LaTeX-Old-Version/C2/MikTeX-Updates/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
---|---|
00:00 | नमस्कार, मिकटेक (MikTeX ) च्या, एक लेटेक ( LaTeX) वितरणात, अनुपस्थित पॅकेजेस समाविष्ट आणि अद्ययावत कसे करायचे या वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:10 | डेस्कटॉपवर तुम्हाला टेकनिक सेंटर दिसत आहे, जर तुम्हाला टेकनिक सेंटर प्रतिष्ठापीत करणे माहीत नसेल, तर कृपया विंडोजवर लेटेक चे प्रतिष्ठापन आणि कार्यान्वयन करणारे, my spoken tutorial पहा. |
00:22 | मी अत्तापर्यंत तयार केलेल्या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये, हे विण्डो मधील मिकटेक (MikTeX ) चे प्रतिष्ठापन समाविष्ट करते. |
00:30 | रेकॉर्ड केलेल्या ट्यूटोरियल ची लांबी, मी कंप्यूटर वर वापरलेल्या, वास्तविक वेळेच्या तंतोतंत समान आहे. |
00:37 | सध्याच्या ट्यूटोरियल मध्ये मात्र, निदर्शने समाविष्ट असल्यामुळे नेटवर्क ऍक्सेस करणे आवश्यक आहे. |
00:43 | काही डाउनलोड्स ना खूप वेळ लागू शकतो. विशेषतः बँडविड्थ कमी असल्यास. |
00:48 | परिणामी, आवश्यक असल्यास मी रेकॉर्डिंग थांबवेल. |
00:55 | तुम्ही Beamer(बीमर) क्लास वापरत असलेल्या फाइल येथे पाहु शकता. |
01:02 | जर तुम्हाला Beamer(बीमर) बदद्ल माहीत नसेल तर, तर तुम्ही मी तयार केलेल्या Beamer(बीमर) वरील स्पोकन ट्यूटोरियल पाहु शकता. |
01:09 | एकाचवेळी control(कंट्रोल) आणि f7 किज् दाबून ही फाइल संकलित करू. |
01:23 | मिकटेक बीमर नसल्याची तक्रार करेल. |
01:27 | मी ही समस्या कशी सोडवायची हे स्पष्ट करेल. पहिली बाब, मिकटेक अद्यायावत करणे आहे. |
01:34 | मी आता दाखविल्या प्रमाणे तुम्ही हे दोन प्रकारे करू शकता, start(स्टार्ट ) दाबून Programs(प्रोग्रॅम्स्) वर जा. |
01:47 | मिकटेक मध्ये दोन पर्याय आहेत, थेट update(अपडेट) आणि दुसरा आहे, browse packages(ब्राउज़ पॅकेजस) द्वारे. |
01:57 | तुम्ही अपडेट वर जाऊ शकता, वापरु शकता, निवडू शकता, उदाहरणार्थ रिमोट पॅकेज रिपॉज़िटरी. |
02:12 | मी सहसा inria(इनरिया) वापरते, खरे तर गेल्या वेळी मी हे वापरले होते, त्यामुळे तो एक पर्याय म्हणून हे देते. |
02:19 | सुरुवातीला मात्र, तुम्हाला फक्त हे दोन बटणे दिसतील. |
02:22 | Use the nearest package repository, आणि दुसरे आहे, let me choose a remote package repository. |
02:28 | समजा हे प्रयत्न करण्यापूर्वी आपल्याला कनेक्शन सेटिंग्ज सेट करणे आवश्यक आहे. |
02:34 | कनेक्शन सेटिंग्ज प्रथम सेट करावी लागेल. मग आम्ही एक प्रॉक्सी सर्व्हर वापरू. एड्रेस . पोर्ट. |
02:44 | यास ऑथेनटीकेशन आवश्यक आहे. मी येथे क्लिक करते, त्यामुळे हे निवडल्यास, येथे नेम (name) आणि पासवर्ड (password) येते. |
02:58 | त्यामुळे मी ही माहिती प्रविष्ट करते. ठीक आहे. त्यामुळे मी काहीही निवडू शकते, जे मला सोयीस्कर वाटते, म्हणून हे आधीच निवडलेले आहे. |
03:19 | मी हे निवडते. अद्ययावत प्रक्रियेस वेळ लागेल, कारण त्यास संपूर्ण पॅकेज माहिती डाउनलोड करावी लागेल. |
03:33 | त्यासाठी मी रेकॉर्डिंग पॉज़ करते म्हणजेच थांबवीते. सुमारे पाच मिनिटे झाल्यानंतर, ते पुन्हा येते आणि असे सांगते की, येथे सध्या काही अपडेट्स उपलब्ध नाही, कारण मी आत्ताच अपडेट केले आहे. |
03:47 | अन्यथा हे असे करते की, हे पॅकेजस ची सूची देईल, आणि कोणते पॅकेजस तपासायचे आहेत, हे सूचीत करेल. |
03:56 | मी पहिल्यांदा केले तेव्हा, मला असे आढळले की, सर्व पॅकेजस सूचीबद्ध होते, निवडलेले होते, आणि आता मला फक्त अपडेट म्हणजेच अद्ययावत करायचे होते. |
04:05 | तुम्हाला दररोज यास अपडेट करण्याची गरज नाही. ते फक्त एकदाच करावे लागते. |
04:11 | ठीक आहे, चला मागे जाऊ, मी अजुन एकदा मागे जाऊ शकते. |
04:22 | आता अर्थातच, CD/DVD वितरणाच्या माध्यमातून अद्ययावत करणे शक्य झाले आहे. किंवा तुमच्या अतिपरिचित क्षेत्रात स्थानिक पॅकेज रिपॉज़िटरी असेल तर. |
04:34 | तुम्ही देखील ते वापरु शकता. ठीक आहे, मी ते रद्द करते. |
04:41 | आम्ही आताही बीमर समाविष्ट करणे सप्ष्ट केले नाही. MikTeX(मिकटेक) वितरण वर्तमान करण्यासाठी आपण अद्ययावत द्वारे काय केले. |
04:53 | असे करण्याच्या दोन पद्धती, मी तुम्हाला अगोदरच सांगितल्या होत्या. मी आता तुम्हाला दुसरी पद्धत सांगणार आहे. programs, MikTeX(मिकटेक ) वर जा. |
05:03 | त्या मध्ये browse packages(ब्राउज़ पॅकेजस). यालाही लोड होण्यासाठी काही सेकेंड्स लागतील. |
05:17 | हे सर्व ज्ञात पॅकेजस ची सूची देते, आणि ते केव्हा पॅकेज झाले आहेत ते ही. |
05:23 | हा कॉलम अत्यंत महत्वाचा आहे, हे पॅकेज आपल्या सिस्टमवर उपलब्ध आहे की नाही, हे सांगते. |
05:31 | तर, फक्त खाली जाऊ आणि Beamer(बीमर) उपलब्ध आहे किंवा नाही हे पाहू. तुम्ही बीमर पाहु शकता- हा कॉलम रिक्त आहे, म्हणजेच येथे बीमर नाही. |
05:44 | ठीक आहे, पुढे जाण्यापुर्वी, प्रथम ‘task’(टास्क ), ‘update wizard’(अपडेट विज़र्ड) वर जाऊ, आपल्याला समान पेज दिसेल, जो आपण आत्ताच पहिला होता. |
06:01 | तुम्ही ही हे करू शकता. तुम्ही कनेक्शन सेट करू शकता. तुमचे कनेक्शन, प्रॉक्सी, सर्वकाही ठीक आहे, याची खात्री करा, नंतर तुम्हाला आवडत असलेले पॅकेज नीवडा व त्यानंतर पुढे जा. |
06:13 | कारण आता आपण अपडेट नाही करणार आहोत, यास अनुसरणार नाही आहोत, तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे, की काही रिमोट साइट्स काम नाही करत असल्याची शक्यता असु शकते. |
06:26 | सामान्यतः तुम्हाला त्यापैकी काही प्रत्यक्षात कार्य करेपर्यंत प्रयत्न करावा लागेल, जो पर्यंत तुम्हाला ते सोइस्कर वाटत नाही तोपर्यंत. |
06:34 | ते सोइस्कर वाटल्यास तुम्ही त्याचा वारंवार वापर करू शकता मी हे रद्द करते. |
06:40 | सध्या आपणास असे करायचे आहे की, मी हे निवडते, आणि ज्या वेळी मी हे निवडते,हे सक्रिय होते. |
06:50 | जर मी प्रतिष्ठापीत केल्यास, हे सांगते की, प्रतिष्ठापन अद्यावात होईल आणि पॅकेज प्रतिष्ठापीत होईल. |
07:01 | चला ते करू. ठीक आहे, ते असे सांगते की, प्रॉक्सी ची आवश्यकता आहे. हे बंद करू. |
07:11 | येथे आपल्याला करावे लागेल. हे रेफ्रेश होत आहे. हे थोडा वेळ घेईल- आपण असे करू की, आपल्याला , या रिपॉज़िटरी मध्ये जाऊन, पॅकेज रिपॉज़िटरी बदलावी लागेल. |
07:30 | आपल्याला हे पुन्हा कनेक्शन सेटिंग करावी लागेल, ती अगोदरच तेथे आहे, ठीक आहे, आणि त्याला देखील पासवर्ड हवा आहे. |
07:42 | तर चला देऊ. ‘inria’(इनरिया ) अगोदर निवडलेले आहे. मी या सह हे संपवीते. |
08:04 | काही मिनिटांनंतर, काहीतरी अपडेट करणे शक्य नाही, असा error(एरर) मेसेज मला मिळाला आहे, म्हणून काही फरक पडत नाही. |
08:10 | तर आपण असे करू, तरीही हे आपण प्रतिष्ठापीत करू शकता की नाही हे पाहू. बीमर वर जाऊ. हे इथे आहे. |
08:23 | हे निवडू. यास दाबा. ठीक आहे, प्रतिष्ठापन होणे सुरू होईल. हे काही मिनिट्स घेईल आणि बीमर डाउनलोड झाले आहे. आपण यास बंद करू शकतो. |
08:45 | अर्थातच आता चला तपासू, उदाहरणार्थ, ते आता हे पेज अपडेट करीत आहे. |
08:55 | त्यास अपडेट होऊ द्या. मध्यवेळी येथे येऊ आणि control f7 वापरुन यास संकलित करण्याचा प्रयत्न करू. |
09:05 | जुन्या सोबत काय केले आहे मला खात्री नाही, काही तरी रद्द करावे लागेल, त्यामुळे हा अलीकडील संकलनाचा परिणाम आहे. |
09:22 | ठीक आहे, यास सप्ष्ट करण्यासाठी, मी हे बंद करते आणि control F7 दाबते. |
09:34 | पूर्वी आपल्यास बीमर आढळला नाही अशी तक्रार मिळाली; आता ते असे म्हणते की, काहीतरी उपलब्ध नाही. |
09:41 | जर तुम्ही खाली जाऊन तपासाल तर, आता हे बीमर बदद्ल तक्रार करणार नाही, |
09:54 | खाली बीमर वर स्क्रोल करा, आणि तुम्ही पाहु शकता की हे, नवेंबर ला प्रतिष्ठापीत झाले आहे. आता आपण असे करूया की, चला तक्रारी कडे पाहु. |
10:13 | आणि प्रत्यक्षात हा थेट प्रतिष्ठापित करण्यासाठी पर्याय देतो, त्यामुळे आपल्याकडे असे करण्याच्या दोन पद्धती आहेत. |
10:17 | पहिले आपण यास येथे प्रतिष्ठापीत करू आणि दुसरी या माध्यमातून जाऊ. असा प्रयत्न केल्यास काय होते ते पाहू. |
10:24 | ते ऑथेनटीकेशन साठी विचारते. |
10:35 | मागील तंत्र विपरीत, आपण या माध्यमातून गेलो तेव्हा ते कॉपी झाल्या चे दाखवत होते, आता सर्व गोष्टी बॅकग्राउंड मध्ये होत आहेत. |
10:45 | तर काही काळ थांबू. |
10:48 | ते डाउनलोड झाले आहे, आणि आता ते सांगत आहे की, xcolor.sty उपलब्ध नाही. काय ते प्रतिष्ठापीत केले. पाहिजे. |
10:55 | आप्ण त्यास पुढे जाण्याची परवानगी देऊ. आणि ते त्यास बॅकग्राउंड मध्ये प्रतिष्ठापीत करत आहे.आता ते ट्रांसलेटर उपलब्ध नाही असे सांगत आहे. चला ते ही प्रतिष्ठापीत करू. |
11:10 | त्यामुळे काही मिनिटांन नंतर, काही दिसत नाही, चला येथे जाऊ आणि सध्याचा स्टेटस काय आहे ते पाहु. |
11:22 | येथे रिसेट वर जाऊ..नंतर फक्त आपण जे पॅकेज प्रतिष्ठापीत करण्याचा प्रयत्न करत आहोत ते आधीपासूनच प्रतिष्ठापीत आहे का? ते तपासू. |
11:29 | जसे की आपण पाहु शकतो, बीमर आधीच येथे आहे. आता आपल्याला इतर गोष्टीही पाहावया लागतील, जसे, pgfcode, xcolor आणि translator(ट्रॅनस्लेटर). |
11:59 | तुम्ही पाहु शकता की आज, pgf प्रतिष्ठापीत झाले आहे, आणि आपण ट्रांसलेटर कडे पाहत आहोत तेही प्रतिष्ठापीत आहे. |
12:17 | Xcolor हे दुसरे आहे, चला त्यास सुद्धा प्रतिष्ठापीत करू. Xcolor तेही प्रतिष्ठापीत झाले आहे,. आता असे दिसत आहे की, आपल्याकडे सर्व पॅकेजस आहेत, चला त्यास control f7 ने संकलित करू. |
12:40 | हे होत आहे ते दिसत आहे, आता आपण हे बंद करू, कारण आता याची आपल्यास गरज नाही. |
12:48 | मी तयार केलेली फाइल उघडेल, ती LaTeX फाइल्स् मध्ये आहे. आणि त्याचे नाव, MikTeX update dot tex.आहे. |
13:03 | मी MikTeX update dot pdf कडे बघत आहे. मी हीच फाइल बघत होते. मी ती सुमत्रा ने उघडते. |
13:21 | आपण येथे आहोत, मी यास लहान करते त्यास येथे घेते, यास मोठे केल्यावर काय होते. |
13:42 | हे बंद करू . तुम्ही पाहु शकता दिनांक 4 नवेंबर आहे. मी यास काल पण करण्याचा प्रयत्न करत होते पण ते झाले नाही. |
13:54 | तर आपण यास 5 मध्ये बदलू. सेव करा. Control f7 हे अद्ययावत झाले आहे. चला खाली जाऊ. |
14:14 | येथे स्पोकन ट्यूटोरियल बदद्ल अभी स्वीकृती आहे. हे ट्यूटोरियल तयार करण्यासाठी निधी आयसीटी माध्यमातून राष्ट्रीय शिक्षण मिशन द्वारे प्राप्त होते. |
14:24 | या मिशन ची वेबसाइट आहे, sakshat.ac.in, tasech kannan@iitb.ac.in या स्पोकन ट्युटोरियल वर आपला अभिप्राय प्राप्त करू इच्छिते. |
14:35 | आम्ही spoken tutorial. Org. च्या माध्यमातून भविष्यात क्रियाकलाप समन्वय करण्याची योजना करीत आहोत. |
14:42 | मी हे सूचीत करते की काही अपडेट्स कमी वेळात झाले आहेत आणि काहीस वेळ लागत आहे. |
14:51 | कदाचित दोन मिनिटे परंतु प्रारंभिक अपडेट साठी खूप वेळ लागू शकतो. |
14:56 | उदाहरणार्थ, इथे मी MikTeX 2.7 वापरतahe, आणि जर तुम्ही प्रथमच अद्ययावत करत असाल तर त्यास सुमारे 20 मिनिटे किंवा अगदी अर्धा तास लागू शकतो. |
15:08 | त्यामुळे तुमच्याकडे MikTeX चे कोणते वर्जन आहे हे त्यावर अवलंबून आहे, अद्ययावत होण्यासाठी हे काही वेळ घेईल, सुरवातीला थोडेसे प्रयत्न करावे लागतील. |
15:17 | या नंतर तुमच्या कडे वाजवी नेटवर्क असेल तर, स्वतंत्र पॅकेजस जास्त वेळ घेत नाही. |
15:24 | या सह हे ट्यूटोरियल येथे संपत आहे, जुडण्यासाठी धन्यवाद. |