेवया जेथे ते आहेत. |
07:36 | Primary menu चूकीच्या ठिकाणी आहे पण त्यावर एक नजर टाकु. |
07:42 | Save blocks वर क्लिक करा. |
07:44 | आपल्या साइट वर परत जाऊ. |
07:47 | आणि आपण पाहुया की Main menu कुठेही नाही. असे ह्यासाठी कारण की Primary menu ह्या Theme मध्ये अस्तित्वात नाही. |
07:55 | त्यामुळे, आपण आपला Main navigation घेऊ आणि त्याला Main menu शी बदलू. |
08:01 | खाली स्क्रोल करा......त्यावर एक नजर टाकु. |
08:05 | आपल्या Content क्षेत्रात, आपल्याला Help block मिळतो. |
08:09 | त्याला Help मधे ठेवू. |
08:12 | Page title, Primary admin actions आणि Page Tabs बरोबर आहेत. |
08:18 | Sidebar first, Welcome to Drupalville, Book navigation, Recent Events Added आणि Tools. |
08:26 | Tools menu घेऊ आणि त्याला Sidebar second मध्ये ठेवू. आपण आधी हे केले नाही. |
08:34 | येथे चार Panel regions आहेत, ज्याच्यात आपण काहीही ठेवू शकतो. |
08:39 | आता Save वर क्लिक करा. |
08:41 | आणि आपण इथे काय केले त्यावर एक नजर टाकु. |
08:44 | आता हे खूप चांगले आहे. |
08:47 | आपला menu योग्य प्रकारे Main menu block region मध्ये आहे. काही 'shading' आणि काही कलरींग सह in-line menu ला योग्य बनवण्यासाठी CSS घेतलेले आहे. |
08:58 | BOOK NAVIGATION, RECENTLY ADDED EVENTS डाव्या बाजूला आहे. |
09:03 | आणि TOOLS उजव्या बाजूला आहेत, पुन्हा Sidebar first आणि Sidebar second. |
09:10 | आणि सर्व कॉंटेंट मिड्ल मध्ये आहे. |
09:12 | येथे काही गोष्टी ध्यान देण्या सारखे आहेत. |
09:15 | आपण आपले themes बदलले आहे. सर्व काही आपल्या कॉंटेंट ला सोडून बदलले आहे. |
09:20 | आपल्याला नवीन fonts, नवीन font styles, नवीन H3 tags, नवीन Block regions, layouts आणि नवीन Footer area मिळाले आहे. |
09:31 | परंतु आपले कॉंटेंट आणि आपले कॉंटेंट चे वास्तविक layout मध्ये काय बदलले नाही. |
09:37 | त्यांना बदलण्यासाठी आपल्याला Panels किंवा Display fields वापरण्याची गरज आहे. ते add-on Modules आहे, ज्यांना आपण drupal.org मधून प्राप्त करू शकतो. |
09:48 | Themes विलक्षण आहेत. आता हे खरोखर साधारण theme आहे. येथे काही जटिल themes आहेत ज्यांना आपण Drupal मधून प्राप्त करू शकतो. |
09:58 | तुम्ही drupal.org/projects/themes वर येऊ शकता. काही Drupal 8 themes वर नजर टाकु, जे उपलब्ध आहे. |
10:08 | आपल्या आवडीनुसार काही themes शोधुया, त्यांना इनस्टॉल करून त्यावर काम करा. |
10:13 | themes कसे आपल्या साइट ला प्रभावित करते, हे जाणून घेण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे. तुम्हाला तुमच्या नुसार डिसाइन देखील मिळू शकते. |
10:21 | आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
10:24 | थोडक्यात, आपण या पाठात शिकलो, themes चे परिचय, themes शोधणे आणि बेसिक themes इनस्टॉल करणे. |
10:45 | हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्यावर आधारित असून आय आय टी बॉमबेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे. |
10:54 | या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाउनलोड करून बघा. |
11:00 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा. |
11:08 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
11:19 | मी रंजना भांबळे आपला निरोप घेत. सहभागासाठी धन्यवाद. |