Advanced-Cpp/C2/Function-Overloading-And-Overriding/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Function-Overloading-And-Overriding
Author: Manali Ranade
Keywords: Advanced-C++
Time | Narration |
---|---|
00:01 | C++ मधील function Overloading आणि Overriding वरील पाठात आपले स्वागत. |
00:09 | यात शिकणार आहोत, |
00:11 | फंक्शन ओव्हरलोडिंग. |
00:12 | फंक्शन ओव्हररायडिंग. |
00:14 | आपण उदाहरणांच्या सहाय्याने हे बघू. |
00:18 | ह्या पाठासाठी, |
00:21 | उबंटु OS वर्जन 11.10 आणि |
00:26 | g++ compiler वर्जन 4.6.1 वापरू. |
00:30 | प्रथम फंक्शन ओव्हरलोडिंग बद्दल जाणून घेऊ. |
00:34 | फंक्शन ओव्हरलोडिंग म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा अधिक फंक्शन्सचे एकच नाव असू शकते. |
00:41 | अर्ग्युमेंटस ची संख्या आणि अर्ग्युमेंटसचे डेटा टाईप वेगळे असतील. |
00:47 | फंक्शन कॉल केल्यावर अर्ग्युमेंटच्या सूचीवर आधारित फंक्शन निवडले जाते. |
00:53 | त्याचे उदाहरण पाहू. |
00:56 | मी एडिटरवर कोड आधीच लिहिलेला होता. |
00:59 | ह्या प्रोग्रॅममधे बेरजेची कृती करू. |
01:03 | overload.cpp हे आपले फाईलनेम आहे. |
01:08 | आता कोड समजून घेऊ. |
01:10 | Iostream ही हेडर फाईल आहे. |
01:13 | येथे std हे namespace वापरू. |
01:17 | int म्हणून add फंक्शन घोषित केले आहे. |
01:21 | ह्यात तीन अर्ग्युमेंटस पास करू. |
01:24 | Int a, int b आणि int c; |
01:28 | नंतर तीन संख्यांची बेरीज करून व्हॅल्यू रिटर्न करू. |
01:33 | येथे add फंक्शन ओव्हरलोड करू. |
01:36 | हे float म्हणून घोषित केले आहे. |
01:38 | आता float d आणि float e ही दोन अर्ग्युमेंटस पास करू. |
01:44 | नंतर दोन संख्यांची बेरीज करू. |
01:48 | हे आपले main फंक्शन आहे. |
01:50 | main फंक्शनमधे वेगवेगळी अर्ग्युमेंटस असलेले add फंक्शन घोषित केले आहे. |
01:56 | नंतर व्हेरिएबल्स घोषित करू. |
01:58 | येथे युजरकडून इंटिजर व्हॅल्यूज घेऊ. |
02:03 | नंतर तीन अर्ग्युमेंटस असलेले add फंक्शन कॉल करू. |
02:07 | आणि रिझल्ट sum व्हेरिएबलमधे संचित करू. |
02:09 | येथे रिझल्ट प्रिंट करू. |
02:12 | येथे युजरकडून फ्लोटिंग पॉईंट नंबर्स घेऊ. |
02:17 | नंतर दोन अर्ग्युमेंटस असलेले add फंक्शन कॉल करू. |
02:21 | येथे sumप्रिंट करू. |
02:23 | हे रिटर्न स्टेटमेंट आहे. |
02:26 | प्रोग्रॅम कार्यान्वित करू. |
02:29 | टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl, Alt आणि T बटणे एकत्रितपणे दाबा. |
02:38 | कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा: g++ space overload dot cpp space hyphen o space over |
02:49 | एंटर दाबा. |
02:51 | टाईप करा dot slash over |
02:53 | एंटर दाबा. |
02:55 | हे Enter three integers असे दाखवेल. |
02:58 | मी '10', '25' आणि '48' टाईप करत आहे. |
03:04 | Sum of integers is 83 असे आऊटपुट दिसेल. |
03:09 | आता दिसेल: Enter two floating point numbers |
03:13 | मी 4.5 आणि 8.9 देत आहे. |
03:17 | एंटर दाबा. |
03:19 | आऊटपुट असे दिसेल:
Sum of floating point numbers is 13.4 |
03:25 | आता फंक्शन ओव्हररायडिंग बद्दल जाणून घेऊ. |
03:29 | स्लाईडसवर जाऊ. |
03:31 | बेस क्लास मधील फंक्शन derived क्लासमधे परत डिफाईन करणे. |
03:36 | derived क्लासमधील फंक्शन बेस क्लासच्या फंक्शनला override करते. |
03:40 | दोघांमध्ये तीच अर्ग्युमेंटस दिली जातात. |
03:44 | आणि रिटर्न टाईपही तोच असतो. |
03:47 | आता उदाहरण पाहू. |
03:49 | येथे हे फंक्शन ओव्हररायडिंगचे उदाहरण आहे. |
03:53 | override.cpp हे आपले फाईलनेम आहे. |
03:57 | आता कोड समजून घेऊ. |
04:00 | iostream ही हेडर फाईल आहे. |
04:03 | येथे std हे namespace आहे. |
04:06 | आपल्याकडे arithmetic हा क्लास आहे. |
04:09 | आपण इंटिजर व्हेरिएबल्स प्रोटेक्टेड म्हणून घोषित केली आहेत. |
04:14 | व्हॅल्यूज हे फंक्शन पब्लिक म्हणून घोषित केलेले आहे. |
04:18 | ह्यामधे int x आणि int y ही दोन अर्ग्युमेंटस पास करणार आहोत. |
04:23 | नंतर व्हॅल्यूज a आणि b मधे संचित करू. |
04:26 | येथे operations हे व्हर्च्युअल फंक्शन आहे. |
04:30 | ह्यामधे दोन्ही संख्यांची बेरीज करून ती प्रिंट करू. |
04:34 | येथे क्लास पूर्ण करणार आहोत. |
04:37 | येथे Subtract हा derived क्लास आहे. |
04:41 | ह्याला arithmetic बेस क्लासकडून वारसा मिळाला आहे. |
04:45 | येथे दोन संख्येतील फरक काढून तो प्रिंट करू. |
04:50 | Multiply हा आणखी एक derived क्लास आहे. |
04:54 | त्यालाही arithmetic बेस क्लासकडून वारसा मिळाला आहे. |
04:57 | येथे दोन संख्यांचा गुणाकार करून तो दाखवू. |
05:03 | Divide ह्या क्लासलाही arithmetic बेस क्लासकडून वारसा मिळाला आहे. |
05:09 | येथे दोन संख्यांचा भागाकार करून तो दाखवू. |
05:15 | लक्षात घ्या फंक्शनला पास केलेली "अर्ग्युमेंटस" तीच आहेत व रिटर्न टाईपही तोच आहे. |
05:23 | हे main फंक्शन आहे. |
05:26 | ह्यात "p" हे arithmetic ह्या क्लासचे ऑब्जेक्ट बनवू. |
05:31 | arith हा arithmetic क्लासचा पॉईंटर आहे. |
05:35 | आपल्याकडे subt हे Subtractक्लासचे ऑब्जेक्ट आहे. |
05:39 | mult हे Multiply क्लासचे ऑब्जेक्ट आहे. |
05:42 | आणि divd हे Divide क्लासचे ऑब्जेक्ट आहे. |
05:46 | येथे "p" हे arith च्या अॅड्रेसला प्रदान केले आहे. |
05:50 | व्हॅल्यूज फंक्शनमधे '30' आणि '12' ही अर्ग्युमेंटस पास करू. |
05:56 | आता operations हे फंक्शन कॉल करू. |
05:59 | हे बरेजेची कृती करेल. |
06:02 | येथे subt हे arith च्या अॅड्रेसला प्रदान केले आहे. |
06:07 | '42' आणि '5' ही अर्ग्युमेंटस पास करू. |
06:11 | पुन्हा operations फंक्शन कॉल करू. |
06:14 | हे दोन संख्यांची वजाबाकी करेल. |
06:18 | येथे mult हे arith च्या अॅड्रेसला प्रदान केले आहे. |
06:22 | आणि अर्ग्युमेंटस म्हणून '6' आणि '5' पास करा. |
06:26 | operations फंक्शन कॉल करू. |
06:29 | हे दोन संख्यांचा गुणाकार करेल. |
06:33 | शेवटी divd हे arith च्या अॅड्रेसला प्रदान करू आणि '6' आणि '3' ही अर्ग्युमेंटस पास करू. |
06:41 | आता operations हे फंक्शन कॉल करू. |
06:44 | हे दोन संख्यांचा भागाकार करेल. |
06:48 | हे रिटर्न स्टेटमेंट आहे. |
06:50 | प्रोग्रॅम कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जा. |
06:54 | टाईप करा: g++ space override dot cpp space hyphen o space over2 |
07:04 | एंटर दाबा. |
07:06 | टाईप करा: dot slash over2 |
07:09 | एंटर दाबा. |
07:11 | आऊटपुट असे दिसेल: |
07:13 | Addition of two numbers is 42 |
07:16 | Difference of two numbers is 37 |
07:19 | Product of two numbers is 30 आणि Division of two numbers is 2 |
07:25 | स्लाईडसवर जाऊ. |
07:27 | आता ओव्हरलोडिंग आणि ओव्हररायडिंग मधील फरक पाहू. |
07:31 | ओव्हरलोडिंग हे इनहेरिटन्सशिवाय होऊ शकते. |
07:35 | एका क्लासला दुस-याकडून वारसा मिळाल्यावर ओव्हररायडिंग करता येते. |
07:41 | ओव्हरलोडिंग मधे अर्ग्युमेंटस आणि रिटर्न टाईप वेगवेगळे असायला हवे. |
07:46 | ओव्हररायडिंग मधे अर्ग्युमेंटस आणि रिटर्न टाईप सारखे असायला हवे. |
07:51 | ओव्हरलोडिंगमधे फंक्शनचे नाव सारखे असते. |
07:55 | परंतु त्याचे कार्य त्याला पास केलेल्या अर्ग्युमेंटसनुसार वेगवेगळे असते. |
08:01 | ओव्हररायडिंगमधे फंक्शनचे नाव सारखे असते. |
08:05 | Derived क्लास मधील फंक्शन बेस क्लासच्या फंक्शनपेक्षा वेगळे कार्य करते. |
08:11 | थोडक्यात, |
08:13 | या पाठात शिकलो, |
08:15 | फंक्शन ओव्हरलोडिंग. |
08:16 | उदा. int add हे तीन अर्ग्युमेंटस असलेले फंक्शन. |
08:21 | आणि float add हे दोन अर्ग्युमेंटस असलेले फंक्शन. |
08:24 | फंक्शन ओव्हररायडिंग. |
08:26 | उदा. virtual int operations () आणि int operations () |
08:31 | सारखे "अर्ग्युमेंटस" आणि सारखा रिटर्न टाईप असलेली फंक्शन्स आणि दोन्हीतील फरक. |
08:38 | असाईनमेंट म्हणून |
08:39 | ओव्हरलोडिंग फंक्शनद्वारे, |
08:46 | आयत, चौरस आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ काढणारा प्रोग्रॅम लिहा. |
08:48 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
08:52 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
08:55 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
08:59 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
09:02 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
09:05 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
09:09 | अधिक माहितीसाठी कृपया |
09:12 | contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
09:16 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
09:20 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
09:27 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
09:32 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . |
09:36 | धन्यवाद. |