BASH/C3/Recursive-function/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Recursive-function
Author: Manali Ranade
Keywords: video tutorial, Bash shell, functions, recursive function
Visual Cue | Narration |
00:01 | नमस्कार. Recursive function वरील पाठात आपले स्वागत.
|
00:07 | या पाठात शिकणार आहोत,
|
00:10 | Recursive फंक्शन म्हणजे काय? |
00:12 | हे उदाहरणांद्वारे समजून घेऊ. |
00:15 | ह्या पाठासाठी BASHमधील Shell स्क्रिप्टींगचे ज्ञान असावे. |
00:20 | नसल्यास संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या.http://www.spoken-tutorial.org |
00:27 | ह्या पाठासाठी आपण वापरू,
|
00:29 | उबंटु लिनक्स 12.04 OS आणि |
00:33 | GNU BASH वर्जन 4.2 |
00:37 | पाठाच्या सरावासाठी कृपया, GNU Bash वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन वापरावे. |
00:44 | आता recursive फंक्शन म्हणजे काय ते पाहू. |
00:48 | recursive फंक्शन जे स्वतःलाच कॉल देऊ शकते. |
00:52 | Recursion हे गुंतागुंतीचे अल्गोरिदम सोपे करणारे एक उपयुक्त तंत्र आहे. |
00:59 | मी factorial.sh फाईल उघडत आहे. |
01:04 | त्यात मी कोड लिहून ठेवला आहे. |
01:07 | ही shebang lineआहे. |
01:10 | factorial हे फंक्शनचे नाव आहे. |
01:12 | त्याच्या आत “Inside factorial function” हा मेसेज प्रिंट करू. |
01:19 | हे स्टेटमेंट युजरने दिलेले इनपुट वाचेल आणि ती व्हॅल्यू 'n' ह्या व्हेरिएबलमधे संचित करेल. |
01:26 | येथे if-else कंडिशन आहे. |
01:30 | If कंडिशन 'n' ची व्हॅल्यू शून्य आहे का तपासेल. |
01:36 | true असल्यास "factorial value of n is 1"हा मेसेज दाखवेल. |
01:42 | if स्टेटमेंट मधील else भाग येथे आहे. |
01:46 | हे factorial फंक्शन कॉल करेल. |
01:50 | आणि fi ने if-else स्टेटमेंट पूर्ण झाले आहे. |
01:55 | factorial.sh फाईल कार्यान्वित करू. |
01:59 | CTRL+ALT+T ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा. |
02:07 | टाईप करा : chmod space plus x space factorial dot sh |
02:15 | एंटर दाबा. |
02:17 | टाईप करा dot slash factorial.sh |
02:21 | एंटर दाबा. |
02:24 | आपल्याला " Enter the number" असे दिसेल. |
02:26 | मी 0टाईप करत आहे. |
02:29 | हे आऊटपुट मिळेल. |
02:31 | factorial value of 0 is 1 |
02:35 | अप ऍरो दाबा. मागील कमांड मिळवा. |
02:40 | एंटर दाबा. |
02:42 | ह्यावेळी 5 टाईप करा. |
02:45 | हे आऊटपुट दाखवले जाईल. |
02:47 | Inside factorial function. |
02:51 | factorial फंक्शनमधे काही अतिरक्त लॉजिकचा समावेश करू. |
02:56 | आपण दिलेल्या संख्येचे factorial काढू. |
03:01 | कोडवर परत जाऊ. |
03:03 | factorial फंक्शनमधील echo स्टेटमेंट काढून तेथे कोड ब्लॉक लिहू. |
03:10 | Save क्लिक करा. |
03:13 | temp हे व्हेरिएबल आहे जे युजरने दिलेली व्हॅल्यू संचित करेल. |
03:19 | If कंडिशन व्हेरिएबलची व्हॅल्यू एक आहे का तपासेल. |
03:25 | true असल्यास ते 1 प्रिंट करेल. |
03:29 | हा if स्टेटमेंटमधील else चा भाग आहे. |
03:33 | हे temp ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू एक ने कमी करेल. |
03:37 | आणि रिझल्ट 'f' व्हेरिएबलमधे संचित केला जाईल. |
03:42 | व्हेरिएबल f factorial फंक्शनचा आऊटपुट संचित करेल. |
03:46 | हा recursive कॉल आहे. |
03:50 | f आणि temp ह्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूजचा गुणाकार करून तो f मधे संचित केला आहे. |
03:57 | नंतर fची व्हॅल्यू प्रिंट करू. |
04:00 | येथे if-else स्टेटमेंट आणि फंक्शन पूर्ण होईल. |
04:05 | स्लाईडसवर जाऊ. |
04:08 | आता प्रोग्रॅम कसे कार्य करेल ते पाहू. |
04:12 | # n ची व्हॅल्यू म्हणजेच n युजरकडून स्वीकारला जाईल. |
04:17 | # एंटर केलेली व्हॅल्यू शून्य असेल तर हा मेसेज प्रिंट होईल. |
04:24 | # अन्यथा ते factorial फंक्शनवर जाईल. |
04:29 | # येथे व्हॅल्यू एक असेल तर हे एक ही व्हॅल्यू प्रिंट करेल. |
04:36 | # नसल्यास, व्हेरिएबलची व्हॅल्यू एक होईपर्यंत फंक्शनला recursive call दिला जाईल. |
04:44 | # नंतर सर्व व्हॅल्यूजचा गुणाकार करून तो दाखवला जाईल. |
04:49 | टर्मिनलवर जा. |
04:52 | अप ऍरो दाबा. |
04:54 | मागील ./factorial.sh कमांडवर जा. |
04:58 | एंटर दाबा. |
05:00 | आता इनपुट व्हॅल्यू म्हणून 5 टाईप करा. |
05:05 | आपल्याला 5 ह्या संख्येचेfactorial मिळेल. |
05:08 | ते 120 आहे. |
05:11 | आपल्याला टर्मिनलवर प्रोग्रॅमचा फ्लो दिसेल. त्याचा अभ्यास करून प्रोग्रॅमचा मागोवा घ्या. |
05:18 | स्लाईडसवर जाऊ.
|
05:20 | थोडक्यात,
. |
05:21 | पाठात शिकलो,
|
05:23 | Recursive फंक्शन. |
05:25 | आणि ते उदाहरणांद्वारे समजून घेतले. |
05:28 | असाईनमेंट म्हणून, |
05:29 | recursive फंक्शनद्वारे N नंबर्सची बेरीज करणारा प्रोग्रॅम लिहा. |
05:36 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
05:39 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
05:43 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
05:47 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
05:53 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
05:58 | अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
|
06:06 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
06:10 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
06:18 | यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
http://spoken-tutorial.org\NMEICT-Intro |
06:24 | हे स्क्रिप्ट FOSSEE and spoken-tutorial टीमने तयार केले आहे.
|
06:29 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते. |
06:33 | सहभागासाठी धन्यवाद. |