Biogas-Plant/C2/Overview-of-Biogas-Plant-series/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:21, 13 May 2016 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Topic: Overview of Biogas series

Contributor Name: Spoken Tutorial Team, IIT Bombay

Reviewed by: Nancy Varkey, Spoken Tutorial Project, IIT Bombay

Keywords: Biogas, Biogas plant, Mixing tank, Slurry tank, Digester tank, Sand, Cement, Gravel, Weldmesh sheet, Manure

Time Narration
00:01 नमस्कार! बायोगॅस वरील स्पोकन ट्यूटोरियलच्या संक्षिप्त रूपात आपले स्वागत.
00:08 ह्या ट्यूटोरियल मध्ये, आपण शिकणार आहोत
  • बायोगॅस स्पोकन ट्युटोरियलची श्रेणी
  • आणि ह्याच श्रेणीतील विविध पठात विषय उपलब्ध आहेत.
00:24 ह्या श्रेणीला 3 विविध विभागांमध्ये वेगळे करू शकतो.
00:30 प्रथम विभाग स्पष्ट करते की
  • स्वयंपाकासाठी बायोगॅस वापरुन विविध फायदे
  • घरातील आणि शेतातील उपलब्ध जैव कचरा वापरुन बायोगॅसची निर्मिती
  • आणि बायोगॅस संयंत्र बांधण्यासाठी आर्थिक पर्यायांचे उपलब्धही.
00:58 दुसरा विभाग स्पष्ट करते की
  • बायोगॅस संयंत्राचे विविध भागांचे बांधकाम
  • आणि गवंड्यांसाठी विशेषकरून उपयोगी आहे.
01:13 तिसरा विभाग स्पष्ट करते की
  • बायोगॅस प्रत्यक्षात कसे निर्माण केले जाते
  • बायोगॅस संयंत्रात किती प्रमाणात जैव कचरा टाकायचा
  • सामान्य समस्या निवारण्याची माहिती
  • बायोगॅस संयंत्रावर थोड्या थोड्या वेळाने दुरुस्ती आणि देखरेखचे कार्ये केले पाहिजे.
01:41 बायोगॅस संयंत्राचे अनेक मॉडल आहेत जसे की-
  • KVIC मॉडल
  • जनता मॉडल
  • प्रगती मॉडल
01:56 * दींबंधू मॉडल
  • गणेश मॉडल
  • फ्लोटिंग ड्रम प्लँट हे ठोस सिमेंटकाँक्रीट मिश्राणाचे घटक वापरून आधीपासून बनवलेले आहे.
  • आणि फ्लोटिंग ड्रम प्लँट हे मजबूत फायबरग्लास पॉलिस्टर वापरून बनवलेले आहे.
02:21 ह्या श्रेणी मध्ये-

आम्ही २ घन मिटरचा बायोगॅस संयंत्र बांधण्यासाठी दींबंधू मॉडलचे अनुसरण केले आहे.

02:33 आता आपण थोडक्यात या श्रेणीतील प्रत्येक पठाच्या द्वारे जाऊ.
02:41 या श्रेणीतील पहिला ट्यूटोरियल स्पष्ट करते-
  • बायोगॅस म्हणजे काय?
  • आणि बायोगॅस वापरण्याचे विविध फायदे
02:55 येथे ट्यूटोरियलची एक झलक आहे.
02:58 नमस्कार मित्रांनो

बायोगॅस आणि त्याचे फायदे ह्या वरील स्पोकन ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत.

03:03 पुढील ट्यूटोरियल आपल्याला बायोगॅस निर्माण कसा केला जातो
  • घरगुती अन्नकचरा
  • गाईचे शेण
  • आणि शौचालय कचरा वापरुन हे समजण्यात मदत करेल.
03:20 ह्या ट्युटोरियलमध्ये पाहू.
03:23 नमस्कार. बायोगॅसची निर्मिती कशी करायची या पाठात आपले स्वागत.
03:31 पुढील ट्यूटोरियल आहे उपलब्ध विविध आर्थिक पर्यायांचे परिचय .
03:39 तसेच ते आपल्याला जाणून घेण्यासाठी मदत करेल कसे-
  • बायोगॅस संयंत्र बांधण्यासाठी आपण खाजगी किंवा सरकारी बँकांकडून कर्ज मिळवू शकतो.
  • आणि नंतर सरकारकडून अनुदान मिळवू शकतो.
04:01 येथे ट्यूटोरियलची एक झलक आहे.
04:03 नमस्कार. बायोगॅस संयंत्रासाठी अर्थपुरवठा पर्याय यावरील पाठात आपले स्वागत.
04:12 हा ट्यूटोरियल्सचा संच बायोगॅस श्रेणीतील विभाग 1 चा भाग आहे.
04:21 पुढील ट्यूटोरियल आपल्याला-
  • बायोगॅस संयंत्राची जमिनीची निवड
  • जमिनीचे परिमाणे
  • आणि बांधकामासाठी लागणारे साहित्य हे समजण्यास मदत करेल.
04:40 आता मी हा ट्यूटोरियल चालवते.
04:45 नमस्कार !

बायोगॅस संयंत्र बांधण्यासाठी लागणारे साहित्य ह्या वरील पठात आपले स्वागत आहे.

04:50 पुढील ट्युटोरियल स्पष्ट करेल कसे-
  • खड्डा खोदणे
  • आणि बायोगॅस संयंत्रासाठी पाया बांधणे.
05:04 ह्या ट्युटोरियलमध्ये पाहू.
05:07 नमस्कार मित्रांनो.

बायोगॅस संयंत्राच्या पाया बाधाण्याच्या या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे.

05:15 पुढील ट्युटोरियल-
  • स्टील रोड्स आणि तारांच्या जाळी सह बायोगॅस संयंत्राची घुमटाची रचना कशी बंधायची हे स्पष्ट करेल.
05:30 येथे ट्यूटोरियलची एक झलक आहे.
05:33 नमस्कार

डायजेस्टर टॅंकच्या घुमट बांधण्याच्या या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे.

05:43 पुढील ट्युटोरियल स्पष्ट करेल मळी टॅंकच्या भिंती कसे तयार करावे.
05:51 आता मी हा ट्यूटोरियल चालवते.
05:54 नमस्कार, मळी टॅंकच्या भिंती बांधाण्याच्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे.
06:03 पुढील ट्यूटोरियलमध्ये आपण मिश्रण टँक कसे बांधायचे हे शिकणार आहोत.
06:10 येथे ट्यूटोरियलची एक झलक आहे.
06:14 नमस्कार.
मिश्रण टँक बाधाण्याच्या ह्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे.
06:24 पुढील ट्यूटोरियलमध्ये आपण बायोगॅस संयंत्राचे एकत्रीकरण कसे करणे हे शिकणार आहोत.
06:32 ह्या ट्युटोरियलमध्ये पाहू.
06:35 नमस्कार, बायोगॅस संयंत्राच्या एकत्रीकरण या वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.


06:46 हा ट्यूटोरियल्सचा संच-
  • बायोगॅस श्रेणीतील विभाग 2 चा भाग आहे.
  • आणि हे गवंडी साठी विशेषकरून उपयोगी आहे.
07:00 आता, आपण ह्या श्रेणीतील पुढील ट्यूटोरियल मध्ये आलो आहोत – देखरेख आणि दुरुस्ती.
07:11 तसेच ते आपल्याला बायोगॅस संयंत्राच्या संबंधित विविध देखरेख आणि दुरुस्तीचे उपक्रम जाणून घेण्यासाठी मदत करेल.
07:24 आता मी हा ट्यूटोरियल चालवते.
07:27 नमस्कार

बायोगॅस संयंत्राची देखरेख आणि दुरूस्तीच्या पठात आपले स्वागत.

07:35 हा ट्यूटोरियल बायोगॅस श्रेणीतील विभाग 3 चा भाग आहे.
07:43 विभाग 2 आणि विभाग 3 चे ट्यूटोरियल्स गवंड्यांना शिकण्यासाठी जास्त उपयोगाचे आहे
  • ते स्वत:हून बायोगॅस संयंत्राचे बांध काम कसे करतील
  • आणि तसेच बायोगॅस संयंत्राचे रोजच्या रोज देखरेख कसे करतील.
08:08 ते
  • ह्या ट्यूटोरियल्सना अनेक वेळा पाहू शकतात.
  • आणि बायोगॅस संयंत्राच्या बांधकामात तज्ञ बनू शकतात.
08:21 तसेच ही श्रेणी त्या गवंड्यांसाठी उपयोगाची आहे ज्यांना बायोगॅस संयंत्राची सल्लागार एजन्सी सुरू करायची आहे.
08:32 थोडक्यात:

ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण बायोगॅस श्रेणीचे संक्षिप्त रूप ह्याबद्दल शिकलो.

08:45 कृपया वरील प्रत्येक विषयावर विस्तृत ट्यूटोरियलसाठी spokentutorial.org पहा.
08:56 हा व्हिडिओ IIT बॉम्बे, मधील Rural-ICT संघ व स्पोकन ट्युटोरियल संघाच्या सूक्ताने तयार केले आहे.
09:08 या प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी या लिंकवर जाऊ शकता.
09:16 मी रंजना भांबळे स्पोकन ट्युटोरियल संघाची सदस्य आपला निरोप घेते.
09:26 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana