Advanced-Cpp/C2/Abstract-Class/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:56, 25 August 2014 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: Abstract-Class

Author: Manali Ranade

Keywords: Advanced-C++


Time Narration


00:01 C++ मधील abstract class आणि pure virtual function वरील पाठात आपले स्वागत.
00:08 यात शिकणार आहोत,
00:10 *अॅबस्ट्रॅक्ट क्लास
00:11 *प्युअर व्हर्च्युअल फंक्शन
00:13 उदाहरणाच्या सहाय्याने हे बघू.
00:16 ह्या पाठासाठी,
00:19 उबंटु OS वर्जन 11.10 आणि
00:23 g++ compiler वर्जन 4.6.1 वापरू.



00:27 प्रथम अॅबस्ट्रॅक्ट क्लासबद्दल जाणून घेऊ.
00:31 अॅबस्ट्रॅक्ट क्लास हा नेहमीच बेस क्लास असतो.
00:35 त्यामधे किमान एक तरी प्युअर व्हर्च्युअल फंक्शन समाविष्ट असते.
00:39 अॅबस्ट्रॅक्ट क्लासचा इन्स्टन्स बनवता येत नाही.
00:43 आता प्युअर व्हर्च्युअल फंक्शन पाहू.
00:45 प्युअर व्हर्च्युअल फंक्शनला स्वतःची बॉडी नसते.
00:49 हे बेस क्लासमधे डिफाईन करता येत नाही.
00:52 हे असे घोषित करतातः
00:54 virtual void virtualfunname()=0;
01:00 derived क्लासने हे फंक्शन ओव्हरराईड करणे आवश्यक असते.
01:04 अन्यथा कंपाईलर एरर देतो.
01:07 derived क्लासमधे फंक्शनची कार्यवाही सांगितलेली असते.
01:11 त्याचे उदाहरण पाहू.
01:13 मी एडिटरमधे कोड टाईप करून ठेवला आहे.
01:16 तो उघडू.
01:18 abstract.cpp हे फाईलनेम आहे.
01:22 ह्या उदाहरणात दोन संख्यांची बेरीज आणि वजाबाकी समाविष्ट आहे.
01:28 कोड समजून घेऊ.
01:30 iostreamही हेडर फाईल आहे.
01:33 येथे std namespaceवापरू.
01:36 येथे abstractinterfaceक्लास घोषित केला आहे.
01:41 आपल्याकडे पब्लिक स्पेसीफायर आहे.
01:44 यात "numbers" नावाचे वर्च्युअल फंक्शन घोषित करून,
01:49 त्याला 0 ही प्राथमिक व्हॅल्यू दिली.
01:51 आपल्याकडे एक नॉन-वर्च्युअल फंक्शन आहे.
01:55 a आणि bही दोन इंटिजर व्हेरिएबल्स आहेत.
01:59 येथे input फंक्शन अॅक्सेस करू.
02:01 ह्यात a आणि bच्या व्हॅल्यूज घेऊ.
02:05 हा add नावाचा derived क्लास आहे.
02:09 त्याला "abstractinterface" ह्या बेस क्लासचे गुणधर्म मिळाले आहेत.
02:14 येथे "numbers" हे फंक्शन ओव्हरराईड करू.
02:18 ह्यातa आणि' b ह्या दोन संख्यांची बेरीज करू.
02:21 आणि तो रिझल्ट "sum"' या इंटिजर व्हेरिएबलमधे संचित करू.
02:25 नंतर रिझल्ट प्रिंट करू.
02:27 येथे sub हा आणखी एकderived क्लास आहे.
02:31 त्यालाही "'abstractinterface"' ह्या बेस क्लासचा वारसा मिळाला आहे.
02:35 त्यामधे पुन्हा "numbers" हे फंक्शन ओव्हरराईड करू.
02:39 येथे a आणि b ह्या दोन संख्यांमधील फरक काढू.
02:43 नंतर तो प्रिंट करू.
02:45 हे main फंक्शन आहे.
02:48 येथे obj1 हे "add" फंक्शनचे ऑब्जेक्ट बनवले आहे.
02:53 obj1 ऑब्जेक्ट द्वारे "input" आणि "numbers" ही फंक्शन्स कॉल करू.
02:59 obj2 हे "sub" ह्या क्लासचे आणखी एक ऑब्जेक्ट बनवले आहे.
03:04 पुन्हा obj2 ह्या ऑब्जेक्ट द्वारे दोन्ही फंक्शन्स कॉल करू.
03:08 हे रिटर्न स्टेटमेंट आहे .
03:10 प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
03:13 टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl, Alt आणि T की एकत्रितपणे दाबा.
03:21 कंपाईल करण्यासाठी टाईप करा:
g++ space abstract dot cpp space hyphen o space abs 
03:31 एंटर दाबा.
03:32 टाईप करा:
dot slash abs 
03:34 एंटर दाबा.
03:36 असे दिसेलः
Enter the numbers 
03:38 मी 9 आणि 4 देत आहे.
03:42 Sum is 13 असे आऊटपुट दिसेल.
03:46 Enter the numbers असे दिसेल.
03:49 मी 8 आणि 3 देत आहे.
03:52 Diff is 5 असे आऊटपुट दिसेल.
03:56 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
03:59 स्लाईडसवर जाऊ.
04:01 थोडक्यात,
04:03 या पाठात शिकलो,
04:04 अॅबस्ट्रॅक्ट क्लास उदा. क्लास abstractinterface
04:09 प्युअर व्हर्च्युअल फंक्शन उदा. virtual void numbers()=0;
04:14 असाईनमेंट म्हणून
student हा अॅबस्ट्रॅक्ट क्लास बनवा.
04:17 Info हे प्युअर व्हर्च्युअल फंक्शन बनवा.
04:20 फंक्शन मधे विद्यार्थ्याचे नाव व रोल नंबर घ्या.
04:25 marks आणि sports हे दोनderivedक्लास बनवा.
04:29 marksमधे तीन विषयांचे मार्क्स स्वीकारा.
04:32 sports मधे खेळात मिळवलेले मार्क्स स्वीकारा.
04:35 सर्व मार्कांची बेरीज करा.
04:38 नंतर रिझल्ट हा आणखी derived क्लास बनवा.
04:41 ह्यात विद्यार्थ्याचे नाव व रोल नंबर आणि एकूण मार्क्स दाखवा.
04:47 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
04:50 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
04:53 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
04:58 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
05:03 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
05:07 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
05:14 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
05:18 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
05:25 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
05:30 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana