LaTeX-Old-Version/C2/MikTeX-Updates/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:00 नमस्कार, मिकटेक (MikTeX ) च्या, एक लेटेक ( LaTeX) वितरणात, अनुपस्थित पॅकेजेस समाविष्ट आणि अद्ययावत कसे करायचे या वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:10 डेस्कटॉपवर तुम्हाला टेकनिक सेंटर दिसत आहे, जर तुम्हाला टेकनिक सेंटर प्रतिष्ठापीत करणे माहीत नसेल, तर कृपया विंडोजवर लेटेक चे प्रतिष्ठापन आणि कार्यान्वयन करणारे, my spoken tutorial पहा.
00:22 मी अत्तापर्यंत तयार केलेल्या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये, हे विण्डो मधील मिकटेक (MikTeX ) चे प्रतिष्ठापन समाविष्ट करते.
00:30 रेकॉर्ड केलेल्या ट्यूटोरियल ची लांबी, मी कंप्यूटर वर वापरलेल्या, वास्तविक वेळेच्या तंतोतंत समान आहे.
00:37 सध्याच्या ट्यूटोरियल मध्ये मात्र, निदर्शने समाविष्ट असल्यामुळे नेटवर्क ऍक्सेस करणे आवश्यक आहे.
00:43 काही डाउनलोड्स ना खूप वेळ लागू शकतो. विशेषतः बँडविड्थ कमी असल्यास.
00:48 परिणामी, आवश्यक असल्यास मी रेकॉर्डिंग थांबवेल.
00:55 तुम्ही Beamer(बीमर) क्लास वापरत असलेल्या फाइल येथे पाहु शकता.
01:02 जर तुम्हाला Beamer(बीमर) बदद्ल माहीत नसेल तर, तर तुम्ही मी तयार केलेल्या Beamer(बीमर) वरील स्पोकन ट्यूटोरियल पाहु शकता.
01:09 एकाचवेळी control(कंट्रोल) आणि f7 किज् दाबून ही फाइल संकलित करू.
01:23 मिकटेक बीमर नसल्याची तक्रार करेल.
01:27 मी ही समस्या कशी सोडवायची हे स्पष्ट करेल. पहिली बाब, मिकटेक अद्यायावत करणे आहे.
01:34 मी आता दाखविल्या प्रमाणे तुम्ही हे दोन प्रकारे करू शकता, start(स्टार्ट ) दाबून Programs(प्रोग्रॅम्स्) वर जा.
01:47 मिकटेक मध्ये दोन पर्याय आहेत, थेट update(अपडेट) आणि दुसरा आहे, browse packages(ब्राउज़ पॅकेजस) द्वारे.
01:57 तुम्ही अपडेट वर जाऊ शकता, वापरु शकता, निवडू शकता, उदाहरणार्थ रिमोट पॅकेज रिपॉज़िटरी.
02:12 मी सहसा inria(इनरिया) वापरते, खरे तर गेल्या वेळी मी हे वापरले होते, त्यामुळे तो एक पर्याय म्हणून हे देते.
02:19 सुरुवातीला मात्र, तुम्हाला फक्त हे दोन बटणे दिसतील.
02:22 Use the nearest package repository, आणि दुसरे आहे, let me choose a remote package repository.
02:28 समजा हे प्रयत्न करण्यापूर्वी आपल्याला कनेक्शन सेटिंग्ज सेट करणे आवश्यक आहे.
02:34 कनेक्शन सेटिंग्ज प्रथम सेट करावी लागेल. मग आम्ही एक प्रॉक्सी सर्व्हर वापरू. एड्रेस . पोर्ट.
02:44 यास ऑथेनटीकेशन आवश्यक आहे. मी येथे क्लिक करते, त्यामुळे हे निवडल्यास, येथे नेम (name) आणि पासवर्ड (password) येते.
02:58 त्यामुळे मी ही माहिती प्रविष्ट करते. ठीक आहे. त्यामुळे मी काहीही निवडू शकते, जे मला सोयीस्कर वाटते, म्हणून हे आधीच निवडलेले आहे.
03:19 मी हे निवडते. अद्ययावत प्रक्रियेस वेळ लागेल, कारण त्यास संपूर्ण पॅकेज माहिती डाउनलोड करावी लागेल.
03:33 त्यासाठी मी रेकॉर्डिंग पॉज़ करते म्हणजेच थांबवीते. सुमारे पाच मिनिटे झाल्यानंतर, ते पुन्हा येते आणि असे सांगते की, येथे सध्या काही अपडेट्स उपलब्ध नाही, कारण मी आत्ताच अपडेट केले आहे.
03:47 अन्यथा हे असे करते की, हे पॅकेजस ची सूची देईल, आणि कोणते पॅकेजस तपासायचे आहेत, हे सूचीत करेल.
03:56 मी पहिल्यांदा केले तेव्हा, मला असे आढळले की, सर्व पॅकेजस सूचीबद्ध होते, निवडलेले होते, आणि आता मला फक्त अपडेट म्हणजेच अद्ययावत करायचे होते.
04:05 तुम्हाला दररोज यास अपडेट करण्याची गरज नाही. ते फक्त एकदाच करावे लागते.
04:11 ठीक आहे, चला मागे जाऊ, मी अजुन एकदा मागे जाऊ शकते.
04:22 आता अर्थातच, CD/DVD वितरणाच्या माध्यमातून अद्ययावत करणे शक्य झाले आहे. किंवा तुमच्या अतिपरिचित क्षेत्रात स्थानिक पॅकेज रिपॉज़िटरी असेल तर.
04:34 तुम्ही देखील ते वापरु शकता. ठीक आहे, मी ते रद्द करते.
04:41 आम्ही आताही बीमर समाविष्ट करणे सप्ष्ट केले नाही. MikTeX(मिकटेक) वितरण वर्तमान करण्यासाठी आपण अद्ययावत द्वारे काय केले.
04:53 असे करण्याच्या दोन पद्धती, मी तुम्हाला अगोदरच सांगितल्या होत्या. मी आता तुम्हाला दुसरी पद्धत सांगणार आहे. programs, MikTeX(मिकटेक ) वर जा.
05:03 त्या मध्ये browse packages(ब्राउज़ पॅकेजस). यालाही लोड होण्यासाठी काही सेकेंड्स लागतील.
05:17 हे सर्व ज्ञात पॅकेजस ची सूची देते, आणि ते केव्हा पॅकेज झाले आहेत ते ही.
05:23 हा कॉलम अत्यंत महत्वाचा आहे, हे पॅकेज आपल्या सिस्टमवर उपलब्ध आहे की नाही, हे सांगते.
05:31 तर, फक्त खाली जाऊ आणि Beamer(बीमर) उपलब्ध आहे किंवा नाही हे पाहू. तुम्ही बीमर पाहु शकता- हा कॉलम रिक्त आहे, म्हणजेच येथे बीमर नाही.
05:44 ठीक आहे, पुढे जाण्यापुर्वी, प्रथम ‘task’(टास्क ), ‘update wizard’(अपडेट विज़र्ड) वर जाऊ, आपल्याला समान पेज दिसेल, जो आपण आत्ताच पहिला होता.
06:01 तुम्ही ही हे करू शकता. तुम्ही कनेक्शन सेट करू शकता. तुमचे कनेक्शन, प्रॉक्सी, सर्वकाही ठीक आहे, याची खात्री करा, नंतर तुम्हाला आवडत असलेले पॅकेज नीवडा व त्यानंतर पुढे जा.
06:13 कारण आता आपण अपडेट नाही करणार आहोत, यास अनुसरणार नाही आहोत, तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे, की काही रिमोट साइट्स काम नाही करत असल्याची शक्यता असु शकते.
06:26 सामान्यतः तुम्हाला त्यापैकी काही प्रत्यक्षात कार्य करेपर्यंत प्रयत्न करावा लागेल, जो पर्यंत तुम्हाला ते सोइस्कर वाटत नाही तोपर्यंत.
06:34 ते सोइस्कर वाटल्यास तुम्ही त्याचा वारंवार वापर करू शकता मी हे रद्द करते.
06:40 सध्या आपणास असे करायचे आहे की, मी हे निवडते, आणि ज्या वेळी मी हे निवडते,हे सक्रिय होते.
06:50 जर मी प्रतिष्ठापीत केल्यास, हे सांगते की, प्रतिष्ठापन अद्यावात होईल आणि पॅकेज प्रतिष्ठापीत होईल.
07:01 चला ते करू. ठीक आहे, ते असे सांगते की, प्रॉक्सी ची आवश्यकता आहे. हे बंद करू.
07:11 येथे आपल्याला करावे लागेल. हे रेफ्रेश होत आहे. हे थोडा वेळ घेईल- आपण असे करू की, आपल्याला , या रिपॉज़िटरी मध्ये जाऊन, पॅकेज रिपॉज़िटरी बदलावी लागेल.
07:30 आपल्याला हे पुन्हा कनेक्शन सेटिंग करावी लागेल, ती अगोदरच तेथे आहे, ठीक आहे, आणि त्याला देखील पासवर्ड हवा आहे.
07:42 तर चला देऊ. ‘inria’(इनरिया ) अगोदर निवडलेले आहे. मी या सह हे संपवीते.
08:04 काही मिनिटांनंतर, काहीतरी अपडेट करणे शक्य नाही, असा error(एरर) मेसेज मला मिळाला आहे, म्हणून काही फरक पडत नाही.
08:10 तर आपण असे करू, तरीही हे आपण प्रतिष्ठापीत करू शकता की नाही हे पाहू. बीमर वर जाऊ. हे इथे आहे.
08:23 हे निवडू. यास दाबा. ठीक आहे, प्रतिष्ठापन होणे सुरू होईल. हे काही मिनिट्स घेईल आणि बीमर डाउनलोड झाले आहे. आपण यास बंद करू शकतो.
08:45 अर्थातच आता चला तपासू, उदाहरणार्थ, ते आता हे पेज अपडेट करीत आहे.
08:55 त्यास अपडेट होऊ द्या. मध्यवेळी येथे येऊ आणि control f7 वापरुन यास संकलित करण्याचा प्रयत्न करू.
09:05 जुन्या सोबत काय केले आहे मला खात्री नाही, काही तरी रद्द करावे लागेल, त्यामुळे हा अलीकडील संकलनाचा परिणाम आहे.
09:22 ठीक आहे, यास सप्ष्ट करण्यासाठी, मी हे बंद करते आणि control F7 दाबते.
09:34 पूर्वी आपल्यास बीमर आढळला नाही अशी तक्रार मिळाली; आता ते असे म्हणते की, काहीतरी उपलब्ध नाही.
09:41 जर तुम्ही खाली जाऊन तपासाल तर, आता हे बीमर बदद्ल तक्रार करणार नाही,
09:54 खाली बीमर वर स्क्रोल करा, आणि तुम्ही पाहु शकता की हे, नवेंबर ला प्रतिष्ठापीत झाले आहे. आता आपण असे करूया की, चला तक्रारी कडे पाहु.
10:13 आणि प्रत्यक्षात हा थेट प्रतिष्ठापित करण्यासाठी पर्याय देतो, त्यामुळे आपल्याकडे असे करण्याच्या दोन पद्धती आहेत.
10:17 पहिले आपण यास येथे प्रतिष्ठापीत करू आणि दुसरी या माध्यमातून जाऊ. असा प्रयत्न केल्यास काय होते ते पाहू.
10:24 ते ऑथेनटीकेशन साठी विचारते.
10:35 मागील तंत्र विपरीत, आपण या माध्यमातून गेलो तेव्हा ते कॉपी झाल्या चे दाखवत होते, आता सर्व गोष्टी बॅकग्राउंड मध्ये होत आहेत.
10:45 तर काही काळ थांबू.
10:48 ते डाउनलोड झाले आहे, आणि आता ते सांगत आहे की, xcolor.sty उपलब्ध नाही. काय ते प्रतिष्ठापीत केले. पाहिजे.
10:55 आप्ण त्यास पुढे जाण्याची परवानगी देऊ. आणि ते त्यास बॅकग्राउंड मध्ये प्रतिष्ठापीत करत आहे.आता ते ट्रांसलेटर उपलब्ध नाही असे सांगत आहे. चला ते ही प्रतिष्ठापीत करू.
11:10 त्यामुळे काही मिनिटांन नंतर, काही दिसत नाही, चला येथे जाऊ आणि सध्याचा स्टेटस काय आहे ते पाहु.
11:22 येथे रिसेट वर जाऊ..नंतर फक्त आपण जे पॅकेज प्रतिष्ठापीत करण्याचा प्रयत्न करत आहोत ते आधीपासूनच प्रतिष्ठापीत आहे का? ते तपासू.
11:29 जसे की आपण पाहु शकतो, बीमर आधीच येथे आहे. आता आपल्याला इतर गोष्टीही पाहावया लागतील, जसे, pgfcode, xcolor आणि translator(ट्रॅनस्लेटर).
11:59 तुम्ही पाहु शकता की आज, pgf प्रतिष्ठापीत झाले आहे, आणि आपण ट्रांसलेटर कडे पाहत आहोत तेही प्रतिष्ठापीत आहे.
12:17 Xcolor हे दुसरे आहे, चला त्यास सुद्धा प्रतिष्ठापीत करू. Xcolor तेही प्रतिष्ठापीत झाले आहे,. आता असे दिसत आहे की, आपल्याकडे सर्व पॅकेजस आहेत, चला त्यास control f7 ने संकलित करू.
12:40 हे होत आहे ते दिसत आहे, आता आपण हे बंद करू, कारण आता याची आपल्यास गरज नाही.
12:48 मी तयार केलेली फाइल उघडेल, ती LaTeX फाइल्स् मध्ये आहे. आणि त्याचे नाव, MikTeX update dot tex.आहे.
13:03 मी MikTeX update dot pdf कडे बघत आहे. मी हीच फाइल बघत होते. मी ती सुमत्रा ने उघडते.
13:21 आपण येथे आहोत, मी यास लहान करते त्यास येथे घेते, यास मोठे केल्यावर काय होते.
13:42 हे बंद करू . तुम्ही पाहु शकता दिनांक 4 नवेंबर आहे. मी यास काल पण करण्याचा प्रयत्न करत होते पण ते झाले नाही.
13:54 तर आपण यास 5 मध्ये बदलू. सेव करा. Control f7 हे अद्ययावत झाले आहे. चला खाली जाऊ.
14:14 येथे स्पोकन ट्यूटोरियल बदद्ल अभी स्वीकृती आहे. हे ट्यूटोरियल तयार करण्यासाठी निधी आयसीटी माध्यमातून राष्ट्रीय शिक्षण मिशन द्वारे प्राप्त होते.
14:24 या मिशन ची वेबसाइट आहे, sakshat.ac.in, tasech kannan@iitb.ac.in या स्पोकन ट्युटोरियल वर आपला अभिप्राय प्राप्त करू इच्छिते.
14:35 आम्ही spoken tutorial.org. च्या माध्यमातून भविष्यात क्रियाकलाप समन्वय करण्याची योजना करीत आहोत.
14:42 मी हे सूचीत करते की काही अपडेट्स कमी वेळात झाले आहेत आणि काहीस वेळ लागत आहे.
14:51 कदाचित दोन मिनिटे परंतु प्रारंभिक अपडेट साठी खूप वेळ लागू शकतो.
14:56 उदाहरणार्थ, इथे मी MikTeX 2.7 वापरत आहे, आणि जर तुम्ही प्रथमच अद्ययावत करत असाल तर त्यास सुमारे 20 मिनिटे किंवा अगदी अर्धा तास लागू शकतो.
15:08 त्यामुळे तुमच्याकडे MikTeX चे कोणते वर्जन आहे हे त्यावर अवलंबून आहे, अद्ययावत होण्यासाठी हे काही वेळ घेईल, सुरवातीला थोडेसे प्रयत्न करावे लागतील.
15:17 या नंतर तुमच्या कडे वाजवी नेटवर्क असेल तर, स्वतंत्र पॅकेजस जास्त वेळ घेत नाही.
15:24 या सह हे ट्यूटोरियल येथे संपत आहे, जुडण्यासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Nancyvarkey, PoojaMoolya, Ranjana