Drupal/C3/Styling-a-Page-using-Themes/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Styling a Page using Themes वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:06 ह्या पाठात आपण शिकणार आहोत themes चे परिचय, themes शोधणे आणि बेसिक themes इनस्टॉल करणे.
00:16 हा ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे 'Ubuntu Linux' ऑपरेटिंग सिस्टम, 'Drupal 8' आणि 'Firefox Web browser'. तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउज़र वापरू शकता.
00:30 आधी सांगितल्या प्रमाणे, Drupal website आपण आपल्या अनुसार कशी पण बनवू शकतो.
00:36 खरं तर, निरनिराळ्या Drupal साइट्स चे काही वेगवेगळे चेहरामोहरा आहेत.
00:42 लक्षात घ्या की हे पूर्णपणे भिन्न आहेत.
00:45 हे थीम वर आधारित आहे.
00:48 थीम्स तुमच्या ड्रुपल साइटला तुमच्या अनुसार बनवू शकतात जसे तुम्हाला पाहिजे.
00:51 येथे थीम्स बद्दल लक्ष्यात ठेवण्यासारखे काही गोष्टी आहेत.
00:55 आपण थीम्स काही वेगवेगळ्या ठिकाणाहुन मिळवू शकतो. आपल्याकडे drupal.org मध्ये थीम्स विनामूल्य आहे. ज्यांना Contributed Themes म्हणतात. किंवा आपण थीम अनेक वेगवेगळ्या विक्रेत्यांकडून खरेदी करू शकतो.
01:11 किंवा आपण आपला Theme देखील बनवू शकतो जसे की Artisteer.com मधून Artisteer अर्थात ह्याला स्क्रॅच पासून बनवा.
01:19 Contributed Themes हे drupal.org/project/themes वर उपलब्ध होऊ शकते.
01:26 Block Regions, Theme द्वारे सर्व निर्धारित आहेत.
01:29 म्हणून, जेथे आपण आपली वेबसाइट वर Blocks ठेवू शकतो, हा थीमिंग प्रक्रियेचा भाग आहे.
01:36 जर आपल्याकडे योग्य region नाही आहे, तर नंतर हे Theme इश्यू आहे ब्लॉक इश्यू नाही.
01:42 आता Themes ना थोडं आणखी समजून घेऊ.
01:46 आपल्याला drupal.org शी मोफत काही विलक्षण Themes मिळू शकते.
01:51 drupal.org/projects/themes वर जाऊ.
01:56 काही Themes वर नजर टाकु, जे Drupal साठी उपलब्ध आहे.
02:01 आपल्या Modules ट्यूटोरियल ना आठवा. Drupal च्या ज्या वर्जन चा आपण वापर करत आहोत Core compatibility द्वारा फिल्टर आहे.
02:10 येथे 2205 Themes आहेत. जेव्हा आपण Drupal 8 वर क्‍लिक करतो, तेव्हा ह्याच्यात कमी संख्या येते.
02:18 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड केल्यानंतर नवीन theme समावेश आहेत, आता तुम्ही उच्च संख्या पाहु शकता.
02:25 Themes शोधणे आणि कसे मूल्यांकन करणे ह्याबद्दल जाणून घेऊ.
02:30 हे Modules च्या सामानच आहे.
02:33 आपण इथे drupal.org शी सुरवात करू.
02:36 आता, जेव्हा आपण Core compatibility द्वारा फिल्टर करतो, तेव्हा ते स्वयंचलितपणे Most Installed द्वारा सॉर्ट होते.
02:43 Adaptive Theme या टप्प्यावर एक नंबर आहे.
02:46 आणि Bootstrap दुसर्या नंबर वर आहे.
02:50 Bootstrap वर क्‍लिक करू.
02:53 Module ट्यूटोरियल मधून DMV चे उदाहरण आठवा. येथे देखील समान गोष्ट आहे.
02:59 तुम्हाला प्रथम documentation वाचायचे आहेत.
03:02 नंतर आपले Maintainers तपासा.
03:05 versions आणि project informations पाहू .
03:08 रेकॉर्डिंग च्या वेळी, हे विशेष Theme, Drupal 8 x 3.0 alpha 1 वर्जन मध्ये आहे.
03:16 आणि तेथे development वर्जन देखील आहे.
03:20 नंतर, ह्या Theme चा Drupal 8 वर्जन बनतो, इथे हिरव्या रंगात.
03:27 Contributed Theme चे अनेक प्रकार असू शकतात.येथे 3 विविध प्रकारचे Themes आहे.
03:34 आपल्याकडे अगदी simple Contributed Theme असु शकते ज्याला तुम्ही कोणत्याही पॉइण्ट साठी कॉन्फिगर करू शकता.
03:40 आपल्याकडे Starter Themes असु शकते जसे की Bootstrap किंवा Zen.
03:46 आपले CSS ठेवण्यासाठी हे तुम्हाला रिकामे स्क्रीन आणि छोटे framework देईल.
03:52 किंवा, आपल्याकडे Base Theme असु शकते. जे की येथे वरती इतर Sub-Themes साठी डिसाइन केलेले आहे, जसे की Sub-Themes.
04:02 पण येथे सर्व नियम समान आहेत.
04:05 documentation वर पहा. Maintainers वर पहा आणि वर्जन्स वर पहा.
04:11 आता आपण Contributed Theme इनस्टॉल करूया.
04:13 drupal.org/projects/zircon वर जाऊ.
04:20 खाली स्क्रोल करा. हा एक चांगला Theme आहे, जो की विशेष रुपने Drupal 7 आणि 8 साठी बनवलेला आहे.
04:28 हे अनेक साइटवर वापरलेले नाही.
04:31 आपण हे theme वापरणार आहोत, कारणकी हे आज Drupal 8 साठी तयार आहे.
04:37 tar.gz वर राइट क्‍लिक करून तो लिंक कॉपी करा. हे Modules इनस्टॉल करण्याच्या सामानच आहे. आपल्या साइट वर परत जाऊ.
04:47 ह्या वेळी Appearance आणि Install new theme वर क्‍लिक करा.
04:52 पुन्हा एकदा, पुढील प्रक्रिया Modules सारखी आहे .
04:56 आता ती URL पेस्ट करून नंतर Install वर क्‍लिक करा.
05:00 Theme आपल्या web server मधून डाउनलोड झालेले आहे आणि आता आपण ह्याला on करण्यात सक्षम आहोत.
05:06 Install newly added themes वर क्‍लिक करा.
05:09 तळाशी खाली स्क्रोल करा.
05:12 आणि तुम्हाला Zircon दिसेल. A flexible, recolorable theme with many regions and a responsive mobile first layout.
05:21 Install and set as default वर क्‍लिक करा.
05:25 जसे की आपण परिचय वीडियो मध्ये शिकलो- नंबर एक: नवीन Themes इनस्टॉल करणे कॉंटेंट ला बदलू शकत नाही आणि नंबर दोन: आपल्याला आपल्या Blocks चे स्थान बदलण्याची गरज असू शकते.
05:38 तसेच आता थोडे settings बद्दल शिकू.
05:42 Settings वर क्‍लिक करा.
05:45 आपल्याकडे Zircon मध्ये सामान्य TOGGLE DISPLAY आहे.
05:49 आणि shortcut आइकन.
05:51 पुन्हा एकदा, जर तुम्हाला लोगो अपडेट करायचे असेल, तर Global settings मध्ये आहे.
05:56 आणि LOGO IMAGE SETTINGS
05:59 Save वर क्‍लिक करा.
06:02 आणि नंतर आपल्या साइट वर जाऊ.
06:04 हे Zircon आहे - Drupal साठी - एक पूर्णपणे लवचिक मजबूत, आणि जागतिक अनुकूल Theme आहे.
06:11 Structure आणि Blocks वर जाऊ.
06:15 Demonstrate block regions for Zircon वर क्‍लिक करा.
06:19 आपण येथे अनेक Block regions पाहु.
06:22 एक Header region. Main menu ला Main menu Block Region मध्ये ठेवण्याची गरज आहे कारण की नंतर हे उचित फॉर्मॅट मध्ये होऊन जाईल.
06:32 येथे Slideshow region आहे, जेव्हा तुम्ही View Slideshow वापरत आहात.
06:37 एक Featured block region.
06:39 Help, Sidebar First, Sidebar Second, Content.
06:44 Panel First, Panel Second 1, 2, 3 आणि 4. आणि नंतर Footer region.
06:53 लक्षात घ्या की आपले डिफॉल्ट Theme शी काही regions आता उपलब्ध नाही.
07:00 ह्या वर नजर टाकु आणि पाहुया की आपल्याला इथे काय करायचे आहे.
07:03 येथे Header region मध्ये अनेक गोष्टी आहेत. Footer region ज्याला आम्ही Powered by Drupal block असाइन केले होते. आता अस्तित्वात नाही.
07:14 आपण त्याला नंतर परत Footer मध्ये ठेवू.
07:17 हे लगेचच Header शी गायब होऊन जाते.
07:20 Header मधून Status message घेऊ आणि त्याला मेसेज मध्ये ठेवू.
07:26 Footer menu ला पुन्हा एकदा खाली Footer मध्ये ठेवा.
07:30 आपण Search, Site branding आणि User account menu ला असेच ठेवया जेथे ते आहेत.
07:36 Primary menu चूकीच्या ठिकाणी आहे पण त्यावर एक नजर टाकु.
07:42 Save blocks वर क्‍लिक करा.
07:44 आपल्या साइट वर परत जाऊ.
07:47 आणि आपण पाहुया की Main menu कुठेही नाही. असे ह्यासाठी कारण की Primary menu ह्या Theme मध्ये अस्तित्वात नाही.
07:55 त्यामुळे, आपण आपला Main navigation घेऊ आणि त्याला Main menu शी बदलू.
08:01 खाली स्क्रोल करा......त्यावर एक नजर टाकु.
08:05 आपल्या Content क्षेत्रात, आपल्याला Help block मिळतो.
08:09 त्याला Help मधे ठेवू.
08:12 Page title, Primary admin actions आणि Page Tabs बरोबर आहेत.
08:18 Sidebar first, Welcome to Drupalville, Book navigation, Recent Events Added आणि Tools.
08:26 Tools menu घेऊ आणि त्याला Sidebar second मध्ये ठेवू. आपण आधी हे केले नाही.
08:34 येथे चार Panel regions आहेत, ज्याच्यात आपण काहीही ठेवू शकतो.
08:39 आता Save वर क्‍लिक करा.
08:41 आणि आपण इथे काय केले त्यावर एक नजर टाकु.
08:44 आता हे खूप चांगले आहे.
08:47 आपला menu योग्य प्रकारे Main menu block region मध्ये आहे. काही 'shading' आणि काही कलरींग सह in-line menu ला योग्य बनवण्यासाठी CSS घेतलेले आहे.
08:58 BOOK NAVIGATION, RECENTLY ADDED EVENTS डाव्या बाजूला आहे.
09:03 आणि TOOLS उजव्या बाजूला आहेत, पुन्हा Sidebar first आणि Sidebar second.
09:10 आणि सर्व कॉंटेंट मिड्ल मध्ये आहे.
09:12 येथे काही गोष्टी ध्यान देण्या सारखे आहेत.
09:15 आपण आपले themes बदलले आहे. सर्व काही आपल्या कॉंटेंट ला सोडून बदलले आहे.
09:20 आपल्याला नवीन fonts, नवीन font styles, नवीन H3 tags, नवीन Block regions, layouts आणि नवीन Footer area मिळाले आहे.
09:31 परंतु आपले कॉंटेंट आणि आपले कॉंटेंट चे वास्तविक layout मध्ये काय बदलले नाही.
09:37 त्यांना बदलण्यासाठी आपल्याला Panels किंवा Display fields वापरण्याची गरज आहे. ते add-on Modules आहे, ज्यांना आपण drupal.org मधून प्राप्त करू शकतो.
09:48 Themes विलक्षण आहेत. आता हे खरोखर साधारण theme आहे. येथे काही जटिल themes आहेत ज्यांना आपण Drupal मधून प्राप्त करू शकतो.
09:58 तुम्ही drupal.org/projects/themes वर येऊ शकता. काही Drupal 8 themes वर नजर टाकु, जे उपलब्ध आहे.
10:08 आपल्या आवडीनुसार काही themes शोधुया, त्यांना इनस्टॉल करून त्यावर काम करा.
10:13 themes कसे आपल्या साइट ला प्रभावित करते, हे जाणून घेण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे. तुम्हाला तुमच्या नुसार डिसाइन देखील मिळू शकते.
10:21 आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
10:24 थोडक्यात, आपण या पाठात शिकलो, themes चे परिचय, themes शोधणे आणि बेसिक themes इनस्टॉल करणे.
10:45 हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्यावर आधारित असून आय आय टी बॉमबेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.
10:54 या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाउनलोड करून बघा.
11:00 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा.
11:08 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11:19 मी रंजना भांबळे आपला निरोप घेत. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana