Biogas-Plant/C2/Overview-of-Biogas-Plant-series/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 नमस्कार!बायोगॅस वरील स्पोकन ट्यूटोरियलच्या संक्षिप्त रूपात आपले स्वागत.
00:08 ह्या ट्यूटोरियल मध्ये, आपण शिकणार आहोत बायोगॅस स्पोकन ट्युटोरियलची श्रेणी, आणि ह्याच श्रेणीतील विविध पठात विषय उपलब्ध आहेत.
00:19 ह्या श्रेणीला 3 विविध विभागांमध्ये वेगळे करू शकतो.
00:25 प्रथम विभाग स्पष्ट करते की स्वयंपाकासाठी बायोगॅस वापरुन विविध फायदे, घरातील आणि शेतातील उपलब्ध जैव कचरा वापरुन बायोगॅसची निर्मिती आणि बायोगॅस संयंत्र बांधण्यासाठी आर्थिक पर्यायांचे उपलब्धही.
00:48 दुसरा विभाग स्पष्ट करते की बायोगॅस संयंत्राचे विविध भागांचे बांधकाम, आणि गवंड्यांसाठी विशेषकरून उपयोगी आहे.
01:01 तिसरा विभाग स्पष्ट करते की बायोगॅस प्रत्यक्षात कसे निर्माण केले जाते, बायोगॅस संयंत्रात किती प्रमाणात जैव कचरा टाकायचा, सामान्य समस्या निवारण्याची माहिती, बायोगॅस संयंत्रावर थोड्या थोड्या वेळाने दुरुस्ती आणि देखरेखचे कार्ये केले पाहिजे.
01:26 बायोगॅस संयंत्राचे अनेक मॉडल आहेत जसे की- KVIC मॉडल, जनता मॉडल, प्रगती मॉडल
01:39 दींबंधू मॉडल, गणेश मॉडल , फ्लोटिंग ड्रम प्लँट हे ठोस सिमेंटकाँक्रीट मिश्राणाचे घटक वापरून आधीपासून बनवलेले आहे आणि फ्लोटिंग ड्रम प्लँट हे मजबूत फायबरग्लास पॉलिस्टर वापरून बनवलेले आहे.
02:04 ह्या श्रेणी मध्ये- आम्ही २ घन मिटरचा बायोगॅस संयंत्र बांधण्यासाठी दींबंधू मॉडलचे अनुसरण केले आहे.
02:16 आता आपण थोडक्यात या श्रेणीतील प्रत्येक पाठाच्या द्वारे जाऊ.
02:24 या श्रेणीतील पहिला ट्यूटोरियल स्पष्ट करते- बायोगॅस म्हणजे काय? आणि बायोगॅस वापरण्याचे विविध फायदे
02:38 येथे ट्यूटोरियलची एक झलक आहे.
02:41 नमस्कार मित्रांनो “बायोगॅस आणि त्याचे फायदे” ह्या वरील स्पोकन ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत.
02:47 पुढील ट्यूटोरियल आपल्याला बायोगॅस निर्माण कसा केला जातो घरगुती अन्नकचरा, गाईचे शेण आणि शौचालय कचरा वापरुन हे समजण्यात मदत करेल.
03:01 ह्या ट्युटोरियलमध्ये पाहू.
03:04 नमस्कार. "बायोगॅसची निर्मिती कशी करायची" या पाठात आपले स्वागत.
03:12 पुढील ट्यूटोरियल आहे उपलब्ध विविध आर्थिक पर्यायांचे परिचय.
03:20 तसेच ते आपल्याला जाणून घेण्यासाठी मदत करेल कसे- बायोगॅस संयंत्र बांधण्यासाठी आपण खाजगी किंवा सरकारी बँकांकडून कर्ज मिळवू शकतो.

आणि नंतर सरकारकडून अनुदान मिळवू शकतो.

03:42 येथे ट्यूटोरियलची एक झलक आहे.
03:46 नमस्कार. “बायोगॅस संयंत्रासाठी अर्थपुरवठा पर्याय” यावरील पाठात आपले स्वागत.
03:53 हा ट्यूटोरियल्सचा संच बायोगॅस श्रेणीतील विभाग 1 चा भाग आहे.
04:00 पुढील ट्यूटोरियल आपल्याला- बायोगॅस संयंत्राची जमिनीची निवड, जमिनीचे परिमाणे आणि बांधकामासाठी लागणारे साहित्य हे समजण्यास मदत करेल.
04:15 आता मी हा ट्यूटोरियल चालवते.
04:20 नमस्कार ! बायोगॅस संयंत्र बांधण्यासाठी लागणारे साहित्य ह्या वरील पठात आपले स्वागत आहे.
04:27 पुढील ट्युटोरियल स्पष्ट करेल कसे- खड्डा खोदणे आणि बायोगॅस संयंत्रासाठी पाया बांधणे.
04:37 ह्या ट्युटोरियलमध्ये पाहू.
04:40 नमस्कार मित्रांनो.बायोगॅस संयंत्राच्या पाया बांधण्याच्या या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे.
04:48 पुढील ट्युटोरियल- स्टील रोड्स आणि तारांच्या जाळी सह बायोगॅस संयंत्राची घुमटाची रचना कशी बांधायची हे स्पष्ट करेल.
05:03 येथे ट्यूटोरियलची एक झलक आहे.
05:06 नमस्कार डायजेस्टर टॅंकच्या घुमट बांधण्याच्या या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे.
05:15 पुढील ट्युटोरियल स्पष्ट करेल मळी टॅंकच्या भिंती कसे तयार करावे.
05:23 आता मी हा ट्यूटोरियल चालवते.
05:27 नमस्कार, मळी टॅंकच्या भिंती बांधाण्याच्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे.
05:34 पुढील ट्यूटोरियलमध्ये आपण मिश्रण टँक कसे बांधायचे हे शिकणार आहोत.
05:41 येथे ट्यूटोरियलची एक झलक आहे.
05:45 नमस्कार. मिश्रण टँक बाधाण्याच्या ह्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे.
05:52 पुढील ट्यूटोरियलमध्ये आपण बायोगॅस संयंत्राचे एकत्रीकरण कसे करणे हे शिकणार आहोत.
06:00 ह्या ट्युटोरियलमध्ये पाहू.
06:03 नमस्कार, बायोगॅस संयंत्राच्या एकत्रीकरण या वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
06:14 हा ट्यूटोरियल्सचा संच- बायोगॅस श्रेणीतील विभाग 2 चा भाग आहे आणि हे गवंड्यांसाठी विशेषकरून उपयोगी आहे.
06:28 आता, आपण ह्या श्रेणीतील पुढील ट्यूटोरियल मध्ये आलो आहोत – देखरेख आणि दुरुस्ती.
06:37 तसेच ते आपल्याला बायोगॅस संयंत्राच्या संबंधित विविध देखरेख आणि दुरुस्तीचे उपक्रम जाणून घेण्यासाठी मदत करेल.
06:50 आता मी हा ट्यूटोरियल चालवते.
06:53 नमस्कार बायोगॅस संयंत्राची देखरेख आणि दुरूस्तीच्या पठात आपले स्वागत.
07:01 हा ट्यूटोरियल बायोगॅस श्रेणीतील विभाग 3 चा भाग आहे.
07:09 विभाग 2 आणि विभाग 3 चे ट्यूटोरियल्स गवंड्यांना शिकण्यासाठी जास्त उपयोगाचे आहे, ते स्वत:हून बायोगॅस संयंत्राचे बांध काम कसे करतील, आणि तसेच बायोगॅस संयंत्राचे रोजच्या रोज देखरेख कसे करतील.
07:31 ते ह्या ट्यूटोरियल्सना अनेक वेळा पाहू शकतात आणि बायोगॅस संयंत्राच्या बांधकामात तज्ञ बनू शकतात.
07:41 तसेच ही श्रेणी त्या गवंड्यांसाठी उपयोगाची आहे ज्यांना बायोगॅस संयंत्राची सल्लागार एजन्सी सुरू करायची आहे.
07:52 थोडक्यात: ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण बायोगॅस श्रेणीचे संक्षिप्त रूप ह्याबद्दल शिकलो.
08:00 कृपया वरील प्रत्येक विषयावर विस्तृत ट्यूटोरियलसाठी spoken-tutorial.org पहा.
08:08 हा व्हिडिओ IIT बॉम्बे, मधील Rural-ICT संघ व स्पोकन ट्युटोरियल संघाच्या सूक्ताने तयार केले आहे.
08:18 या प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी या लिंकवर जाऊ शकता.
08:24 मी रंजना भांबळे स्पोकन ट्युटोरियल संघाची सदस्य आपला निरोप घेते.
08:30 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana