Jmol-Application/C2/Create-and-edit-molecular-models/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Create and Edit Molecular models
Author: Snehalatha Kaliappan
Keyword: 3D models of chemical structures, molecular visualization, video tutorial.
Time | Narration |
00:01 | नमस्कार .
Jmol अॅप्लिकेशनमधील Create and Edit molecular models वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत . |
00:09 | आपण शिकणार आहोत , |
00:12 | * आण्विक मॉडेल मध्ये हाइड्रोजन अणूला फंक्शनल गटासह बदलणे . |
00:17 | बॉण्ड्स अॅड आणि डिलिट करणे . |
00:20 | अणू अॅड आणि डिलिट करणे . |
00:23 | * आणि कॉन्टॅक्सच्युअल मेनू म्हणून ओळखले जाणारे पॉप-अप मेनूचा वापर कसा करावा हे शिकू . |
00:29 | हा पाठ समजण्यासाठी तुम्हाला, |
00:32 | Jmol अॅप्लिकेशन विंडो आणि |
00:36 | Modelkit फंक्शन जे आण्विक मॉडेल्स तयार करण्यासाठी वापरले जाते ह्याची माहिती असली पाहिजे . |
00:41 | संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या. |
00:46 | हे ट्युटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी , मी वापरत आहे |
00:49 | * 'उबंटू' OSवर्जन 12.04 |
00:53 | * Jmol वर्जन 12.2.2 |
00:57 | * आणि 'जावा' वर्जन 7. |
01:00 | Jmol अॅप्लिकेशन उघडण्यासाठी, Dash home वर क्लिक करा . |
01:05 | सर्चबॉक्स मध्ये Jmol टाईप करा . |
01:08 | स्क्रीनवर Jmol आयकॉन दिसेल. |
01:11 | Jmol अॅप्लिकेशन विंडो उघडण्यासाठी, Jmol आयकॉनवर क्लिक करा . |
01:17 | आधी तयार केलेल्या प्रोपेन मॉडेलने सुरवात करू. |
01:22 | फाईल उघडण्यासाठी, टूल बारवर '“Open file” वर क्लिक करा. |
01:27 | स्क्रीनवर एक डायलॉग बॉक्स दिसतो. |
01:30 | आवश्यक फाईल जेथे स्थित आहे त्या फोल्डरवर क्लिक करा. |
01:34 | माझी फाईल डेस्कटॉपवर आहे. |
01:37 | मी डेस्कटॉप निवडेन आणि ओपन बटणावर क्लिक करेन. |
01:43 | “File or URL” टेक्स्ट बॉक्समध्ये फाईलचे नाव टाईप करा. |
01:48 | नंतर ओपन बटणावर क्लिक करा . |
01:51 | स्क्रीनवर प्रोपेन चे मॉडेल दिसते. |
01:55 | प्रोपेनमध्ये हाइड्रोजन फंक्शनल गटांसह बदलू शकतो जसे: |
01:59 | हायड्रॉक्सी, एमिनो, हॅलोजन्स जसे फ्लुरो , क्लोरो , ब्रोमो आणि इत्यादी. |
02:07 | मला Propanol मध्ये रुपांतरीत करण्यासाठी , प्रोपेन रेणूला हायड्रॉक्सी गटात समाविष्ट करायचे आहे. |
02:13 | model kit मेनू उघडा. येथे फंक्शनल गटांची सूची उपलब्ध आहे. |
02:20 | ऑक्सिजन अणू विरोधात बॉक्स तपासा. |
02:23 | पहिल्या कार्बन अणूला संलग्न असलेल्या हायड्रोजन अणूवर क्लिक करा. |
02:28 | लक्ष द्या, हायड्रॉक्सी ' गटाद्वारे हायड्रोजन अणू बदलेला आहे . येथे ऑक्सिजन अणू लाल रंगात दिसत आहे. |
02:37 | आता प्रोपेन हे 1-Propanol मध्ये रुपांतरीत झाले आहे. |
02:41 | आता 1-Propanol ला 2-chloro-1-propanol मध्ये रुपांतरीत करण्याचा प्रयत्न करू. |
02:47 | model kit मेनूमधून Chloro गट निवडा . |
02:51 | दुसर्या कार्बन अणूला संलग्न असलेल्या हायड्रोजन अणूवर क्लिक करा. |
02:57 | आता आपल्याकडे 2-chloro-1-propanol मॉडेल आहेत . येथे Chlorine हिरव्या रंगात दिसत आहे. |
03:04 | तुम्ही एनर्जी मिनिमाइज़ेशन करू शकता आणि dot mol फाईल म्हणून इमेज सेव करा. |
03:10 | असाईनमेंट |
03:11 | खालील रेणूंचे मॉडेल्स तयार करा . 3-bromo-1-butanol आणि 2-amino-4-chloro-pentane |
03:20 | एनर्जी मिनिमाइज़ेशन करून इमेज JPEG फॉर्मेटमध्ये सेव करा. |
03:25 | वेगवेगळ्या फाईल फॉरमॅट्समध्ये इमेज सेव करणे: |
03:28 | टूलबारमध्ये “Save current view as an image” आयकॉनचा वापर करा . |
03:33 | तुमची पूर्ण झालेली असाईनमेंट खालीलप्रमाणे दिसली पाहिजे.
|
03:40 | Jmol अॅप्लिकेशन विंडोवर परत जाऊ . |
03:45 | Jmol अॅप्लिकेशनदेखील पॉप-अप मेनू देते. |
03:50 | दोन वेगवेगळ्या पद्धतीने पॉप-अप मेनू तुम्ही एक्सेस करू शकता . |
03:55 | model kit उघडा असेल तर ते बंद करा . |
03:59 | model kit मेनू खाली स्क्रोल करा आणि “exit model kit mode” वर क्लिक करा . |
04:04 | पॉप-अप मेनू उघडण्यासाठी, पॅनेलवर माऊस बटणाने उजवा क्लिक करा. |
04:09 | पॅनेल वर Pop-up मेनू दिसते. |
04:12 | अणूंच्या प्रदर्शनात बदल करण्यासाठी पॉपअप मेनू अनेक फंक्शन्स देते. |
04:18 | निवड आणि रेंडरींग पर्यायासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. |
04:22 | ह्या मेनूमधील बहुतेक फंक्शन्सच्या प्रतिकृती मेनू बारमध्ये आहेत. |
04:28 | पॉप-अप मेनूमध्ये आयटम्स स्वयं – स्पष्टीकरणात्मक आहेत. |
04:32 | त्यांना सविस्तर वर्णनाची गरज नाही. |
04:35 | पॉप-अप मेनूच्या बाहेर येण्यासाठी Jmol पॅनलवर क्लिक करा. |
04:39 | पॉप-अप मेनू एक्सेस करण्यासाठी दुसरा मार्ग आहे, Jmol लोगोवर क्लिक करा . |
04:44 | हे Jmol पॅनलच्या खाली उजव्या कोपर्यात स्थित आहे. |
04:49 | हे रेणू कसे संपादित करावे आणि ते इथेन रेणूमध्ये कसे रूपांतरीत करावे हे आता पाहू. |
04:55 | ह्यासाठी आपण, हायड्रॉक्सी गट , क्लोरिन गट , कार्बन आणि दोन हायड्रॉजन अणू डिलिट करू . |
05:05 | model kit मेनू उघडा . |
05:08 | “delete atom” च्या विरोधात बॉक्स तपासा. |
05:12 | जे अणू डिलिट करायचे आहेत त्यावर क्लिक करा. |
05:15 | ऑक्सिजन , क्लोरिन आणि कार्बन अणू. |
05:21 | आपल्याला इथेन रेणू तयार करण्यासाठी, रेणूमध्ये हायड्रोजन्स जोडायचे आहे. |
05:26 | मॉडेल किट मेनूमधून “add hydrogens”पर्यायावर क्लिक करा . |
05:32 | रेणूला, दोन हायड्रॉजन अणू जोडलेले आहेत. |
05:36 | आता आपल्याकडे स्क्रीनवर Ethane मॉडेल आहे. |
05:40 | alkenes आणि alkynes कसे तयार करायचे हे शिकू . |
05:45 | रेणूमध्ये डबल बॉण्डचा परिचय करून देण्यासाठी , model kit मेनू उघडा . |
05:50 | “double” पर्याय ला लागून तपासा. |
05:53 | इथेन रेणूमधील , दोन कार्बनअणूंच्या दरम्यान असलेल्या बॉण्डवर कर्सर नेऊन ठेवा. |
05:58 | लाल रंगांचे रिंग्स कार्बन अणूभोवती दिसतात . |
06:01 | बॉण्डवर क्लिक करा . |
06:05 | लक्षद्या सिंगल बॉण्ड, डबल बॉण्डमध्ये रुपांतरीत होते . |
06:09 | आपल्याकडे पॅनेलवर Ethene मॉडेल आहे . |
06:13 | आता Ethene ला Ethyne मध्ये रुपांतरीत करू . |
06:16 | modelkit मेनूवर क्लिक करा आणि “triple” पर्यायला लागून तपासा. |
06:21 | Ethene रेणूमध्ये डबल बॉण्डवर कर्सर ठेवा आणि त्यावर क्लिक करा. |
06:28 | डबल बॉण्ड हे ट्रिपल बॉण्डमध्ये रुपांतरीत झाले आहे. |
06:31 | हा Ethyne चा मॉडेल आहे . |
06:34 | सर्वात स्थिर कन्फरमेशन मिळवा आणि सेव करण्यासाठी एनर्जी मिनिमाइज़ेशन करा. |
06:40 | थोडक्यात . |
06:41 | या पाठात शिकलो , |
06:43 | alkanes मध्ये हायड्रॉजन अणूला फंक्शनल गटासह बदला. |
06:48 | alkanes ला alkenes आणि alkynes मध्ये रुपांतरीत करण्यास बॉण्ड्स जोडा. |
06:52 | अणू अॅड आणि डिलिट करणे आणि |
06:54 | पॉप-अप मेनूचा वापर करणे. |
06:58 | असाईनमेंटसाठी. |
06:59 | 2-fluoro-1,3-butadiene आणि 2-pentyne चे मॉडेल्स तयार करणे . |
07:06 | मॉडेलचा डिस्प्ले वायरफ्रेममध्ये बदलण्यासाठी पॉप-अप मेनूचा वापर करा. |
07:10 | Enery minimization करा आणि इमेज पीडीएफ फॉरमेटमध्ये सेव करा. |
07:16 | तुमचे पूर्ण झालेले असाईनमेंट असे दिसले पाहिजे |
07:24 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
07:27 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
07:31 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth (बँडविथ) नसेल तर आपण व्हिडिओ download (डाऊनलोड) करूनही पाहू शकता. |
07:36 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
07:38 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
07:41 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
07:45 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
07:52 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
07:57 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
08:04 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
08:08 | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद. |