Advanced-Cpp/C2/Function-Overloading-And-Overriding/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 C++ मधील function Overloading आणि Overriding वरील पाठात आपले स्वागत.
00:09 यात शिकणार आहोत,
00:11 फंक्शन ओव्हरलोडिंग, फंक्शन ओव्हररायडिंग.
00:14 आपण उदाहरणांच्या सहाय्याने हे बघू.
00:18 ह्या पाठासाठी,
00:21 उबंटु OS वर्जन 11.10 आणि
00:26 g++ compiler वर्जन 4.6.1 वापरू.
00:30 प्रथम फंक्शन ओव्हरलोडिंग बद्दल जाणून घेऊ.
00:34 फंक्शन ओव्हरलोडिंग म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा अधिक फंक्शन्सचे एकच नाव असू शकते.
00:41 "अर्ग्युमेंटस" ची संख्या आणि अर्ग्युमेंटसचे डेटा टाईप वेगळे असतील.
00:47 फंक्शन कॉल केल्यावर "अर्ग्युमेंटच्या" सूचीवर आधारित फंक्शन निवडले जाते.
00:53 त्याचे उदाहरण पाहू.
00:56 मी एडिटरवर कोड आधीच लिहिलेला होता.
00:59 ह्या प्रोग्रॅममधे बेरजेची कृती करू.
01:03 overload.cpp हे आपले फाईलनेम आहे.
01:08 आता कोड समजून घेऊ.
01:10 Iostream ही हेडर फाईल आहे.
01:13 येथे std हे namespace वापरू.
01:17 int म्हणून add फंक्शन घोषित केले आहे.
01:21 ह्यात तीन "अर्ग्युमेंटस" पास करू.
01:24 Int a, int b आणि int c;
01:28 नंतर तीन संख्यांची बेरीज करून व्हॅल्यू रिटर्न करू.
01:33 येथे add फंक्शन ओव्हरलोड करू.
01:36 हे float म्हणून घोषित केले आहे.
01:38 आता float d आणि float e ही दोन "अर्ग्युमेंटस" पास करू.
01:44 नंतर दोन संख्यांची बेरीज करू.
01:48 हे आपले main फंक्शन आहे.
01:50 main फंक्शनमधे वेगवेगळी "अर्ग्युमेंटस" असलेले add फंक्शन घोषित केले आहे.
01:56 नंतर व्हेरिएबल्स घोषित करू.
01:58 येथे युजरकडून इंटिजर व्हॅल्यूज घेऊ.
02:03 नंतर तीन अर्ग्युमेंटस असलेले add फंक्शन कॉल करू.
02:07 आणि रिझल्ट sum व्हेरिएबलमधे संचित करू.
02:09 येथे रिझल्ट प्रिंट करू.
02:12 येथे युजरकडून फ्लोटिंग पॉईंट नंबर्स घेऊ.
02:17 नंतर दोन "अर्ग्युमेंटस" असलेले add फंक्शन कॉल करू.
02:21 येथे sum प्रिंट करू.
02:23 हे रिटर्न स्टेटमेंट आहे.
02:26 प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
02:29 टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl, Alt आणि T बटणे एकत्रितपणे दाबा.
02:38 कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा: g++ space overload dot cpp space hyphen o space over
02:49 एंटर दाबा.
02:51 टाईप करा dot slash over
02:53 एंटर दाबा.
02:55 हे Enter three integers असे दाखवेल.
02:58 मी '10', '25' आणि '48' टाईप करत आहे.
03:04 Sum of integers is 83 असे आऊटपुट दिसेल.
03:09 आता दिसेल: Enter two floating point numbers
03:13 मी '4.5' आणि '8.9' देत आहे.
03:17 एंटर दाबा.
03:19 आऊटपुट असे दिसेल: Sum of floating point numbers is 13.4
03:25 आता फंक्शन ओव्हररायडिंग बद्दल जाणून घेऊ.
03:29 स्लाईडसवर जाऊ.
03:31 बेस क्लास मधील फंक्शन derived क्लासमधे परत डिफाईन करणे.
03:36 derived क्लासमधील फंक्शन बेस क्लासच्या फंक्शनला override करते.
03:40 दोघांमध्ये तीच "अर्ग्युमेंटस" दिली जातात.
03:44 आणि रिटर्न टाईपही तोच असतो.
03:47 आता उदाहरण पाहू.
03:49 येथे हे फंक्शन ओव्हररायडिंगचे उदाहरण आहे.
03:53 override.cpp हे आपले फाईलनेम आहे.
03:57 आता कोड समजून घेऊ.
04:00 iostream ही हेडर फाईल आहे.
04:03 येथे std हे namespace आहे.
04:06 आपल्याकडे arithmetic हा क्लास आहे.
04:09 आपण इंटिजर व्हेरिएबल्स प्रोटेक्टेड म्हणून घोषित केली आहेत.
04:14 व्हॅल्यूज हे फंक्शन "पब्लिक" म्हणून घोषित केलेले आहे.
04:18 ह्यामधे int x आणि int y ही दोन अर्ग्युमेंटस पास करणार आहोत.
04:23 नंतर व्हॅल्यूज 'a' आणि 'b' मधे संचित करू.
04:26 येथे operations हे व्हर्च्युअल फंक्शन आहे.
04:30 ह्यामधे दोन्ही संख्यांची बेरीज करून ती प्रिंट करू.
04:34 येथे क्लास पूर्ण करणार आहोत.
04:37 येथे Subtract हा derived क्लास आहे.
04:41 ह्याला arithmetic बेस क्लासकडून वारसा मिळाला आहे.
04:45 येथे दोन संख्येतील फरक काढून तो प्रिंट करू.
04:50 Multiply हा आणखी एक derived क्लास आहे.
04:54 त्यालाही arithmetic बेस क्लासकडून वारसा मिळाला आहे.
04:57 येथे दोन संख्यांचा गुणाकार करून तो दाखवू.
05:03 Divide ह्या क्लासलाही arithmetic बेस क्लासकडून वारसा मिळाला आहे.
05:09 येथे दोन संख्यांचा भागाकार करून तो दाखवू.
05:15 लक्षात घ्या फंक्शनला पास केलेली "अर्ग्युमेंटस" तीच आहेत व रिटर्न टाईपही तोच आहे.
05:23 हे main फंक्शन आहे.
05:26 ह्यात "p" हे arithmetic ह्या क्लासचे ऑब्जेक्ट बनवू.
05:31 arith हा arithmetic क्लासचा पॉईंटर आहे.
05:35 आपल्याकडे subt हे Subtractक्लासचे ऑब्जेक्ट आहे.
05:39 mult हे Multiply क्लासचे ऑब्जेक्ट आहे.
05:42 आणि divd हे Divide क्लासचे ऑब्जेक्ट आहे.
05:46 येथे "p" हे arith च्या अॅड्रेसला प्रदान केले आहे.
05:50 व्हॅल्यूज फंक्शनमधे '30' आणि '12' ही अर्ग्युमेंटस पास करू.
05:56 आता operations हे फंक्शन कॉल करू.
05:59 हे बरेजेची कृती करेल.
06:02 येथे subt हे arith च्या अॅड्रेसला प्रदान केले आहे.
06:07 '42' आणि '5' ही अर्ग्युमेंटस पास करू.
06:11 पुन्हा operations फंक्शन कॉल करू.
06:14 हे दोन संख्यांची वजाबाकी करेल.
06:18 येथे mult हे arith च्या अॅड्रेसला प्रदान केले आहे.
06:22 आणि अर्ग्युमेंटस म्हणून '6' आणि '5' पास करा.
06:26 operations फंक्शन कॉल करू.
06:29 हे दोन संख्यांचा गुणाकार करेल.
06:33 शेवटी divd हे arith च्या अॅड्रेसला प्रदान करू आणि '6' आणि '3' ही अर्ग्युमेंटस पास करू.
06:41 आता operations हे फंक्शन कॉल करू.
06:44 हे दोन संख्यांचा भागाकार करेल.
06:48 हे रिटर्न स्टेटमेंट आहे.
06:50 प्रोग्रॅम कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जा.
06:54 टाईप करा: g++ space override dot cpp space hyphen o space over2
07:04 एंटर दाबा.
07:06 टाईप करा: dot slash over2
07:09 एंटर दाबा.
07:11 आऊटपुट असे दिसेल:
07:13 Addition of two numbers is 42
07:16 Difference of two numbers is 37
07:19 Product of two numbers is 30 आणि Division of two numbers is 2
07:25 स्लाईडसवर जाऊ.
07:27 आता ओव्हरलोडिंग आणि ओव्हररायडिंग मधील फरक पाहू.
07:31 ओव्हरलोडिंग हे इनहेरिटन्सशिवाय होऊ शकते.
07:35 एका क्लासला दुस-याकडून वारसा मिळाल्यावर ओव्हररायडिंग करता येते.
07:41 ओव्हरलोडिंग मधे "अर्ग्युमेंटस" आणि रिटर्न टाईप वेगवेगळे असायला हवे.
07:46 ओव्हररायडिंग मधे अर्ग्युमेंटस आणि रिटर्न टाईप सारखे असायला हवे.
07:51 ओव्हरलोडिंगमधे फंक्शनचे नाव सारखे असते.
07:55 परंतु त्याचे कार्य त्याला पास केलेल्या अर्ग्युमेंटसनुसार वेगवेगळे असते.
08:01 ओव्हररायडिंगमधे फंक्शनचे नाव सारखे असते.
08:05 Derived क्लास मधील फंक्शन बेस क्लासच्या फंक्शनपेक्षा वेगळे कार्य करते.
08:11 थोडक्यात,
08:13 या पाठात शिकलो,
08:15 फंक्शन ओव्हरलोडिंग. ,उदा. int add हे तीन अर्ग्युमेंटस असलेले फंक्शन.
08:21 आणि float add हे दोन अर्ग्युमेंटस असलेले फंक्शन.
08:24 फंक्शन ओव्हररायडिंग.
08:26 उदा. virtual int operations () आणि int operations ()
08:31 सारखे "अर्ग्युमेंटस" आणि सारखा रिटर्न टाईप असलेली फंक्शन्स आणि दोन्हीतील फरक.
08:38 असाईनमेंट म्हणून ओव्हरलोडिंग फंक्शनद्वारे,
08:46 आयत, चौरस आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ काढणारा प्रोग्रॅम लिहा.
08:48 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
08:52 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
08:55 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
08:59 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
09:02 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09:05 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09:09 अधिक माहितीसाठी कृपया
09:12 contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा</nowiki>
09:16 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
09:20 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09:27 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
09:32 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
09:36 धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, PoojaMoolya, Ranjana